Download as pdf or txt
Download as pdf or txt
You are on page 1of 13

नरकचतुदशी

दर वषातीलआ न कृ ण चतुदशीस नरक चतुदशी येत.े


म य दे शात आ ण उ री भारतात या दवशी क तक
कृ ण चतुदशी असते.या दवशी पहाटे यमासाठ नरकात
हणजे आधु नक प रभाषेत घरातील व तागृहात
द पदान कर याची (पणती लाव याची ) था आहे असे
मानले जाते.
अ यंग नान
या दवशी अ यंग नानाचे मह व असते. सकाळ लौकर
उठू न,संपूण शरीरास तेलाचे मदन क न, सुवा सक उटणे
लावून, सूय दयापूव के लेले नान हणजे
अ यंग नान.वा भटयाने रचले या अ ांग दय या थ ं ात
दलेला ोक असा आहे:
अ यंगमाचरेत यं स जरा मवातहा |
साद्पु ायुः व सु वक व दाढयंकृत् ||

अथ:(थंडी या दवसांत) रोज के लेले अ यंग नान हे


जरा(वृ व) , म आ ण वात(वातदोष) यांचा नाश करते.
ते ी चांगली करणारे, वचेला कांती दे णारे तसेच शरीर
ढ करणारे आहे.रोज असे तेल लावून नान करणे श य
नस यास कमान डो यास तरी तेल लावून नान
करावे.चरकसं हतेत चरकांनी सांगीत या माणे:

मूध S यंगात् कणयोःशीतमायु, कणा यंगात


पादयोरेवमेव|पादा यंगा े रोगान् हरे ,ने ा यंगाद्
द तरोगा न येत् ।

अथात: डो यास तेल लाउन मदनाने कान वकार र


होतात.कानाचेभोवती,पाळ स मदन तसेच कानात तेल
टाक याने पायांना याचा फायदा मळतो.डो यात
गायीचे तूप टाक याने आ ण डो यास तेलाने (हळु वार)
मदनाने दातांचे रोग न होतात.(बदाम तेल, तळ तेल
इ याद .)(ती तेले जसे सरसू,करडई इ याद वाप
नयेत.)
आ या यका

नरक चतुदशी या सणाशी संबं धत नरकासुरवधाची


आ या यका च लत आहे. या दवशी कृ णाने
नरकासुराचा वध क न जेला या या जुलमी
राजवट तून सोडवले.नरकासुराने तप क न दे वाला
स क न घेतले व अव य वाचा- हणजेच
कु णाकडू नही वध होणार नाही - असा वर मागून घेतला.
या वरा या योगाने याने अनेक राजांना हरवून यां या
क या व या रा यांतील यांचे अपहरण के ले.
नरकासुराने अ या एकू ण १६,१०० यांना पळवून नेले
व म णपवतावर एक नगर वसवून यात यांना बंद
बनवून ठे वले. याने अग णत संप ी लुटली व अ याच
हावेपोट याने दे वमाता अ दतीची कुं डले व व णाचे
वशाल ही बळकावले. याला मळाले या वरामुळे
तो दे व,गंधव व मानवांना तापदायक झाला होता. अनेक
ग र गानी वेढलेले ा यो तषपूर हे नगर याची
राजधानी होती. ही राजधानी अनेक वेगवेग या
कार या खंदकांनी अ नी, पाणी इ याद नी वेढलेली
होती. या जय राजधानीवर कृ णाने ग डावर वार
होऊन चाल के ली. कृ णाने नरकासुरा या दे हाचे दोन
तुकडे करत याचा वध के ला. नरकासुरवधाने
दे वा दकांना, तसेच जेला आनंद झाला. नरकासुरा या
बं दवासातील कु मा रकांना यांचे वजन वीकारणार
नाहीत, हे जाणून कृ णाने या १६,१०० क यांसोबत
ववाह के ला व यांना सामा जक त ा मळवून दली.
कृ णा या परा माचे मरण हणून नरक चतुदशी
साजरी करतात
---------------------
द पदान

आ न व. चतुदश दवशी दोषकाळ तळा या तेलाने


भरलेले आ ण व लत असे १४ पू जत दवे घेऊन

'यममागाधकार नवारणाथ चतुदशद पानां दानं क र ये ।'

असा संक प सोडू न ा, व णू व महेश इ. दे वतां या


दे वळांत, सभामंडपात, गाभायात, आवारात आ ण बागा,
ग या, व हरी यां या आसमंतात, तसेच तबेला व अ य
एका त ठकाणी दवे उजळावेत. या
' द ां' या ताने यमराज स होतो.

नरकचतुदशी

आ न व. चतुदशीला पहाटे , या दवशी चं ोदया या


वेळ चतुदशी असेल या दवशी सकाळ ,
शौचमुखमाजन झा यावर-

'यमलोकदशनाभावकामोऽहम यंग नान क र ये ।'


असा संक प सोडू न तळा या तेलापासून के लेले उटणे
अंगास लावावे. मग नांगरले या ज मनीतील ढे कूळ, तुबं ी
व आघाडा डो याभोवती अनेक वेळा फरवून व
नान करावे. जरी का तक- नानात तेलाने अ यंग व य
असले तरी

'नरकय चतुद यां तैला यंगं च कारयेत् ।


अ य का तक नायी तैला यंगं ववजयेत् ।'

याअनुसार नरकचतुदशीस तेलाने अ यंग नान कर यात


कोणताही दोष नाही. जर ही तथी दो ही दवस
चं ोदय ा पनी असेल तर चतुदशीला चौ या हरी
आंघोळ करावी. चार दवस हे त के याने सुखसौभा य
वाढते.
या चतुदशीस ' पचतुदशी' असेही हणतात.
या दवशी चार वात ची समई व लत क न पूवकडे
त ड क न ती
'दतो द पश् चतुद यां नरक ीतये मया ।
चतुव त समायुक् त: सवपापान् अनु ये ।'

हा मं हणून दान ावी. यावेळ एक व लत उ का


(दा सामानाची बनलेली ) घेऊन

'अनद धाश् च ये जीवा ये ऽ यद धा: कु ले मम ।


उ वल यो तषाद धा ते या तु परमां ग तम् ।'

या मं ाने तचे दान के ले तर उ का इ. मुळे मेलेले


सद्गती त जातात.

हे एक का य त आहे. या दवशी पहाटे अ यंग नान


झा यावर सव आ हके आटोपून झा यावर न ताचा
संक प करतात. सायंकाळ नरकासुरा या नावाने चार
वात चा दवा लावून पुढ ल मं हणातात -
'अन य ती र व य तश् च ो यो त तथैव ।
सवषां यो तषां े ी द पोऽयं तगृ ताम्।'

असे हणून दे वालये, वाडा, उ ाने वगैरे सव दवे


लावतात. नंतर गवताची अगर अ य कशाची चूड पेटवून '

अ नद धा ये -'

हा मं हणतात. अ नीने द ध होऊन जे मरण पावले


असतील, मे यावर द ध झाले नसतील तेसु ा सव या
चुडीचा काशामुळे परमगती पावतात.
शेवट शैव ा णाला व ालंकार व भोजन दे ऊन
तक याने वत: उडदा या पानां या भाजीने यु असे
न भोजन करावे, असे सां गतले आहे.

यमतपण
या दवशी शरीरावर तेल लावून मा लश क न
सूय दयापूव नान कर याचे वधान आहे. नान
करताना अपमाग (आघाडा) चा श शरीराला करावा.
खालील मं ाचा उ ार क न अपमाग डो याव न
फरवावे -

सतालो समायु ं सक टकदला वतम्।


हर पापमपामाग ा यमाण: पुन: पुन:।।

आ न व. चतुदशीला सायंकाळ द णेकडे त ड क न


पाणी, दभ व तीळ हातात घेऊन

'यमाय धमराजाय मृयवे अनंताय वैव वताय कालाय


सवभूत याय औ ं बराय द नाय नीलाय परमे ने
वृकोदराय च ाय व च गु ताय'
यांतील येक नावाने तीन वेळेस पाणी सोडावे.
द णा भमुख होऊन तीन वेळेस पाणी सोडावे उदा :-
ॐ यमाय नम: (३) । ॐ धमराजाय नम: (३) । ॐ मृ यवे
नम: (३) । ॐ अ तकाय नम: (३) । ॐ वैव वताय नम:
(३) । ॐ कालाय नम: (३) । ॐ सवभूत याय नम: (३)
। ॐ औ बराय नम: (३) । ॐ द नाय नम: (३) । ॐ
नीलाय नम: (३) । ॐ परमे ने नम: (३) । ॐ वृकोदराय
नम: (३) ॐ च ाय नम: (३) । ॐ च गु ताय नम: (३)

जानवे ग याता मालाकार ठे वून तपण करताना काळे व


पांढरे दो ही तीळ वापरावे. कारण यमाम ये धमराज पी
दे व व व यमराज पी पतृ व हे दो ही अंश असतात.

हनुम यं यु सव

'आ न या सते प े भूतायां च महा न श ।


भौमवारे ऽ नादे वी हनुमंतं अजीजनत् ।'

आ न व. चतुदशीला भौमवारी म यरा ी अंजनीने


हनुमानास ज म दला. मा ती-उपासकांनी या दवशी
ात: नानाद क न

'मम शौयादायधैया दवृ थ हनुमत् ी तकामनया


हनुम यं तमहो सवं क र ये ।'

असा संक प सोडू न मा तीची षोडशोपचारे पूजा करावी.


तेल व गंध यात श र खलून तो मूत ला लावावा. यास
फू ले वाहावीत. नैवे ासाठ तूप घातलेला चुमा, मोदक,
के ळ , पे इ. फळे ठे वावीत. वा मीक रामायणातील
'सुंदरकांड' वाचावे. रा ी दवाळ सारखी द ांची शोभा
करावी. चै शु. पौ णमेलाही काही शा ानुसार
हनुमानजयंतीचा उ सव करतात, हणून चै ातील तांत
या ताचा समावेश दसुन येतो. आ न व. चतुदशीला
हनुमानजयंती करतात,
-------------
धन योदशीमागोमाग नरकचतुदशी हा दवस ओघानेच
येतो; या दवशी सुगधं ी उटणे, तेल लावून करावयाचे
मंगल अ यंग नान पहाटे चं ोदया या वेळ करायचे
आहे. नानानंतर न य सं यावंदन, गाय ी जप, दे वपूजा,
दे वाला फराळाचा म ा नैवे समपण, पारी
इ म प रवार, व नासह भोजनानंद लुटायचा आहे.
पहाटे ा मु तावर (पहाटे ४+५) द पमाला
(द प+आवली=रांग) लावून द पो सवाची बहार
अनुभवावी, असा मंगलो सवी अ यानंदाचा महो सव
असतो. संपूण वषातील अ यानंदाचा हा ण
एक ा क ाने न हे, तर इ म बांधवजनांनी एक
यावे, आनंद आनंद ावा आ ण यावा यासाठ हा सण
आहे. नवी व े वतः प रधान कर याबरोबर कवा
अगोदर इतरांनाही लाड या लेकरांना वा आदरणीय
वंदनीय ये ांना साधा माल असो वा भरजरी महाव ;
परंतु काही ना काही द पावली उपहार (भेट) दे ऊन
आनंद वाढवावा, हा या सणातील मु य उ सव दनाचा
वशेष असावा. सव तणाव चता, ःख, भीती यापासून
सवाचीच मु ता आ ण नखळ आनंद लाभावा यासाठ
या दवशी घरी अगर मं दरात दे वाची ाथना करणे हा
दवाळ या फराळा आधीचा काय म असावा.
--------------
अशोककाका कु लकण ,
पाचेगावकर , धम ानगंगा समूह .
९०९६३४२४५१

You might also like