Download as pdf or txt
Download as pdf or txt
You are on page 1of 31

आरोग्यदायी वेलक

ं नी
मातेची नवददनभक्ती
आरोग्यदायी वेलंकनी मातेची नवददनभक्ती
हे अतिपतित्र कुमारी मरीये ! येशचू ी आई
होण्यासाठी देिाने िझु ी तनिड अनंि
काळापासनू के ली होिी. देिाच्या तदव्य
शब्दाने ज्याक्षणी िझ्ु या तनममळ उदराि
महापतित्र देह धारण के ला त्या क्षणाचे आतण
त्या निं र नऊ मतहने िझ्ु या पररशप्ॗ ु
गर्ामशयाि त्याला िाढतिण्याचा जो दैिी
आनंद िू अनर्ु िलास त्याचे िल ु ा स्मरण
कप्ॳन देण्याचे सद् र्ाग्य या िझ्ु या नम्र
र्क्ताला दे. माझ्या कळकळीच्या प्रार्मनेने
आतण र्क्तीने हा िझु ा आनदं निू नीि ि
तिगणु ीि करण्याची माझी प्रामातणक इच्छा
आहे.
हे तपडीिांच्या प्रेमळ मािे, जे कुणी ह्या
िझ्ु या अिणमनीय आनंदाचे र्तक्तपिू मक स्मरण
करिील त्यांना िू संरक्षणाचे अतर्िचन तदले
आहेस. हे तिशेष संरक्षण िू मला माझ्या
जीिनाच्या ििममान गरजेच्या प्रसंगी दे. िझ्ु या
तदव्य पत्रु ाच्या अनिं कप्ॲणेिर तिसबं नू जे
कुणी मागिाि त्यांना तदले जािे ह्यािर माझा
पणू म तिश्वास आहे. िसेच हे पतित्र मािे, िझ्ु या
महा सामर्थयमशाली प्रार्मनेचा प्रर्ाि मी जाणनू
आहे. म्हणनू च मी िल ु ा तिनम्रपणे तिनतििो
की, िझ्ु या तदव्य पत्रु ाजिळ माझ्यासाठी
याचना कर. या नितदनर्क्तीच्या काळाि मी
ज्या काही तिनंत्या िझ्ु याकडे सादर करीि
आहे. त्या दैिी इच्छे नसु ार असल्यास िझ्ु या
पत्रु ाने त्या मान्य कराव्याि म्हणनू िू
माझ्यासाठी मध्यस्िी कर. मात्र त्या दैिी
योजनेनसु ार नसल्यास मला इिर आिश्यक
िी कृ पा लार्ािी म्हणनू माझ्यासाठी प्रार्मना
कर.
(आता थोडा वेळ शांत राहनू आपल्या
दवनंत्या वेलंकनी मातेकडे सादर करूया.)
िझ्ु या प्रार्मनेच्या साहाय्यािर असलेली
माझी सजीि श्रप्ॗा, िझ्ु या आदरार्म मी करीि
असलेल्या या माझ्या नितदनर्क्तीमार्म ि
प्रकट कप्ॳ इतच्छिो. िझ्ु या उदराि देिपत्रु ाचा
तनिास होिा िेव्हा िझु े तनममळ हृदय स्िगीय
प्रेमाने ि आनंदाने व्यापले होिे. िझ्ु या
तदव्यपत्रु ाच्या सन्मानार्म मी माझ्या
अिं ःकरणािील र्ािना आिा िझ्ु या
मंगलचरणी अपमण करीि आहे. त्यांचा िू
स्िीकार करािास ही िल ु ा माझी नम्र तिनंिी
आहे.
(आता नऊ वेळा नमो कृपापर् ू ण मरीये ही
प्राथणना)
हे देिमािे, "नमो कृ पापणू म मरीये" या
शब्दांनी गॅतिएल दिू ाने िल ु ा सिमप्रर्म
आदरपिू मक अतर्िादन के ले. देिदिू ाच्या ह्या
आदरपिू मक अतर्िादनासमिेि माझ्या देखील
अतर्िादनांचा िू स्िीकार कर. तह माझी
अतर्िादन िझ्ु या िैर्िपणू म तशरोमक
ु ु टािील
रत्ने बनातिि आतण त्या मार्म ि जगाच्या
अिं ापयंि िझ्ु या गणु ांची कीिी पसरािी अशी
माझी प्रामातणक इच्छा आहे.
हे तपडीिांच्या सांत्िनदायी मािे, जेव्हा
शब्द देह झाला. िेव्हा िझु े हृदय आनंदाने
र्प्ॳन गेले, ह्याच आनंदाच्या प्रर्ािाने आतण
िझ्ु या सामर्थयमशाली प्रार्मनेच्या साहाय्याने मी
िझ्ु यापढु े सादर के लेल्या तिनंत्या िझ्ु या
पत्रु ाकडून मान्य कप्ॳन घे अशी िझ्ु याकडे
माझी प्रार्मना आहे. ह्याच कारणासाठी िझ्ु या
सन्मानार्म के लेली सिम सत्कृ त्ये मी िझ्ु या
चरणी अपमण करीि आहे. िझु े हृदय येशच्ू या
स्नेहपणू म प्रेमाने सिमकाळासाठी प्रज्ितलि
झाले.येशच्ू या स्नेहपणू म प्रेमासाठी िझ्ु या चरणी
माझी आतह तिनम्र तिनंिी आहे की, माझी
प्रार्मना ऐक आतण माझ्या मागण्या मला
तमळिनू दे, िर्ास्ि.ु
नवददनभक्तीची प्राथणना
पदहला ददवस
हे तनष्कलंक कुमारी मािे, िू परमेश्वराची
अतिउत्कृ प्१ तनतममिी आहेस. िझ्ु यासाठी त्याने
महत्कृ त्य के ली आहेि. तिश्व तनतममिीच्यािेळी
परमेश्वराने सिम जलाशय सागराि एकतत्रि
के ले. त्याचप्रमाणे त्याने आपल्या
कृ पासंपत्तीने आतण सौंदयमगणु ांनी िल ु ा समृप्ॗ
के ले आहे. िू मानिजािीची तिश्वतिख्याि
कीिी आहेस. या पृर्थिीिरील सिोत्तम सौंदयम
आहेस. िू परमेश्वराचे महामंगल मंतदर आहेस.
िू पतित्र त्रैक्याचे िृंदािन आहेस. िझु ी आम्ही
स्ििु ी करिो.
हे आमच्या अतितप्रय आरोग्यदातयनी
मािे, अतखल जगािील तिस्िसर्ा, आमचे
परमगप्ॲु आतण सिम र्ातिकजनांसाठी िू
प्रार्मना करािीस अशी आमची िझ्ु यापाशी
तिनंिी आहे. िझ्ु या सिम लेकरांना सरु तक्षि ठे ि
आतण त्यांना मानतसक ि शारीररक आरोग्य
तमळिनू दे.
हे पतित्र मािे, सिम यिु कयिु िींना
पापांच्या मोहजालापासनू िाचि. शप्ॗ ु िेचे
आचरण करण्याि त्यांना मागमदशमन कर.
कुमाररकांची शप्ॗ ु िा अबातधि ठे ि. प्रत्येक
कुटुंबािील प्रेमबंध कायम तटकून राहू देि.
हे मरीये, खरोखरच िू सिम पालकांची
आदशम आहेस. िू सिम तिधिांची आधारस्िंर्
आहेस. िू गरजिंिांचे दानर्ंडार आतण
तनराशग्रस्िांचे आश्रयस्र्ान आहेस. िू
प्ॲग्णाईिाचं े आरोग्य आहेस. परमेश्वराचे पत्रु ि
कन्या म्हणनू आम्ही त्याच्या आदेशही
एकतनप्२ राहािे म्हणनू त्याच्याकडून
आम्हाला कृ पादान आतण प्रेम तमळिनू दे
अशी िझ्ु यापाशी आम्ही प्रार्मना करिो,
िर्ास्ि.ु
दुसरा ददवस
हे आमच्या तप्रयिम मािे, िू
दातिदिंशाचा शोर्ास्िंर् आहेस. यहुदी
तियामं ध्ये िू सिोत्तम रत्न आहेस. िझ्ु या
गणु सौंदयामने आम्ही स्िंर्ीि झालो आहोि.
सैिानाचे साम्राज्य समळ ू नप्१ करण्यासाठी िू
तनष्कलक ं अशी जन्माला आलीस. या
जगािील पापांचा अधं ःकार नाहीसा
करण्यासाठी िू तदव्य प्रकाश येशू तिस्ि
ह्याला जन्म तदलास.
हे तनममळ आतण अति मायाळू कुमारी
मािे, मोठया श्रप्ॗेने आम्ही िझ्ु या आश्रयाशी
आलो आहोि. आमची मािा माररया ह्या
िझ्ु या नािाचा उच्चार करिाना आमची हृदये
आनंदाने उचंबळून येिाि. हे मािे मरीये,
आम्हाला मानतसक ि शारररक आरोग्य प्रदान
कर, प्रकाश आतण पातित्र्याच्या मागामिर
आम्हाला चालि, िर्ास्ि.ु
दतसरा ददवस
हे आमच्या प्रेमळ मािे, िल ु ा नमस्कार
असो. आमच्यासाठी िू पतित्र जीिनाचा
महान आदशम आहेस. सिम ऐतहक सख ु ाचा
त्याग कप्ॳन िू स्ििःला परमेश्वरचरणी
समतपमि के लेस आतण त्याच्या मंतदराि
प्रार्मनामग्न जीिन िू व्यिीि के लेस. आम्ही
मात्र स्नानसंस्कारािारे परमेश्वराला समतपमि
झालेले असनू ही स्नानसंस्काराच्या
अतर्िाचनची प्रिारणा करीि आहोि. अनेक
िेळा आम्ही ही अतर्िचने मोडली आहेि.
आम्ही अनेकदा र्ौतिक सुखाच्या मागे
लागनू आमच्या पापामं ळ ु े आमच्या
मतु क्तदात्याला दख
ु तिले आहे.
हे तनष्कलंक मािे, िू आम्हा
पापीजनांसाठी ईश्वरी कप्ॲणा तमळिनू देिेस.
आम्ही आमच्या पापाबप्ॖल पश्चािाप करिो
आतण िझ्ु या प्रार्मनेच्या साहाय्याने ईश्वरी
कप्ॲणेची ि क्षमादानाची याचना करिो. िझु े
मािृिल्ु य हाि आम्हाकडे पसर ि आम्हाला
िझ्ु या िेंगेि घेऊन तिस्िप्ॳपी तजिंि कृ पाजल
प्याियास दे, िर्ास्ि.ु
चौथा ददवस
हे आरोग्यदातयनी मािे, आमचा
मतु क्तदािा प्रर्ू येशू तिस्ि ह्याची िू मािा
आहेस ह्याबप्ॖल आम्हाला िझु ा सार्म
अतर्मान िाटिो. हषमर्ररि अिं ःकरणाने
आम्ही िझु ी प्रशंसा करिो. गिीएल देिदिू ाने
िलु ा तदलेल्या आनंददायी संदश े ािर आम्ही
र्तक्तपिू मक तचिं न करिो.
हे कृ पापणू म मरीये, आम्ही िल ु ा िंदन
करिो. िझ्ु या तिनम्रिेमळ ु े देिमािा बनण्याचा
बहुमान िल ु ा बहाल करण्याि आला. कृ पाळू
देिाने मानिी स्िर्ाि धारण के ला आतण
िझ्ु या उदराि तनिास के ला. सिम तियांमध्ये िू
धन्य झालीस.
आम्हीदेखील आमच्यामध्ये प्रेमळ देिाला
धारण करािे आतण त्याच्या कृ पादानाने
जगािे ह्यासाठी आम्हाला िझ्ु या प्रार्मनेचे
साहाय्य दे. आम्ही िझ्ु याप्रमाणे तिनम्र ि शप्ॗ

हृदय धारण कप्ॳन िझ्ु या समान बनािे आतण
पतित्र आत्म्याच्या कृ पािरदानाने पररपणू म
व्हािे ह्याकररिा िू आम्हाला साहाय्य कर.
पतित्र संस्काराचा र्लदायी स्िीकार
कप्ॳन आमच्या देिासमिेि आम्ही संयक्त ु
व्हािे अशी आमची उत्कट इच्छा आहे. हे
आमच्या स्िगीय मािे, आम्ही िल ु ा धन्य
म्हणनू सबं ोतधिो आतण ज्या िझ्ु या मायाळू
हािांनी िू आमच्या मतु क्तदात्याला िेंगेि
धरलेस त्याच हािांनी िू आम्हा सिांना
आशीिामद द्यािासा अशी िझ्ु यापाशी आम्ही
प्रार्मना करिो, िर्ास्ि.ु
पाचवा ददवस
हे कलक ं रतहि आरोग्यदातयनी कुमारी
मरीये, आमच्या स्िगीय आश्रयदातयनी मािे,
िलु ा नमन असो. एतलझाबेर्च्या घरी िझ्ु या
तनिासकाळाि तिला ि तिच्या कुटुंबाला
अनेक कृ पादाने प्राप्त झाली. िेलंकनी हे स्र्ळ
िू आपले आसनस्र्ान म्हणनू तनिडले
आहेस आतण िझ्ु या साहाय्याची अपेक्षा
करणाऱ्या र्ातिकांना िू असंख्य कृ पादाने
तमळिनू देिेस ि त्यांना आशीिामतदि करिेस.
येर्े अधं ांना दृतप्१दान प्राप्त होिे. मक
ु े बोलू
लागिाि, लगं डे चालू लागिाि. असाध्य
रोगाने ग्रासलेले प्ॲग्ण बरे होिाि.
हे दयाळू मािे, आमच्या बंधर्ु तगनींना
त्याच्ं या गरजेि साहाय्य के ल्याबप्ॗल आम्ही
िल ु ा धन्यिाद देिो. िझु ा सिमसमर्म पत्रु
आमचा प्रर्ू येशू तिस्ि ह्याला आम्ही र्जिो
ि त्याचा गौरि करिो.
िू आमची मािा असल्यामळ ु े िझ्ु या
हृदयाला आमच्या गरजा ठाऊक आहेि.
मािेच्या ममिेने आमच्या गरजा
र्ागतिण्यासाठी िू प्रार्मना करािीस अशी
िझ्ु याकडे आम्ही तिनंिी करिो. िझ्ु या
पत्रु ाला ज्या ज्या लोकांनी दख
ु तिले असेल
त्यांना देिाची कप्ॲणा तमळिनू दे. िसेच कट्टर
पापीजन त्याचे तमत्र बनािेि म्हणनू त्यांचे
आत्मपररििमन घडिनू आण, िर्ास्ि.ु
सहावा ददवस
हे तनष्कलंक मािे, िझ्ु या तिश्वतिख्याि
अशा कीिीचे कोण िणमन कप्ॳ शके ल?
स्िगमलोकीचा परमेश्वर िझ्ु यािारे ह्या जगाि
अििीणम झाला. त्याला िझ्ु या उदराि धारण
कप्ॳन त्याचा मानिी देह आकारीि
करण्यासाठी िू त्याला आपले सिमस्ि बहाल
के लेस. हे देिाच्या कुमारी मािे, आम्ही िझु ी
स्ििु ी गािो ि िलु ा नमन करिो.
िझ्ु या पत्रु ासह िू स्िगामि िसिी करिेस.
िू आमचे माधयु म आहेस. शाश्वि प्रकाशाची
िेजोतकरणे िू सिमत्र पसरतििेस. िू आमची
पर्दतशमका आहेस. िझ्ु या तदव्य पत्रु ािर
अतधकाधीक प्रेम कराियास आम्हाला
तशकि अशी िझ्ु याचरणी आम्ही तिनंिी
करिो. िझु ा पत्रु तिस्ि आमचा राजा आहे ि
िू आमची राणी आहेस हे आम्ही मान्य
करिो. तिस्ि हा स्िगीय तपिा ि मानि
ह्यांच्यामधील मध्यस्ि आहे. िर िू प्रर्तु िस्ि
ि आम्ही तदन पापी ह्यांच्यामधील मध्यस्िीनी
आहेस. तिस्ि आमचा मागम आहे. िर िू
मागामचे प्रिेशिार आहेस.
हे दातिदाच्या राजघराण्यािील संदु र
पष्ु पा, िझ्ु यािारे आमचा तनमामिा, आमचा
िारक म्हणनू जन्माला आला. सिम सनािन
ईश्वराला िू उदरी धारण के लेस. जो सिांना
अन्न परु तििो, त्याचे िू पोषण ि सगं ोपन
के लेस. हे श्रेप्२िम मािे, सिम तपढ्या िलु ा धन्य
म्हणिाि. आम्ही िझु ी दीन लेकरे आहोि.
िझ्ु या िात्सल्याचे आम्हाला दशमन घडि
आतण आम्हाला स्िगीय सख ु ाकडे घेऊन जा
अशी िझ्ु या चरणी आम्ही तिनम्रपणे प्रार्मना
करिो, िर्ास्ि.ु
सातवा ददवस
हे शोतकि ि दयामयी मािे, आमच्या
िारणासाठी िू िझ्ु या तदव्य पत्रु ाच्या
क्लेशसहनाि सहर्ागी झालीस. आम्हाला
आमच्या पापाबप्ॖल दःु ख िाटिे. हे आमचे
पश्चात्तापदग्ध हृदय आम्ही िझ्ु या चरणी अपमण
करिो. आम्हाला देिाची कप्ॲणा तमळिनू दे.
आमच्या हृदयािील पापिासनेचे समळ ू
उच्चाटन कर आतण देिािरील प्रेमाने आमची
हृदये प्रज्ितलि कर.
हे अतितनममळ ि प्रेमळ मािे, सिम
प्रकारच्या शारररक ि आतत्मक अतनप्१ांपासनू
आमचे सरं क्षण कर. तशकारी तदसिाच पक्षी
आकाशाि र्रारी घेिो. िाघाला पाहिाच
हरीण झाडीि लपिे. त्याचप्रमाणे आमच्या
संरक्षणासाठी आम्ही िझ्ु या हृदयाचा आश्रय
घेिो कारण त्या तठकाणीच आम्हाला तनतश्चि
सरु तक्षििा तमळे ल ह्याची आम्हाला खात्री
असिे. हे पतित्र मािे, तचरंिन जीिनाि
आम्हाला प्रिेश तमळे पयंि िू आमचे संरक्षण
कर म्हणजे िझ्ु यासमिेि स्िगमराज्याि देिाचे
यगु ानयु गु स्ििन करण्याचे सद्भाग्य आम्हाला
लार्ेल, िर्ास्ि.ु
आठवा ददवस
हे पतित्र मािे, हे देिाच्या पतित्र मतं दरा,
हे ज्ञानाच्या आसना, िल ु ा आम्ही िंदन
करिो. कराराचा कोष देिदाराच्या
लाकडापासनू बनतिण्याि आला होिा ि
सोन्याने िो माधिीला होिा, त्याचप्रमाणे
िलु ा अमृिजीिनाचे तिर्तू षि करण्याि आले
आहे. मळ ू पापािाचनू सर्ं िलेल्या हे
आमच्या कुमारी मािे, पनु प्ॲत्र्ानसमयी
आम्हालासप्ॗ ु ा िझ्ु यासमान िैर्िशाली शरीर
लार्ािे म्हणनू ह्या िझ्ु या दीनलेकरांसाठी िू
प्रार्मना कर. तचरंिन प्रकाशाने आमच्या
जीिनािील अधं ारी मागम िू प्रकातशि कर
म्हणजे आम्ही तनत्य जागृि राहू आतण
आमच्या अतं िम ध्येयाकडे सरु तक्षिपणे
पोहोचण्याि समर्म ठप्ॳ.
िझ्ु या पत्रु ाने क्रुसािप्ॳन आम्हाला िझु ी
लेकरे संबोधनू िझ्ु या हािी सोपतिले आहे. हे
आमच्या तप्रयिम मािे, आमचे संरक्षण कर,
आमच्या सिम आतत्मक गरजा िू परू ि आतण
आम्हाला उत्तम आरोग्याचे िरदान दे,
िर्ास्ि.ु
नववा ददवस
हे आरोग्यदातयनी िेलंकनी मािे, आम्ही
िझु ा स्ितु िघोष करिो. सिम चराचरासमिेि
सपं णू म सृप्१ीि या आमच्या आनदं गीिाि
सहर्ागी होण्यासाठी आम्ही साद घालिो.
ह्या पृर्थिीिरील सिम दृश्यअदृश्य चराचरानं ो,
िम्ु ही आरोग्यदातयनी मािा, आमची स्िगीय
राणी तहला धन्यिाद द्या. तिची स्ििु ी करा.
परमेश्वराच्या सिम दिू ांनो िम्ु ही आरोग्यदातयनी
मािा, सिम दिू ांची राणी हीचा जयजयकार
करा.
हे स्िगीय संिानो, िम्ु ही आरोग्यदातयनी
मािेचे गणु गान गा. सयू ,म चंद्र, ग्रहिाऱ्यांनो,
िम्ु ही आपल्या स्िगीय राणीची प्रशंसा करा.
नर्ांगणािील नक्षत्रांनो, िम्ु ही नक्षत्राच्या
राणीचे स्ििन करा. पजमन्य आतण तहमानं ो,
िम्ु ही स्िगीय मािेचा गौरि करा. ग्रीष्म आतण
शरद ऋिंनू ो िम्ु ही गणु गौरि गा आतण
आरोग्यदातयनी मािेचे स्ििन करा.
पिमि आतण दऱ्यांनो, िम्ु ही स्िगीय
राणीला धन्यिाद द्या. प्रकाश आतण अधं ार,
आमच्या प्रकाशाच्या राणीचे स्ििन करोि.
मेघांनो आतण तिद्यल्ु लिांनो, िम्ु ही स्िगीय
राणीचा गौरि करा. पृर्थिीिरील सिम िृक्षांनो
आतण लिािेलींनो, िम्ु ही आरोग्यदातयनी
मािेचा मतहमा गा. िादळिाऱ्यांनो,
नद्यानाल्यांनो आतण झऱ्यांनो, स्िगीय राणीचे
गणु गान करा. सागर, जलाशय आतण
जलचारांनो, िम्ु ही आरोग्यदातयनी मािेची
स्ििु ी करा. पृर्थिीिरील सिम पक्षी आतण
प्रातणमात्रांनो, िम्ु ही स्िगीय राणीचा गौरि गा.
हे पतित्र मािे, सिम सृप्१ीच्याि आमच्या
स्ििु ीसमु नांचा स्िीकार कर.
हे आमच्या आरोग्यदातयनी मािे, िझ्ु या
सिम लेकरानं ा मानतसक ि शारररक
आरोग्यदान दे. पतित्र बनिण्यासाठी
आम्हाला हिी असलेली कृ पादाने िू
अम्हासं ाठी तमळिनू दे आतण देिाच्या
सातन्नध्याि राहण्यासाठी िू आम्हाला त्याची
लाडकी लेकरे बनि. देिाचे राज्य या जगाि
येिो आतण हे पतित्र मािे, िझ्ु यािारे
परमेश्वराच्या नामाचा अखंड मतहमा ितणमला
जािो, िर्ास्ि.ु
आरोग्यदादयनी माता माररयेची दवनंतीमाला
 हे प्रर्ो, आम्हांिर दया कर
 हे तिस्िा, आम्हािं र दया कर
 हे प्रर्ो, आम्हांिर दया कर
 हे तिस्िा, आमचे ऐक
 हे तिस्िा, आमचे ऐकून घे
 हे देिा, स्िगामिील तपत्या,
......आम्हांिर दया कर.
 हे देिपत्रु ा जगिारका,
......आम्हांिर दया कर.
 हे देिा, पतित्र आत्म्या,
......आम्हािं र दया कर.
 हे पतित्र त्रैक्या एकच देिा,
......आम्हांिर दया कर.
 हे पतित्र मरीया, आरोग्यदातयनी मािे,
......आम्हासं ाठी तिनिं ी कर.
 देिाने तिश्वतनतममिीपिू ी तनिडलेल्या हे
आरोग्यदातयनी मािे,
......आम्हासं ाठी तिनिं ी कर.
 देिदिू ांना त्यांच्या तनतममिीपासनू पररतचि
असलेल्या हे आरोग्यदातयनी मािे,
......आम्हासं ाठी तिनिं ी कर.
 एदेन बागेि आदामाला प्रकट के लेल्या हे
आरोग्यदातयनी मािे,
......आम्हांसाठी तिनंिी कर.
 संदप्१े यांनी 'पहाटेचे नक्षत्र' म्हणनू
घोषतिलेल्या हे आरोग्यदातयनी मािे,
......आम्हांसाठी तिनंिी कर.
 जगािर पाऊस िशमतिणाऱ्या मेघासमान
असलेल्या हे आरोग्यदातयनी मािे,
......आम्हांसाठी तिनंिी कर.
 सिम सद्गणु ांच्या अगाध पात्रा हे
आरोग्यदातयनी मािे,
......आम्हांसाठी तिनंिी कर.
 धममप्रििमकांनी जन्मापिू ीच पतित्र म्हणनू
सबं ोतधलेल्या हे आरोग्यदातयनी मािे,
......आम्हांसाठी तिनंिी कर.
 मळू पापािाचनू संर्िलेल्या हे
आरोग्यदातयनी मािे,
......आम्हांसाठी तिनंिी कर.
 सैिानाचा कपाळमोक्ष करणाऱ्या हे
आरोग्यदातयनी मािे,
......आम्हांसाठी तिनंिी कर.
 इिाएलिर राज्य करणाऱ्या सोळा
राज्यांच्या िंशािील सिमश्रेप्२ कुटुंबाि
जन्मलेल्या हे आरोग्यदातयनी मािे,
......आम्हांसाठी तिनंिी कर.
 इिाएलच्या उच्चिम घराण्याि
िाढलेल्या हे आरोग्यदातयनी मािे,
......आम्हांसाठी तिनंिी कर.
 संि जोकीम ि संि अन्ना ह्यांच्या कन्ये हे
आरोग्यदातयनी मािे,
......आम्हांसाठी तिनंिी कर.
 त्यांच्या प्रार्मना ि सत्कमामच्या र्ळा हे
आरोग्यदातयनी मािे,
......आम्हांसाठी तिनंिी कर.
 सिम दिू ि संिापेक्षा िेजोमंडीि
असलेल्या हे आरोग्यदातयनी मािे,
......आम्हांसाठी तिनंिी कर.
 सिोत्तम धातममकिा धारण कप्ॳन जगाि
जन्म घेिलेल्या हे आरोग्यदातयनी मािे,
......आम्हांसाठी तिनंिी कर.
 दैिी कृ पेच्या दीपस्िंर्ा हे आरोग्यदातयनी
मािे,
......आम्हासं ाठी तिनंिी कर.
 दैिी कृ पेसह दैिी सात्ं िनाने पररपणू म अशा
हे आरोग्यदातयनी मािे,
......आम्हांसाठी तिनंिी कर.
 सिम संिापेक्षा अतधक गणु िंि असलेल्या
हे आरोग्यदातयनी मािे,
......आम्हांसाठी तिनंिी कर.
 जन्मािेळी स्िगीय प्रकाशाचे दान
लार्लेल्या हे आरोग्यदातयनी मािे,
......आम्हांसाठी तिनंिी कर.
 आपल्या जन्माने स्िगमलोकांि आनंद
प्रसिणाऱ्या हे आरोग्यदातयनी मािे,
......आम्हांसाठी तिनंिी कर.
 जन्मानंिर लिकरच देिाला समतपमि
झालेल्या हे आरोग्यदातयनी मािे,
......आम्हांसाठी तिनंिी कर.
 मरीया हे मधरु नाम लार्लेल्या हे
आरोग्यदातयनी मािे,
......आम्हांसाठी तिनंिी कर.
 िीन िषामची असिाना देिालयाि सादर
करण्याि आलेल्या हे आरोग्यदातयनी
मािे,
......आम्हांसाठी तिनंिी कर.
 कौमायमजीिनाच्या सिमश्रेप्२ आदशी हे
आरोग्यदातयनी मािे,
......आम्हांसाठी तिनंिी कर.
 देिालयाि असिाना सिांना आदशमिि्
असलेल्या हे आरोग्यदातयनी मािे,
......आम्हांसाठी तिनंिी कर.
 प्ॲग्णाईिांचा दःु खपररहार करणाऱ्या हे
आरोग्यदातयनी मािे,
......आम्हांसाठी तिनंिी कर.
 िझ्ु यािर तिसंबनू राहणाऱ्या लोकांचा
अढळ आधार असणाऱ्या हे
आरोग्यदातयनी मािे,
......आम्हांसाठी तिनंिी कर.
 सिम संिांच्या स्िगीय मकु ु टा हे
आरोग्यदातयनी मािे,
......आम्हांसाठी तिनंिी कर.
 जगाची पापे दरू करणाऱ्या परमेश्वराच्या
कोकरा,
…...आम्हाला मार् कर हे प्रर्ो.
 जगाची पापे दरू करणाऱ्या परमेश्वराच्या
कोकरा,
…...आमचे ऐकून घे हे प्रर्ो.
 जगाची पापे दरू करणाऱ्या परमेश्वराच्या
कोकरा,
……आम्हािर दया कर.
हे देिाच्या अतिपतित्र मािे, आम्ही िझ्ु या
आश्रयाखाली आलो आहोि. आमच्या
गरजेच्यािेळी आम्ही के लेल्या तिनंत्या िू
अमान्य कप्ॳ नकोस. हे कृ पापणू म आतण
गौरिशाली मािे, आम्हाला आमच्या
संकटािनू मक्त ु कर.
प्रमुख: तिस्िाने तदलेल्या िाचनास आम्ही
पात्र व्हािे म्हणनू ,
लोक: मळ ू पापापासनू संर्िलेल्या हे पतित्र
मािे, आम्हासं ाठी तिनिं ी कर.
आपर् प्राथणना करूया
हे परमेश्वरा, िझ्ु या अिणमनीय पिू मयोजनेनसु ार
िू धन्य कुमारी मरीयेला सिमश्रेप्२ पतित्र मािा
म्हणनू तनिडलेस. स्िगीय सख ु ाचा अनर्ु ि
आम्हाला यगु ानयु गु घेिा यािा म्हणनू
आमच्याििीने करीि असलेल्या तिच्या
प्रार्मना िू दयेने ऐकून घे, आमेन.
आरोग्यदादयनी माता मरीयेकडे प्राथणना
हे पतित्र मरीये, िेलंकनी येर्ील
िीर्मस्र्ानाि कप्ॲणा आतण ममिा ह्यांच्या
तसहं ासनािर तिराजमान झालेल्या हे आमच्या
आरोग्यदातयनी मािे, हे आमच्या स्िगीय
राणी, िू आमचे आश्रयस्र्ान ि दःु खहिी
म्हणनू िल ु ा आम्ही र्तक्तपिू मक िदं न करिो.
असंख्य व्याधीग्रस्िांना िू आरोग्याचे दान
तदले आहेस. िझु े सामर्थयम ि माया यािर
तिसबं नू आम्ही िझ्ु या आश्रयाखाली आलो
आहोि. िझु ी ि िझ्ु या तदव्य पत्रु ाची
आम्हाला उत्तमप्रकारे सेिा करिा यािी
ह्यासाठी िू आमचे व्याधी बरे करािेि आतण
आम्हाला पररपणू म मानतसक, शारररक ि
आतत्मक आरोग्य तमळिनू द्यािे अशी आम्ही
िझ्ु यापाशी तिनंिी करीि आहोि.
व्याधीग्रस्िांच्या सांत्िनासाठी ि मदिीसाठी
िू नेहमीच धाि घेि असिेस. त्यांच्या
मक्त
ु ीसाठी आिश्यक िेव्हा िू त्यांना आरोग्य
प्रदान करिेस. त्याच्ं या मृत्यसू मयी िू त्यानं ा
धीर देिेस.
हे महामायाळू मािे, आमच्या
साहाय्याला धािनू ये ि दःु खकप्१ापासनू
आम्हाला मक्तु कर. ईश्वराची इच्छा प्रमाण
माननू आजारािील दःु खयािना सहन
करण्यास आम्हाला शक्ती ि धीर दे म्हणजे
या दःु खयािनेमार्म ि आमचा आत्मा शप्ॗ ु
हॊईल आतण सिम ऐतहक लोर्ांपासनू आमची
सटु का होईल, िर्ास्ि.ु

वेलक
ं नी मातेचा नोव्हेना (सदं िप्त)
हे अतिपतित्र कुमाररके , देिाने िल
ु ा, येशचू ी
आई म्हणनू तनिडले, यिु ा िझ्ु या अपिू म
सन्मानार्म, मला िझु ी स्ििु ी कप्ॳ दे, हे
ममिाळू तन दःु खतनिारणी मािे, जसे िझ्ु या
र्क्तांना, िझ्ु या आश्रयाचे िचन िू तदले
आहेस, िसे मला सप्ॗ ु ा दे, िझ्ु या दैिी
पत्रु ाच्या अनिं दयेिर, मी तिसबं नू राहिो.
जे मागिाि त्यांना तमळे ल, या त्याच्या
िचनािर, ि िझ्ु या प्रर्ािी मध्यस्र्ीिर, श्रप्ॗा
ठे िनू , मी तिनम्रपणे, या नोव्हेनामध्ये करीि
असलेल्या तिनंत्या, दैिी इच्छे नसु ार िू
तमळि, तकंिा ज्या कृ पा प्रसादाची, मला र्ार
गरज असेल, िे िू मजसाठी तमळि.
(तिनंिी तनदेश)
जेव्हा िझ्ु या उदराि, शब्द देह झाला, िेव्हा
िझु े हृदय, ज्या प्रेमानंदाने र्प्ॳन गेले, त्याच्या
सन्मानार्म, माझ्या हृदयािील र्तक्तर्ाि िल ु ा
समतपमिो.
(नऊ नमो मरीया)
गॅतियल देिदिू ाने, िल
ु ा कृ पापणू म म्हणनू
अतर्िातदले, त्याच्या अतर्िादनाबरोबर,
माझीही अतर्िादने िू स्िीकार, िी िझ्ु या
मस्िकािरील, तदव्य मक ु ु टािील, िेजस्िी रत्ने
व्हािीि, अशी माझी सतदच्छा.
हे मरीया मािे, मी माझे शरीर ि आत्मा,
िझ्ु या स्िाधीन करिो, माझ्या सिम कृ त्यामध्ये
ि सख ु दःु खाि, िू माझ्या पाठीशी रहा, जीिन
मरणािही, मी िझ्ु यािर श्रप्ॗा ठे ििो, प्रर्ू
येशसू ाठी सिम गोप्१ी, तचरकाळ िझ्ु या कर,
असे तिनतििो.
आमेन.

आवे माररया

You might also like