Download as pdf or txt
Download as pdf or txt
You are on page 1of 20

/tikkarmarathi /tikkarmarathi

/tikkarmarathi 8233007373
1. तीन संख्या 5 : 6 : 7 गुणोत्तरात आहे. 𝟓𝟓
जर ह्या सं ख्याचा गु णाकार 5670
5. − 𝟏𝟐𝟓 = ?
𝟓𝟐
आहे , तर यांच्यापै की मोठी सं ख्या A. 125 B. 625
कोणती आहे ? C. 0 D. 25
A. 15
B. 18 6. खालीलपैकी 6 ने ननिः शेष भाग
C. 21 जाणारी सं ख्या कोणती?
D. 28 A. 4233
B. 3415
𝟑 𝟏 𝟑 C. 792
2. + × = ?
𝟖 𝟒 𝟖 D. 7741
𝟗
A.
𝟏𝟔 7. 90° च्या कोनास काय म्हणतात?
𝟏𝟑
B. A. काटकोन
𝟑𝟐
𝟏𝟓 B. लघुकोन
C. C. निशालकोन
𝟑𝟐
𝟏𝟓 D. सरळकोन
D.
𝟏𝟔
8. a3×a4×a2 = ?
3. 𝟎. 𝟐𝟓 × 𝟐. 𝟓 × 𝟏. 𝟐 =? A. a24
A. 0.75
B. a9
B. 7.5
C. a6
C. 75
D. 7500 D. a8

4. जर 𝟑𝒂 + 𝟓 = 𝟐𝒂 + 𝟕, तर 𝐚 = ? 9. खालीलपैकी कोणती जोडी जोडमूळ


A. 4 B. 2 सं ख्यांची नाही?
C. 9 D. 8 A. 197, 199
B. 11, 13
C. 3, 5
D. 599, 600
/tikkarmarathi /tikkarmarathi
/tikkarmarathi 8233007373
𝟎.𝟗 × 𝟎.𝟎𝟗 + 𝟎.𝟗 × 𝟎.𝟗 𝟒
10. = ? 14. 𝟎. 𝟎𝟎𝟒 × = ?
𝟎.𝟎𝟎𝟖𝟏 𝟖
A. 11 A. 0.0002
B. 110 B. 0.0020
C. 0.11 C. 0.0200
D. 1.1 D. 0.2000

11. 125 चे घनमूळ नकती? 15. 36 आनण 48 यांच्या लसािी ि मसािी


नकती?
A. 25
A. 72 ि 6
B. 5
B. 144 ि 12
C. 625
C. 148 ि 16
D. िरीलपैकी कोणतेही नाही
D. 148 ि 12
12. एक िस्तू 60 रुपयात निकल्याने 10
रुपये तोटा होतो तर त्या िस्तू ची मू ळ 16. एका व्यापाऱ्याने एक पुस्तक 150 रु.
नकंमत नकती? नकंमतीला खरे दी केले ि 210 रु.
नकंमतीला निकले , तर नफा नकती
A. 55 रु.
टक्के झाला?
B. 70 रु.
A. 100%
C. 40 रु.
B. 50%
D. 50 रु.
C. 40%
D. 25%
13. 4 नकलो साखरे च्या नकंमत 128 रुपये
होते तर 7 नकलो साखरे ची नकंमत
नकती? 17. 16 ही सं ख्या 0.2 च्या नकती पट
आहे ?
A. 227 रु.
A. 40 पट
B. 224 रु.
B. 80 पट
C. 170 रु.
C. 120 पट
D. 324 रु.
D. 160 पट

/tikkarmarathi /tikkarmarathi
/tikkarmarathi 8233007373
/tikkarmarathi /tikkarmarathi
/tikkarmarathi 8233007373
18. 18 पलंग 16,800/- रुपयांना 22. एका दु कानात 20 कक.ग्रॅ. ज्वारी व 50
निकल्यामु ळे 3 पलं गाच्या खरे दी कक.ग्रॅ. गहू आहे त. सवव धान्य
नकंमती इतका नफा होतो, तर प्रत्ये क किशव्ाांमध्ये भरायचे आहे त. प्रत्ये क
पलं गाची खरे दी नकंमत नकती? किशवीत समान वजनाचे धान्य
A. 400 रु. भरायचे आहे तर जास्तीत जास्त
B. 600 रु. ककती वजनाचे धान्य प्रत्ये क किशवीत
C. 750 रु. भरता ये ईल?
D. 800 रु. A. 20 कक.ग्रॅ.
B. 50 कक.ग्रॅ.
19. 1200 चे 12 टक्के = 400 चे नकती C. 10 कक.ग्रॅ.
टक्के? D. 25 कक.ग्रॅ.
A. 4 टक्के
B. 36 टक्के 23. अशा लहान सां ख्या कोणती की,
C. 16 टक्के कजला 3, 4 व 5 ने भाग कदल्यास
D. 24 टक्के प्रयेकी बाकी १ राहते ?
A. 59
20. खालीलपैकी कोणत्या संख्येने 35, B. 63
301, 126 या तीनही सं ख्यांना ..... ने C. 65
पू णण भाग जातो? D. 61
A. 11 B. 7
C. 9 D. 21 24. तीन घांटा अनुक्रमे 15 सेकांद, 18
से कांद आकण 25 से कांदाच्या फरकाने
21. 1000 मीटर लांबीची रे ल्वे गाडी ताशी टोले दे तात तर एका तासात त्या कतन्ही
36 नकमी िे गाने जात असता 1800 घांटा ककती वे ळा एकाच वे ळी टोले
मीटर लां बीच्या फ्लॅ टफॉमण नकती दे तील?
िे ळात ओलांडेल? A. 8
A. 250 सेकंद B. 10
B. 280 सेकंद C. 9
C. 260 सेकंद D. 12
D. 300 सेकंद

/tikkarmarathi /tikkarmarathi
/tikkarmarathi 8233007373
25. प्रत्येक मुलाला 8 याप्रमाणे चॉकलेट 28. 'भाषा + अांतगवत' हा सांधी िुढीलिैकी
वाटल्यास शेवटच्या मु लाला 6 कोणत्या प्रकारे होतो?
चॉकले ट कमी िडतात ते च चॉकले ट A. भाषाअांतगवत
प्रत्ये काला 7 याप्रमाणे वाटल्यास B. भाषाांतगवत
शेवटच्या मु लाला एक चॉकले ट जास्त C. भाष्यन्तगवत
कमळते तर कमीत कमी एकूण ककती D. भाषेंतगवत
चॉकले ट होते ?
A. 50 29. आमच्या अांगणात रोज फेरीवाला येत
B. 56 होता. वाक्याचा काळ ओळखा?
C. 52 A. ररती भू तकाळ
D. 54 B. िू णव भू तकाळ
C. साधा भू तकाळ
26. खालील िैकी योग्य कवधाने कनवडा. D. अिू णव भू तकाळ
A. दोन सजातीय स्वरािासू न एकच
दीघव स्वर तयार होतो. 30. ‘कोवळे ’ या शब्दाचा कवरुद्धार्थी शब्द
B. दोन कवजातीय स्वर एकत्र ओळखा?
आल्यास सां युक्त स्वर तयार होतो. A. ऊन
C. दोन सां युक्त स्वर एकमे काांत B. राठ
कमसळत नाहीत. C. शेवाळे
D. वरील सवव बरोबर D. नाजू क

27. बाळाचे "हसणे" सुांदर असते . हसणे 31. वरातीमागून घोडे या म्हणीचा योग्य
नामाचा प्रकार ओळखा? अर्थव ओळखा?
A. धातुसाकधत नाम A. खोटी कारणे साांगणे .
B. कवशेषनाम B. वेळ कनघून गेल्यावर काम करणे.
C. कवशेषणसाकधत नाम C. बुद्धी नष्ट होणे.
D. वरीलिैकी नाही D. कदवसभर स्वप्न िाणी.

/tikkarmarathi /tikkarmarathi
/tikkarmarathi 8233007373
32. ‘रागीट माणूस’ हा अर्थव दशववणारा 36. वककली .... हे नामाचे उदाहरण आहे .
खालीलिै की अलां काररक शब्द A. सामान्य
कोणता? B. कवशेषण
A. करण्याचा अवतार C. भाववाचक
B. जमदग्ी ांचा अवतार D. कक्रयािद
C. रामाचा अवतार
D. रागाचा िारा चढले ला 37. ‘खाणार’ हा शब्द कोणत्या प्रकारचा
आहे ?
33. बािाने मुलीला शाळे त घातले . या A. कक्रयािद
वाक्यातील ‘ला’ हा प्रत्यय कोणत्या B. कक्रयाकवशेषण
कवभक्तीचा आहे ? C. धातु साकधत
A. तृ तीया D. धातू
B. िां चमी
C. कितीया 38. खालीलिैकी सववनामाचे कवशेष
D. सप्तमी कोणते ?
(अ) सवव नामे अने कवचनी असतात.
34. कवी नारायण मुरलीधर गुप्ते हे (ब) सवव नामाच्या अने कवचनाांना
कोणत्या टोिण नावाने मराठी प्रत्यय लागतात.
साकहत्य क्षे त्रात प्रकसद्ध आहे त? (क) सवव साधारणिणे सवव नामाचा
A. कवी कगरीश वािर अगोदर होतो, ते व्हाच नामाचा
B. कवी अकनल वािर होतो.
C. कवी बी (ड) सवव नामाला स्वत:ची वे गळी कलां ग,
D. कवी सु मांत वचन अशी ओळख नसते .
A. फक्त (अ) आकण (ब) बरोबर
35. कोककळा झाडावर गात आहे , या B. फक्त (क) बरोबर
वाक्यातील कक्रयािदाचा प्रकार C. फक्त (ब) आकण (क) बरोबर
कोणता?
D. फक्त (ड) बरोबर
A. सकमव क कक्रयािद
B. अकमव क कक्रयािद
C. सहाय्यक कक्रयािद
D. सां युक्त कक्रयािद

/tikkarmarathi /tikkarmarathi
/tikkarmarathi 8233007373
/tikkarmarathi /tikkarmarathi
/tikkarmarathi 8233007373
39. िुढीलिैकी कोणत्या वाक्यात दशवक 42. 'शाश्वत' या शब्दास कवरुद्धार्थी शब्द
सवव नाम आहे ? साांगा.
(अ) हे मी तु ला काल साांकगतले ते A. कचरां तन B. कचरकाल
िु स्तक! C. कचरायु D. अल्पकाळ
(ब) 'ययाती' वाच. ते फार वाचनीय
िु स्तक आहे . 43. िुढील वाक्याांचे कमश्र वाक्य कसे
A. फक्त (अ) बनवता येईल? - 'रोिाांना
B. फक्त (ब) काळजीिू ववक खतिाणी कदले . ती
C. (अ) व (ब) दोन्ही मध्ये चाांगली जोमाने वाढली.'
D. (अ) व (ब) दोन्ही मध्येही नाही A. रोिे चाांगली वाढण्यासाठी त्याांना
काळजीिू ववक खतिाणी कदले .
40. िुढीलिैकी कोणत्या शब्दाांना 'इक' B. रोिाांना काळजीिू ववक खतिाणी
प्रत्यय जोडून कवशेषणे तयार करता कदल्याने ती चाांगली वाढली.
येत नाहीत? C. रोिाांना काळजीिू ववक खतिाणी
(अ) कदन, काया, कवश्व कदले आकण ती चाांगली वाढली.
(ब) िड, िशू, दोन D. रोिे चाांगली जोमाने वाढली कारण
(क) रस, भाषा, वाचा त्याांना काळजीिू ववक खतिाणी
(ड) धमव , समाज, लक्षण कदले .
A. फक्त (अ)
B. फक्त (ब) 44. 'बदल घडणे' व्ाकरणातील या
C. (अ) आकण (ब) कक्रयेला काय म्हटले जाते ?
A. सू ड B. वचिा
D. (ब) आकण (ड)
C. कवकार D. आजार

41. िुढीलिैकी कोणत्या वाक्यात


कतृव कमव सांकर हा प्रयोग आहे ?
45. 'उखळ िाांढरे होणे' या वाक्प्रचाराचा
अर्थव िु ढीलिै की कोणता?
A. तू ज्योतीला बक्षीस कदले स
B. कशिायाने चोराला िकडले . A. आनांद होणे
C. माांजराने उां दीर मारला. B. भाांडण करणे
D. गुराख्याने गायीला बाांधली. C. भरिूर कष्ट करणे
D. वैभव प्राप्त होणे

/tikkarmarathi /tikkarmarathi
/tikkarmarathi 8233007373
46. िुढीलिैकी कोणती वाक्ये कवध्यर्थी 49. खालीलिैकी तत्सम शब्द ओळखा :
आहे त? A. भू गोल
(अ) त्याला यांदा िकहला वगव कमळाला. B. िाय
(ब) यावे ळी िीक चाां गले येईल. C. डोके
(क) आता र्थोडां ऊन िडलां तर बरां D. कचमणी
होईल.
A. फक्त (अ) 50. एखाद्या शब्दाला प्रत्यय लागल्यावर
B. फक्त (ब) त्याच्या मू ळ रूिात बदल होतो, त्या
C. (अ) व (ब) दोन्ही कक्रयेला काय म्हणतात?
D. (अ) व (ब) दोन्हीही नाहीत A. कवभक्ती
B. उिसगव
47. 'न्यायसांगत' म्हणजे - C. कवशेषण
(अ) न्यायास धरून असले ले D. सामान्यरूि
(ब) न्याय्य
(क) न्यायाकशवायचे 51. हडप्पा सांस्कृतीचा शोध केव्हा
(ड) न्यायासां बांधी लागला?
A. फक्त (अ) A. 1901 B. 1921
B. फक्त (ब) C. 1923 D. 1925
C. (अ) आकण (ब)
D. (क) आकण (ड) 52. भारताच्या कतरां गी राष्टरध्वजात ...........
रां गाचा िट्टा वरच्या बाजू स आहे .
48. िुढील वाक्य कोणत्या लक्षणा A. कहरव्ा B. केसरी
शब्दशक्तीचे उदाहरण आहे ? C. कनळ्या D. िाांढऱ्या
'िानीितावर सव्वा लाख बाांगडी
फुटली.’ 53. भारतातील िकहले इलेक्ट्रॉकनक शहर
A. शुद्धा सारोिा लक्षणा कोणते ?
B. शुद्धा उिादान लक्षणी A. कदल्ली
C. गौणी सारोिा लक्षणी B. मुां बई
D. लक्षण लक्षणा C. बांगलोर
D. िु णे

/tikkarmarathi /tikkarmarathi
/tikkarmarathi 8233007373
54. 1857 च्या उठावाच्या वेळी गव्हनवर 59. 'आझाद कहांद सेने'ची स्र्थािना कोणी
जनरल कोण होते ? केली?
A. लॉडव कवल्यम बें कटक A. सु भाषचांद्र बोस
B. लॉडव ररिन B. लक्ष्मी स्वामीनार्थन
C. लॉडव कॅकनां ग C. रासकबहारी बोस
D. लॉडव मोले D. उधमकसां ग

55. राज्यसभेमध्ये बारा सभासदाांची 60. कवधानसभा बरखास्त कोण करतो?


कनयुक्ती कोण करतो? A. राष्टरिती B. मु ख्यमां त्री
A. िां तप्रधान C. राज्यिाल D. सभािती
B. राष्टरिती
C. उिराष्टरिती 61. 'खजुराहो लेणी' कोणत्या राज्यात
D. राज्यसभा अध्यक्ष आहे ?
A. राजस्र्थान
56. भारतातील िकहले कनयोकजत शहर B. गुजरात
कोणते ? C. मध्य प्रदे श
A. कदल्ली B. चेन्नई D. महाराष्टर
C. चांकदगड D. गोवा
62. िेकनसीलीनचा शोध कोणी लावला?
57. 'वनस्पती तूि' तयार करण्यासाठी A. नोबेल
कोणता वायू वािरतात? B. रुदरफॉडव
A. हायडर ोजन B. नायटर ोजन C. अले कझाांडर फ्लेकमां ग
C. ऑक्सिजन D. क्लोरीन D. लु ई िाश्चर

58. लडाखचे िकहले नायब राज्यिाल 63. 2019 मध्ये जागकतक िॅरा
म्हणून कोणाची कनयु क्ती करण्यात अॅर्थले कटि स्पधाव कुठे िार िडली?
आली? A. दु बई (युनायटे ड, अरब अकमराती)
A. एस. के. मार्थु र B. ब्राकझल
B. आर. के. मार्थु र C. चीन
C. कगरीशचांद्र मु मव D. भारत
D. गीता कमत्तल

/tikkarmarathi /tikkarmarathi
/tikkarmarathi 8233007373
/tikkarmarathi /tikkarmarathi
/tikkarmarathi 8233007373
64. जागकतक व्ािार सां घटनेचा कायावरांभ 69. खालीलिैकी कोणत्या िदार्थावची
केव्हा झाला? सवावत जास्त घनता आहे ?
A. 1989 B. 1991 A. हवा
C. 1993 D. 1995 B. िाणी
C. िारा
65. मोहनदास करमचांद गाांधी याांना D. ऑक्सिजन
महात्मा ही उिाधी कोणी कदली?
A. िां . ने हरू 70. जगज्जेती मेरी कोम कहला आिल्या
B. लो. कटळक नावािु ढे ..... हा शब्द वािरण्यास
C. सु भाषचांद्र बोस जागकतक ऑकलकिां क सां घटने ने
D. रकवां द्रनार्थ टागोर मान्यता कदली.
A. ऑली
66. शून्याधाररत अर्थवसांकल्प राबकवणारे B. मॉली
दे शातील दु सरे राज्य कोणते ? C. सु वणविदक
A. गुजरात D. यािै की नाही
B. िां जाब
C. आां ध्र प्रदे श 71. ई-मेल चा अर्थव काय आहे ?
D. ताकमळनाडू A. इसेनहेल मेल
B. इलेक्ट्रॉकनक मेल
67. दे शातील िकहले मातीचे धरण कोणते ? C. इमजवन्सी मेल
A. खडकवासला
D. इजेन्टीक मेल
B. तानसा
C. मोडकसागर
72. 'गररबी हटाओ' हा नारा कोणत्या
D. गांगािू र योजना काळात दे ण्यात आला?
A. दु सऱ्या
68. दे शाच्या सीमेबाहेर होणाऱ्या B. चौथ्या
व्ािाराला कोणती सां ज्ञा वािरली C. सहाव्ा
जाते ? D. आठव्ा
A. अांतगवत व्ािार
B. कवदे शी व्ािार
C. से वा
D. वाकणज्य

/tikkarmarathi /tikkarmarathi
/tikkarmarathi 8233007373
73. 'भू -गभावतील िदार्थावचा अभ्यास'चे 77. रमेश कक्रकेट खेळतो, रमेश व महेश
शास्त्राचे नाव खालीलिै की कोणते ? हॉकी खेळतात, गणे श व िरे श खो-
A. कमनरॉलॉजी खो खेळतात. महे श व गणेश
B. मीकटअरॉलॉजी फुटबॉल खेळतात तर फुटबॉल व
C. मेटॅलजी हॉकी हे दोन्ही खेळ खेळणाऱ्या
D. ॲकोक्सिि मु लाचे नाव काय?
A. रमे श B. गणेश
74. ियाववरण सां रक्षण कायदा कधीचा C. महे श D. िरे श
आहे ?
A. 1980 78. वडील आकण मुलगा याांच्या वयातील
B. 1986 अांतर a - b आणखी 10 वषावनांतर
त्याांच्या वयातील अांतर ककती?
C. 1988
A. a-b+10
D. 1972
B. a-b+20
C. a-b
75. भारत-चीन याांच्यात िांचशील करार
D. [a-b] x 10
कधी झाला?
A. 1954
79. बकहणीच्या नवऱ्याचे सासरे याांच्याशी
B. 1964
बकहणीच्या सख्ख्ख्या भावाचे नाते
C. 1974
काय?
D. 1953
A. काका-िु तणे
B. सासरे -जावई
76. खालील आकृतीत एकूण रे षा ककती
C. वडील-मु लगा
आहे त?
D. आजोबा-नातू

80. रोहनचे घड्याळ दर तासाला 5 सेकांद


िु ढे जाते , तर मां गळवारी सकाळी 8
वा. बरोबर लावले ले घड्याळ येत्या
A. 8
रकववारी कोणती वे ळ दशव कवते ?
B. 18
A. 8.10 कम. B. 8.05 कम.
C. 36
C. 8.12 कम. D. 8.16 कम.
D. 38

/tikkarmarathi /tikkarmarathi
/tikkarmarathi 8233007373
09 – 07 – 2022

/tikkarmarathi /tikkarmarathi
/tikkarmarathi 8233007373
81. 10 :10 वाजता घडयाळाचा तास 85. गटात न बसणारा ियावय ओळखा?
काटा व कमकनट काटा यात ककती A. क्लोररन
अांशाचा कोन असे ल? B. क्सिसररन
A. 100 अांश C. हायडर ोजन
B. 115 अांश D. ऑिीजन
C. 750 अांश
D. 130 अांश 86. एका साांकेकतक भाषेत OUTER हे *
$59# असे कलकहले जाते READS
82. मुलाांच्या एका राांगेत A हा डावीकडून हे # 9% 62 असे कलकहले जाते तर
10 आहे , तर B हा उजवीकडून 9 त्याचे साांकेकतक भाषेत SEAT कसे
वा आहे . या दोघाांनी एकमे काांची जागा कलकहले जाईल?
बदल केल्यास A हा डावीकडून A. 29% 5
15 व्ा स्र्थानावर ये तो. तर त्या राांगेत B. 925%
एकूण ककती मु ले आहे त? C. 62%5
A. 23 B. 27 D. कनकश्चत नाही
C. 28 D. 31
87. माकलकेतील चुकीची सांख्या ओळखा.
83. सुकनलचा जन्म नागिांचमीच्या कदवशी 5, 10, 17, 27, 37, 50, 65
झाला. अकनलचा जन्म गणेश A. 10
चतु र्थीच्या कदवशी झाला. तर दोघाांच्या B. 17
वयाांमधील साधारण अांतर ककती? C. 27
A. 06 मकहने B. 01 मकहना D. 50
C. 04 मकहने D. 12 मकहने
88. खालीलिैकी कोणता सण
84. िुढील कजवाांची उत्क्ाांतीनुसार रचना अमावस्ये ला येतो?
करा. A. कदवाळी
(अ) बेडुक (ब) मासा (ड) उां दीर B. दसरा
A. अ, ब, क, ड C. होळी
B. ड, ब, क, अ D. गुडीिाडवा
C. ड, अ, ब, क
D. क, ब, अ, ड

/tikkarmarathi /tikkarmarathi
/tikkarmarathi 8233007373
89. बाजूच्या आकृतीमध्ये ककती चौरस 92. 5 वषावआधी माधवच्या आईचे वय
आहे त? माधवच्या वयाच्या िाचिट होते . 10
वषावनांतर माधवच्या आईचे वय
माधवच्या वयाच्या दु प्पट होईल तर
माधवचे आताचे वय ककती?
A. 60 A. 20 वषव
B. 30 B. 15 वषव
C. 28 C. 12 वषव
D. 20 D. 10 वषव

90. प्रश्नकचन्हाच्या जागी कोणती सांख्या 93. दोन सांख्याांचे गुणोत्तर 3 : 10 आहे .
दोन्ही सां ख्यामध्ये 20 कमळवल्यास
येईल?
मोठी सां ख्या लहान सां ख्येच्या दु प्पट
13 52 8
होते . तर त्यािै की मोठी सां ख्या
17 ? 12
कोणती?
15 75 10
A. 50
A. 104
B. 35
B. 150
C. 70
C. 170
D. 15
D. 102

𝟐 𝟓 𝟏𝟒 𝟒𝟏
94. 50 व्क्ती ांनी एकमेकाांना हस्ताांदोलन
91. , , , तर प्रश्नकचन्हाच्या जागी केले तर एकूण ककती वे ळेस
𝟑 𝟗 𝟐𝟕 𝟖𝟏
कोणती सां ख्या येईल? हस्ताांदोलन होईल?
𝟏𝟐𝟐 A. 1225 B. 1250
A.
𝟐𝟒𝟓 C. 1275 D. 1250
𝟏𝟐𝟐
B. 95.   + + + ?
𝟐𝟒𝟑
A. 
𝟖𝟏
C. B. 
𝟏𝟔𝟏
C. 
D.
𝟔𝟖 D. + 
𝟏𝟑𝟓

/tikkarmarathi /tikkarmarathi
/tikkarmarathi 8233007373
96. सुकजत, सुरेश, अकमत, अकनल हे 100. एका शाळे त कवद्यार्थी व कशक्षक याांची
चौघेजण कॅरम खेळत आहे त, सु कजत एकूण सां ख्या 1040 आहे . त्या
व सु रेश सहकारी आहे त. सु कजतचे शाळे त प्रत्ये क 15 कवद्याथ्याांचा मागे
तोांड िू वेस आहे . अकमत हा सु रेशच्या एक कशक्षक असे ल तर एकूण कशक्षक
डाव्ा बाजू ला बसला नाही, तर याांची सां ख्या ककती?
अकनलचे तोांड कोणत्या कदशेस आहे ? A. 65
A. िू वव B. 64
B. िकश्चम C. 61
C. दकक्षण D. 62
D. उत्तर

97. ab-d, dc-a, ab- -, deba


A. cdaa B. cbcd
C. cbdc D. cddb

98. वणावक्षरे : शब्द :: शब्द : ?


A. शब्दकोष B. आवाज
C. वाक्य D. सां गीत

99. खेळाडु , कवद्यार्थी, वादक

A. B.

C. D.

/tikkarmarathi /tikkarmarathi
/tikkarmarathi 8233007373
/tikkarmarathi /tikkarmarathi
/tikkarmarathi 8233007373
/tikkarmarathi /tikkarmarathi
/tikkarmarathi 8233007373

You might also like