Download as pdf or txt
Download as pdf or txt
You are on page 1of 2

THE BISHOP'S CO-ED SCHOOL, UNDRI.

WORKSHEET

Class: 6 Date: 25/09/2023

Subject: Marathi TARGET DATE : 3/10/2023

Topic: १७ - आमची सहल

* COPY THE NOTES IN YOUR MARATHI NOTEBOOK.

* श दाथ :-

१) र ता - माग
२) झाड - वृ , त
३) सावली - छाया
४) प ी - खग, वहंग
५) सायंकाळ - सं याकाळ
६) दवस - दन
७) आनंद - हष, मोद

* एका वा यात उ रे लहा.


१) मुलांची सहल कोठे गेली होती?
उ र - मुलांची सहल गाव या आमराई म ये गेली होती.
२) आमराईम ये मुले कोणते खेळ खेळली?
उ र - आमराईम ये मुले लपाछपी, शवणापाणी, ऊनसावली असे खेळ खेळली.
३) मुले आमराईम ये कती वाजता पोहोचली?
उ र - मुले आमराईम ये अकरा वाजता पोहोचली.
४) झाडांवर कोणकोणते प ी बसले होते?
उ र - झाडावर पोपट, को कळ, चम या, कावळे , साळुं या असे अनेक प ी झाडांवर बसले होते.
५) बा नी मुलांना कशातला फरक सां गतला?
उ र - बा नी मुलांना कैरी व आंबा यातला फरक सां गतला.
६) सहलीव न आ यानंतर मुलांना कसे वाटत होते?
उ र - सहलीव न आ यानंतर मुलांना खूप उ साही, आनंद व ताजेतवाने वाटते होते

* थोड यात उ रे लहा.

१) सहलीला जाताना मुलांनी काय काय सोबत नेले होते?


उ र - सहलीला वगातील सव मुलेमुली आ या हो या. सव मुलांनी जेवणाचे डबे, पा या या बाट या बरोबर घेत या हो या. तसेच
च कलेचे सा ह यही मुलांनी सोबत नेले होते.
२) बा नी आमराईचा अथ काय सां गतला?
उ र - बा नी मुलांना समजावून सां गतले क राई हणजे दाट झाडी, जथे आं याची अनेक झाडे लावून जोपासली जातात
हणजे यांची काळजी घेतली जाते. याला आमराई असे हणतात.
३) मुलांनी कोणकोणती च े काढली?
उ र - आं या या झाडावर पोपट आंबा खातो आहे, कै यांनी लगडलेले झाड, खूप प ी बसलेले आं याचे झाड, कै या गोळा
करणारी मुले, आमराई तसेच खेळणारी मुले अशा व वध कारांची च े मुलांनी काढली.

You might also like