XII SEM 2023 Marathi Sem 1 PDF

You might also like

Download as pdf or txt
Download as pdf or txt
You are on page 1of 5

I SEMESTER EXAMINATION 2023

वेळ 2 तास ववषय : भूगोल गुण 50


इयत्ता:12 वी कला आणण ववज्ञान
प्र.१ अ) प्र. १. अचक
ू सहसंबध
ं ओळखा. 04
(A : ववधान, R : कारण)
1 A : सुपीक मैदानी प्रदे शांत दाट लोकवस्ती आढळते.
R : सप
ु ीक मद
ृ ा ही शेतीसाठी उपयक्
ु त असते.:
अ) केवळ A बरोबर आहे.
आ) केवळ R बरोबर आहे.
A आणण R हे दोन्ही बरोबर आहे त आणण R हे A चे अचूक
इ)
स्पष्टीकरण आहे .
ई) A आणण R हे दोन्ही बरोबर आहे त, परं तु R हे A चे अचक

स्पष्टीकरण नाही.
2 A : प्रदे शातील लोकसंख्येत बदल होत नाही.
R : जन्मदर, मत्ृ युदर आणण स्थलांतराचा प्रदे शातील
लोकसंख्येवर पररणाम होतो.
अ) केवळ A बरोबर आहे.
आ) केवळ R बरोबर आहे.
इ) A आणण R हे दोन्ही बरोबर आहे त आणण R हे A चे अचूक
स्पष्टीकरण आहे .
ई) A आणण R हे दोन्ही बरोबर आहे त, परं तु R हे A चे अचक

स्पष्टीकरण नाही.
3 A : वस्तींचे ववववध प्रकार असतात.
R: ववववध प्राकृततक घटकांचा वस्तीच्या ववकासावर पररणाम
होतो
अ) केवळ A बरोबर आहे.
आ) केवळ R बरोबर आहे.
इ) A आणण R हे दोन्ही बरोबर आहे त आणण R हे A चे अचक

स्पष्टीकरण आहे .
ई) A आणण R हे दोन्ही बरोबर आहे त, परं तु R हे A चे अचक

स्पष्टीकरण नाही.
4 A : नगरे वाढतात त्याबरोबर त्यांची कायेही वाढतात.
R: एका नगराला केवळ एकच कायय असते
अ) केवळ A बरोबर आहे.
आ) केवळ R बरोबर आहे.
इ) A आणण R हे दोन्ही बरोबर आहे त आणण R हे A चे अचूक
स्पष्टीकरण आहे .
ई) A आणण R हे दोन्ही बरोबर आहे त, परं तु R हे A चे अचक

स्पष्टीकरण नाही.

प्र.2 ब चक
ु ीचा घटक ओळखा 04
1 अल्पकालीन स्थलांतर........उदाहरण आहे
अ पययटन
ब अन्नाच्या शोधात स्थलांतर
क ऊस तोड मजरू स्थलांतर
ड नोकरीमध्ये केलेले स्थलांतर
2 तत
ृ ीयक आर्थयक व्यवसाय
अ व्यापार
ब वाणणज्य
क वस्तु उत्पादन
ड संपकय
3 शेती साठी आवश्यक घटक
अ हवामान
ब वाहतक

क मद
ृ ा
ड उं च सखल पणा
4 जगातील जास्त घनतेचे प्रदे श
अ उष्ण वाळवंट
ब ककनारी प्रदे श
क सुपीक प्रदे श
ड एकाकी प्रदे श

प्र.2. अ भौगोललक कारणे ललहा. 09


1 लोकसंख्या ववतरण असमान असते.
2 स्थलांतर हे नेहमीच कायमस्वरूपी असते असे नाही
3 ग्रामीण वसाहतीमध्ये भूमी उपयोजन हे शेतीशी तनगडडत
असते.
4 भारतात शेती व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो.
5 लशकारीवर बंदी घालण्यात आली आहे
ब फरक सांगा. 06
1 खाणकाम आणण मासेमारी
2 दे णारा प्रदे श आणण घेणारा प्रदे श
3 मळ्याची शेती आणण ववस्तत
ृ व्यापारी शेती
4 अल्पकालीन आणण दीघयकालीन स्थलांतर
प्र.3. अ खालील उतारा वाचून प्रश्नांची उत्तरे ललहा. 05
लोकसंख्या मनोरे वयोगटानुसार स्री व पुरुषांचे प्रमाण
दशयववतात. स्री व परु
ु षांचे प्रमाण हे लोकसंख्येचे प्रमुख
वैलशष््य
आहे . स्री व परु
ु षांच्या लोकसंख्येतील प्रमाणाला ललंग
गण
ु ोत्तर म्हणतात
1 लोकसंख्या मनोरे काय दशयववतात ?
2 ललंग गण
ु ोत्तर म्हणजे काय?
3 लोकसंख्येची प्रमख
ु वैलशष्टय़े कोणती?
ब आलेखाचे वाचन करा व प्रश्नांची उत्तरे दया 05

1 कोणत्या प्रदे शाचा साक्षरता दर सवाांत जास्त आहे ? 02


2 कोणत्या प्रदे शाचा साक्षरता दर सवाांत कमी आहे ? 02
3 आलेखाबाबतचे तुमचे तनष्कषय ललहा. 01

प्र.4 अ टीपा ललहा. 09


1 भूरचनेचा लोकसंख्येच्या ववतरणावर प्रभाव
2 साक्षरता दर
3 मळ्याची शेती
4 लोकसंख्या वाढ व स्थलांतर

प्र.4 ब सववस्तर उत्तरे ललहा. 08


1 सखोल उदरतनवायहक शेतीबद्दल माहहती ललहा.
2 ग्रामीण वसाहतीची वैलशष््ये सांगा.
3 लोकसंख्येची ग्रामीण व शहरी रचना स्पष्ट करा.
****************

You might also like