धन त्रयोदशी

You might also like

Download as pdf or txt
Download as pdf or txt
You are on page 1of 14

धन योदशी

आ न व. योदशी

आ न व. योदशीला धन योदशी हणतात. या


दवशी व ालंकाराची खरेद करणे शुभ मानतात.
उपवास क न घरातले व अलंकार पेट तून
काढू न साफसूफ करतात व पुन यो य ठकाणी
ठे वतात, कु बेर, व णू, ल मी, यो गनी, गणेश, नाग
आण नधी यांची पूजा क न पायसाचा नैवे
दाख वतात, यथाश दान करतात.
या दवशी सायंकाळ तेलाने भ न एक दवा
व लत करावा व नंतर याची गंधाद उपचारांनी
पूजा क न घरा या दाराजवळ, धा या या राशीजवळ
ठे वतात. हा दवा रा भर जळत राहणे आव यक आहे.

धनसं हाचे पूजन


धन योदशी या दवशी घरातील साठा राखीव नधी
हणून पढ जात ठे वलेले सोनेनाणे, नर नराळे
अलंकार, दागदा गने घासून पुसून व करावेत
आ ण या धनसं हासह व णू, ल मी, कु बेर, यो गनी,
गणेश, नाग यांचे पूजन करावे. खरीचा कवा धणे व
गूळ यांचा नैवे दाखवावा. या पूजसे ाठ झडू या
फु लांचे मह व आहे .

धन योदशी दवस साजरा कर यामागे काही कथा


सां गत या जातात…
यावेळ इं दे वाने असुरासमवेत समु मंथन के ले
यावेळ यातुन दे वी ल मी कट झाली त दतच
सागरातुन अमृतकुं भ घेउन ध वंतरी कटले हणुन या
धन योदशीला ध वंतरीची पुजा कर याची प दत
आहे. या दवसाला ध वंतरी जयंती असेही हंटले
जाते.
ध वंतरी यांना भगवान व णुचा अवतार समजला
जातो . सव वेदांमधे ते न णात होते, मं तं ाचे ते
उ म जाणकार होते यां या अलौक क साम यामुळे
अमृत पाने अनेक औषध चे सार दे वांना ा त झाले
आ ण हणुनच ध वंतर ना दे वांचे वै राज हणले
जाते . त ही सांजल े ा ईशा य दशेकडे त ड क न
भगवान ध वंतरीची ाथना के यास दघायु याचा
लाभ मळतो अशी मा यता आहे.
सरी कथा हणजे….
हेमराजाचा सुपु वया या सोळा ा वष मृ युमुखी
पडणार अशी भ व यवाणी कर यात आली होती. या
भ व यवाणीमुळे राजा राणी फार चतीत असतात.
आप या मुलाने आयु यात सव सुखं उपभोगावीत
आ ण तो दघायु हावा अशी राजा राणीची ई ा
असते.
राजपु ाचा ववाह कर यात येतो, भ व यवाणी
माणे ववाहा या चौ या दवशी राजपु ाचा मृ यु
न त असतो. या रा ी राजपु ाची प नी यास झोपु
दे त नाही. संपुण शयनगृहात दवे लावले जातात.
राजपु ा या अवतीभवती सो या चांद या भरपुर
मोहरा ठे व या जातात आ ण वेश दार दे खील सो या
चांद या दा ग यांनी पुण भरले जाते.
राजपु ाची प नी यास अनेक गो ी आ ण गाणी
सांगत याला जागे ठे वते. यमराज यावेळ सापाचे
प घेउन राजपु ा या खोलीत वेश करतात
यावेळ या दागदा ग यांनी आ ण द ांनी यांचे डोळे
दपतात आ ण राजपु यां या ीस पडत नाही
यामुळे ते आप या यमलोकात परततात. राजपु ाचे
ाण वाचतात या दवसाला यमद पदान असेही हंटले
जाते.
धन योदशीला दवे लागणी या वेळ घराबाहेर एक
दवा लावुन याचे टोक द ण दशेला क न यास
नम कार करावा यामुळे अपमृ यु टळतो असा समज
आहे.
शेतकरी आ ण कारा गर आज या दवशी आपाप या
कामा या संबध ं ीत अवजारांची पुजा करतात. तफन,
नांगर, कु ळवाची पुजा के ली जाते. शेतकरयांसाठ
शेतातुन घरात आलेलं धा य हणजेच ल मी यामुळे
धन योदशीला शेतकरी धा याची पुजा करतात. धणे
आ ण गुळाचा नैवे दाख वला जातो.
सगळ कडे पण या लावुन झगमगाट आ ण रोषणाई
के ली जाते. दपावली हा आनंदाचा आ ण
सकारा मकतेचा संदेश दे णारा सण आहे. सवजण
एक येउन हा पाच दवसांचा उ सव मोठया आनंदाने
साजरा करतांना दसतात.
---------------
ध व तरी ज मो सव

आ न व. योदशी या दवशी आयुवदाचा वतक


ध व तरी याचा उ सव वै काची गती हो याक रता
वै लोक करतात. हा दे वांचा वै व व णूचा एक
अवतार मानतात.
वासाने इं ास शाप दे ऊन वैभवहीन के ले. ते हा ते
पुनरपी मळ व या या हेतूने दे व-दै यांनी ीरसागराचे
मंथन के ले. यातून चौदा र ने नघाली. यांत
सुधमा मा व आयुवदमय दं डकमंडलूस हत असा
ध व तरी हातात अमृतकलश घेऊन बाहेर पडला. हा
व णुचा अवतार असून सव वेदांत न णात व
मं तं ातही वशारद होता. याला आ ददे व, अमरवर,
अमृतयोनी, सुधापाणी, अ ज इ, अ य नावेही आहेत.
या या अलौ कक तभेने नाना औषध चे सार
अमृत पाने दे वांना ा त झाले. ते जरामृ युर हत
बनले. यामुळे याला दे वांचे वै राजपद लाभले.
भागवत पुराणात व णू या चोवीस अवतारांत
ध व तरीचा समावेश के ला आहे. व णु या
अवताराची त ा लाभ यामुळे वै णवमूत -
समुदायात ध व तरी या मूत ला ान मळाले. या या
ा तीसाठ ईशा य दशेकडे मुख क न सायं- ाथना
करावी. ध व तरीने च क सेचे ान भा करापासून
ा त के ले आ ण भा करा या आयुवद्सं हते या
आधारे ' च क सा त व व ान' नामक थ ं रचला.
ते हापासून आयुवदाचा सार सु झाला -
फल - आरो य व द घायु य.
ध वंतरी पूजन

ाचीन काळ जे हा दे व आ ण दानवांनी समु मंथन


के ले,ते हा ध वंतरी अमृत कलश घेऊन कट झाले
होते.याच कारणामुळे धन योदशीला ध वंतरी आ ण
औषध चे पूजन के ले जाते.पुराणांम ये ध वंतरी
दे वाला भगवान व णूच ं ा अंशावतार मानले गेले आहे.

पूजन वधी

सव थम नान क न व व प रधान करा.

स यं च येन नरतं रोगं वधूतं, अ वे षत च स व ध


आरो यम य।
गूढं नगूढं औष य पम्,ध व त र च सततं णमा म
न यं।।

भगवान ध वंतरी यांची मूत कवा तमा प व


ठकाणी ापन क न वतः पूव दशेला मुख क न
बसा.
दे वान् कृ शानसुरसंघ नपी डता ान्
् वा दयालुरमृतं वपरीतुकामः ।
पाथो धम न वधौ कटोऽभव ो ध व त रः स
भगवानवतात् सदा नः ॥
यानाथ अ तपु पा ण समपया म ॐ ध व त रदे वाय
नमः ।
गंधा त अपण क न पूजन वधी सु करावा
पा ं , अ य , आचमनीयं समपया म ।
ॐ ध व तरये नमः । नानाथ जलं समपया म ।

आचमन ाणायाम पूण करावे व पळ भर पाणी


सोडावे
ॐ ध व तरये नमः । पंचामृत नानाथ पंचामृतं
समपया म ।
पळ त पंचामृत घेऊन नान घालावे .
पंचामृत नाना ते शु ोदक नानं समपया म ।
परत शु पाणी घालावे
ॐ ध व तरये नमः । सुवा सतं इ ं समपया म ।
अ र लावावे
ॐ ध व तरये नमः । व ं समपया म ।
व े अपण करावे
ॐ ध व तरये नमः । ग ं समपया म ।
गंध लावावे
ॐ ध व तरये नमः । अ तान् समपया म ।
अ ता अपण करा ात
ॐ ध व तरये नमः । पु पं समपया म ।
फु ले अपण करावीत
ॐ ध व तरये नमः । धूपम् आ ापया म ।
उदब ी ओवाळावी
ॐ ध व तरये नमः । द पकं दशया म ।
नरंजन ओवाळावी
ॐ ध व तरये नमः । नैवे ं नवेदया म ।
नैवे दाखवावा
ॐ ध व तरये नमः । आचमनीयं जलं समपया म ।
ॐ ध व तरये नमः। ऋतुफलं समपया म ।
फळे अपण करावीत

ॐ ध व तरये नमः । ता बूलं समपया म ।


तांबल
ू वडा अपण करावा
ॐ ध व तरये नमः । द णां समपया म ।
द णा ठे वावी
ॐ ध व तरये नमः । कपूरनीराजनं समपया म ।
कापूर नरंजन

ॐ ध व तरये नमः । नम कारं समपया म ।


शेवट हात जोडू न खालील ाथना हणावी
अथोदधेम यमानात् का यपैरमृता थ भः ।
उद त महाराज पु षः परमाद् भुतः ॥
द घपीवरदोद डः क ु ीवोऽ णे णः ।
यामल त णः वी सवाभरणभू षतः ॥
पीतवासा महोर कः सुमृ म णकु डलः ।
न धकुं चतके शा तः सुभगः सह व मः ॥
अमृतापूणकलशं व द् वलयभू षतः । स वै भगवतः
सा ा णोरंशांशसम वः ॥

रोग नाश या इ े ने खालील मं ाचे मरण करा


ऊं रं रोग नाशाय ध व तय फट् ।।
यानंतर भगवान ध वंतरीला ीफळ अपण क न
आरती करा.
-----------
गो रा

आ न व. योदशीपासून दवाळ या दवसापयत हे


त के ले जाते. यात उदय ा पनी तथी घेतली जात
असून दोन दवस ती असेल तर प ह या दवशी
मानतात. या ताम ये गोठा अगर गाई या ये या-
जा याचा माग यांपैक एका सो य कर ठकाणी ८
फू ट लांब व ४ फू ट ं द य वेद तयार क न
'सवतोभ '
असे लहावे. यावर छ ाकार वृ काढू न फळे , यावर
फू ले व प ी काढावेत. झाडाशेजारी मंडळा या
म यभागी गोवधनधारी ीकृ ण, डा ा बाजूस
मणी, म वदा, शै या, जांबवती; उज ा बाजूस
स यभामा, ल मणा, सुदेवा, ना न जती; या याच
पुढ ल भागात नंद; मागील भागात बलराम व यशोदा;
तसेच, कृ णासमोर या भागात सुरभी, सुनदं ा, सुभ ा,
व कामधेनू यां या सुवणमूत ाप ात. येकाची
पूजा या या नाममं ाने उदा.
'गोवधनाय नम:' ने करावी.
'गवामाघार गो वद मणीव लभ भो ।
गोपगोपीसमोपेत गृहाणा य नमोऽ तु ते ।'
या मं ाने कृ णास व
' ाणां चैव या माता वसूनां हता च या ।
आ द यानां च भ गनी सा न: शा त य तु ।
या मं ाने गाईस अ य ावे. मग
'सुरभी वै णवी माता न यं व णुपदे ता । तगृह्
णा त मे ासं सुरभी मे सीदतु ।'
या मं ाने गाईस नैवे दाखवावा. व वध फळे , फु ले इ.
नी पूजा क न पंचप वा ांचा नैवे दाखवून
टोप यांतून सात धा ये व सात प वा े सुवा सन ना
ावीत. अशा कारे तीन दवस त क न चौ या
दवशी सकाळ आंघोळ नंतर गाय ी मं ाने १०८
तळांची आ ती ावी व उ ापन करावे. यामुळे सुत,
सुख व संप ी यांचा लाभ होतो.
----------------------------
अशोककाका कु लकण
पाचेगावकर
९०९६३४२४५१

You might also like