Download as pdf or txt
Download as pdf or txt
You are on page 1of 4

क्लास ५ १२.

भारताचे प्रवेशव्दार- आपली मुंबई

१.मुबंई शहराचे वै शष्ट्ये कोणतेआहे ?


- मुबंईच्या तीन बाजूला असलेला समुद्र आ ण गगनचुंबी इमारती हे या शहराचे वै शष्ट्ये आहे .

२.मुबंईच्या समुद्र कनारी भागात कोणता व्यवसाय केला जातो?


मुबंईच्या समुद्र कनारी भागात कोळी लोक मोठ्या प्रमाणात राहतात .त्यामुळे तेथे मासेमारी हा व्यवसाय केला
जातो.

३.मुबंईत इतर भागातून मोठ्या प्रमाणात लोक का येतात ?


मुबंईत व्यवसाय व नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध असल्याने इतर भागातून मोठ्या प्रमाणात लोक मुबंईत येतात.

४.मुबंईच्या कोणत्या भागात ऐ तहा सक इमारती आहे त?


मुबंईच्या द क्षिण भागात ऐ तहा सक इमारती आहे त.
समानाथर्थी शब्द - १.समुद्र - सागर २.शहर - नगर३.वाचनालय - पुस्तकालय, ग्रंथालय४.मं दर- दे ऊळ,
दे वालय
वरुद्धाथर्थी शब्द - १.आधु नक - पुरातन, पौरा णक २.सुंदर- कुरूप ३.नवीन- जुना ४.र सक - अर सक

मुबंई शहरामध्ये सण व उत्सव यामध्ये व वधता का आढळते ?


मुबंईत व्यवसाय व नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध असल्याने इतर भागातून मोठ्या प्रमाणात लोक मुबंईत
येतात.त्यामुळे मुबंईत अनेक पंथाचे व धमार्थचे व वध भाषा बोलणारे अनेक व्यवसाय करणारे लोक राहतात.
त्यामुळे मुबंई शहरामध्ये सण व उत्सव यामध्ये व वधता आढळते.
५. मुबंई शहरातील पाच प्र सद्ध स्थळांची नावे लहा .

१. िजजामाता उद्यान २.जुहू चौपाटी ३. महालक्ष्मी मं दर ४. शवाजी पाकर्थ

५.संजयगांधी राष्ट्रीय उद्यान

६.मुबंई शहरा वषयी पाच वाक्य लहा .

१.मुबंई शहर हे सात बेटापासून बनलेले आहे . अनेक व्यवसाय व उद्योग धंदे मुबंईत आहे त
म्हणूनच मुबंईला उद्योगनगरी म्हणतात.मुबंई भारताची आ थर्थक राजधानी तर महाराष्ट्राची
राजधानी आहे . मुबंईत अनेक प्र सद्ध स्थळे आहे त . मुबंईच्या कनारी भागात अनेक कोळी लोक
राहतात .
पाठ १३ ओळखा कोण?
संत ज्ञानेश्वर - ज्ञानेश्वरी

समथर्थ रामदास स्वामी- दासबोध

सानेगुरुजी- श्यामची आई

प हल्यास्त्री श क्षिका - सा वत्रीबाई फुले.

You might also like