Download as docx, pdf, or txt
Download as docx, pdf, or txt
You are on page 1of 2

Date Proceedings

22 Apr 2021 मा.अध्‍यक्ष व मा.सदस्य – रिक्‍त पद. कोरम अपूर्ण असल्याने प्रकरणात
त्याच टप्प्यावर पुढील तारीख 01/07/2021.
01/07/2021 मा.अध्यक्ष, मुळ नाशिक जिल्हा आयोगाच्या कामकाजात व्यस्त
असल्याने, प्रकरणात त्याच टप्पयावर पुढील ता.05/07/2021
05 Jul 2021 मा.अध्यक्ष, मुळ नाशिक जिल्हा आयोगाच्या कामकाजात व्यस्त
असल्याने, प्रकरणात त्याच टप्पयावर पुढील ता.13/07/2021
13 Jul 2021 आभासी सुनावणीमा.अध्यक्ष व्ही.सी.द्वारे हजर. तक्रार दाखल करुन
घेण्यात आली.निशाणी क्र.1 वर आदेश पारीत. सामनेवाले यांना नोटिस
काढण्यात यावी.नोटिस बजावणी अहवाल येणेकामी पुढील तारीख
13/09/2021.
13 Sep 2021 मा.अध्यक्ष, मुळ नाशिक जिल्हा आयोगाच्या कामकाजात व्यस्त.
तक्रारदार स्वत: हजर. त्यांनी सामनेवाले यांना बजावलेल्या नोटिसचा
अहवाल सादर के ला त्याचे अवलोकन के ले असता सामनेवाले क्र.1 2 व 3
यांना 28/08/2021 रोजी नोटिसची बजावणी झाल्याचे निदर्शनास येते.
सामनेवाले क्र.1 ते 3 यांची लेखी कै फियत दाखल हाणेकामी पुढील
तारीख 27/09/2021. विलंबाने सामनेवाले क्र.1 ते 3 करीता ॲड मुके श
तिवारी यांनी हजर होऊन आपला वकातलामा दाखल के ला. सामनेवाले
क्र.1 ते 3 यांच्या लेखी कै फियत दाखल हाणेकामी पुढील तारीख
27/09/2021.

27 Sep 2021 मा.अध्यक्ष, मुळ नाशिक जिल्हा आयोगाच्या कामकाजात व्यस्त.

तक्रारदार स्वत: हजर.सामनेवाले 1 ते 3 करीता ॲङ मुके श तिवारी करीता


ॲङ विजय तिवारी हजर. त्यांनी कागदपत्रासह लेखी कै फियत दाखल
के ली.प्रत तक्रारदार यांना देण्यात आली.तक्रारदार यांच्या पुरावा शपथपत्र
दाखल होणेकामी पुढील तारीख 20/01/2022.

20 Jan 2022 मा. अध्यक्ष रजेवर.

आयोगाच्या दिनांक 14/01/2022 च्या सूचनेनुसार प्रकरणात


पु.ता.26/05/2022
26 May2022
मा.अध्यक्ष, मुळ अहमदनगर जिल्हा आयोगात कार्यरत असल्याने व
मा.सदस्या रजेवर असल्याने, आज आयोगाची बैठक होणार
नाही. सबब, पु.ता.21/09/2022.
21 Sep 2022 तक्रारदार हजर, तक्रारदाराने सामनेवालेच्या म्हणणेला प्रतिउत्तर व
पुराव्याचे शपथपत्र दाखल के ले. सबब प्रकरण सामनेवाले यांनी पुराव्याचे
शपथपत्र दाखल करणेकामी.पु. ता. 19/12/2022
19 Dec 2022 Both the parties are absent. Next date 11/04/2023 for filing evidence
affidavit of OP nos.1 to 3.
11 Apr 2023 Complainant present.Op no. 1 to 3 Adv. representative is present.The
Copy of evidence affidavit filed by Complainant on 25/02/2022 is
tendered to Op 1 to 3 today.Op no. 1 to 3 to file evidence affidavit.Adj.
to 05/07/2023.
05 Jul 2023 Complainant is present. Opponent Nos. 1 to 3 present, filed
application seeking time to file their Affidavit Of Evidence. The
Complainant has filed their say. The Complainant has objected the
application and has moved an application to proceed the matter for
arguments stage. Both the applications are kept for orders. Next Date :
13/11/2023.

You might also like