Download as docx, pdf, or txt
Download as docx, pdf, or txt
You are on page 1of 2

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छ.

संभाजीनगर
जनसंवाद व वृत्तपञ विभाग /वर्ग :बी.ए चतुर्थ सञ सन २०२३-२४

सर्वेक्षणकर्त्याचे नाव : रंजीत राजेंद्र साळवे


सर्वेक्षण हेतू : एबीपी माझाच्या ७च्या ७० बातम्या या बातमीपञाचे सर्वेक्षण
उत्तरदात्याची माहिती :
उत्तरदात्याचे नाव : …………………………………………………………………………………………………. उत्तरदात्याचे वय-
उत्तरदात्याचे लिंग: पुरूष स्ञी उत्तरदात्याचा मो.नंबर-
सर्वेक्षणविषयक प्रश्नावली:
१)७च्या ७० बातम्या या एबीपी माझाच्या बातमीपञात आपल्याला कोणाचे निवेदन आवडते?
अ)ज्ञानदा कदम ब) अश्विन बापट क)वृषाली यादव ड)सौरभ कोराटकर

२)७च्या ७० बातम्या या बातमीपञात आपल्याला कोणत्या क्षेञाविषयी जास्त बातम्या पाहायला मिळतात?
अ)शेती ब) क्रिडा क)शिक्षण ड)सर्व

३) ७च्या ७० बातम्या हे बातमीपञ कोणत्या वाराला बघत नाही?


अ) रविवार ब)सोमवार क)शनिवार ड)दररोज बघतो

४) ७च्या ७० बातम्या या बातमीपत्राच्यृा वृत्तनिवेदन कसे वाटते?


अ)चांगले ब)खुप छान क)समझण्यासारखे ड)वाईट

५) ७च्या ७० बातम्या या बातमीपञात आपल्याला कोणत्या ठीकाणाच्या बातम्या जास्त बघायला आवडतील?
अ)मराठवाडा ब)विदर्भ क)कोकण ड)पश्चिम महाराष्ट्र

६) ७च्या ७० बातम्या या बातमीपञा दरम्यान येणार्या जाहिराती आपल्याला अशा वाटतात?


अ)छान ब)वाईट क)खोट्या ड)जाहिराती नसल्या पाहिजेत

७) ७च्या ७० बातम्या या बातमीपञात किती वृत्तनिवेदक असले पाहिजे?


अ)एक ब)दोन

८) ७च्या ७० बातम्या या बातमीपञात आपल्याला कोणत्या स्तरावरच्या बातम्या जास्त बघायला मिळतात?
अ)राज्यस्तर ब)जिल्हास्तर क)आंतरराष्ट्रीय ड)देशांतर्गत

९) ७च्या ७० बातम्या या बातमीपञात बातम्या मनोरंजक असतात का?


अ)होय ब)नाही

१०)७च्या ७० बातम्या या बातमीपञाला आपण १०पैकी किती रेटींग द्याल?


अ)१०पैकी १० ब)१०पैकी ५ क)१०पैकी७ ड)१०पैकी ३

११) ७च्या ७० बातम्या या बातमीपञा विषयी आपले काय मत आहे?


...................................................................................................................................................
...................
उत्तरदात्याची
स्वाक्षरी-

You might also like