Rashi Bhavishya 12nov23 To 18nov23

You might also like

Download as pdf or txt
Download as pdf or txt
You are on page 1of 4

Weekly Horoscope : साताहक रा शभ वय (१२ नोह बर

२०२३ ते १८ नोह बर २०२३)

By
सकाळ वृ तसेवा
Published on : 12 November 2023 at 6:46 am

गु !मण तारक ठरे ल

मेष : कृितका न()ा*या य+तींनी सताहात पूणप


0 णे आचारसंहता पाळावी. अमाव4येचे
5भाव(े) घातक7 ठ8 शकते. बाक7 गु !मण तारकच राह9ल. आजचा र ववार अि;वनी न()ा*या
य+तींना शुभल(णी. घरात काय< ठरतील. ता. १६ व १७ हे दवस एकूणच 5सAनच राहतील.
भरणी न()ा*या य+तींना चांगला कालखंड असेल.

अपवादांचे भान राखा

वष
ृ भ : हष0लशी होणारे Dहयोग पूवE0 नयोिजत काय0FमांमGये ययय आणू शकतात. कोणयाह9
अपवादामक उIभवू पाहणाJया गोट9ंचे भान असू Iयावे. बाक7 कृितका न()ा*या त णांना
यां*या कलाम अ भय+तींतून Gयेय 5ात होईल. रोहणी न()ा*या य+तींना ब ल5Eतपदा
मोठM भावरNय राह9ल. मग
ृ न()ा*या य+तींनी राग सांभाळावा.
मुलाबाळांशी वाद टाळा

मथुन : सताहात जुगारापासन


ू सांभाळा. पुनव0सू न()ा*या य+तींनी मुलाबाळांशी वाद
टाळावेत. पत5कोपापासन
ू सावध. मग
ृ न()ा*या य+तींना उIयाची सोमवती व4त*
ूं या
हरवाहरवीची. बाक7 आRा0 न()ा*या नवपSरTणतांसाठM गु वार व शुFवार हे दवस पूणप
0 णे
शुभDहां*या ताUयातले. शEनवार9 थVा-म4कर9 नकोच.

कलाकारांना सुंदर कालखंड

कक0 : सताहात मंगळाची लकरशाह9 राह9ल. अथा0तच घरातील व बाहे र9ल लकरशाह सांभाळाच.
बाक7 सताह कलाकारांना सुंदर फळे दे ईल. पुय न()ा*या य+ती Xलॅ शAयूजमGये येतील.
पुनव0सू न()ा*या य+तींना घबाडयोग. आश ्लेषा न()ा*या य+तींना शेजारपाजार*या
लकरशाहकडून )ास होऊ शकतो.

नोकर9-यवसायात मोठM झेप ]याल

संह : द9पावल9चा सताह बु ^मंतांना धूमधडा+याचा राह9ल. नोकर9-यवसायात मोठM झेप


]याल. मघा न()ा*या य+तींना अI वतीय लाभ. ता. १६ व १७ हे दवस मोठM भा_यबीजे पेरणारे .
पूवा0 न()ा*या य+तींनी द9पावल9त 5य य+तींशी अकारण वाद- ववाद टाळावेत. उतरा
न()ा*या य+तींनी पय0टनात शार9Sरक अVहास क8 नये.

वाद टाळा, गुत`चंता जातील

कAया : सताह हष0ल*या Dहयोगांतन


ू हाय होaटे जचा राह9ल. वIयुत उपकरणे सांभाळा. `च)ा
न()ा*या य+तींना द9पावल9 हाय टे Aशन वायरखालून जाणार आहे . घरातील व^
ृ ांशी वाद नको.
बाक7 उतरा न()ा*या य+तींना ता. १६ व १७ हे दवस नोकर9-यावसाEयक गुत`चंता
घालवतील. ह4त न()ा*या य+तींना म)-मैc)णींचा उतम सहवास लाभेल.

काळजी ]या, 5संगावधान राखा

तूळ : Dहां*या रणधुमाळीचा सताह असला, तर9सु^ा 5संगावधान ठे वणारे गु !मण राह9ल यात
वाद नाह9. वशाखा न()ा*या य+ती थोडे लdय होऊ शकतात. हे कळणं हे स^
ु ा औषधच
समजावे. उIयाची सोमवती अमाव4या फ+त सांभाळा. बाक7 ता. १६ व १७ हे दवस 4वाती
न()ा*या य+तींना चांगलेच सुगंधीत ठे वतील. `च)ा न()ा*या य+तींना नोकर9त शुभ.

साव0जEनक जीवनात खबरदार9 ]या

वश
ृ ्`चक : सताह fयेठा न()ास अपवादामक अशी फळे दे ऊ शकतो. साव0जEनक जीवन
सांभाळा. फटाके उडवताना शेजार9 जपा. बाक7 नवपSरTणतांना द9पावल9 छानच. पती वा पती*या
भा_योदयातन
ू द9पावल9 साजर9 कराल. अनरु ाधा न()ा*या य+तींची उं ची खरे द9 होईल. वशाखा
न()ा*या य+तींना ववाह वेदनायु+त.

परदे शात संधी मळे ल

धनु : सताहात Dहयोगांचा एक उ*च दाब राह9ल. त णांनी कोणताह9 अEतरे क टाळावा. बाक7
द9पावल9चा सताह शुभDहां*या Eनश ्`चतच कनेि+टिहट9चा. ता. १६ व १७ हे दवस चमकार
घड वणारे . पूवा0षाढा न()ा*या य+तींना परदे शी संधी मळे ल. मूळ न()ा*या य+तींना मोठे
यावसाEयक लाभ, तसेच वसुल9 होईल.

घटनाबाiय कृती क8 नकाच

मकर : धEनठा न()ा*या य+तींनी सताहात कोणतेच घटनाबाiय शॉट0 कट मा8 नयेत.
घरातील व^
ृ ांशी वाद नकोत. बाक7 सताहात शुभDहांची कनेि+टिहट9 चांगल9च राह9ल.
ब ल5Eतपदे चा पाडवा शुभशकुनीच. उतराषाढा न()ा*या य+तींची यावसाEयक दवाळी
साजर9 होईल. kवण न()ा*या य+तींना आजचा र ववार मोठM भा_यबीजे पेरणारा.

वा4तु वषयक यवहार मागl लागतील

कंु भ : 4वतं) यावसाEयकांना सताह जुAया गंत


ु वणक
ु 7ंतन
ू लाभदायी. वा4तु वषयक यवहार
मागl लागतील. धEनठा न()ा*या य+तींना नोकर9त हतश)ू पीडा होईल. बदल9चे सावट
राह9ल. बाक7 शततारका न()ास ता. १६ व १७ हे दवस छान रं गसंगतीचे राहतील. 5य
य+तींसमवेत मौजमजा. पूवा0भाRपदा न()ा*या य+तींना अमाव4या कलहजAय.
वSरठांची मजl संपादन कराल

मीन : अमाव4येचे एक खराब पया0वरण राह9ल. घरातील मौaयवान व4तू सांभाळा. रे वती
न()ा*या य+तींनी धावपळीचा 5वास टाळावा. बाक7 यंदाची ब ल5Eतपदा व भाऊबीज अEतशय
5सAनच राह9ल. उतराभाRपदा न()ास नोकर9त वSरठांची मजl संपादन होईल. व शट
आदरसकार होईल.

You might also like