Inspection Test - Paper

You might also like

Download as docx, pdf, or txt
Download as docx, pdf, or txt
You are on page 1of 4

( लेवल-1 ) दिंनाक:-

पिण्याकल एन्जप्लास्ट प्राइवेट लिमिटेड

कर्मचारी नाव;- कर्मचारी कोड: वेळ:- 20 मिनिटे

१. मशीन शॉप मध्ये कु ठल्या सेफ्टी साधनांचा उपयोग के ला जातो ?

2. मशीन शॉप मध्ये कश्या प्रकारचे शुज घातले पाहिजे ?

3. असामान्य स्थिती मधून तुम्हाला काय समजले ?

4. 1 ' S ने आपल्याला काय समजते?

5.मटेरियल हैंडलिंग वरून तुम्हाला काय समजले ?

6.मटेरियल हैंडलिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या उपकरनांची नावे लिहा? (कमीत कमी तीन)

7. आपल्या कंपनीत कुठल्या कुठल्या प्रोसेस आहे ? (कमीत कमी तीन)

8. मशीन ऑपरेशन मध्ये येणाऱ्या डिफेक्ट ची नावे लिहा? (कमीत कमी तीन)

9. पार्ट चेकिंगसाठी यूज केल्या जाणाऱ्या ,तुम्हाला माहित असणाऱ्या इन्स्ट्रुमेंट ची नावे लिहा ?
आणि तुम्हाला कुठले इन्स्ट्रुमेंट वापरता येतात?

10. पार्टचा OD कुठल्या कुठल्या इन्स्ट्रुमेंटने चेक करता येतो.


( लेवल-2 ) दिंनाक:-

पिण्याकल एन्जप्लास्ट प्राइवेट लिमिटेड

कर्मचारीनाम;- कर्मचारीकोड:- वेळ:- 20 मिनिटे

1. असामन्य परिस्थितीचा वेळी सर्वनी कु ठे जमा झाले पाहिजे ?

2. बफीन्ग ऑपरेशन मध्ये येणाऱ्या डिफे क्टची नावे लिहा.

3.1 ' S आणि 2 ' S ने आपल्याला काय समजते?

4. पिस्टन वर कोणते ऑपरेशन होतात ?

5. 4M चा अर्थ काय आहे?त्यांची नावे लिहा.

6. WI मध्ये काय लिहलेलं असते?

7. मशीन मध्ये कटिंग ऑइलचे कॉन्सन्ट्रे शन किती पाहिजे आणि ते कशाने चेक करता?

8. FBML च्या पार्ट ची नावे लिहा ?? (कमीत कमी सात)

9. पिस्टन वर येणाऱ्या डिफेक्टची नावे लिहा.

10. पिस्टन चेक करण्यासाठी कोणते इन्स्ट्रुमेंट वापरता ?

11. रूट कार्डचा कलर कोणता आहे आणि ते कशा साठी वापरतो ?

( लेवल-3) दिंनाक:-

पिण्याकल एन्जप्लास्ट प्राइवेट लिमिटेड


कर्मचारी नाम;- कर्मचारीकोड:- वेळ:- 20 मिनिटे

1. अग्नीशामक यंत्र किती प्रकारचे असता आणि त्याची नावे लिहा.

2. मशीन वर नवीन पार्ट ची सेटिंग करते वेळी कु ठल्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे?

3. 3 ' S आणि 4 ' S ' ने आपल्याला काय समजते?

4. पोका - योके वरून तुम्हाला काय समजते ? आपल्या कंपनीत असलेला एखादा पोका - योके सांगा

5 काइज़ेन म्हणजे काय आणि त्याचे फायदे सांगा.

6. रेट्रोएक्टिव चेकिं ग वरून तुम्हाला काय समजते?

7. सस्पेक्टेड / संदिग्ध चेकिंग कधी करायचे असते?

8. कार्य निर्देश वरून काय समजते (कमीत कमी ४ ची नावे लिहा)

9. FIFO म्हणजे काय ?

10. OD रन आऊट किती रेज मध्ये असला पाहिजे ?

11. रन आऊट चेक करण्यासाठी कुठले उपकरण वापरले जाते?

12. टरे ट ची टू ल डिस्क चक / पार्ट वर धडकल्या वर काय करता?

13. पिस्टन वर कु ठले डाइमेंशन्स क्रिटिकल F आहे ?

( लेवल-4) दिंनाक:-

पिण्याकल एन्जप्लास्ट प्राइवेट लिमिटेड

कर्मचारी नाम;- कर्मचारीकोड:- वेळ:- 20 मिनिटे


1. वेस्टे ज किती प्रकारचे असता आणि कोणते ?? ते कशे कमी करता येतील ?

2. 4 M सस्पेक्टेड / संदिग्ध चेकिंग मध्ये किती पार्ट चेक केले पाहिजे?

3. 4 M मध्ये किती प्रकारचे टॅ ग वापरले जाता आणि त्यांचे काय महत्व आहे

4. 5’S म्हणजे काय ? सर्विस्तर सांगा

5. रेड बिन एनालिसिस काय असते?

6. ग्रूव्ह मध्ये लाइन आल्यानंतर पार्ट ला कश्या प्रकारे ओक के ले जाते?

7. CAPA वरून काय समजते सर्विस्तर सांगा

8. जर एखादी कस्टमर तक्रार आली तर तिला कुठल्या टूलच्या मदतीने सोडवतात? तसेच त्या टूल
बद्दलची माहिती सांगा.

9. CONTROL PLAN वरून तुम्हाला काय समजते ? सर्विस्तर लिहा .

10. लाइन वर मॅनपॉवर ची प्लांनिंग तुम्ही कशी करता?

11. तुम्ही तुमच्या लाइन वर CONSUMABLE ची प्लांनिंग कशी करता तसेच लाइन सेटअप मध्ये कु ठल्या गोष्टी येतात ?

You might also like