Pde Faq

You might also like

Download as pdf or txt
Download as pdf or txt
You are on page 1of 6

प्रश्नावली

१.ई हक्क प्रणाली काय आहे?

कोणत्याही खातेदाराला / संबंधित व्यक्तीला तलाठी कार्ाा लर्ाकडे वेगवेगळ्या हक्काच्या नोंदी ७/१२ वर फेरफार च्या
स्वरुपात घेण्यासाठी जे अजा करावे लागतात ते अजा ऑनलाईन पद्धतीने तलाठी कार्ाा लर्ात न जाता घरी बसून दाखल
करता र्ेतील.धह प्रणाली म्हणजे ई हक्क होर्.

२.कोणकोणत्या फेरफार प्रकारासाठी अर्ज दाखल करता ये तील?

र्ामध्ये सध्या पधहल् र्ा टप्प्यात १. वारस नोंद २. बोजा दाखल करणे ३. बोजा कमी करणे ४. ई करार नोंदी ५. मर्ताचे
नाव कमी करणे ६. अज्ञान पालनकताा र्ाचे नाव (अ.पा.क.) कमी करणे ७. एकत्र कुटुं ब पुढारी/मॅनेजर (ए.कु.मॅ.) चे
नाव कमी करणे ८. धवश्वास्ां चे नाव कमी करणे आधण ९. संगणीकृत गाव नमुना सात-बारा मिील चूक दु रुस्त
करण्यासाठी अजा सादर करणे. अशा नऊ प्रकारच्या फेरफार नोंदीसाठी अजा सादर करता र्ेतील.

३.सदर अर्ज दाखल करताना अर्ज भरण्यासाठी डे टा एन्ट्री बाबत काही महत्वाच्या सूचना आहेत काय?

आपल् र्ाला एकाच इं ग्रजी धक-बोडा च्या सहाय्याने इं ग्रजी आधण मराठी दोन्ही भाषेत माधहती भरता र्ेईल. नावावरुन
खाते शोिणे ह्या धफल् ड मिील नावे दे वनागरी धलपीतच असणे आवश्र्क आहे . दे वनागरी मिे माधहती भरावर्ाची
असेल तर नावाचे इं ग्रजी स्पेलींग टाईप करावे आधण नंतर स्पेस बार द्यावा टाईप केले ला इं ग्रजी शब्द मराठीत धदसेल.
इं ग्रजी नाव टाईप केल् र्ानंतर स्पेस बार दे णे अधनवार्ा आहे . तसेच नावामध्ये काहीही दु रुस्ती असेल ती स्पेस बार
दे ण्यापूवी करावी स्पेसबार दाबल् र्ानंतर दु रुस्ती करण्याकरीता संपूणा शब्द खोडून पु न्हा टाईप करावे लागेल. मराठी
नाव भरल् र्ानंतर त्या नावाचे इं ग्रजी स्पेधलं ग इं ग्रजी नावात आपोआप र्ेईल. आपल् र्ाला इं ग्रजी नाव पुन्हा टाईप करावे
लागणार नाही.

४.इकरार म्हणर्े काय?

इकरार' र्ा शब्दाचा अ्ा 'संमती दे णे (Consent), असा होतो. एखाद्या सहकारी संस्ेचा सभासद असले ला कोणीही
खातेदार, स्वत:च्या जधमनीवर एखाद्या सहकारी धवकास संस्ेककडून धकंवा सहकारी बँकेकडून, शेतीच्या
धवकासासाठी कजा घेतो तेव्हा महाराष्ट्र सहकारी संस्ा धनर्म १९६० मिील नमुना ʻलʼ मध्ये त्याची संमती घेऊन,
महाराष्ट्र सहकारी संस्ा धनर्म १९६० मिील धनर्म ४८(५) अन्वर्े, अशा व्यवहाराची नोंद गाव नमुना ७-१२ च्या इतर
हक्कात नोंदधवण्यात र्ेते.

५. इकरार कररता अर्ज दाखल करताना कोण कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत.

इकरार नोंदीसाठी अजाा सोबत खालील कागदपत्रे जोडणे आवश्र्क आहे -

१. अजादाराचा फोटो असणारे ओळखपत्र

२. धवत्तीर् संस्ेासोबत केले ल् र्ा इकरार दस्तामची प्रत

६. बोर्ा दाखल करणे म्हणर्े काय आणण सदर अर्ज कोण दाखल करू शकतो?
खातेदारामाफात जे कजा घेतले जाते त्याची नोंद गाव नमुना सात-बाराच्या ʻइतर हक्कातʼ नोंदवली जाते त्याला ʼबोजा
दाखल करणेʼ असे म्हणतात. ʻबोजा दाखलʼ करण्यारसाठी खातेदार स्वतः ऑनलाईन अजा सादर करु शकतात धकंवा
तलाठीकडे अजा सादर करू शकतात अ्वा ज्या बँक/धवत्तीर् संस्ेुकडून कजा घेतले आहे ती बँक दे खील ʻबोजा
दाखलʼ करण्यासची कार्ावाही करु शकते.

७. बोर्ा दाखल करण्यासाठी कोण कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत.

कजा धकंवा गहाणखताचा बोजा दाखल करण्यासाठी खालील कागदपत्रे सादर करणे आवश्र्क आहे -

१. बँक/धवत्तीर् संस्ेर्च्या कजा मं जुरी पत्राची प्रत

२. गहाणखत बोजा दाखल करण्याजसाठी, दु य्यम धनबंिक र्ां च्याकडे नोंदणीकृत केले ल् र्ा गहाणखताची प्रत.

८. बोर्ा कमी करणे म्हणर्े काय?

बँक/धवत्तीर् संस्ेककडून घेतले ले ज्यावेळी खातेदार पूणापणे अदा करतात त्यावेळी, त्याठ खातेदाराच्याव गाव नमुना
सात-बाराच्याव ʻइतर हक्कातʼ नोदवले ली ʻबोजाʼची नोंद कमी होणे आवश्र्क असते. ʻबोजाʼची नोंद कमी करण्या-
साठी खातेदार स्वतः ऑनलाईन अजा सादर करु शकतात धकंवा तलाठीकडे अजा सादर करू शकतात अ्वा ज्या
बँक/धवत्तीर् संस्ेवकडून कजा घे तले आहे ती बँक दे खील ʻबोजा दाखलʼ करण्यातची कार्ावाही करु शकते.

९. बोर्ा’ची नोोंद कमी करण्यारसाठी कोण कोणती कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे ?

बोजाʼची नोंद कमी करण्यासाठी खालील कागदपत्रे सादर करणे आवश्र्क आहे -

१. कजा पूणापणे अदा केले असल् र्ाबाबत बँक/धवत्तीर् संस्ेच्या पत्राची प्रत

२. अजादाराचा फोटो असणारे ओळखपत्र

१०. वारस नोोंद म्हणर्े काय?

खातेदार मर्त झाल् र्ानंतर त्याच्या वधडलोपाधजात धकंवा स्वकष्ट्ाधजात मालमत्तेवर, खातेदाराला लागू असले ल् र्ा
वैर्क्तक्तक कार्द्यान्वर्े त्याच्या कार्दे शीर वारसां ची नावे महसूल अधभले खात दाखल केली जातात.

११. वारस नोोंदीसाठी कोण कोणती कागदपत्रे आवश्यक आहे त?

वारस नोंदीसाठी खालील कागदपत्रे सादर करणे आवश्र्क आहे –

१. मूळ धकंवा प्रमाणीत मृत्यु दाखला

२. सवा वारसां च्याप वर्ाच्या पुराव्याची साक्ां कीत प्रत

३. सवा वारसां च्या आिार काडा ची स्व साक्ां कीत प्रत

४. वारसां बाबत धवधहत नमुन्यार्तील शप्पत्र-स्वतर्ंघोषणापत्र


५. अजाा तील सवा वारसां बाबत पत्ता, भ्रमण ध्वनी र्ां चा पुराव्यासह तपशील.

६. परदे शस् वारसाचा इ-मेल व पत्ता र्ाचा पुरावा

७. धशिापधत्रकेची स्व सां क्ां कीत प्रत (असल् र्ास)

१२. मयत खातेदाराचे नाव कमी करणे साठी अर्ज कधी आणण का दाखल करावा लागतो?

एखाद्या जधमनीच्या गाव नमु ना सात-बारा सदरी नावे असले ल् र्ा खातेदारां पैकी एखादा खातेदार मर्त झाल् र्ास
त्याच्या कार्दे शीर वारसां ची नावे गाव नमुना सात-बारा सदरी दाखल झाले ली असतात. अशा वारस खातेदारां पैकी
एखादा खातेदार मर्त झाल् र्ास, आधण अन्य वारसां ची नावे आिीच अधभले खात दाखल असल् र्ास, फक्त त्या मर्त
खातेदाराचेच नाव गाव नमुना सात-बारावरून कमी करणे आवश्र्क ठरते. त्यामुळे फक्त मर्त व्यक्तीचे नाव कमी
करण्याकरीता अजा करावा लागतो.

१३. मयत खातेदाराचे नाव कमी करण्याकररता कोण कोणती कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे?

मर्त खातेदाराचे नाव कमी करण्याकररता खालील कागदपत्रे सादर करणे आवश्र्क आहे -

१. मर्त खातेदाराचा मूळ धकंवा प्रमाधणत मृत्यु दाखला

२. आिी वारस नोंद झाले ल् र्ा फेरफारची नक्कल

३. हर्ात वारसां च्या वर्ाच्या पुराव्याची साक्ां कीत प्रत

४. सवा हर्ात वारसां च्या आिार काडा ची स्वसाक्ां कीत प्रत

५. वारसां बाबत धवधहत नमुन्यातील शप्पत्र/स्वंर्ंघोषणापत्र

६. अजाा तील सवा वारसां बाबत पत्ता, दु रध्वनी/भ्रमण ध्वनी र्ां चा पुराव्यासह तपशील.

७. परदे शस् वारसाचा (असल् र्ास) इ-मेल व पत्ता र्ाचा पुरावा

१४. अ.पा.क. ची नोोंद कमी करणे म्हणर्े काय?

एखाद्या अज्ञान (१८ वषाां पेक्ा कमी) व्याक्तीच्या नावे एखादी मालमत्ता खरे दी केली जाते तेव्हा त्या् अज्ञान व्यक्तींच्या
सोबत ʻअ.पा.क.ʼ (अज्ञान पालक कताा ) म्हणून त्या्च्यार सज्ञान नाते वाईकाचे नाव गाव नमुना सात-बारावर दाखल
करण्यात र्ेते कारण अज्ञान व्यक्तीला कोणताही व्यवहार करण्यारची परवानगी कार्दा दे त नाही.

अशा अज्ञान व्यक्तीचे वर् जेव्हा १८ वषे पेक्ा जास्ते होते तेव्हाक त्याचे नाव खातेदार म्हणून गाव नमुना सात-बारा
सदरी दाखल करता र्ेते आधण अज्ञान पालक कताा म्हणून नाव दाखल असले ल् र्ा व्यक्तक्तचे गाव नमुना सात-बारा
वरुन कमी करण्यात र्ेते. र्ाला ʼअ.पा.क. ची नोंद कमी करणे ʼ असे म्हणतात.

१५. अ.पा.क. ची नोोंद कमी करण्याा्साठी कोण कोणती कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे ?

अ.पा.क. ची नोंद कमी करण्या्साठी खालील कागदपत्रे सादर करणे आवश्र्क आहे -

१. मूळ खरे दी दस्ताची (अज्ञानाच्या नावे खरे दी केल् र्ाची) साक्ांकीत प्रत

२. अ.पा.क. दाखल असले ल् र्ा् फेरफारची नक्कल

३. अ.पा.क. दाखल असले ल् र्ा गा.न. ७-१२ ची नक्कल

६. अजादाराच्या् आिार काडा ची स्वसाक्ां कीत प्रत


७. अज्ञान व्यक्ती सज्ञान झाल् र्ालचा पुरावा- साक्ां कीत प्रत

८. सवा धहतसंबंधितां चे रधहवास पत्ते

१६. ए.कु.मॅ. नोोंद म्हणर्े काय?

धहं दू एकत्र कुटुं बाच्या नावे एखादी मालमत्ता खरे दी केली असल् र्ा्स , धहं दू एकत्र कुटुं बाच्या सवा सदस्ां ची नावे गाव
नमुना सात-बारा सदरी दाखल करण्या ऐवजी, त्या धहं दू एकत्र कुटुं बाचा कताा धकंवा मुख्य पुरूष र्ाचे नाव ए.कु.मॅ.
(ʼएकत्र कुटुं ब मॅनेजर) धकंवा ए.कु.क. (एकत्र कुटुं ब कताा ) म्हणून गाव नमुना सात-बारा सदरी दाखल करण्यात र्ेत
असे.

१७. ए. कु.मॅ. ची नोोंद कमी करण्यासाठी कोण कोणती कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे ?

ए. कु.मॅ. ची नोंद कमी करून, धहं दू एकत्र कुटुं बाच्याब सवा सदस्ांची नावे गाव नमुना सात-बारा सदरी दाखल
करण्यासाठी खालील कागदपत्रे सादर करणे आवश्र्क आहे –

१. मूळ खरे दी दस्ताची (ए.कु.मॅ./ए.कु.क.च्या नावे खरे दी केल् र्ाची) साक्ां कीत प्रत

२. ए.कु.मॅ./ए.कु.क. दाखल असले ल् र्ाब फेरफारची नक्कल

३. ए.कु.मॅ./ए.कु.क. दाखल असले ल् र्ाब गा.न. सात-बाराची नक्कल

४. चालू गाव नमुना सात-बारा उतार्ाा ची नक्काल

६. अजादारां च्या आिार काडा ची स्वसाक्ां कीत प्रत

७. एकत्र कुटुं ब धवभक्त झाल् र्ाबाबतचे संर्ुक्त प्रधतज्ञापत्र

८. ए.कु.मॅ./ए.कु.क. म्ह्णुन नाव दाखल असले ल् र्ा् व्यतक्तीचा, त्यात ए.कु.मॅ./ए.कु.क. म्हणून दाखल असले ले नाव
कमी करण्यासाठी ना हरकत दाखला.

१८. णवश्वस्ाोंचे नाव बदलण्यासाठी कोण कोणती कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे?

एखाद्या नोंदणीकृत िमाा दार् / सामाधजक / सहकारी संस्ेमध्ये ʻधवश्वस्तʼ म्हणून दाखल असले ले नाव बदलण्यासाठी
खालील कागदपत्रे सादर करणे आवश्र्क आहे

१. धवश्वस्त संस्ेच्या नावे असले ल् र्ा गाव नमुना सात-बारा ची प्रत

२. धवश्वस्त संस्ेच्या सदस्ां ची नावे दाखल झाले ला फेरफार नोंदीचा उतारा

३. अजादाराचे संपूणा नाव

४. अजादाराचा मोबाईल नं बर

५. अजादाराचा इ-मेल आर् डी (असल् र्ास)

५. धवश्वस्तां चे नाव बदलण्याबाबत संबंिीत संस्ेच्या ठरावाची प्रत

६. िमादार् आर्ुक्त र्ां चा आदे श/ना हाकत दाखला


१९. ई हक्क प्रणालीत फेरफार अर्ज सदर करताना कागदपत्रे र्ोडताना त्याोंची फाईल प्रकार आणण साईझ
णकती आहे?

ई हक्क प्रणालीत मध्ये कागदपत्रे जोडताना त्यां ची फाईल धह PDE स्वरुपात असावी आधण प्रत्येक फाईल ची मर्ाा दा
300 kb पर्ांत आहे .

२०. ई हक्क प्रणालीत दाखल केले ला अर्ाजची सद्यस्थिती कशी समर्ेल?

ई हक्क प्रणालीत आपण अजा दाखल करताना जो नोंदणीकृत मोबाईल क्रमां क द्याल त्या मोबाईल क्रमां कावर अजा
खालील टप्प्यावर मेसेज प्राप्त होईल

अ. आपला अजा आपल् र्ा गावाचे तलाठी र्ां चेकडे कार्ावाहीसाठी पाठधवण्यात आल् र्ावर.
आ. आपला अजाा त जर काही त्रुटी असेल तर तलाठी र्ां चेकडून त्रुटी पूतातेसाठी परत करण्यात आल् र्ावर
इ. आपण केले ला अजा तलाठी र्ां चेकडील तपासणी मध्ये पररपूणा आढळल् र्ास फेरफार क्रमां क संबंधित गावात
नोंदधवण्यात आले ला मेसेज
वरील मेसेज वरून आपणास आपल् र्ा अजाा ची सद्यक्तस्ती समजेल.

२१.ई हक्क प्रणाली मध्ये कोण कोण अर्ज सादर करू शकतील?

ई हक्क प्रणालीमध्ये खातेदार/नागररक,बँक प्रधतधनिी,सोसार्टीचे सधचव आधण तलाठी अजा दाखल करू शकणार
आहे त.

२२. ई-हक्क या प्रणालीत अर्ज दाखल करण्यासाठी कोठे लोणगन करावे?

ई-हक्क र्ा प्रणालीत अजा दाखल करण्यासाठी https://pdeigr.maharashtra.gov.in/Helpfile.aspx र्ा वेबसाईट


वर लोधगन करावे.

२३. ई-हक्क या प्रणालीत अर्ज दाखल करण्यासाठी नवीन लोणगन कसे तयार करावे आणण त्यासाठी काय
माणहती आवश्यक आहे?

https://pdeigr.maharashtra.gov.in/Helpfile.aspx र्ा संकेतस्ळावर create new user account र्ा


बटणावर जावून नोंदणी करावी लागेल व त्यासाठी आपले पूणा नाव, पत्ता, मोबाइल नंबर, ई मेल आर्डी, PAN काडा
नंबर इत्यादी माधहती द्यावी लागेल व आपला र्ुजर आर् डी व पासवडा एकदा तर्ार करावा लागेल.तर्ार केले ला र्ुजर
आर्डी व पासवडा जतन करून ठे वावा लागेल व तो प्रत्येकवेळी लॉगीन करण्यासाठी वापरावा लागेल.

२४.ई हक्क प्रणालीतू न अर्ज दाखल केला् यावर आपण भरले ला् या अर्ाजची प्रत णकोंवा पोहोच कोठून णमळे ल?

ई हक्क प्रणालीत संपूणा अजा भरून झाल् र्ानंतर अजा साठवा केल् र्ानंतर अजाा ची प्रत हा पर्ाा र् ओपेन होईल. अजाा ची
प्रत पाहण्यासाठी आपल् र्ा browser चे pop up enable (allow) असल् र्ाची खात्री करावी त्याबाबतचा संदेश सदर
पेज वर दे ण्यात आले ला आहे . सदर अजाा च्या प्रतीबरोबर नमुना ७ मध्ये अजाा ची पोहोच दे खील दे ण्यात आले ली आहे .

२५. अर्ाजची पोहोच वर तलाठी स्वाक्षरीची गरर् असणार का?

सदर पोहोच आज्ञावली मिून प्राप्त झाल् र्ाने त्यावर स्वाक्रीची गरज असणार नाही.
२६. ई हक्क प्रणालीमध्ये नवीन अर्ज दाखल करण्यासाठी कोठे र्ावे?

ई हक्क प्रणालीमध्ये नवीन अजा दाखल करण्याकररता “नवीन अजा” र्ा बटणावर जावे.

२७.आपण यापूवी दाखल केले ले अर्ज कोणत्या tab मध्ये पाहता येतील.

पूवी दाखल केले ले अजा”पूवी सादर केले ले अजा” र्ा tab मध्ये उपलब्ध होतील.

२८.काही कारणास्व साठवा न झाले ले व अधजवट भरले ले अर्ज पुन्हा सोंपाणदत करण्यासाठी कोठे उपलब्ध
होतील?

काही कारणास्तव साठवा न झाले ले अजा पु न्हा संपाधदत करण्यासाठी “अजाा चा मसुदा” र्ा tab मध्ये उपलब्ध होतील
.

२९.तलाठी याोंनी त्रुटी पूतजतेसाठी पुन्हा माघारी पाठवले ला अर्ज दु रुस्ीसाठी कोठे उपलब्ध होईल?

तलाठी र्ां नी त्रुटी पूतातेसाठी पुन्हा माघारी पाठवले ला अजा दु रुस्तीसाठी “अजा दु रुस्ती” र्ा tab मध्ये उपलब्ध होईल.

You might also like