Download as docx, pdf, or txt
Download as docx, pdf, or txt
You are on page 1of 11

वाचिक अभिव्यक्ति – अभिरुचि

प्रसंग १
(रंगमचं च्या एका कोपऱ्यात एक मलु गी खपू दख
ु ी मनस्थितीत उभी आहे,
कसलातरी गोंधळ तिच्या मनात चालू आहे हे तिच्या चेहऱ्यावरून कळत
आहे. आणि अचानक ती म्हणते ..)
राधिका – आई , बाबा .. सॉरी !!!!!
(ब्लॅक आउट)
(एक मल
ु गी हॉल मध्ये मोबाइल बघत बसली आहे, त्या मल
ु ीचा भाऊ
येतो)
अथर्व – (राधिका ला टपली मारतो)
राधिका – ए दादा, मारतोस काय रे !!
अथर्व – अगं चेक करत होतो तझ्ु या डोक्यात मेंदू आहे की नाहीं ते.
राधिका – ए दादा, गप रे ..कुठे चालला आहेस त?ू
अथर्व – अगं जरा काम आहे आज अर्जंट. आई येतो ग ....
आई – अरे पण आज सट्टु ी होती न तल
ु ा, मला बाहेर जायच होत .. तू
राधिका जवळ थाबं णार होतास ना..
अथर्व – अग अर्जंट जाव लागतय मला. आशिष ला बरं नाहीये त्यामळ
ु े
मला जावं लागणारे . सॉरी सॉरी
आई – हम्म खरं आहे, तू कामाचा माणसू न, तल
ु ा हव तेच करणार त.ू .
आम्ही कोण सागं णार तल
ु ा ??
अथर्व – प्रत्येक वेळेस ही असं टोचनू बोलण गरजेचे आहे का !!!!!
आई – आता यात काय चक ु ीचे बोलले मी ? ऐकतोस का कधी आमचं तू
?? स्वतःच च खरं करतोस ना ? आधी तरी कुठे ऐकलस.. नाहीतर ही असं
वाऱ्यासारख फिरत बसाव लागलं नसत..
अथर्व – आई काहीही काय बोलतेस? मला आवडत हे काम
आई – हे असं कॅ मेरा गळ्यात घालनू उंडारण्याचे? कामाचा काय
उपयोग?
अथर्व – आई BAAS .. ( आणि तो रागाने निघनू जातो?)
राधिका – आई तू दर वेळेस दादाशी हे असं का बोलतेस ??
आई – काय चक ु ीच बोलले मी? एक तरी धड गोष्ट के ली का त्याने ,
शिक्षणाचा खेळखडं ोंबा.. कामच्या ह्या तऱ्हा
राधिका – आई दादाला तेव्हाच त्या कोर्स ला जायचचं नव्हतं.. तम्ु हीच
त्याला आग्रह के ला
आई – आता तू आम्हाला आमच्या चक ु ा सांगणार का? फारच मोठी
झालीस का आता? त्यापेक्षा स्वतःच्या अभ्यासावर लक्ष दे. त्याने तर
काहीच के लं नाही. आता तू तरी मान खाली घालायला लावू नकोस
आम्हाला.. कळल???
(तेवढ्यात फोन वाजतो)
राधिका – हेलो! अरे हा मावशी.... काय म्हणतेस? .. लग्नाला? .. नाही
ग! .. थाबं आईला देते.
आई – हेलो. अग काय झाली का लग्नाची तयारी. .. नाही ग लवकर नाही
जमणार ग.. राधिकाची entrance आहे न ग.... हो हो आम्ही उशिरा च
येऊ ग.. चल चल बाय .. राधिका तू इथे काय टईमपास करत बसली आहे
ग?? उद्या mocktest आहे ना!!! चल अभ्यासाला लाग.
राधिका – आई झालाय माझा.. किती वेळा तेच तेच. मला बोर झालंय ग ..
आई - होऊ दे .. हेच दादाने के लं होतं आठवतयं न ?
राधिका – बास, तू पन्ु हा सरू
ु होऊ नकोस .. ( ती आत निघनू जाते)
(ब्लॅक आउट)
राधिका – ( फोन वर बोलत फे ऱ्या मारत असते) थॅकं यू सो मच .. हो ग
आत्या झालाय अभ्यास माझा. तू मला विश करायला फोन के लाय की
माझ्या अभ्यासाची चौकशी करायला.. नाही नाही .. मी चिडली नाहीये ग.
हो चल चल बाय
अथर्व – हॅपी बर्थडे टु यू ..( तिला विश करतो) तिला एक पस्ु तक देतो..
राधिका – wow गिफ्ट ? थॅकं यू दादा..
अथर्व – अग बघ तरी काय आहे ते
राधिका – untouched places of Sahyadri .. dedicated to my
little sister .. राधिका .. सही .. दादा थॅकं यू सो मच .. मस्त मस्त एकदम
.. आता मि माझ्या मैत्रिणींमध्ये भाव खाणार आहे..
अथर्व – शाब्बास ! चला आता काय? आज मैत्रिणींबरोबर पार्टी न ?
राधिका – कसल काय? आपल्याकडे किती गरम वातावरण होईल माहीत
आहे न मी फक्त हे विचारल्यावर? घरीच काय ते करायच आहे.. मागच्या
mocktest चे मार्क्स चे अजनू वातावरण निवळल नाहीये ना.. आणि उद्या
दसु री mocktest आहे माहीत आहे न ?
अथर्व – असू दे ग.. आता झालाय न अभ्यास सगळं .. तल ु ा माझा
आशीर्वाद आहे मल ु ी .. की या परीक्षेत तल
ु ा फार छान मार्क्स मिळतील.
आई – चला के क येईल इतक्यात , मि आता च मागवला आहे. मस्त के क
कापयु ा ..
अथर्व – yes. आणि मस्त पैकी बाहेर जाऊया. आज माझी पार्टी .. चल
मी टेबल बक
ू करतो.
आई –आणि मग परिक्षेनंतर त्याच हॉटेलमध्ये भांडी घासायच काम करूया
..
अथर्व – काहीही बोलतेस का ग तू ? ३ तास पार्टी के ल्यामळ ु े ती काही
नापास होणार नाहीये. मला पर्णू खात्री आहे की राधिका ही एट्रं ेन्स नक्की
crack करे ल. लहानपणापासनू ती नेहमीच वर्गात पढु े असायची आणि
आता पण असेलच ..
आई – हो पण अभ्यास के ला तर न.. तझ्ु या नादात असा फालतू वेळ
घालवला तर काही उपयोग नाही त्या हुषारीचा
अथर्व – बास आई , कधीच आनंदी नसतेस का ग तू ? के वळ इजं ीनियर
डॉक्टर झालो असतो तरच काहीतरी मिळवल का? ( राधिकाच्या हातातनू
पस्ु तक घेऊन) माझ्या ह्या पस्ु तकाला आजच परु स्कार मिळाला .. ह्याच तर
तल ु ा काहीच नाही. .. (पस्ु तक फे कून देऊन) श्या .. सगळं मडू स्पॉईल के ला
त.ू . (आणि निघनू जातो)
आई आणि राधिका एकमेमकाक
ं डे रडवेली होऊन बघत राहते.
(तेवढ्यात शेजारच्या काकू येतात.)
शे. काकू – राधिका अग तझ्ु या बर्थडे चा के क आमच्याकडे दिला त्या
delivery बॉय ने.. मि अथर्व ला किती हाका मारल्या .. पण तरा तरा
निघनू च गेला तो.. काही झालयं का?
आई – ( सावरून) या या , थॅकं यू सो मच .. गडबडीत असेल तो.. बर
झाल तम्ु ही के क घेतला ते.. थाबं ा न के क खाऊनच जा .. राधिका चल के क
कापनू घेऊया?
काकू – अहो पण तिच्या कुणी मैत्रिणी नाही का येणार? आर हा ! उद्या
mocktest आहे न तिची..
आई – हो हो म्हणनू च आज कुणी मैत्रिणी नाही, त्या सद्ध
ु ा अभ्यास
करतायत सगळ्या..
काकू – हो न, पण आपली राधिका हुशार आहे बाई , लहानपणापासनू
पहिला नबं र सोडला नाही तिने.
आई – हो हो, पण ही परीक्षा जरा अवघड असते हो.. म्हणनू जरा टेंशन
काकू – असू दे हो, मस्त मार्क मिळतील राधिकाला .. तीच अथर्व सारख
नाही ना ..
चला येते मी, दरवाजा उघडच आहे आमचा ..
(ब्लॅक आउट)
(परिक्षा झाली आहे.. राधिका फोन वर बोलत बोलत येत आहे)

राधिका – नाही ग, अवघड होती आजची टेस्ट. .. हो ग माझी सगळी तयारी


झाली होती.... पण परीक्षा जवळ येते तशी भीती वाढत च चालली आहे
माझी .. ए तू सारख सारख मला हुशार म्हणू नकोस ग.. आता मला त्याचचं
टेंशन यायला लागलयं ..ही एक्झॅम crack करायला नाही जमलं तर?
याचीच राहून राहून भीती वाटतेय.. जाऊ दे .. तल
ु ा कशी गेली
एक्झॅम? ..तल
ु ा सोपी गेली.......
आई – काय ग? कशी झाली एक्झॅम ..सोपी च गेली असेल.. न?
राधिका – आई तल
ु ा एक विचारू? समजा ही परीक्षा मी पास नाही झाले
तर?
आई – काहीही काय बोलतेस ग!!! पास नाही झाले तर काय? मर्खा
ू सारखं
बोलू नकोस. तू नापास होऊच शकत नाही .. कळल?
राधिका – अगं पण ..
आई – गप्प बस.. उगीच फालतू विचार करू नकोस.. त्या पेक्षा अजनू
अभ्यास कर .. कळलं? मी आलेच जरा बाहेर जाऊन.
राधिका – ( गोंधळून,खपू दख
ु ी होऊन जाते - तिथेच मान खाली घालनू
बसते)
वाईट मन - हारलीस ना, तल ू ा जगण्याचा काहीही अधिकार नाही हे जग
फक्त यशस्वी लोकाचं े आहे अयशस्वी लोकानं ा इथे स्थान नाही तझ्ु या
भावाने जे के ले तू पण तेच करणार आहेस आत्ता तझ्ु याकडे काहीच पर्याय
नाहीये (राधिका उठते)
चांगल मन – थांब! तझु ा प्रभाव तिच्यावर जास्त होत आहे. तू घाबरू नको,
प्रत्येकाच्या आयष्ु यात असा प्रसगं येतोच, की त्याला काय करावे हे सचु त
नाही पण म्हणनू अस खचनू जाणं हा मार्ग नाही आणि आत्ता तर काय
दोनच दिवस राहिलेत परीक्षेला वर्षभर के लेल्या अभ्यासाच तल ू ा नक्कीच
चांगलं फळ मिळे ल.
वाईट मन- तेच तर दोनच दिवस राहिलेत,आणि मागच्या दोन मोकटेस्टला
काय झालय माहितीये ना?
चांगल मन- अरे पण ती फायनल परीक्षा न्हवती..
वाईट मन – तेच तर म्हणतिये मी जे mocktest ला जमलं नाही तिला, ते
फायनल परीक्षेला काय करणार ती?
चागं ल मन – अग पण तेव्हा घाबरलेली ती..
वाईट मन – मग घाबरलेल्या माणसाचे काहीही होऊ शकत नाही.
चागं ल मन – राधिका upset होऊ नकोस. अजनू ४८ तास आहेत. काळजी
करू नकोस.. आता पर्यन्त तू खपू मेहनत घेतली आहेस.. परीक्षा देऊन च
तझ्ु या मेहनतीचे फळ मिळणार आहे.
वाईट मन – परीक्षा देऊन तू तझ्ु या आईबाबांच्या नावाला काळिमा च
लावणारे स.. त्यापेक्षा परीक्षा देऊ नकोस
चांगल मन – गप्प बस, काहीही बोलू नकोस, परीक्षा न देण हा उपाय
नाहीये..
वाईट मन – हो न, मग जीव देण हा उपाय आहे का? ..yes हाच उपाय
आहे. राधिका उठ तलु ा जगायचा काहीच अधिकार नाही
चांगल मन – नाही नाही, तू काहीही विचार सांगू नकोस
वाईट मन – राधिका उठ , तल
ू ा जगायचा अधिकार नाही
चांगल मन – नाही राधिका, ही परीक्षा म्हणजे सर्वस्व नाही, ह्या व्यतिरिक्त
आयष्ु यात अनेक गोष्टी तू करू शकतेस
वाईट मन – अग ही एक जमत नाहीये, बाकी काय जमणार तल
ू ा?
चागं ल मन – नाही नाही.. प्रत्येक माणसाकडे काही तरी विशेष असतच ..
काही न काही करूच शके ल राधिका. राधिका विचार कर, तझ्ु या आई
बाबांनी किती स्वप्न पहिली आहेत तझ्ु यासाठी? ही परीक्षा देऊन तू त्यांची
स्वप्न पर्णू करू शकशील.. आणि नाही दिलीस तरी तझ्ु या जीव देण्याने
तझ्ु या आई बाबांना किती त्रास होईल
वाईट मन – त्या पेक्षा हा विचार कर की ही परीक्षा दिली नाही , अपयशी
ठरलीस तर किती दख ु होईल त्यानं ा .. त्यापेक्षा स्वतःलाच संपवनू
टाक....तल
ु ाही त्रास नाही , आई बाबानं ा ही नाही .. ह्या गॅलरी मधनू उडी
मार आणि सगळे प्रश्न संपव..
चागं ल मन – नाही नाही.. हा शद्ध
ु मर्ख
ू पणा आहे.. ह्याच्या अधीन होऊ
नकोस राधिका थांब.. तझ्ु या आईबाबांचा विचार कर.. दादा चा विचार कर
..
वाईट मन – दादाचा काय विचार करणार – तो सद्ध
ु ा आई बाबांची स्वप्न
कुठे पर्णू करू शकला
चांगल मन – अरे पण म्हणनू काय झाल.. आज तो एक यशस्वी फोटोग्राफर
आहे न ..
वाईट मन – आई बाबांच्या स्वप्नाचे काय ? राधिका तू सद्ध
ु ा तझ्ु या
दादासारख आई बाबानं ा दःु ख च देणार आहेस.. तू उडी मार राधिका
चांगल मन – नाही राधिका थांब
वाईट मन - राधिका जा
( असह्य होऊन राधिका उडी ,मारायला जाते, तेवढ्यात तिचा दादा तिच्या
मागनू काहीतरी न्यायला म्हणनू येतो आणि हिला उडी मारण्याच्या तयारीत
बघतो आणि जोरात ओरडतो)
दादा – राधिका .. थांब …(राधिका दचकून थांबते) काय करतेस .. वेडी
आहेस का?
राधिका – दादा मग काय करू शकते मी? मला काहीच करता येत नाही..
आई बाबाचं ी स्वप्न सद्ध
ु ा माझ्यामळ
ु े च अपर्णू राहणार आहेत..
दादा – आणि तू गेल्यावर आई बाबांना छान वाटणार आहे का ? अग ही
परीक्षा हे तझु पण स्वप्न आहे. आणि जीव देऊन काय होणार आहे ..
राधिका – पण दादा, मला नाही वाटत हे माझ्या कडून होऊ शके ल..
दादा – नाही झाला तरी आम्हाला चालेल.. पण तू आम्हाला हवी आहेस..
(आई तेवढ्यात येते)
आई – काय चालू आहे तमु च? राधिका तू का वेळ घालवतेस?
दादा – आई थाबं – आता आपली राधा स्वतःच आयष्ु य सपं वायला
निघाली होती
आई – (घाबरून धक्का बसनू ) काय?
दादा – हो.. मला १ मीन जारी उशीर झाला असतं तर आता राधिका
आपल्याबरोबर नसती..
आई – (राधिका जवळ येऊन तिला जवळ घेत), राधिका?
दादा – आई तमु ची स्वप्न महत्वाची आहेतच, तम्ु ही आमच्यासाठी
नक्कीच चागं ला विचार कराल. पण याचं ओझं होऊन आज आपली
राधिका स्वतःचा जीव द्यायला निघाली होती. आयष्ु यात यशस्वी होणे
गरजेचे आहे, पण नसेल जमत एखादी गोष्ट तर धीर द्यायचा की दडपण
टाकायचे एवढ तरी तारतम्य ठे व न !!! तिला विचारलस की तल ु ा काही
अडचण आहे का? तिला कशाची भीती वाटतेय का ? सतत आपल
अभ्यास कर, ही परीक्षा तू नाकारू शकत नाहीस .. एवढच.. माझ्याही
बाबतीत तेच के ल तम्ु ही .. पण आता मि गप्प बसणार नाही.. मी सहन करू
शकलो , पण राधिकाला ह्या सगळ्याचा ताण आलेला लक्षात नाही का येत
आहे तमु च्या??? काय झालयं काय तम्ु हाला?
आई – (राधिका कडे बघत) खरंच सॉरी राधिका .. तल ु ा ह्या सगळ्याचा
ताण येत असेल अस लक्षातच नाही आल ग बाळा आम्हाला? आम्हाला
वाटलं की लहानपणापासनू तू कायम वर्गात topper होतीस.. ह्या परीक्षेमळु े
तझ्ु या हुशारीला न्यायच मिळे ल आणि आयष्ु यात तू यशस्वी होशील.. हे
एवढच आम्हाला वाटत होत.. पण ह्या सगळ्यामध्ये आम्ही तल ू ाच
विसरून गेलो ग,.. तझ्ु या मनात काय चालू आहे.. असेल ह्याचा विचारच
आम्ही के ला नाही..
बाळा ही परीक्षा नाही दिलीस तरी चालेल.. पण तू आम्हाला हवी आहेस..
आणि आता यापढु े तझ्ु या आयष्ु यातल्या प्रत्येक परीक्षेत आम्ही सगळे
तझ्ु या बरोबर आहोत..
(अथर्व कडे वळून) अथर्व .. खरतर माफी मागणे चक
ु ीचे आहे.. पण जमल
तर आम्हाला माफ करशील ?
( तारे जमीन पर .. )

You might also like