Download as docx, pdf, or txt
Download as docx, pdf, or txt
You are on page 1of 1

प्रति,

मा. तहसीलदार साहेब


वडगाव मावळ
पुणे ४१२१०६

अर्जदार:- श्री सोमनाथ मधुकर शिंदे

रा.उकसान,ता. मावळ जी.पुणे ४१०४०५

विषय:- फे रफार रद्द करण्याबाबत…..

महोदय,

वरील विषयास अनुसरून आपणास विनंती करतो की, वडगाव मावळ पंचायत
समिती हद्दीमधील गाव मौजे गोवित्री येथील सर्वे नंबर १०६/२, १०७/३ ही माझी मिळकत
मी दिनांक ०९/०२/२०२३ रोजी श्री आशिष सतीश मित्तल यांना साठे खताद्वारे व
कु लमुखत्यार द्वारे हवेली येथील दुय्यम निबंधक यांच्याकडे दस्तक नोंदविलेले आहे. या
जागेची किं मत रक्कम रुपये 50 लाख मोबदल्या पोटी ठरली होती परंतु श्री आशिष सतीश
मित्तल यांनी आजतागायत त्यातील फक्त 40 लाख रक्कम मला दिलेली आहे व त्या
साठे खताद्वारे ती जागा राके श सत्यनारायण मित्तल यांना खरेदी खताद्वारे दिलेली आहे.
माझ्या जागेचा ठरलेला मोबदला मला आजतागायत पूर्णपणे मिळालेला नाही. आणि
माझी फसवणूक करण्यात आली आहे.

राके श सत्यनारायण मित्तल यांचा धरलेला फे रफार रद्द करण्यात यावा ही नम्र
विनंती.

अर्जदार

You might also like