Download as docx, pdf, or txt
Download as docx, pdf, or txt
You are on page 1of 12

पालकांनी मुलांकडू न उत्‍

तम गुणांची अपेक्षा ठे वलीच पाहीजे...

अनेक परिक्षांचा निकाल लागला, काही विदयार्थी गुणवत्‍


ता यादीत झळकले, तर काहींना
यशाने हुलकावणी दिली. काही विदयार्थ्‍यांच्‍
या अपयशाने पालकांना देखील मनस्‍
ताप झाला.
पालकांची ही निराशा अनेक ठिकाणी व्‍
यक्‍त झाली, पालकांनी ही वैताग करू नये, मुलांना
समजुन घ्‍
यावं, मुलांकडू न अवाजवी अपेक्षा व्‍
यक्‍त करू नका, मुलांची इतर मुलांशी तुलना करू
नका, मुलांच्‍या मानसिकतेचा विचार के ला पाहीजे, असे सल्‍लेही वृत्‍तपत्राचे रकानेच्‍
या रकाने
भरून अनेक समुपदेशकांनी दिले.
परंतु विदयार्थ्‍यांना आपण महागडी अभ्‍यासाची पुस्‍तके देतोय, त्‍याच्‍
या अपेक्षेप्रमाणे
भरमसाठ फी भरून शिकवणी वर्ग लावून देतोय, सर्वच सुविधा देतोय, तरी देखील विदयार्थ्‍यांना
अपेक्षित यश मिळत नसेल, आणी या परिस्‍थीत जर पालकांची चरफड होत असेल. तर त्‍यांनी
त्‍यांच्‍
या अपेक्षाही व्‍
यक्‍त करू नये का ? पालकांमध्‍ये ही जी काही निराशा निर्माण होते चिंता
निर्माण होते, त्‍यामध्‍ये स्‍वार्थ असतो का ? आपल्‍
या पाल्‍याच जीवन सुखकर असावं, त्‍याच
आर्थीक व सामाजिक भवितव्‍
य सुरक्षित असावं, या भावनेतूनच पालक विचार करत असतात.
त्‍यामुळे त्‍
यांना सरळसोट आरोपीच्‍
या पिंज-यात उभ करणं, योग्‍य ठरेल का ? आपल्‍
या मुलांना
सर्व सुविधा उपलब्‍
ध करून देतांना त्‍
यांनी ज्‍या काही खस्‍ता खाल्‍या असतील त्‍
याची काहीच
किं मत नाही, त्‍यांनी काही अपेक्षाच करू नये ? कोणतातरी पालक मुलांना इन्व्‍
हेस्‍टमेंट समजत
असेल का ? पालकांच्‍
या ज्‍या काही अपेक्षा असतात, त्‍या मुलांच्‍
याच सुखकर भवितव्‍
याच्‍
या
उददेशाने असतात. समाजामध्‍
ये जे कोणी समुपदेशक असतील त्‍
यांनी विदयार्थ्‍यांच्‍या
मानसिकतेचा विचार तर के ला परंतु पालकांच्‍या मानसिकतेचा सुध्‍
दा विचार करणे अत्‍यंत
आवश्‍
यक आहे. अहो, पालकांच असं सगळं वागणं नैसर्गिक आहे. कारण ....

आई-बाप आपल्‍या लेकरांसाठी कसे जगतात, वं. राष्‍


ट्रसंत ग्रामगीतेमध्‍ये म्‍हणतात...

आपुली असली -नसली हौस । वाहे मंद सावकाश ।


सुख व्हावें पुत्ररत्नास । वाटे पित्यासि ॥५०॥

आपणासि आवडे घास । तो राखून देई तयास ।


दुसर्‍याच्या सुखार्थ भोगी त्रास । हें शिक्षण गृहधर्मी ॥५१॥

त्याच्या गुणात आपुलें भुषण । त्याच्या कीर्तीत समाधान ।


तो वाईट होतां दुषण । लागेल आम्हां ॥५२॥

मग तरीही अपेक्षा ठे वायची नाही… ? अपेक्षा ठे वलीच पाहिजे,

विदयार्थ्‍यांचे यश व अपयश हे अनेक बाबींवरून ठरते, मात्र आपला पाल्‍य यशस्‍वी


झालाच पाहीजे, असे ज्‍या पालकांना वाटत असेल, त्‍यांनी नेमकी चुक कु ठे होते आहे, याचा शोध
घेणे आवश्‍यक आहे. अपवाद वगळता सर्वच मुलांमध्‍ये सारख्‍या क्षमता असतात आणि क्षमता
विकसनाला कोणतीही मर्यादा नाही, असं आपण आत्‍मविश्‍वासाने म्‍हणु शकतो.

आई-वडीलांच्‍
या ममतेची ताकद प्रचंड आहे, ७ वर्षाचा मुलगा शाळेतुन घरी आला. आपलं
दप्‍
तर खाली ठे वलं, आणि धावतच आपल्‍या आई जवळ गेला, आई – आई मला गुरूजींनी तुला
देण्‍
यासाठी हे पत्र दिलं आहे. आई ने ते पत्र उघडलं, वाचलं, तीच्‍या डोळयातून आसवं आली.
मुलानं विचारलं, आई काय लिहीलं आहे गं त्‍या पत्रात ? आई गोंधळली होती, पत्र वाचून तिच्‍
या मनाला असंख्‍य इंगळयांनी एकाच वेळी दंश कराव्‍यात इतक्‍या वेदना झाल्‍या होत्‍
या.
मुलाला काय सांगाव ? कसं सांगावं? असे असंख्‍य प्रश्‍न तिच्‍या मनात निर्माण झाले होते.
मुलानं पुन्‍
हा म्‍हटलं, आई, मला सांग ना गं गुरूजींनी काय लिहीलं ते .. ! आणी तु रडत
का आहेस, काय लिहीलयं गुरूजींनी... माझी तक्रार के ली आहे का ? अत्‍
यंत कठीण प्रसंग त्‍
या
आई समोर होता, ती म्‍हणाली अरे बाळा, हे तर आनंदाचे आसू आहेत. बघ तुला मी पत्र वाचून
दाखवते,
आई मोठयाने पत्र वाचु लागली, “तुमचा मुलगा एक प्रतिभाशाली आहे. ही शाळा त्याच्यासाठी
खूपच लहान आहे आणि त्याला प्रशिक्षण देण्यासाठी आमच्‍याजवळ पुरेसे चांगले शिक्षक
नाहीत. कृ पया त्याला स्वतः शिकवा.” बाळा आता तुला उदयापासून मीच शिकवेन हं, तुला
शाळेत जाण्‍
याची आवश्‍यकता नाही.

अरे वा ! म्‍हणजे आईच आपल्‍याला शिकवणार या आनंदात मुलगा खेळायला बाहेर निघुन
गेला, आणी आई नॅन्‍
सी तिच नाव, कितीतरी वेळ ते पत्र हाता गच्‍
च धरून रडत होती. तिच्‍
या
हातातील ते पत्र रेव्‍हरंड जी बी एनगेल या गुरूजींच होतं.

नॅन्‍
सी नं आपल्‍या मुलाला शिकवायला सुरुवात के ली, आणी जीवंत असेपर्यंत तीच त्‍
याची शिक्षीका होती. मुलगा काम ही करत होता आणी शिकतही होता. के वळ १४ वर्षाचा झाल्‍
यानंतर त्‍या मुलान त्‍
याची स्‍वत:ची प्रिंटींग प्रेस टाकली. त्‍याच्‍
या आईने त्‍याला रसायन शास्‍त्र
शिकवलं, प्रिंटींग प्रेसच्‍
या व्‍यवसायातून पैसा मिळत होता. त्‍यातून मीळणा-या उत्‍
पन्‍
नावर मुलानं
वेगवेगळे प्रयोग सुरू के ले.

१०६३ शोध या मुलानं लावले, इलेक्‍ट्रीक बल्‍प, ऑन ऑफ स्‍वीच, आवाज रेकॉर्ड करण्‍
याची आणी पुन्‍
हा तो आवाज ऐकवण्‍
याची मशीन या मुलानं शोधली. विजेवर चालणारं यंत्राचा
शोध या मुलाने लावला, त्‍याच पेटंटही घेतलं. तो पुढे टेलीग्राफ इंजिनीअर म्‍
हणून नोकरीला
लागला. त्‍या मुलाने लावलेले शोध आज विज्ञानाच्‍या विदयार्थ्‍यांना शिकावे लागतात, १९ व्‍या
शतकातला हा मोठा शास्‍त्रज्ञ होता. त्‍याचं नाव होतं थॉमस अल्‍वा एडीसन,

शास्‍
त्रज्ञ म्‍हणून प्रसिध्‍द झालेल्‍या आणी हजारावर शोध लावलेला थॉमस एक दिवस
घरातली जुनी कागदपत्रे तपासत होता. कागदपत्र तपासत असतांना त्‍याला त्‍
याच्‍या बालपणीच्‍
या शाळेचे नाव लिहीलेला एक कागद दिसला, कु तूहलाने त्‍याने तो कागद वाचला, त्‍याच्‍
या
गुरूजींच नाव त्‍यावर होतं, रेव्‍
हरंज जी बी एनगेल, ते पत्र तो वाचू लागला, आता त्‍
याच्‍
या
डोळयांना आसवांची धार लागली, त्‍या पत्रात लिहीलं होतं, तुमचा मुलगा थॉमस हा मतीमंद
आहे, तो मानसिक दृष्‍
टया कमकु वत आहे, आम्‍ही त्‍
याला आमच्‍या शाळेत शिकवू शकत नाही, त्‍
याला शाळेत पाठवू नका. तुम्‍ही त्‍
याला घरीच शिक्षण दया.
त्‍या दिवशी थॉमस अल्‍वा एडीसन यांनी त्‍यांच्‍
या डायरी मध्‍ये लिहीले, ‘’ आई, तु धन्‍

आहेस, एका मंदबुध्‍दी विदयार्थ्‍याला तु जगातला सर्वात मोठा वैज्ञानिक बनवलं. तुझे उपकार मी
कधी विसरू शकत नाही. कोण म्‍हणतं कमकु वत विदयार्थ्‍यांच्‍या क्षमतांचा विकास होवू शकत
नाही. म्‍हणून पालकांनी मुलांकडू न अपेक्षा ठे वण्‍
यात काहीही गैर नाही. गरज आहे, ती विदयार्थ्‍
यांच्‍या क्षमतांच्‍या विकासाची, त्‍याकरीता पालकांनी आणि विदयार्थ्‍यांनी ध्‍यास घेण्‍
याची.. !
यश प्राप्‍
त करणारे विदयार्थी कसे घडतात ...

मुलांमध्‍
ये उपजत प्रतिभा असते, तिचा योग्‍य विकास करावा लागतो. मुले यशस्‍वी होण्‍
यासाठी पालकांनी काही बाबींकडे कटाक्षाने लक्ष दिले पाहीजे. यश सहज निर्माण होत नाही, त्‍
यासाठी पालक आणी विदयार्थी दोघांनीही मेहनत घेण्‍
याची तयारी ठे वली पाहीजे. यशस्‍वीतेची
निश्‍
चीत अशी सुत्रे आणी योजना आहे. यश मिळवणारी मुले ही आपल्‍या आजूबाजूला असतात,
ती काही वेगळी नसतात, पंरतु त्‍यांचे आचरण, वागणुक मात्र नक्‍कीच भिन्‍
न असते. त्‍यामुळे
यशस्‍वी होण्‍
याची ज्‍या पालकांची व विदयार्थ्‍यांची अपेक्षा आहे, त्‍यांनी या लेखाचे वाचन
करायलाच पाहीजे.
विदयार्थी कसा असला पाहीजे, याबाबत विस्‍तृत साहित्‍य उपलब्‍ध आहे. त्‍या सर्वांमध्‍
ये
ज्ञानप्राप्‍
तीचे विविध मार्ग सांगीतले आहेत.
श्रीमद भगवत गीतेमध्‍
ये अध्याय ६वा श्‍लोक क्र. १७ मध्‍
ये भगवान श्रीकृ ष्‍
ण म्‍हणतात:-

युक्ताहारविहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु। युक्तस्वप्नावबोधस्य योगो भवति दु:खहा।।

ज्‍याचे जेवण / भोजन हे मर्यादीत असेल, योग्‍य वेळेवर पुरेसी झोप घेत असेल, ज्‍याची
दिनचर्या निश्‍चीत आहे, त्‍या व्‍
यक्‍तींमध्‍ये स्‍
वयंशिस्‍त निर्माण होते. ज्‍या व्‍यक्‍तीमध्‍ये स्‍वयंशिस्‍

असेल, ती व्‍यक्‍ती निश्‍चीत यशस्‍
वी होते. म्‍हणजे विदयार्थ्‍याची दिनचर्या ही अत्‍
यंत उत्‍
तम
असली पाहीजे. विदयार्थ्‍याने सुर्योदयापुर्वी म्‍हणजे ब्रम्‍हमुहूर्तावर उठावे, शौच मुखमार्जन, व्‍
यायाम
व स्‍नान तथा गुरूपुजन इष्‍टदेववंदन करून अभ्‍यासाला सुरूवात करावी.

म्‍हणजे उत्‍
तम आहार, निद्रा, प्रात:जागरण व व्‍
यायाम व आदर्श दिनचर्या ही यशस्‍वी
होण्‍
याची गुरूकील्‍ली आहे. वं. राष्‍
ट्रसंतानी ग्रामगीतेमध्‍
ये आदर्श विदयार्थी कसा निर्माण करता
येईल, हा विषय अधिक विस्‍
तृतपणे मांडला आहे. दुस-या अध्‍
यायातील महत्‍वपुर्व ओव्‍
या आपण
पाहुयात
मुलगा अभ्यासा लागला । कीं सात्विक खाणें असावें त्याला ।
खारट आंबट तिखट मसाला । देऊं नये भोजनीं ॥५४॥

चमचमीत चुरचुरीत । अति मधुर तळीव पदार्थ ।


अथवा रुक्ष कृ त्रिम मिश्रित । भोजनासि न द्यावें ॥५५॥

साधें ताजे अन्न द्यावें । वेळेवरि झोपवावें जागवावें ।


झोपतां जागतां जवळी नसावें । स्पर्शणारें कोणी ॥५६॥

कराया लावावें प्रातर्ध्यान । सांयकाळीं प्रार्थना पूर्ण ।


झोपतां जागतां चिंतन । आदर्श महापुरूषांचें ॥५७॥

नित्य नियमें उषःपान । सुर्यनमस्कार आसन ।


पोहणें आणि निंबसेवन । आरोग्यदायी जें सोपें ॥५८॥
शीतजलें करवावें स्नान । सकाळीं रानींवनीं गमन ।
करवावें नेहमी पठणपाठण । चारित्र्यवंतांचें ॥५९॥
शौकिन राहणी वर्जावी । सुगंधी अत्तरें फु लेंहि त्यजावीं ।
कोणी बाल न ठे वी तेल न लावी । ऐसें करावें ॥६०॥
बघूं न द्यावें दर्पणीं तोंड । वाढूं न द्यावें पोषाखाचें बंड ।
पान बिडी चहाचे थोतांड । सर्वतोपरी वर्जावें ॥६१॥
कराया सांगावें आपुलें काम । दुसर्‍यासाठीहि परिश्रम ।
शिकवावें बंधुभगिनी – प्रेम । सेवाधर्म शिकवावा ॥६३॥
धर्माचा पाया विद्यार्थीधर्म । तयासाठी ब्रह्मचर्याश्रम ।
त्यानेच जीवन होईल उत्तम । व्यक्तीचें आणि राष्ट्राचें ॥९७॥
म्हणोनि साधा या व्रतनियमाला । असेचि आश्रम काढा गांवाला ।
शिकवा आपुल्या भावी पिढीला । लक्ष देऊनि मित्रहो ! ॥९८॥
ऐसे साधाल जेवढयापरीं । संतान बळकट होई संसारीं ।
गांवाचे स्वास्थ वाढेल निर्धारीं । तुकडया म्हणे ॥१०७॥
त्‍यानंतर भगवान श्रीकृ ष्‍ण अध्‍
याय ४था व श्‍लोक ३४ मध्‍ये म्‍हणतात,

तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया । उपदेक्ष्यन्ति ते ज्ञानं ज्ञानिनस्तत्त्वदर्शिन:।।

यशस्‍वी होण्‍
यासाठी विदयार्थ्‍याने जिज्ञासु असले पाहीजे, कारण ज्ञान त्‍यालाच मिळते, जो
जिज्ञासु आहे. विदयार्थ्‍याने त्‍याच्‍
या समस्‍या व त्‍याला पडलेले प्रश्‍न त्‍
याला न समजलेला विषय
त्‍याने गुरूजींना सांगून त्‍यांच्‍याकडू न समजावून घेतला पाहीजे. जो पर्यत विदयार्थी त्‍
याला न
समजलेला विषय गुरूजींच्‍
या समोर मांडणारच नाही, तोपर्यत गुरूजींना तरी कसे कळेल की, त्‍
याला काय समजलेले नाही.
अर्थ: तुम गुरु के पास जाकर सत्य को जानने का प्रयास करो। उनसे विनीत होकर जिज्ञासा
करो और उनकी सेवा करो। स्वरूपसिद्ध व्यक्ति तुम्हें ज्ञान प्रदान कर सकते हैं, क्योंकि उन्होंने
सत्य का दर्शन किया है।

अर्थात: शिक्षा और ज्ञान उसी को मिलता है, जिसमें जिज्ञासा हो। सम्मान और विनयशीलता से
सवाल पूछने से ज्ञान मिलता है। जो जानकार हैं वे कोई भी बात तभी बताएंगे जब आप
सवाल करेंगे। किताबों में लिखी या सुनी बातों को तर्क पर तौलना जरूरी है। जो शास्त्रों में
लिखा, जो गुरु से सीखा है और जो अनुभव रहा है, इन तीनों में सही तालमेल से ज्ञान मिलता
है।

स्‍वाध्याय,

युक्ताहारविहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु।

युक्तस्वप्नावबोधस्य योगो भवति दु:खहा।।

(अध्याय 6, श्लोक 17)

अर्थ: जो सही मात्रा में भोजन करने वाला और सही समय पर नींद लेने वाला है, जिसकी
दिनचर्या नियमित है, उस व्यक्ति में योग यानी अनुशासन आ जाता है। ऐसा व्यक्ति दुखों
और रोगों से दूर रहता है। सात्विक भोजन सेहत के लिए सर्वोत्तम है। ये जीवन, प्राणशक्ति,
बल, आनंद और उल्लास बढ़ाता है।

संस्कृ त श्लोकों का संग्रह

1. उद्यमेन हि सिध्यन्ति कार्याणि न मनोरथैः।


न हि सुप्तस्य सिंहस्य प्रविशन्ति मुखे मृगा: ।।

अर्थात:- उद्यम, यानि मेहनत से ही कार्य पूरे होते हैं, सिर्फ इच्छा करने से नहीं। जैसे सोये हुए
शेर के मुँह में हिरण स्वयं प्रवेश नहीं करता बल्कि शेर को स्वयं ही प्रयास करना पड़ता है।

2. वाणी रसवती यस्य,यस्य श्रमवती क्रिया ।


लक्ष्मी : दानवती यस्य,सफलं तस्य जीवितं ।।
अर्थात:- जिस मनुष्य की वाणी मीठी है, जिसका कार्य परिश्रम से युक्त है, जिसका धन दान
करने में प्रयुक्त होता है, उसका जीवन सफल है।

3. प्रदोषे दीपक : चन्द्र:,प्रभाते दीपक:रवि:।


त्रैलोक्ये दीपक:धर्म:,सुपुत्र: कु लदीपक:।।

अर्थात:- संध्या-काल मे चंद्रमा दीपक है, प्रातः काल में सूर्य दीपक है, तीनो लोकों में धर्म
दीपक है और सुपुत्र कु ल का दीपक है।

4. प्रियवाक्य प्रदानेन सर्वे तुष्यन्ति जन्तवः ।


तस्मात तदैव वक्तव्यम वचने का दरिद्रता।।

अर्थात:- प्रिय वाक्य बोलने से सभी जीव संतुष्ट हो जाते हैं, अतः प्रिय वचन ही बोलने चाहिएं।
ऐसे वचन बोलने में कं जूसी कै सी।

5. सेवितव्यो महावृक्ष: फ़लच्छाया समन्वित:।


यदि देवाद फलं नास्ति,छाया के न निवार्यते।।

अर्थात:- विशाल वृक्ष की सेवा करनी चाहिए क्योंकि वो फल और छाया दोनो से युक्त होता है।
यदि दुर्भाग्य से फल नहीं हैं तो छाया को भला कौन रोक सकता है।

6. देवो रुष्टे गुरुस्त्राता गुरो रुष्टे न कश्चन:।


गुरुस्त्राता गुरुस्त्राता गुरुस्त्राता न संशयः।।

अर्थात:- भाग्य रूठ जाए तो गुरु रक्षा करता है, गुरु रूठ जाए तो कोई नहीं होता। गुरु ही रक्षक
है, गुरु ही रक्षक है, गुरु ही रक्षक है, इसमें कोई संदेह नहीं।

7. अनादरो विलम्बश्च वै मुख्यम निष्ठु र वचनम


पश्चतपश्च पञ्चापि दानस्य दूषणानि च।।
अर्थात:- अपमान करके दान देना, विलंब से देना, मुख फे र के देना, कठोर वचन बोलना और
देने के बाद पश्चाताप करना- ये पांच क्रियाएं दान को दूषित कर देती हैं।

Sanskrit Slokas on Vidya with meaning in Hindi

Watch on YouTube
<span data-mce-type="bookmark" style="display: inline-block; width: 0px; overflow: hidden; line-
height: 0;" class="mce_SELRES_start"></span>

8. अभिवादनशीलस्य नित्यं वृद्धोपसेविन:।


चत्वारि तस्य वर्धन्ते आयुर्विद्या यशोबलं।।

अर्थात:- बड़ों का अभिवादन करने वाले मनुष्य की और नित्य वृद्धों की सेवा करने वाले मनुष्य
की आयु, विद्या, यश और बल -ये चार चीजें बढ़ती हैं।

9. दुर्जन:परिहर्तव्यो विद्यालंकृ तो सन ।
मणिना भूषितो सर्प:किमसौ न भयंकर:।।

अर्थात:- दुष्ट व्यक्ति यदि विद्या से सुशोभित भी हो अर्थात वह विद्यावान भी हो तो भी


उसका परित्याग कर देना चाहिए। जैसे मणि से सुशोभित सर्प क्या भयंकर नहीं होता?

10. हस्तस्य भूषणम दानम, सत्यं कं ठस्य भूषणं।


श्रोतस्य भूषणं शास्त्रम,भूषनै:किं प्रयोजनम।।

अर्थात:- हाथ का आभूषण दान है, गले का आभूषण सत्य है, कान की शोभा शास्त्र सुनने से
है, अन्य आभूषणों की क्या आवश्यकता है।

11. यस्य नास्ति स्वयं प्रज्ञा, शास्त्रं तस्य करोति किं ।


लोचनाभ्याम विहीनस्य, दर्पण:किं करिष्यति।।
अर्थात:- जिस मनुष्य के पास स्वयं का विवेक नहीं है, शास्त्र उसका क्या करेंगे। जैसे
नेत्रविहीन व्यक्ति के लिए दर्पण व्यर्थ है।

Sanskrit slokas with meaning in hindi on friendship

12. न कश्चित कस्यचित मित्रं न कश्चित कस्यचित रिपु:


व्यवहारेण जायन्ते, मित्राणि रिप्वस्तथा।।

अर्थात:- न कोई किसी का मित्र होता है, न कोई किसी का शत्रु। व्यवहार से ही मित्र या शत्रु
बनते हैं ।

13. नीरक्षीरविवेके हंस आलस्यं त्वं एव तनुषे चेत।


विश्वस्मिन अधुना अन्य:कु लव्रतम पालयिष्यति क:

अर्थात:- ऐ हंस, यदि तुम दूध और पानी को भिन्न करना छोड़ दोगे तो तुम्हारे कु लव्रत का
पालन इस विश्व मे कौन करेगा। भाव यदि बुद्धिमान
व्यक्ति ही इस संसार मे अपना कर्त्तव्य त्याग देंगे तो निष्पक्ष व्यवहार कौन करेगा।


14. दुर्जन:स्वस्वभावेन परकार्ये विनश्यति।
नोदर तृप्तिमायाती मूषक:वस्त्रभक्षक:।।

अर्थात:-दुष्ट व्यक्ति का स्वभाव ही दूसरे के कार्य बिगाड़ने का होता है। वस्त्रों को काटने
वाला चूहा पेट भरने के लिए कपड़े नहीं काटता।

15. सत्यं ब्रूयात प्रियं ब्रूयात न ब्रूयात सत्यं प्रियम।


प्रियं च नानृतं ब्रूयात एष धर्म: सनातन:।।

अर्थात:- सत्य बोलो, प्रिय बोलो,अप्रिय लगने वाला सत्य नहीं बोलना चाहिये। प्रिय लगने
वाला असत्य भी नहीं बोलना चाहिए।

16. काव्यशास्त्रविनोदेन कालो गच्छति धीमतां।


व्यसनेन च मूर्खाणां निद्रया कलहेन वा।।

अर्थात:- बुद्धिमान लोग काव्य-शास्त्र का अध्ययन करने में अपना समय व्यतीत करते हैं,
जबकि मूर्ख लोग निद्रा, कलह और बुरी आदतों में अपना समय बिताते हैं।

17. पृथ्वियां त्रीणि रत्नानि जलमन्नम सुभाषितं।


मूढ़े: पाधानखंडेषु रत्नसंज्ञा विधीयते।।

अर्थात:- पृथ्वी पर तीन रत्न हैं- जल,अन्न और शुभ वाणी । पर मूर्ख लोग पत्थर के टु कड़ों को
रत्न की संज्ञा देते हैं।

18. भूमे:गरीयसी माता,स्वर्गात उच्चतर:पिता।


जननी जन्मभूमिश्च स्वर्गात अपि गरीयसी।।

अर्थात:- भूमि से श्रेष्ठ माता है, स्वर्ग से ऊं चे पिता हैं, माता और मातृभूमि स्वर्ग से भी श्रेष्ठ
हैं।


19. शैले शैले न माणिक्यं,मौक्तिम न गजे गजे।
साधवो नहि सर्वत्र,चंदन न वने वने।।

अर्थात:- प्रत्येक पर्वत पर अनमोल रत्न नहीं होते, प्रत्येक हाथी के मस्तक में मोती नहीं होता।
सज्जन लोग सब जगह नहीं होते और प्रत्येक वन में चंदन नही पाया जाता ।

20. न विना परवादेन रमते दुर्जनोजन:।


काक:सर्वरसान भुक्ते विनामध्यम न तृप्यति।।

अर्थात:- लोगों की निंदा किये बिना दुष्ट व्यक्तियों को आनंद नहीं आता। जैसे कौवा सब रसों
का भोग करता है परंतु गंदगी के बिना उसकी तृप्ति नहीं होती ।

पहीला महत्‍
वाचा भाग आहे आदर्श दिनचर्या, स्‍वावलंबन,

दै. सकाळ 'पालकनिती 'सदरातील आजचा अनुक्रमे दुसरा लेख.....


मुलं आपली 'प्रॉपर्टी ' आहेत का ?
" सर, आपण शाळेत होतो तेंव्हा एवढ्या सोयीसुविधा होत्या का ? जुन्या वह्यांची कोरी पाने
उपयोगात आणत होतो ,पुस्तकं तर कधीच नवी भेटली नाहीत . महागडे युनिफॉर्म, स्कू लबस,
पिकनिक यातलं काहीच नव्हतं . तरीही आलो ना इथपर्यंत ? अन आपल्या मुलांचे एवढे लाड
पुरवितो आपण तरीही हा पहा निकाल ? "
दहावीचा निकाल लागल्यानंतर चिन्मयचे पप्पा फोनवरून बोलायचं थांबायला तयार नव्हते . "
सर, उद्या तुम्ही घरी आहात ना ? घेऊन येतो ह्याला . जरा तुमच्या भाषेत समजावून सांगा.
आम्ही काय कष्ट करतो इकडे आणि आजकालच्या मुलांचं हे असं....." मी मध्येच त्यांना
थांबवत विचारलं, " अहो, पण चिन्मयला गुण ......" मला वाक्य पूर्ण करू द्यायची त्यांची इच्छा
नव्हतीच.
" सर, कसल्या आशेने एवढ्या सगळ्या तडजोडी करतो हो आपण ? समाजात दाखविण्यासाठी
दुसरं आहे तरी काय आपल्यासारख्या सामान्य माणसाकडे ? मुलं हीच तर आपली 'प्रॉपर्टी '
आहे भविष्याची. किती वाजता येऊ उद्या ? "
" अहो, पण चिन्मयला गुण किती मिळाले, हे तर सांगा अगोदर . " मी .
"काय सांगावं सर ..... मला तर आज ऑफिसलाही जाऊ नये असं वाटायला लागलंय... अहो,
याला फक्त ब्याऐंशी टक्के ...... अन आमच्या कार्यालयातला शिपाई आहे.... त्याच्या मुलीला
चक्क पंच्याऐंशी..... कॉलनीत तर सोडाच पण ऑफिसमध्येही तोंड दाखवायला जागा नाही
ठे वली याने.....सर, तुम्हीच सांगा आता...."
अलिकडेच दहावी - बारावीचे निकाल लागले. अनेक प्रवेश परीक्षांचेही निकाल येऊ लागले आहेत
. हे निकाल लागल्यानंतर असे कितीतरी चिन्मय आपल्या पालकांच्या वैतागाचे निमित्त
ठरलेले आहेत. मुलांनी अत्यंत मेहनतीने गुण मिळवूनही आम्ही पालक म्हणून पराभूत
झाल्यासारखं अनेक चिन्मयच्या पप्पांना वाटत आहे .
पालकांनी आपल्या मुलांना मुलांपेक्षा प्रॉपर्टी समजायला सुरुवात के ली, भौतिक सुविधांची पूर्तता
करून देणे हाच पालकांना आपला पुरुषार्थ वाटू लागला . मग मुलांना त्यांच्या परीक्षेतील
गुणांवरून जज करणे सुरु झाले . खरंच, मुलं आपली प्रॉपर्टी आहेत का ? पालक या नात्याने या
प्रश्नाचे उत्तर आपल्या मनात 'हो ' असेल तर निश्चितच आपल्याला आत्मपरीक्षणाची गरज
आहे .
पालक म्हणून मुलांकडू न चांगल्या गुणांची अपेक्षा ठे वणे गैर नाहीच . मुलांना कोणत्याही
परीक्षेमध्ये मिळणारे गुण हे शाळा, शिक्षक, शिकविण्याच्या पद्धती, घरातील वातावरण,
पालकांच्या जबाबदाऱ्या, मित्र, शारीरिक व मानसिक स्वास्थ्य आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे
मुलांची आवड अशा अनेक घटकांचे एकत्रित परिणाम असतात. त्यामुळे कमी गुण मिळाले तर
त्याचा दोष फक्त मुलांनाच का ? कोणत्याही परीक्षेतील गुणांची इतर मुलांसोबत तुलना करून
आम्ही पालक मनःस्ताप करून घेतो आणि मुलांच्या आनंदात विरजण घालतो .
मुलांच्या एकं दरीत व्यक्तिमत्त्वाचा विचार न करता फक्त परीक्षेतील गुणांवरून त्यांच्याबद्दल
असा ग्रह करून घेताना, मुलांच्या प्रगतीत आम्ही अडथळा तर निर्माण करत नाही ना ? असा
प्रश्नही पालक म्हणून मी स्वतःला विचारला पाहिजे.
पालक या नात्याने मुलांना शिक्षणविषयक बाबींची शिस्त लावणे, आपले कर्तव्यच . पण या
शिस्तिच्या नावाखाली आम्ही मुलांकडू न खूप जास्त अपेक्षा करतो का ? प्रत्येक मुलामध्ये
विशिष्ट क्षमता असतात, त्या विकसितही के ल्या जाऊ शकतात . पालक म्हणून मी पहिल्यांदा
मुलाची पूर्णपणे ओळख करून घेणे गरजेचे आहे . त्याच्या क्षमता विकसनालाही मर्यादा
असतात, हेही पालक म्हणून मला कळले पाहिजे . माझी अपूर्ण राहिलेली स्वप्ने मुलांकडू न पूर्ण
करून घेण्याच्या नादात आम्ही पालक त्याच्या आवडी, क्षमता यांना दुर्लक्षित करतो आणि ही
स्वप्नपूर्तीची अपेक्षा करताना मूल आपल्याला 'प्रॉपर्टी ' वाटू लागते . त्यामध्ये आपण गुंतवणूक
के ली की, ठराविक काळानंतर आपल्याला चांगले ' रिटर्न्स ' मिळतील, पालक म्हणून असा
लौकिक विचार आपण करतो . पण आपण के लेला तो दुराग्रह होता.हे जेव्हा कळते ,तेव्हा मात्र
बराच उशिर झालेला असतो. मुलांना त्यांच्या नैसर्गिक आवडी - निवडी, क्षमता यांच्या जोरावर
बहरू देणे हा त्यांचा अधिकार आहे आणि त्यासाठी मुलांना भक्कम पाठींबा, विधायक शिस्त,
सकारात्मक दृष्टीकोन, संवादी पालकत्व इत्यादी गोष्टींच्या माध्यमातून बहरण्यास मदत करणे,
हे पालक म्हणून आपले कर्तव्य समजूया !
एखादी परीक्षा, त्या परीक्षेमध्ये मिळालेले गुण एवढंच मुलांच्या व्यक्तिमत्त्वाविषयी मत
बनविण्यासाठी पुरेसे नसते. एक जबाबदार, विवेकी ' माणूस ' म्हणून समाजात ओळख निर्माण
करण्यासाठी त्याने टाकलेले प्रत्येक पाऊल मुलाला समृद्ध करेल आणि पालक म्हणून
आपल्याला निश्चित समाधान मिळवून देईल.
पालक म्हणून मुलांना ' प्रॉपर्टी ' च्या रुपात पाहण्यापेक्षा आपलं मूल
' राष्ट्राची संपत्ती ' म्हणून आपल्यातील पालकत्वाचा निश्चितच मोठा सन्मान करेल .
------------------------------
-अरविंद शिंगाडे (शिक्षक / समुपदेशक )
खामगाव जि . बुलढाणा
9423445668

You might also like