KDMC 1

You might also like

Download as docx, pdf, or txt
Download as docx, pdf, or txt
You are on page 1of 2

नेपच्यून स्वराज सेक्टर १ बिल्डिंग नं ए-१०/बी

को.ऑप. हौसिंग सोसायटी लि.


नोंदणी क्र. टीएनए/के एलएन/एचएसजी/(टीसी)/३४८६१/२०२२-२३/सन २००२
कार्यालय पत्ता: सर्व्हे नं १/३ ते ७६/२८, नेपच्युन स्वराज्य कॉम्प्लेक्स, सेक्टर-१, बि नं.ए-१० /बी,
आंबिवली गाव(प.) ता. कल्याण,जि ठाणे ४२११०२
जा.क्र : दि. 05/12/2023

प्रति,
मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक,
टिटवाळा पोलीस स्टेशन,
कल्याण ४२१६०५.

विषय:- लहान मुलांचे खेळण्याचे साहित्य, सार्वजनिक ठिकाणचे तोडू न खेळ्याच्या


मैदानावर अतिक्रमण करून वाहन पार्किं ग व सोसायटीच्या मुख्यव्दार समोरील
कचराकुं डी हटविणेबाबत....
महोदय,

आमच्या सोसायटी समोर “नेपच्यून स्वराज बिल्डिंग नं ए-११ सेक्टर १” को-ऑप. हौसिंग सोसायटी ली. सर्व्हे

नं ४/१ ते ४/१०, ४/१२, ४/१४, ५/१ व ५/२ (पै) ही सोसायटी आहे . दोन्ही सोसायटीच्या मध्ये सार्वजनिक जागेवर

लहान मुलांसाठी खेळण्याचे मैदान आणि जेष्ठ नागरीक, महिलांना बसण्यासाठी आणि मुलांना खेळण्यासाठी झोके ,

घसरगुंडी, आणि इतर खेळण्याचे साहित्याची सोय संकु लाचे संस्थापक (बिल्डर) यांनी के ली होती. परंतु इमारत क्र.

ए-११, सोसायटीतील पदाधिकारी आणि सदस्य यांनी मुलांचे खेळणे साहित्य तोडले आणि त्या जागेवर कॉंक्रीट

काम करून व मुलांच्या खेळण्याच्या सार्वजनिक मैदानांवर आणि जेष्ठ नागरिक, महिला यांना बसण्यासाठी

बिल्डरने जी सोय के ली होती त्यावर अतिक्रमणकरून (त्यामुळे मुले रस्त्यावर खेळू लागली आहेत आणि त्याच्या

जीवाला धोका निर्माण झाला आहे ) स्वतःसाठी आणि त्याच्या सदस्यासाठी फोर व्हीलर पार्किं ग बनवून आमच्या

सोसायटीतील मुलांवर तसेच जेष्ठ नागरिक, महिला यांच्यावर अन्याय के ला आहे आणि आमच्या सोसायटीच्या

मुख्यव्दारासमोर कचरा साठविण्यासाठी कचराकुं डी ठे ऊन आमच्या सोसायटीतील लहान मुले, जेष्ठ नागरीक, महिला

आणि रहिवाशी यांचे आरोग्य धोक्यात आणले आहे आणि आम्ही विरोध के ला असता कुं डीच्या बाजूला खुल्या

जागेवर कचरा साठविण्यास सुरुवात के ली यामुळे आमच्या सोसायटीत मच्छर, डास यांचा प्रादुर्भाव वाढला आहे

अश्याप्रकारे आमचा मानसिक छळ करीत आहेत.आम्ही जाब विचारण्यास गेलो असता आमच्या सोसायटीतील

सदस्याला दमदाटी करण्यात आली. इमारत क्र. ए११ या इमारतीचा(सोसायटीचा) कारभार(जबाबदार) गेली २ ते ३

वर्षापासून खालील नमूद के लेले सोसायटीचे व इमारतीचे पदाधिकारी आणि सदस्य सांभाळत आहेत.

1. श्री. तानाजी शेलार मोबा. 9619255539 2. श्री. संजय चव्हाण मोबा. 9930253458

3. श्री. मानस स्वाईन मोबा. 9167375993 4. श्री. दिलीप बंगाळे मोबा. 9819585020

पान नं १/२
नेपच्यून स्वराज सेक्टर १ बिल्डिंग नं ए-१०/बी
को.ऑप. हौसिंग सोसायटी लि.
नोंदणी क्र. टीएनए/के एलएन/एचएसजी/(टीसी)/३४८६१/२०२२-२३/सन २००२
कार्यालय पत्ता: सर्व्हे नं १/३ ते ७६/२८, नेपच्युन स्वराज्य कॉम्प्लेक्स, सेक्टर-१, बि नं.ए-१० /बी,
आंबिवली गाव(प.) ता. कल्याण,जि ठाणे ४२११०२
जा.क्र : दि. 05/12/2023

आमची आपणांस कळकळीची नम्र विनंती आहे कि, आपण यामध्ये लक्ष घालून योग्य ती कारवाई करून

संकु लाच्या संस्थापकानी जी लहान मुलांसाठी खेळणी साहित्य जसे होते तसेच आणि तिथेच त्यांना परत लावून

मिळावेत व मुलाच्या खेळाच्या आणि जेष्ठ नागरिक महिला यांना बसण्यासाठी जे मैदान आहे , त्यावर अतिक्रमण

करून स्वतःसाठी पार्किं ग के ले आहे . ती जागा मुलांना खेण्यासाठी परत मोकळी करून दयावी. आणि आमच्या

मुलाबाळांच्या, जेष्ठ नगरीक, महिला आणि सोसायटीतील रहिवाशी यांच्या आरोग्यास धोका असणारी कचरा

साठविण्यास ठे वलेली कचराकुं डी आमच्या सोसायटीच्या मुख्य व्दारापासून हटविण्यात यावी आणि खुल्या जागेवर

कचरा साठविण्यास बंदी घालावी आणि आमचा मानसिक छळ थांबवावा व आम्हला न्याय मिळवून दयावा ही

नम्र विनंती.

कळावे,

श्री. पंकज सिंग


मो. 9082223880

श्री. संदिप कदम


मो.7776876370

प्रत रवाना :-
मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक,
टिटवाळा पोलीस स्टेशन,
कल्याण ४२१६०५.

पान नं २/२

You might also like