Psy Pamplates

You might also like

Download as docx, pdf, or txt
Download as docx, pdf, or txt
You are on page 1of 1

Anxiety

⭐ Separation Anxiety Disorder ⭐


SAD ही विकृ ती 25% बालकांमध्ये आढळून येते तर प्रौढ व्यक्तीमध्ये 7% आहे.
a) दरु ावण्याच्या भितीने बालके तणावग्रस्त दःु खी कष्टी, घाबरलेले असते.
b) पालकांना बिलगणे, रडणे, वस्तू फे कणे, आणि इतर उपक्रमामधनू माघार घेणे, एकटे राहणे
c) पालकांच्या अनपु स्थित झोपण्यात अडथळा येणे.
d) शारीरीक तक्रारी उदा. डोके दख
ु ी, पोटदख
ु ी, निद्रानाश, ताप इ. खोट्या तक्रारी करणे.
e) दर्ल
ु क्ष माघार वृत्ती किंवा विरोध करण्याची प्रवृत्ती दिसते.

⭐ Selective Anxiety Disorder ⭐


a) विशिष्ट परिस्थितीतच (उदा. शाळा सामाजिक कार्यक्रम) बोलू शकत नाही. इतर वेळेस सामान्य बालकाप्रमाणे बोलू शकते.
b) शैक्षणिक, व्यावसायिक निवर्तन आणि सामाजिक आंतरक्रिया इ. मध्ये अडचणी येतात.
c) बोलण्यातील अपयश हे ज्ञानाच्या कमतरतेमळ
ु े होत नसनू विशिष्ट सामाजिक परिस्थितीला अनसु रुन येते.
d) निवडक बधिरता ह्या विकृ तीचा संप्रेषण विकृ ती, मनोवैकासिक विकृ ती किंवा छिन्नमनस्कता विकृ ती संबंध नसनू के वळ विशिष्ट
सामाजिक प्रसंगाशी आहे.
e) निवडक बधिरतेचा काल किमान एक महिना असतो. निवडक बधिरतेचा सामाजिक चितं ा विकृ तीशी खपु च जवळचा सबं धं आहे.

⭐ Panic Anixety Disorder ⭐


धाप लागणे, चक्कर येणे, अंधाऱ्या येणे अथवा अस्थिर वाटणे, हृदयाची स्पंदन जलद होणे, शरीर कंप जाणवणे, सर्वांगाला दरदरून घाम येणे,
घशात काही अडकल्यासारखे वाटणे, मळमळणे, व्यत्वि अप्रतिती अनभु व शारीरिक अधीरता, मलमत्रु विसर्जन अनभु व, अस्वस्थ वाटणे,
छातीत दख
ु णे आणि आपण मरणार अथवा वेडे होणार अशी भिती वाटणे.

⭐ Generalised Anixety Disorder ⭐


खालील मानसिक, शारीरीक वर्तन लक्षणे दिर्घकाल म्हणजे सतत् सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ अनभ
ु वाला येत असतील, तरच
सर्वसामान्य चिंता विकृ ती असे निदान के ले जाते. चिंता विकृ ती सर्व गटातील स्त्री-परुु षांन आढळते. मलु ांमध्ये मख्ु यत्वे अंधार, अनोळखी
व्यक्ती, शालेय अभ्यासक्रम खेळ व आतं रिकव्यक्तीक संबधं इत्यादि विषयाचं ी चितं ा जाणवते. तसेच मल ु ामं ध्ये यद्ध
ु अणयु द्ध
ु नैसर्गिक सक
ं ट
या विषयी चिंता जाणवते. तसेच मल ु ांमध्ये चिंता विकृ तीचे प्रमाण प्रौढांच्या तल
ु नेत कमी आढळते. प्रौढांमध्ये विशेषतः आर्थिक, कौटुंबिक,
प्रकृ ती विषयक, व्यावसायिक समस्यांशी संबंधीत चिंता आढळते.

You might also like