Download as pdf or txt
Download as pdf or txt
You are on page 1of 2

डॉ. बाबासाहे ब आंबेडकर मराठवाडा ववद्यापीठ छ.

संभाजीनगर
जनसंवाद व वत्त
ृ पञ ववभाग /वगग :बी.ए चतुर्ग सञ सन २०२३-२४

सवेक्षणकर्तयााचे नाव : रं जीत राजेंद्र साळवे


सवेक्षण हे तू : एबीपी माझाच्या ७च्या ७० बातम्या या बातमीपञाचे सवेक्षण
उत्तरदात्याची माहिती :
उत्तरदात्याचे नाव : …………………………………………………………………………………………………. उत्तरदात्याचे वय-
उत्तरदात्याचे ल गिं : परू
ु ष स्ञी उत्तरदात्याचा मो.निंबर-
सवेक्षणलवषयक प्रश्नाव ी:
१)७च्या ७० बातम्या या एबीपी माझाच्या बातमीपञात आपल्या ा कोणाचे लनवेदन आवडते?
अ)ज्ञानदा कदम ब) अलिन बापट क)वृषा ी यादव ड)सौरभ कोराटकर

२)७च्या ७० बातम्या या बातमीपञात आपल्या ा कोणत्या क्षेञालवषयी जास्त बातम्या पाहाय ा लमळतात?
अ)शेती ब) लिडा क)लशक्षण ड)सवव

३) ७च्या ७० बातम्या हे बातमीपञ कोणत्या वारा ा बघत नाही?


अ) रलववार ब)सोमवार क)शलनवार ड)दररोज बघतो

४) ७च्या ७० बातम्या या बातमीपत्राच्यृा वृत्तलनवेदन कसे वाटते?


अ)चागिं े ब)खपु छान क)समझण्यासारखे ड)वाईट

५) ७च्या ७० बातम्या या बातमीपञात आपल्या ा कोणत्या ठीकाणाच्या बातम्या जास्त बघाय ा आवडती ?
अ)मराठवाडा ब)लवदभव क)कोकण ड)पलिम महाराष्ट्र

६) ७च्या ७० बातम्या या बातमीपञा दरम्यान येणायाव जालहराती आपल्या ा अशा वाटतात?


अ)छान ब)वाईट क)खोट्या ड)जालहराती नसल्या पालहजेत

७) ७च्या ७० बातम्या या बातमीपञात लकती वृत्तलनवेदक अस े पालहजे?


अ)एक ब)दोन

८) ७च्या ७० बातम्या या बातमीपञात आपल्या ा कोणत्या स्तरावरच्या बातम्या जास्त बघाय ा लमळतात?
अ)राज्यस्तर ब)लजल्हास्तर क)आतिं रराष्ट्रीय ड)देशातिं गवत

९) ७च्या ७० बातम्या या बातमीपञात बातम्या मनोरिंजक असतात का?


अ)होय ब)नाही

१०)७च्या ७० बातम्या या बातमीपञा ा आपण १०पैकी लकती रे टींग द्या ?


अ)१०पैकी १० ब)१०पैकी ५ क)१०पैकी७ ड)१०पैकी ३

११) ७च्या ७० बातम्या या बातमीपञा लवषयी आप े काय मत आहे?


......................................................................................................................................................................
उत्तरदात्याची स्वाक्षरी-

You might also like