Karuna Stotra by Goalbuva Kelkar

You might also like

Download as pdf or txt
Download as pdf or txt
You are on page 1of 79

।। वामी महाराजांचे क णा तो ।।

वाम चे दुिमळ क णा तो
वामी महाराजांचे क णा तो

वामी कृपेने गोपाळबुवा केळकर


ाची दुिमळ !ासािदक रचना
वामी चरणी समिपत. वामी
महाराजान वर आजपय& त जी तो े
िलिहली गेली (य तो ातील
गोपाळबुवा केळकर िकवा !ीती
नंदन ांनी वाम )या काळात व
(यांचे संि*नध रचलेले हे क णाकर
।। वामी महाराजांचे क णा तो ।।
तो ात (यांनी वाम ना मदती
साठी मारलेली हाक एकून
वािमना हाक कशी मारतात हे
समजते आिण अशी हाक
मार1यावर वािमना यावच लागत
rather ते येतातच. शेवटी हे
अनुभवांच शा9. वामी :हणतात
तस
"आपली पोळी आपणच लाटावी ,
फार तर तुपाची धार आ:ही
(या)यावर ध .....!!!!"
।। वामी महाराजांचे क णा तो ।।

।।?ी वामी समथ।।


।। ?ीक णा तो ॥
॥ अBयाय पिहला॥
जय जया जी महाराजा । दीनदयाळा
सCु राजा ।
वेदां अगोचर मिहमा तुझा ।
आनंदकंदा ?ीहरी ॥ १ ।।
जय जया जी क1पत । िवFातीता
िवFंभ ।
अनाथसखया जगCु ।आिद पा
।। वामी महाराजांचे क णा तो ।।
िनिवक1पा ॥ २ ॥
जय जया जी अनाथसखया ।कृपI
िनवाJरसी भवभया ।
मापातीता भKसदया । अनाथनाथा
दीनबंधो ॥ ३ ।।
जय जया जी दीनोMारा । िवFपती
कृपा-सागरा ।
अतOय अनंत अवतारा । हे ही लीला
सहज तुझी॥ ४ ॥
सि)चदानंदा गुणातीता । लीला
लाघवी अनंता ।
।। वामी महाराजांचे क णा तो ।।
तुिझया चरण ?ी वामीसमथा ।
नमन माझे साRांग ॥ ५॥
तूंिच सदूप । तूंिच िचदूप ।
तूं आनंद प । याही वेगळा तूंिच तूं
॥६॥
िनिवक1पा िनरामया | िनVकलंका
िनराधाJरया ।
िनV!पंचा तुझी माया । WXािदका
अतOय ॥ ७॥
िनःसंगा िनरं तरा । िनगुणा
िनराकारा ।
।। वामी महाराजांचे क णा तो ।।
िनम[हा िनराकारा । िन\य& गा
िनधूता तूं ॥ ८॥
गुणासिहता िनगुणा । मायातीता
िनरं जना।
मूळ पु ष सनातना । आिद-अंत-
रिहत तूं ॥९॥
आता क ं तवन । तरी
तवनातीत तूं जाण ।
अथवा क ं नमन । तIिह तैसIिच ।।
१० ॥
प पाहb ं तरी तूं अ प साचार ।
।। वामी महाराजांचे क णा तो ।।
ऐसा वेद शा9े कJरती िनधार ।
असो, काही न करावI, तरी उMार ।
कैसा होय जीवांचा ॥११ ।।
:हणून तूंिच सगुण । तूंिच िनगुण ।
तूंिच खेळसी ि गुण | मायामय
सहजिच ।।१२॥
मायेकJरतां तुझI eान । तुजकJरतां
माया जाण ।
ऐसI तुमचे पर पर ऐOय असणI ।
:हणूिन अतOय :हणतसI ।।१३।।
तथािप आपु1या कायाकJरतां । तुज
।। वामी महाराजांचे क णा तो ।।
तिवतसI अनंता ।
कृपाकटाfे सांभाळावI आतां । दास
:हणिवतg :हणूनी ॥१४॥
?ीकेशवा नारायणा । ?ीमाधवा
वामना ।
?ीअ)युता मधुसदू ना । ?ी-वासुदेवा
गोिवंदा ॥१५।।
?ीगु सCु । सि)चदानंद
परा(प ।
अनाथसखया क1पत ।
?ीसमथ वामी ॥ १६॥
।। वामी महाराजांचे क णा तो ।।
मी तो अित हीन-दीन । महापापी
चांडाळ पूण ।
आतां आपु1या कृपIक न । उMारावI
?ीअनंता ।।१७।।
मला पापI कवटािळती । माiया
आचरणे नरक-भीती ।
मज दोिषया यम कांपती । दंड
कोणता करावा ॥ १८ ॥
:यां चौयकम केलI । पर OययांतI
भोिगलI।
अखाkही भिfलI । िमती नाही
।। वामी महाराजांचे क णा तो ।।
अस(या ।।१९।।
केलI अपेयपान | बहl त िनंिदले
सmजन ।
मी कोण हI नाठवे पूण । झालg केवळ
आ(मघातकn ॥ २०॥
जैसा सूय आिण !काश । तैसा माया
आिण परे श ।
:हणूिन तुज तिवतां oषीकेश ।
मायेचI तवन होतसे ॥ २१॥
:यां सायासI दोष संिचले । जI क ं
नये तI केलI ।
।। वामी महाराजांचे क णा तो ।।
रा ंिदवस िवषय भोिगले । उसंत
नाही fणमा ॥२२॥
:यो दे ह पोिषला । इंिqयांसी लळा
िदधला ।
:यां स*माग सोिडला ।
उ*मrपणाचेिन योगI ॥ २३ ॥
कामुक झालg पर-ि9यांचेिन ।
जी 9ी िदसे ती हवीच वाटे मन ।
अ*य िवषय हे तैसेिच िनिशिदन ।
आवडती मायबापा ।। २४ ॥
सुखाचा नाह लेश । दुःख भोिगले
।। वामी महाराजांचे क णा तो ।।
असोस ।
झाला आयुVयाचा नाश । दुलभ
नरदे ह गेला ॥ २५॥
वांचिू न काय केलI । बहl त पाप
संिचलI ।
ज*मोज*म पुरे विहलI । राई
पवतासारtया ॥२६॥
नाह केलI तीथाटन । नाह
मातृिपतृसेवन ।
नाह अितिथ-पूजन । घडले नाही
दानधम ।। २७ ॥
।। वामी महाराजांचे क णा तो ।।
नाह घडलI तुझI अचन । नाह घडलI
कथा-?वण ।
नाह परोपकारी वेिचलI धन ।
तुज!ी(यथ महाराजा ॥२८।।
नाही केली भूतदया । नाह
िझजिवली भजन काया ।
नाह घडली स(unया । अनुभवI
खूण कळतसे ॥२९॥
नाह केला सिvचार । नाही पािहले
सारासार ।
:हणूिन पुढे काय होणार । पxाrाप
।। वामी महाराजांचे क णा तो ।।
होईना ॥ ३० ॥
नाह संBया नान ।नाह वेदपठण ।
नाही तुझI मरण ।नाम वाचे येईना
॥३१॥
नाह केले कोणा वंदन । नाह
भगव*मूित-अचन ।
नाह कोणतI yत घडले जाण | तुज
संतोषाकारणI ॥३२॥
!पंची वाटे ह\यास । भागवतधमz
कंटाळा िचrास ।
स(पु षांचे बोधिवrास । मन अती
।। वामी महाराजांचे क णा तो ।।
संतापI ॥३३।।
माझी 9ी, माझे पु । माiया क*या,
माझे िम ।
माझे जामात, माझे िवr । आिण
संसार माझा ॥ ३४ ॥
माझा दे ह, माझI घर । माझे बंधू ,
माझा पJरवार ।
अती वाढिवला जोजार । आपु1या
बंधनाकारणI ॥३५ ।।
मी शहाणा मी थोर । मी िवvान् मी
चतुर ।
।। वामी महाराजांचे क णा तो ।।
मी संप*न, मी उदार । ऐसI मन
वाटतसे ॥ ३६॥
मी कायकता मी भा|यवान । मी
दीघदशz पु}यवान |
मी पालनकता गुणवान | आप1या
पJर-वाराचा ॥३७॥
मी बोलका लोकि!य । मी भK मी
उदय ।
मी ?े~, म•यक काम । अ*य
मजपुढे ॥ ३८ ॥
इ(यािद स(य वाटे हा अिवचार ।
।। वामी महाराजांचे क णा तो ।।
अस(य वाटे तो सिvचार ।
! तुत माझा तो आचार । ऐसािच
आहे गु ?े~ा ॥ ३९ ।।
काया-वाचा-मन । कांह पाहतां न
िदसे पु}य ।
जळो माझे ज*म घेणI । भूिमभार
जाहलg ॥ ४०॥
सकळ अवगुणांची राशी । ज*मा
आलो दोष-संचयांशी ।
आतां माझी सुटका कैशी। होय ते
कळे ना ॥४१॥
।। वामी महाराजांचे क णा तो ।।
कोणते ज*मीचI पु}य पदर ।
:हणोिन आलो तुझे नाम प दरबार

आतां जैसी युKn िदसेल बरी । तैसI
करी मायबापा ॥ ४२ ॥
किलयुग अित दुधर । तेथ तुझI नाम
दरबार थोर ।
बहl त पाविवले परपार । या दरबार
ऐसI ऐकतg ॥४३॥
तुiया !ा€ीिवषय करावI साधन ।
तरी ती नाही आंगवण ।
।। वामी महाराजांचे क णा तो ।।
ऐसI मला माझे मन । साf दे तसे ॥
४४ ।।
तुज!ी(यथ करावI तीथाटन । तरी
शरीर शKn नाही जाण ।
अथवा क ं पुरxरण । तरी मन तेथ
न बैसे ।। ४५ ॥
भूतमा दया क ं । तरी तोही न
िदसे िवचा ।
दोष•Rी िनरं त । :हणूिन तIही
नावडे ॥४६।।
करावI अBया(म-?वण | तरी चंचल
।। वामी महाराजांचे क णा तो ।।
नावरे मन ।
करावI वणा?मधम जाण । तरी तेथ
?Mा न वैसे ॥४७॥
करावे वेदपठण । िकंवा तुझI अचन-
कnतन ।
तरी शरीरी आले वृMपण । तोही
उपाय चालेना ॥४८॥
जरी क ं स(पा दान | तरी पदर
नाह Bयान ।
भावे सेवावे संतजन । तरी पूmयबुMी
असेना ।। ४९॥
।। वामी महाराजांचे क णा तो ।।
क इंिqयदमन । अथवा योग-
साधन ।
तरी आवरे ना चंचल मन । तोही
िवचार िदसेना ॥५०॥
जरी करावे यeयाग । अथवा
सवसंगपJर(याग ।
तरी आवडती िवषयभोग । कंटाळा
मना नये क ॥५१॥
करावा अर}यवास । कn परोपकार
वेचावI शरीरास ।
तरी दे ह ममता वाढली असोस । तूं
।। वामी महाराजांचे क णा तो ।।
जाणसी दयाळा ।।५२।।
yतांचे करावे सायास । तरी अ*ना-
वांचिू न !ाण कासावीस ।
जरी ‚यावा सं*यास । तरी िचr
वैरा|य नाह ॥ ५३ ।।
करावI !े मI भजन । अंतरी !ेम नाह
जाण ।
करावI Bयानिन~ मन । तरी
एकारता न\हे क ॥५४॥
करावे शरणागतीचे उपाय । तरी न
होय बुMीचा िनxय ।
।। वामी महाराजांचे क णा तो ।।
आतां काय क ं उपाय । तुज
पावावयाकारणI ॥५५॥
eानचfूंिवषय आंधळा ।
वैरा|यािवषय पांगळा ।
गु सेवेिवषयी खुळा । ऐसा अधम
ज*मला ।। ५६ ।
नाही ऐिकली कथा । नाही केली
तुझी वाता ।
लेश न िदसे पाहतां पूवसुकृताचा
॥५७ ॥
तेथ आमचे वैभव तI िकती । संसारी
।। वामी महाराजांचे क णा तो ।।
होतसे िन(य फािजती ।
तरी लाज न उपजे िचr । िवरKn
अंतरी होईना ॥ ५८ ।।
मीठ िमळे , तरी न िमळे पीठ । पीठ
िमळे , तरी न िमळे मीठ ।
तरी !पंची आवडी अवीट । ऐसI
जाहलI महाराजा ॥ ५९॥
पुढे भा|य येणार । मग भोग मी
भोगणार !
ऐिशया संक1प बांिधलI घर । इया
रीत ॥६०॥
।। वामी महाराजांचे क णा तो ।।
अ1पमा िवषयासाठी । नीच जनाचे
लागे पाठी।
नाना !कारचे संकट । घाली
आपणांकारणे ॥६१॥
क ं नये ते करी । ध ं नये तI धरी ।
बोलूं नये तI वैखरी । भलतIिच बडबडे
॥ ६२ ॥
नाठवे मागील केलI । पुढे काय
होणार न कळे ।
ऐसे जाहलो जी आंधळे । केवळ डोळे
अमान ॥ ६३॥
।। वामी महाराजांचे क णा तो ।।
दे व कोण, मी कोण । कोण असले तI
eान ।
याचा िवचार न पाहे मन | आिण
िवषयमृगजळी धावतसे ॥६४॥
ऐसा अवगुणी अ*यायी । िकती
:हणुनी सांगू काई ।
आता आपुलI Wीद पाही । आिण
सोडवी मजलाग ॥६५॥
सोडवी :हणता वाटI लाज । नाही
केले सेवेचे काज ।
परं तु दयाळु महाराज । तारी तारी
।। वामी महाराजांचे क णा तो ।।
पिततासी ॥६६।।
नको पाहb ं पु}य । नको पाहb ं अवगुण

नको पाहb ं गुण । असे कn नाही
समथा ॥६७।।
नाही भाव नाही भKn । नाही नेम
नाह िवरKn ।
नाह िनxय िचr । तुझे पाय
!ा€ीसी ॥ ६८॥
नेणI िनगुण । नेणे सगुण ।
नेणI मी हा कोण । नेणI त(विचंतन ॥
।। वामी महाराजांचे क णा तो ।।
६९ ॥
नाह शांती नाह eान । नाह
िवचार नाह साधन ।
नाह स(समागमी आवडी पूण ।
अिववेकn पूण दुरा(मा ॥७०॥
ऐसा पापी मी अघोरी । काय वाणूं
एके वैखरी ।
पाषाण ज*मलg संसार । केवळ
महामूख ।। ७१ ।।
असो, आता िकती सांगू अवगुण ।
िधक िधक् माझा नरदे ह जाण ।
।। वामी महाराजांचे क णा तो ।।
आतां कांह करावI साधन । ऐसा हेत
उपजला ॥७२॥
तg आला वृMापकाळ । गेलI ता }य
सकळ ।
शिK नाही अळु माळ । झालg पांगुळ
सव[परी ॥७३।।
अंतरी होतो पxाrाप । ज*मांतरीचे
मोठे पाप ।
तेणI गुणI िवfेप वारं वार होती पƒ
॥७४॥
कांह साधन करावे ऐसा हे त मना
।। वामी महाराजांचे क णा तो ।।
।तg मागI ओिढती िवषय वासना ।
जैसा पाय दोर लावुनी जाणा ।
कnटकासी ओिढती ।। ७५ ।।
:हणोिन झालg कासावीस । तुiया
कृपेची आस ।
करितसI गा oषीकेश । गु राया
समथा ॥७६।।
येथुनी कधी सोडिवसी । कधी
अपुला दास :हणिवसी ।
कधी मजवरी दया कJरसी। हे न
कळे मजलाग ॥७७||
।। वामी महाराजांचे क णा तो ।।
कांह एक िनिमr क नी। महापापी
सोडिवले भयापासुनी ।
अजािमळािद कुंिटणी । ऐसे पुराण
ऐकतg ॥ ७८॥
तोच ध नी आधार । तुजपाशी
रडतो वारं वार ।
हाका माJरतg स(वर । कृपा करी
भलितया भावI ॥ ७९ ॥
उदंड श…द eानी बोलती । कn
आ(मा आपणिच िनिxत ।
साधना)या िवपrी। कां सोसा\या
।। वामी महाराजांचे क णा तो ।।
॥८॥
न लगे भजन ।
न लगे पूजन ।
न लगे नेम न लगे दान ।
न लगे कांह वैरा|यािद ॥ ८१ ।।
न लगे yत न लगे तीथ ।
न लगे पाहणे †ंथ ।
न लगे कांह खटपट चा पंथ ।
साfात् आपण WX प ॥८२॥
पJर तI न ये मना । जेिव1यािवणI पोट
भरे ना।
।। वामी महाराजांचे क णा तो ।।
पोटावरी पदाथ नाना । बांिधले तरी
\यथिच ॥ ८३॥
तैसI वैरा|यिवण श…दeान ।
बोलताती वाउगािच शीण ।
िदवसIिदवस वाढे अिभमान । मी
eानी :हणोनी ॥ ८४ ।।
वृrीची चळवळ जाईना । िवषयांची
लालुची सुटेना ।
fणभर शांती न ये मना । आिण
:हणतो मी WाXण ॥ ८५ ॥
असो (यांचे eान (यांसी ।ती ि थती
।। वामी महाराजांचे क णा तो ।।
नको मजसी ।
झण मज (यांत घािलसी । अनथ
थोर होईल ॥८६॥
आतां कृपा करी भलितये परी । मज
दीनातI उMर ।
आ:ह अभािवकƒ भवसमुq ।
बुडतसg वािमया ॥८७॥
मी आपुला िनवेिदला भाव । तूंही
सवसाfी जाणसी सव ।
जेणे होय तरणोपाय | (या (या माग‡
नेई जे ॥ ८८ ॥
।। वामी महाराजांचे क णा तो ।।
!पंची ठे वी भल(या रीत । परी तुझी
आवड असो kावी िचr ।
संसारी नाना िवपrी । झा1या तरी
होवोत कां ॥८९॥
परी mया आ:हां सोडिवती । (याच
होवोत कां िवपrी ।
नाह तरी खंडेल तव भKn । ऐसI
नको क ं दयाळा ॥ ९॥
कम‡ पाठ घेतल । :हणोिन शKn न
चले आपुली ।
नाना संकट घाली । आपु1या इ)छे
।। वामी महाराजांचे क णा तो ।।
िवपरीत ॥ ९१॥
तेथ मुtय दे ह अिध~ान । तो केला
रोगाधीन ।
बुMीही नसे स‰वसंप*न । आतां :यां
काय करावे ? ॥ ९२ ॥
जो जो क ं जावा उपाय । तो तो
होतसे अपाय |
कैसा होय तरणोपाय | तो आ:हां
कळे ना ॥९३॥
वरी वरी :हणे शरणागत । अंतरी
िवषयी आसK ।
।। वामी महाराजांचे क णा तो ।।
दंमI जाहलg महंत । भिKरह य
नेणोनी ।। ९४ ।।
लोकात मा*यता जाहली जरी ।
लmजा वाटे अंतर ।
अभKपणे असोिन दूरी । भK ऐसI
:हणिवतg ॥९५।।
असो, आतां कांह । मज ठे वी आपुले
पाय ।
करोनी माझी सोई । अनुभवा ढ
करावा ।। ९६ ॥
तूं कृपावंत िकती । मातेचI !ेम तI
।। वामी महाराजांचे क णा तो ।।
िकती ।
खूण बाणली !िचती । आली अंतर ॥
९७।
इRिम बंधू गोत । तूंच सखा
भगवंत ।
अपराध घालोनी पोटांत । आपुला
दास :हणवावI ॥९८।। माझा
उपाय िकंिचत् । व-सामथ‹ न चले
जेथ ।
कांह करोिन िनिमr । मज तारावI
समथा ॥९९।।
।। वामी महाराजांचे क णा तो ।।
मी लौिकक शरणागत । साधु(व
िमरिवतg लोकांत ।
हI िच करोनी िनिमr । मज तारावI
समथा ॥१००॥
पJरसासी लोह िशवो भल(या भावI ।
परी तेणI सुवणिच करावI ।
तैसI मज सांभाळावI । उणे पुरे समथा
।।१०१।।
मीठ-समुq-िमळणी । त(काळ होय
पाणी ।
तैसी माझी कम-केरसुणी । जाळोिन
।। वामी महाराजांचे क णा तो ।।
टाकावी समथा ॥१०२।।
जैसा गांव-ओहोळ ।िमळतां ता(काळ
गंगाजळ ।
तैसI माझे कमफळ । धुवोिनया
टाकावI ॥१०३।।
मी तुiया दासाचा दास । बळे िच तुझी
धJरली कास ।
पाहतसI कृपेिच आस | कध
करशील :हणोनी ।।१०४॥
मी पातकn Wीदाचा । तरी जवळी
ये}या अिधकार कैचा ।
।। वामी महाराजांचे क णा तो ।।
दूर उभा राहोिन वाचा । तुझI नाम
जपतसI ॥१०५॥
आतां तो जैसा uŒचपfी । दुरोनीच
िपिलयातI रfी ।
तैसा मज संरfी । आपु1या
WीदाकारणI ॥१०६॥
कां कासवी आपुिलये । •R
िपिलयांचे पोषण िवये ।
तैसी मजवरी क णा माये । केलीच
करावी ||१०७||
कृपा तg केली िकंिचत । :हणोिन
।। वामी महाराजांचे क णा तो ।।
नाम वाचेसी येत ।
परी (या नामाचे साम•य oदयांत ।
न ठसे अkािप ॥१०८॥
:हणोनी जी कृपा केली । ितची
साथकता नाही झाली ।
:हणोनी असोसी रािहली । आिण
तळमळ मानस ॥१०९।।
असो, आतां िवचार । मजकडे
केलािच करावा कृपाकर ।
आिण हा भव दुधर । यांतुनी पार
करावI ॥११०॥
।। वामी महाराजांचे क णा तो ।।
नाम धरावा िवFास । पाय राखावI
िचrास ।
आवरावI चंचळ मानस । आपुिलया
साम•य‡ ॥१११॥
िवषयांपासून सोडवावI
।दे हबंधनांतन
ू मुK करावI ।
बोधामृत पाजावI । जेणI हI अeान
नासे ।।११२।।
जेणI तुझी सेवा घडे । जेणे हा
पूवसं कार मोडे ।
अहंकारावरी िचरा पडे । आिण
।। वामी महाराजांचे क णा तो ।।
नाशती कामािद ॥११३॥
जेणI उपजे भKn । सmजनसेवेसी
!ीती ।
दया उपजो भूतमा । िचr
िनिवकार असावI ॥११४।।
हI ‚यावया नाह अिधकार । पJर तूं
घेववी कृपासागर ।
याचक मी तुझI दार | ध नी उभा
रािहलg ॥ ११५॥
तूं दयेचा सागर । तूं ममतेचे आगर ।
उदार(वाचा डgगर । कृपI दीन
।। वामी महाराजांचे क णा तो ।।
लfावा ।।११६।।
तूं वा(स1याचI सरोवर । तूं भा|याचे
िशखर ।
अभागी मी पामर । कृपाकटाfI
लfावा ।।११७॥
तूं िवFाचा पालक । तूं धमाचा रfक

:हणूिन मी एक अभागी रं क । शरण
आलg जी समथा ॥११८॥
तूं भKांचा सुखकारी ।
शरणागतांचा साहाकारी ।
।। वामी महाराजांचे क णा तो ।।
मी अभािवक दास परी । रfण माझI
करावI ।।११९॥
तूं दे वाचा दे व । तूं वैभवाचI वैभव ।
तूं मायेचा गौरव । तूंिच सrा तूंिच
लfी ॥१२०||
पोट भरे ल ऐिशया आशा | रानपाला
खा1ला जगदीशा
तयात अमरव1ली म(यपाशा । होती
छे दणारी जी ॥१२१।।
ितयेचे झाले सेवन । सुटला
मृ(युभयापासून ।
।। वामी महाराजांचे क णा तो ।।
हे सहज न कळतां जाहले जाण ।
कोणा एकासी ।।१२२।।
तैसा जी मी दे वािधदे वा । लिटकािच
शरण वासुदेवा ।
तुज आलg परी तुवां । आपुलI Wीद
साच केलI ॥१२३॥
कांचमणी घेऊन पJरस देणI । कn पय
दे ऊनी उदक मागणI ।
हे साजे तुज एकाकरणI । यदथz
संदेह असेना ॥१२४।।
मुळी मी भK तुझा सकाम । पJर
।। वामी महाराजांचे क णा तो ।।
करी मज िनVकाम ।
आिण शरणागतीचI वम । मज अंतरी
!बोधावI ॥१२५।।
नको पाहb ं पु}य । नको पाहb ं अवगुण

नको पाहb ं गुण । आहे कn नाह
॥१२६॥
नको पाहb ं eान । नको पाहb ं Bयान ।
नको पाहb ं मन । वश आहे क नाह
॥१२७||
नको पाहb ं पाप । नको पाहb ं जप ।
।। वामी महाराजांचे क णा तो ।।
नको पाहb ं तप । आहे कn नाही
॥१२८॥
नको पाहb ं भKn । नको पाहb ं िवरKn

नको पाहb शरणागती । आहे कn
नाह ॥१२९।।
नको पाहb ं आचार नको पाहb ं िनधार ।
नको पाहb ं िवचार । आहे कn नाही
॥१३०॥
नको पाहb ं धम । नको पाहb ं कम ।
नको पाहb ं नेम । आहे कn नाह
।। वामी महाराजांचे क णा तो ।।
॥१३१॥
नको पाहb ं भावा । नको पाहb ं सेवा ।
नको पाहb ं दे वािधदे वा । संिचत माझI
॥१३२।।
माझी ि थती म पR विणली । पJर
सrाधीशा, जैसी आपुली ।
इ)छा असेल तदनु प साउली । करी
दीनावरी ॥१३३॥
न मागI धन न मागI िवkा । न मागI
मान न मागI स*मान ।
न मागI क1याण । या !पंचाचI
।। वामी महाराजांचे क णा तो ।।
॥१३४।।
न मागI पशु न मागे पु । न मागI
पृ•वी न मागे कल ।
न मागI व9 िकंवा पा । जी तुझI
िव मरण करणार ॥१३५॥
शरीरी बहl त kावी शKn । आिण
तुझी सेवा घडो अहोरा ।
यावेगळी नसे !ीती । अंतरा-पासुनी
महाराजा ॥१३६।।
मोfाची इ)छा नाह अंतर । आिण
ज*म येवो भल(या परी ।
।। वामी महाराजांचे क णा तो ।।
दोन वर kावे ?ीहरी । कृपा क नी
दीनासी ।।१३७॥
पुनःपु*हा हI िच मागणI । स(संगती
आिण आपुली सेवा दे णI ।
अ*य काही नसे सांगणे । तुझे पाय
िशवतसI ॥१३८||
जयाचे अंगी बळकट साम•य । ितह
बळI िच संपािदला परमाथ ।
मी तो केवळ असमथ । हीन दीन
अभागी ॥१३९।।
:हणोिन कJरतसI िवनवणी । सह•
।। वामी महाराजांचे क णा तो ।।
लोटांगणे चरण ।
घालोनी !ाथz दीनवाणी । कृपा•Rी
इि)छतसI ॥१४०।।
जय जया जी ?ी वामी समथा । मज
संपादुनी दे ई मािग1या अथा ।
॥ ?ीक णा तो ॥२४॥
मग न मागे काही समथा । तुझी
आण मागतसे ॥१४१॥
लोटांगण साधुसंतास । दंडवत
महानुभावांसी । नमन तयां
भािवकांसी । !ीितनंद करीतसे
।। वामी महाराजांचे क णा तो ।।
॥१४२।।
इित ?ीक णा तो !थमोऽBयायः
संपण ू म् ।
॥ ?ी वामीसमथापणम तु ॥
॥ ?ी वामी समथ ॥
॥ अBयाय दुसरा ॥
जय जया जी आनंद पा। जय जया
जी िवF पा ।
जय जया जी पा अ पा । दो*ही
तूंिच िवलससी ।। १॥
काय वण तुझी थोरी । पुराणपु षा
।। वामी महाराजांचे क णा तो ।।
?ीहरी ।
माiया !काशोन अंतर । पुढे †ंथ
बोलवी ॥२॥
तुझी सrा कतुम् । तुझी सrा
अकतुम् ।
तुझीच सrा अ*यथा कतुम् ।
tयाती हे समथ नामाची ॥३॥
िनगुण असोिन सगुण होसी ।
भKसंकट िनवाJरसी ।
नाना कौतुकI खेळसी । भKांसिहत
॥ ४॥
।। वामी महाराजांचे क णा तो ।।
नाना सगुण पI घेसी । नाना
चम(कार दाखिवसी ।
कn आपु1या दासासी । उMारावI
:हणोिनयां ॥ ५॥
परी जी आ:ही आंधळे । बुिM प
असोिन डोळे ।
\यथ गेले जी, पडळI । वरी आल
असंभा\य ।। ६॥
?ी वामी समथा । कृपा करोिनयां
आतां ।
डोिळयांचे पडळ फेडावI ताता ।
।। वामी महाराजांचे क णा तो ।।
दीनासी तारी तारी॥ ७॥
समथसेवे जे लागले । (या बहl जनां
अनुभव आले ।
(यांत मज-सारखे वाया गेले । हे
उिचत नोहे सवथा ॥ ८॥
तुिझया स जाण । बहl जन झाले
पावन ।
मी रं क एक दीन । मागावया पातलो
॥९॥
ऐसI पुसाल जरी पूण । कोणकोण
झाले पावन ।
।। वामी महाराजांचे क णा तो ।।
तरी सांगतg खूण | ?ीसCु वामी ॥
१० ।।
WाXणकूपासी आिणलI जीवन ।
दुिजया WाXणाकारणI ।
वांझ धेनू दोहb न । कौतुक थोर
दािवलI ॥ ११॥
बस‘पा तेली । तयाची कामना पूण
केली ।
दाJरqयापासून सोडिवल । तया
9ीपु षांसी ॥१२॥
मोहाळाहb िन जात असतां । भ िन
।। वामी महाराजांचे क णा तो ।।
चालली सJरता ।
तेथ उदकाव न चालतां । बहl जनी
दे िखलI ।। १३ ।।
गोिवंदपंतांचा समंध घालिवला । पुढे
अOकलकोट वास केला ।
पाटावरी पादुका उठिव1या।
टोळा)या भKnकारणI ॥ १४ ।।
जाउनी राज-वाड् यांत । उं दJर केला
िजवंत ।
चौफुला टािक1या पा}यांत । सहज
लीलेने कािढला ॥ १५॥
।। वामी महाराजांचे क णा तो ।।
रायासी थोर वाटलI कौतुक चरणी
ठे िवलI म तक ।
:हणे, दे वा तूं तारक | आ:हां
जडजीवां ॥ १६॥
चोळा‘पा)या घरी राहl नी । बाळलीला
खेळसी
अनुिदन । थोर कौतुक दािवलI
नयन । वािमराया ।। १७ ।।
एका दr पI भेटसी । एका राम प
दािवसी ।
एका िव’ल पI दे सी । दशन समथा
।। वामी महाराजांचे क णा तो ।।
॥ १८ ॥
चाळीस पा ां)या सामु† त । चार
सह• पा I होत ।
हे मात केली रामपुरांत । थोर आxय
जी ॥ १९ ।।
सुताराचे शेतांत । तीन पा ांचI अ*न
िशजत ।
चाळीस सेवेकरी जेिवले (यित ।
?ी वामी समथा ॥२०॥
प*नास पा ांचा िशधा बसलगाव ।
तेथ पाचशे पा जेविवल ।
।। वामी महाराजांचे क णा तो ।।
िपशा)चापासून मुKता केली । तया
िशं‘याची ॥ २१ ॥
कडु िनंब गोड केला । WाXणाचा
पोटशूळ घालिवला ।
यवन रोगI \यापला ।मुK केले
तयासी ।। २२ ।।
ठाकूरदासाचा कु~ घालिवला
।साठ वषा& )या वांझेसी पु िदला ।
िवVणुबुवांसी अनुभव दािवला
।WXसाfा(काराचा ।। २३ ।
सािळयाचI दाJरqथ िवि)छ*न केलI
।। वामी महाराजांचे क णा तो ।।
।यवनासी ताJरलI ।
बाबासी कृताथ केलI।
संसारभयापासुनी॥ २४ ॥
िवVणुपंतासी साfा(कार । कृपा
केली भीमरावावर
कबीरपंिथयाचI घोर | कम !कट
केलI जनांत ।। २५॥
पैठणची िवठाबाई । ितजवर कृपा
केली काई ।
रामकृVण सरदे साई । संकटांपासोन
सोडिवला ।। २६ ।।
।। वामी महाराजांचे क णा तो ।।
पु िदधला अित शूqणीसी । अनुभव
िदला रामाचायासी ।
गाणदे वीचे ?े~(वासी । बुडिवलI
समथा ।। २७ ॥
पशुपfी आeा । तुझी पािळती
सवeा ।
तेथ मानवाची कोण !ाeा । कn
अवeा करावी ।। २८ ॥
माने याचा मृ(यू चुकिवला ।
वामनासी योग सांिगतला ।
दे वी पI िवडा िदधला । वािमराया ॥
।। वामी महाराजांचे क णा तो ।।
२९ ॥
सोहिनयास पxाrाप झाला ।
WाXणाचा पोटशूळ गेला ।
गोिवंदशा9ी यास िदधला । q\यघट
॥ ३० ॥
तेिलयासी विहलI । िलंबी)या हातून
q\य दे विवलI।
राधेचI पांतर केलI । आिज
वािमया ॥ ३१ ॥
जग*नाथाचा रोगपJरहार ।
माटेबुवाचा कnतन गजर ।
।। वामी महाराजांचे क णा तो ।।
पोटदुखी बाईचा उMार । उपदे श
वेदांती बाईसी ॥ ३२ ॥
आंध“या मुलास डोळे िदले । आ‘पा
पाटलाचI संकट िनवाJरलI ।
दािजबा भोसले मुकले । आपु1या
वैभवा ।।३३।।
नरसा‘पावर कृपा केली । एक 9ी
पु पावली ।
उमाबाईची क*या आंधळी । तीसी
ने िदधले ॥ ३४ ॥
मुOयाला वाचा िदली । पांडु
।। वामी महाराजांचे क णा तो ।।
सोनारावर कृपा केली।
जमादाराची मुKता केली ।
मह(संकटापासुनी ॥ ३५॥
रावजी पाटील संकटांत पडला आिण
तुझा धावा केला ।
गोिवंद- वामीस िदधला ।
WXसाfा(कार ॥३६।।
नागूअ}णा कुलकणz । तयासी
पावलासी िनवाण ।
नवस फेडु नी घेसी दंडपाणी । सह•
WाXणांचा ॥३७॥
।। वामी महाराजांचे क णा तो ।।
शेषाचाय अि|नहो ी । तयाची
कJरसी खा ी।
बाबा जाधवाचे पर । जाणे
चुकिवलI ॥ ३८ ॥
राव}णासी सप चावला । तया
मृ(यूपासून सोडिवला ।
मृतपु िजवंत केला । एका साBवीचा
।। ३९ ॥
कानफाट् या धिटंगण । सुंदराबाई
\यापेि◌ली मोहI क न ।
चोळा‘पा गहन । q\य लोभांत
।। वामी महाराजांचे क णा तो ।।
गुंतला ॥४०॥
बाळा‘पा तुझा दास । पावन केले
काशीकर वामीस ।
ता(यासाहे ब बडोkास । नेणार होते
ध नी ॥ ४१॥
कनोजा WाXणासी । वामीराया
!स*न झालासी ।
आिण वामीसुतासी । कृताथ केलI
।। ४२ ॥
एOकाव*नावे वषz । वाचा िदली
म*याबासी ।
।। वामी महाराजांचे क णा तो ।।
कूपाचे उदकासी । शुM केलI ॥ ४३॥
हडकणकरासी मोठा चम(कार |
शुM केला बावडे कर ।
जे जे ठाकले तुझI vार ते ते कामना
पावले ॥ ४४ ॥
पJर सकाम बहl त । िनVकामथोडे
तयांत पJरसवा& चे
मनोरथ । पूण केले जी ॥ ४५ ॥
असंtय उMJरले जीव । कोण गणील
मानव ।
िकंिचत िलिहले •Rा*तवैभव । तुझI
।। वामी महाराजांचे क णा तो ।।
कोणी वणावI ॥ ४६॥
ऐसे नाना दाउनी चम(कार । बहl
केला जी जगदोMार ।
पJर माझI कम कैसे दु तर । कn न
सोडी अkािप ॥४७॥
सा† यश वणावयासी।अkािप शKn
नाह कवणासी ।
:हणोिन मौनेिच िमठी
पायांसी।घालावी हे बरI ।। ४८॥
असंtय जीव उMJरं ले। आिण मज
का तैसेिच ठे िवलI।
।। वामी महाराजांचे क णा तो ।।
कn बीज पािहजे जतन केलI ।
:हणोिनयां ? ॥ ४९ ॥
पJर करतg जी बहl काकुळती ।
माझी दया येऊ kावी
िचr । आिण सोडवावI कम िवपrी-।
पासोिनयां ।। ५०॥
अचाट तुझी शिK । तेथ माझा उMार
तो िकती।
मायबापा करावी शांती । मािझया
कमाची ।। ५१ ।।
?ी वामी समथा । नको अंत पाहb ं
।। वामी महाराजांचे क णा तो ।।
आतां ।
थोर पावतg जी \यथा । िकती
:हणोिन सांगावी ।। ५२ ।।
माiया बुMीचा होई जनक । माiया
बुMीचा होई तारक ।
िदली आहे जी भाक । सांभाळी
आपुली ॥ ५३ ।।
vारी उभा राहोनी । करकर करतg
िनिशिदन ।
ती पीडा एकदा वारोनी । टाकावी
?ी वामी समथा ।। ५४ ॥
।। वामी महाराजांचे क णा तो ।।
दे भKn, दे िवरKn । दे शांती, दे
दांती ।
दे भाव, दे !ीती । तुिझया चरणांची ।।
५५ ॥
दे eान, दे Bयान । दे व प-
समाधान ।
पूण दे मौन । या !पंच वात‡चI ॥ ५६ ॥
दे शारीर वा|तप । दे मानस तप ।
नको हा खटाटोप । िवषयवासनेचा
॥ ५७ ॥
दे अभय, दे स‰वशुMी । दे
।। वामी महाराजांचे क णा तो ।।
परोपकारबुMी ।
दे अिहंसा िसMी आिण लीनता
भूतमा ।। ५८ ।।
दे अमािन(व, दे अदंिभ(व ।दे
अिनंदा, िनम(सर(व ।
तुझे िदसो त‰व । भूतमा ॥ ५९॥
दे शारीर शKn । दे वाचाशKn ।
दे मानसशKn । तुिझया सेवेची ॥
६० ॥
दे !ेम, दे कnतन । दे आनंद, दे
भजन ।
।। वामी महाराजांचे क णा तो ।।
दे संिनधान । तुिझया चरणांचI ।। ६१
।।
हे का :यां kावI । तूं अ•यासोिन
‚यावI ।
ऐसI जरी कि1पसी जीवI । तरी तो
अिधकार नाह ।। ६२ ।
:हणोिन क1पवृfा सूeा । तुझी
कJरतg िवeापना ।
कृपा करी अeाना-1 पासोनी
सोडवी ।। ६३ ।।
?ी वामी समथा । चरणी ठे िवलासे
।। वामी महाराजांचे क णा तो ।।
माथा ।
भवरोग\यथा । दूर करावी ।। ६४ ॥
?ीराजािधराजा । ?ीयोिगराजा ।
?ीमहाराजा। ?ीसमथ वामी ॥६५॥
जे कोणी हे तो जपती। तयांवरी
कृपा करावी िनिxत ।
आिण सोडवावI Oलेशिवपr -
पासोिनयां ॥ ६६ ।।
हे क णा तो केलI । आपुिलये
मतीसारखI
वाखािणलI । *यूनपूण fमा केलI ।
।। वामी महाराजांचे क णा तो ।।
पािहजे वामी, ॥ ६७ ।।
?ीसमथा शरण शरण । ?ीपाय
नमन नमन ।
!ीितनंद मागे दान । याचक होवोनी
॥ ६८॥
॥ इित ?ीक णा तो िvतीयं
!करणं संपणू म् ॥
॥ ?ी वामी समथापणम तु ॥
राजािधराज योिगराज ?ी वामी
समथ महाराज कn जय ।
"!ीतीनंद वामीकुमार असे
।। वामी महाराजांचे क णा तो ।।
?ी वामीसमथा& नी ?ीगोपाळबुवांना
नामािभधान िदले होते, :हणून
शेवटी '!ीितनंद' अशी आपली
नाममुqा
?ीगोपाळबुवांनी वापरली आहे ."

अनंतकोटी W:हांडनायक वाम ची


आप1या सग“यावर कृपा असो हा
(याचेचरणी !ाथना

@ वामी@

You might also like