Download as pdf or txt
Download as pdf or txt
You are on page 1of 1

संचालनालय, वैद्यकीय शिक्षण आशण संिोधन, मंबई

उमेदवारांना महत्त्वाची सचना

संचालनालय, वैद्यकीय शिक्षण आशण संिोधन, मंबई यांचे मार्फत सरळ सेवन
े े पदभरती
करण्याकरीता स्पधा पशरक्षा घेण्यात आलेली आहे. यामध्ये उमेदवारांना संदेि / ईमेल वर
ललक पाठवून ठराशवक रक्कम भरण्याचे खोटे संदेि पाठशवले जात असल्याचे शनदिफनास
आलेले आहे .

तरी, सवफ उमेदवारांना कळशवण्यात येते की, संचालनालयाच्या www.med-edu या


संकेतस्थळावर प्रशसध्द केलेले व टी.सी.एस. मार्फत ईमेल केलेल्या सूचनाच अशधकृत
समजण्यात याव्यात. इतर कोणत्याही माध्यमातून आलेले मॅसेज / ईमेल यांवर शवश्वास ठे वू
नये. यामळे उमेदवारांची र्सवणूक झाल्यास त्यास संचालनालय जबाबदार राहणार नाही
याची नोंद घ्यावी.

स्वाक्षरी
आयक्त तथा शनयक्ती प्राशधकारी
वैद्यकीय शिक्षण व आयष , महाराष्ट्र राज्य

You might also like