Download as pdf or txt
Download as pdf or txt
You are on page 1of 3

मेडा बे नेफिफिरीचे ( लाभार्थी) ( MEDA Beneficiary App ) अँप वापरताना नेहमी उद्भवणाऱ्या प्रश्नाची उत्तरे

१. मेडा बे नेफिफिरीचे अँप ( MEDA Beneficiary App ) काय आहे ?

उत्तर : शेतकयाा नी स्वताच्या शेतातील से ल्फ सवे करण्यासाठी, पैसे भरणा करण्यासाठी आणण व्हें डर णनवड
करण्यासाठी स्मार्ा फोने द्वारे सं गणकी प्रणाली आहे .

२. कुसु म सोलर योजना मध्ये मेडा बे नेणफणसअरचे अँप वापर करताना काही तां णिक अडचणी आल्यास कोणाशी
सं पका साधावा ?

उत्तर : तां णिक मदतीसाठी मदत व सहकार्य बटण वर क्लिक करावे व सं बंफित कार्ाय लर्ािी सं पका साधावा .

३. कुसु म सोलर योजना मेडा बे नेणफणसअरचे अँप वापरण्यासाठी काय माणहती आवश्यक आहे ?

उत्तर : कुसु म सोलर र्ोजनेचा अजय क्रमां क, नोंदणीकृत मोबाइल नंबर.

४. कुसु म सोलर योजना मेडा बे नेणफणसअरचे अँप कसे स्थाणपत करावे ?

उत्तर : स्मार्ा फोन मध्ये इं र्रनेर् सु रु करून प्ले स्टोर (Play Store) वर 'MEDA beneficiary' असा शब्द र्ाईप करा.

५. कुसु म सोलर योजना मेडा बे नेणफणसअरचे अँप डाउनलोड केल्यानंतर काय करावे ?

उत्तर :कुसु म सोलर योजना मे डा बे नेणफणसअरचे अँप डाउनलोड केल्यानंतर 'install ' वर क्लिक करावे , अँप
परमीशन णवचारला असता 'allow ' वर क्लिक करावे .

६. कुसु म सोलर योजना मेडा बे नेणफणसअरचे अँप मध्ये कसे लॉणगन करावे ?

उत्तर : आपल्या मोबाइल मध्ये मे डा बे नेणफणसअरचे अँप वर क्लिक करावे , आपला रणजस्टर मोबाइल नंबर लॉणगन
पेज वर टाकल्या नंतर आपल्या ला OTP प्राप्त होईल मग submit बर्ण वर क्लिक करा.

७.मोबाईल क्रमां क बदला असा ऑपिन का र्े तोर् ?

उत्तर : आपला नोंदणी केलेला मोबाईल क्रमां क इतर अजाां ना फलंक असल्या मुळे आपणास नवीन िोननंबर
अपडे ट करावा लागे ल .

८. एखादया खाते दाराकडे स्वतः चा स्मार्ा फोन नसे ल तर त्याने मे डा बे नेणफणसअरी अँप कसे वापरावे ?
उत्तर :त्यावे ळी त्यां नी सहज उपलब्ध होणार दु सरा स्मार्ा फोन वापरावा .

९. स्वर्ं सवे क्षण सबफमट केले, बदलता र्े ईल का ?


उत्तर : सवा माणहती पूणा भरून जर अपलोड केली असे ल तर माणहती बदलता ये णार नाही.

१०. िेतात इं र्रनेर् नाही तर स्वर्ं सवे क्षण नोंदवता ये ईल काय ?

उत्तर : होय, िेतात इं र्रनेर् रें ज नसल्यास, आपल्या पाण्याच्या स्रोताजवळ उभे राहून सवा माणहती भरावी फोर्ो
काढावा व रें ज मध्ये ये ऊन माणहती अपलोड करावी.
इं र्रनेर् सु णवधा ही फक्त सवा माणहती अपलोड करण्यासाठी आवश्यक आहे .
११. मोबाईल हरवल्यास काय करावे ?

उत्तर : मोबाईल हरवल्यास नवीन मोबाईलवर आपला नोंदणीकृत मोबाईल क्रमाां क वापरून लॉफगन करावा

१२. र्ोजनेतील पंपाचा लाभ घेण्यासाठी स्वर्ं सवे क्षण आवश्यक आहे का ?

उत्तर : हो, स्वर्ं सवे क्षण र्िस्वीररत्या अपलोड झाल्याफिवार् आपणास लाभार्थी फहस्सा भरणा करता र्ेणार नाही.

१३. स्वर्ं सवे क्षण र्िस्वीररत्या अपलोड झाले आहे , पैसे भरणा करण्याचा पर्ाय र् उपलब्ध होत नाही ?

उत्तर : स्वर्ं सवे क्षण र्िस्वीररत्या अपलोड झाले असे ल तर, अँक्लप्लकेिन मध्ये असले ल्या ररफ्रेि बटण चा वापर
करावा.

१४. पेमेंट करण्यासाठी इं टरनेट आवश्यक आहे का?

उत्तर : होर्, पेमेंट करण्यासाठी इं टरनेट सु फविा आवश्यक आहे .

१५. पेमेंट (लाभार्थी फहस्सा / पैसे भरणा) करण्यासाठी कोणते पर्ाय र् उपलब्ध आहे त?

उत्तर : पैसे भरणा आपण मोबाइल अँक्लप्लकेिन द्वारे , ऑनलाईन पद्धतीने करू िकता.

१६. लाभार्थी फहस्सा भरून झाल्या नंतर लगे च पुरवठादार फनवडता र्े तो का ?

उत्तर : पैसे भरणा र्िस्वीररत्या झाल्यां नतर आपणास पुरवठादार फनवडीचा पर्ाय र् उपलबद्ध होईल.

१७. बँ क खात्या मिू न पैसे वजा झाले पण पुरवठादार फनवडीचा पर्ाय र् उपलबद्ध नाही झाला.

उत्तर : पैसे बँ क खात्यातू न वजा झाल्यां नतरफह आपणास पुरवठादार फनवडीचा पर्ाय र् उपलब्ध नाही झाला तर, २४
तास वाट बघावी, आपले पेमेंट अपडे ट होईल.

१८. बँ क खात्या मिू न पैसे वजा झाले पण २४ तासां नंतर दे खील पुरवठादार फनवडीचा पर्ाय र् उपलब्ध नाही झाला.

उत्तर : अश्या परीक्लथर्थत आपल्या जवळच्या महाऊजाय /मेडा कार्ाय लर्ात, पैसे खात्यातू न वजा झाल्याचा पुरावा जमा
करून अजय करावा.

१९. मला पुरवठादार फनवडताना, पुरवठादार फदसत नाहीत.

उत्तर : आपल्या फजल्ह्यातील पुरवठादार कोटा सं पला आहे लवकरच, पुरवठादार फनवडीला फदला जाईल .

२०. पुरवठादार फनवड झालेली आहे , पंप किी फमळे ल ?

उत्तर : लवकरच आपण केलेल्या स्वर्ं सवे क्षणाची पडताळणी करून, आपणास पंप फदला जाईल.

२१. र्थोड्या वे ळापूवी माझ्या आवडीचा पुरवठादार फदसत होता पण आत्ता का फदसत नाही ?

उत्तर : पुरवठादारास प्रत्येक फजल्ह्यात फदलेला कोटा आफण लाभार्थ्ाां नी केलीली फनवड र्ावर अवलं बून आहे .
२२. माझ्या िोन वर OTP प्राप्त का होत नाही.

उत्तर : आपण DND से वा चालू केली आहे . कृपर्ा DND से वा बं द करून घ्यावी, अर्थवा जवळच्या महाऊजाय
कार्ाय लर्ात जाऊन मोबाइल नंबर बदलून घ्यावा.

You might also like