Download as pdf or txt
Download as pdf or txt
You are on page 1of 21

ज्योतिष प्रवीण पाठ :-६.

१ नक्षत्र

अश्ववनी

इंग्रजी नांव: Beta Arietis (बीटा एरे टटस)

नक्षत्रचक्रािील :- पटिले नक्षत्र

क्षेत्र ववस्िार. :- १० अंश िे १३ अंश २० कला

राशी चरण :- मेष राशीि चार चरण

राशी स्वामी. :- मगळ

नक्षत्र स्वामी : केिू

योनी-अवव

गण: दे व

ित्व वायू

िानयांची संख्या : िीन

नाडी : आद्य

खगोलािील दशशन:

अश्ववन (ऑक्टोबर) मटिनयाि रात्री ८ च्या सुमाराला आकाशाि ईशानय टदशेस

नामाक्षर :- चू, चे, चो, ला

आकृति स्वरूप :- घोडयाचे मुख

शरीरावरील अंमलः :- मोठा मेंद,ू मस्िक

शारररीक वणशन :-

बांधा उं च, प्रमाणशीर व नीटनेटका, िाडापेराने मजबूि व काटक रोगप्रतिकारक शक्िी उत्तम, उभट चेिरा,
नाकपुड्या मोठ्या, भालप्रदे श रूंद.

रोग :-
मस्िक शूळ, कांश्जण्या, वािववकार, तनद्रानाश, ववस्मृिी, मलेररया, परे लललसस,अपस्मार, शीिवपत्त, पोट सुटणे,
गभशपाि.

स्वभाव पुरुष :-

उिावळा, ध्येयासक्िी, प्रवासवप्रय ईववरभक्ि, गूढववद्येची आवड, ववषयसुख,संििी कष्टदायक, मंत्र-िंत्र


जाणणारा, चिुर,

स्वभाव स्त्री :-

कुशल गृटिणी, स्वच्छ व्यविार, मित्वाकांक्षी, दरु ालभमानी, कटु-वचनांची धालमशक पण डोळस, अलंकार िथा
नवनवीन कपड्यांची शोकीन,

व्यवसाय व लशक्षण :-

सेनादल, वैद्यक, सजशन, ज्योतिषी, लशक्षक योग, नयायालय, वकील, अथशशास्त्र िुरुंग येथील नोकरी, घोड्याचे
व्यापारी, भूगभशववत्ता, रे ल्वे मलशनरी, पुस्िक संग्रिालय, इंश्जतनयरींग,

मुिूिश ववचार

शुभकायाशचा आरं भ, ववद्या आरं भ, नवीन धंदा, वास्िु, दक


ु ान, दवाखाना, कारखाना उद्घाटन, नवीन वािन ववकि
घेणे, झाडे लावणे, यशस्वी शस्त्रक्रक्रये साठी, गृिप्रवेशाला (मंगळवारी नको), औषध उपाययोजना सुरु करण्यास

• अश्ववनी नक्षत्र

ashwini nakshatra

ह्या नक्षत्रावर जनमलेल्या व्यश्क्िचे शरीर, स्थूल, नखे बारीक, मोठाले डोळे , अलंकार वापरणारा,
चिाडीखोर, चंचल, धाडसी, दीघाशयु िोिो.

ह्या नक्षत्राच्या

पटिल्या :- चरणावर जनमल्यास जािक खलबुद्धी असणारा

ह्या चरणाचा स्वामी मंगळ आिे.

द्वविीय चरणावर स्वामी जनम स्वामी शुक्र - भोक्िा, धमशशील, िेजस्वी, धनधानय, समृद्धधयुक्ि.

िृिीयचरण चरणाचा बुध - भोगी व ववचक्षण वृवत्त. चिुथशचरण-स्वामी चंद्र धनवान, दे वपूजा करणे वप्रय,
धमशशील, ह्या

चरणावर जनमलेल्या व्यश्क्िला २७ टदवसपयंि शरीरपीडा राििे.


ह्या नक्षत्रावर जनम असिा ववंशोत्तरी मिादशा केिूची ७ वषे व अंिदशशा ४ मटिने २७ टदवस व अष्ठोत्तरी
मिादशा रािू, १२ वषे, अंिदशशा १ वषे ४ मटिने.

शुक्ल प्रतिपदे स अश्ववनी नक्षत्री सूयश संक्रमण झाल्यास धानयाचे भाव स्वस्ि िोिाि. या नक्षत्रावर उत्पाि झाले
असिा वारा फार जोराने वाििो.

या नक्षत्रावर प्रवास अगर मिायात्रा करणे असल्यास उडदाचा पदाथश खाऊन तनघावे.

ह्या नक्षत्रावर िाप आल्यास ९ टदवस शरीर पीडा दे िो..

ह्या नक्षत्रावर ित्ती पाळणे, रथ ियार करणे, गाडी, घोडा वगैरे घेणे, मंत्रोपदे श घेणे व दे णे, घर बांधणे, दे वीची
मूतिश स्थापन करणे, वववाि, प्रवास परदे शगमन करणे, यज्ञ व यज्ञांगदीक्षा घेणे, चोळ व उपनयन संस्कार,
वेदशास अभ्यास, िैलाभ्यंग, नवीन वखांचा संग्रि, सत्ताग्रिण, शेिीची कामे, अधधकारी व्यक्िीचे दशशन केले
असिा त्यापासून सुख प्राप्ि िोिे. ह्या नक्षत्राच्या ५१ िे ५४ घंटी ह्या काळाि कोणिेिी काम करू नये,

एकंदरीि अश्ववनी नक्षत्र जनम झाला असिा

िुम्िी स्वभावाने बऱ्यापैकी उत्सािी आणण क्रक्रयाशील आिाि. त्याचप्रमाणे िुम्िी नेिमीच खूप उत्सािी असिा.
मूलभूि गोष्टींनी िुम्िाला समाधान लमळि नािी आणण िुम्िी नेिमी कािीिरी मोठे ध्येय साध्य करण्यासाठी
धडपडि असिा. आपले काम लवकराि लवकर संपवणे िे िुमच्या स्वभावािच आिे . वेग, उजाश आणण
क्रक्रयाशीलिा िुमच्याि स्पष्टपणे टदसून येिे. िुमच्या डोक्याि एखादी कल्पना आली, िर िुम्िी लगेचच िी
कल्पना अमलाि आणिा. िुम्िी णखलाडूवृत्तीचे आणण बुद्धधमान आिाि. िुमचा सवाशि चांगला गुण म्िणजे िुम्िी
सवशकािी व्यवश्स्थि जाणून घेिल्यावरच योग्य िो तनणशय घेिा. िुमच्या स्वभावािच एक प्रकारचा गुढपणा आिे,
ज्यामुळे िुम्िाला धालमशक, अलौक्रकक आणण गुप्ि ज्ञानाबद्दल कुिूिल असिे. िुम्िी बबनधास्ि आणण धाडसी
आिाि, पण िुम्िी िुमच्या रागावर तनयंत्रण ठे वणे आववयक आिे. शत्रूकडून िुम्िाला फारसा त्रास संभवि नािी,
कारण त्यांना कसे सामोरे जयचे िे िुम्िाला नीट मािीि आिे. सत्ता, दबाव क्रकं वा इिर कोणत्यािी कारणामुळे
िुम्िी वश िोऊ शकि नािी, केवळ प्रेम आणण ममिेने िुम्िाला श्जंकिा येऊ शकेल. िुमच्या बाह्यरुपावरून
िुम्िी शांि आणण संयमी वाटिा; जो कधीिी घाईघाईि तनणशय घेि नािी. एखाद्या गोष्टीबाबि सखोल वववलेषण
केल्यावरच िुम्िी तनणशय घेिा आणण एकदा िुम्िी एखादाल तनणशय घेिला की, िो बदलण्याची शक्यिा फारच
कमी असिे. दस
ु ऱ्याच्या प्रभावाचा िुमच्या तनणशयावर पररणाम िोणे िुमच्या स्वभावाि नािी. िुमचे काम पूणश
कसे करायचे याची िुम्िाला चांगली समज आिे. या सगळ्याबरोबरच िुम्िी एक चांगले लमत्र आिाि. िुमच्या
जवळच्यांसाठी िुम्िी कािीिी करू शकिा. िुम्िाला एखादा कुणी संकटाि सापडलेला टदसला िर िुम्िी त्याला
शक्य िेवढी मदि दे ऊ करिा. पररश्स्थिी क्रकिीिी बबघडली िरी िुम्िी शांि असिा आणण िुमची इववरावरील
श्रद्धा अढळ असिे. एकीकडे िुम्िाला परं परांववषयी प्रेम असले िरी िुम्िी नवीन ववचारांचािी स्वीकार करिा. या
सगळ्याबरोबरच िुम्िी िुमचे आजुबाजूचे वािावरण स्वच्छ आणण नीटनेटके ठे विा.

शिक्षण आणण उत्पन्न


िुम्िी अष्टपैलू आिाि. याचा अथश िुम्िाला बिुिेक प्रत्येक ववषयाच्या बाबिीि थोडी माटििी तनश्वचि असेल.
िुमच्या कररअरमध्ये शैक्षणणक ववभाग िुमच्यासाठी उत्तम असेल. असे असले िरी िुम्िी औषधशास्त्र, सुरक्षा,
पोलीस, लष्कर, गुप्ि सेवा, अलभयांबत्रकी, लशक्षक, प्रलशक्षण इत्यादी क्षेत्रांमध्येिी प्रयत्न करू शकिा. ित्त्वज्ञान
आणण संगीिाकडे िुमचा ओढा असेल आणण यािूनिी िुम्िाला अथाशजशन करिा येऊ शकेल. वयाच्या िीसाव्या
वषाशपयंि िुम्िाला अनेक चढउिार पािावे लागिील.

कौटुुंबिक आयुष्य
िुमचे िुमच्या कुटुंबावर जीवापाड प्रेम आिे. असे असले िरी िुमचे िुमच्या वडडलांशी कािी वाद िोण्याची
शक्यिा आिे. पण िुमच्या आईकडील नािेवाईक नेिमीच िुमच्या पाठीशी उभे राििील आणण पररवाराच्या
बािेरील लोकांकडूनिी िुम्िाला मदि लमळू शकिे. िुमचे वैवाटिक आयुष्य आनंददायी असेल. िुम्िाला
कनयारत्नांपेक्षा पुत्ररत्न अधधक असिील.

ज्योतिष प्रवीण पाठ :- ६.२ नक्षत्र :-भरणी

इंग्रजी नांव : 41- Aretis (४१-एरै टटस)

नक्षत्रचक्रािील

दस
ु रे नक्षत्र

+ क्षेत्र ववस्िार १३ अंश २० कला िे २६ अंश ४० कला

योनी :-गज

िानयांची संख्या :- िीन

नामाक्षर :- ली, लू, ले, लो.

राशी :- चर

मेष राशीि :- चार चरण

राशी स्वामी :- मंगळ

नक्षत्र स्वामी : - शुक्र

नाडी : मध्य

गण :- मनुष्य

ित्व :- अग्नी

खगोलािील दशशनः

अश्ववन मटिनयाि पौणणशमेच्या रात्री


उलशरा आकाशाि पिावयास लमळिे.

आकृति स्वरूप योतन सदृवय

शरीरावरील अंगलः- लशर (डोके), मेंदू

शारररीक वणशन

डोके मेळ्यासारखे काटक, रुं द डोके व कपाळाकडे तनमूळिे, नाक सरळ पण नाकपुड्या बारीक, बेदव शरीर, उं च
मान, जीवनशक्िी मध्यम,

रोग :-

सदी, त्वचा रोग, कफ, िापादी ववकार, डोळ्याची जळजळ, पृष्टी दोष

स्वभाव पुरुष :-

कठोर, बेक्रफक्रकर वृत्ती, सुखासीनिा, दृढतनवचयी, सािसी, कलेची आवड, व्यसनाचे शौकीन, मिलबी.

स्वभाव स्त्री :-

सत्यवादी मित्वाकांक्षी, कुसंगिी, ववषयसुखासाठी स्वाथी वृत्ती, स्थूलिा, खाण्यावपण्याची आवड, ललीि कला व
सामाश्जक कायाशची आवड

व्यवसाय / लशक्षण :-

: साटिश्त्यक, कलाशाखा, खेळाडू, संगीिकार, कैटरींग, िॉटे ल, नयायाधीश, लसश्व्िल इंश्जतनयर, वग्याचे व्यवसाय,
नलसंग िोम, मॅटतनशटी िोम, सामाश्जक क्षेत्रािला कायशकिाश, धमश उद्योग.

मुिूिश ववचार :-

शुभकायाशस प्रतिकूल वपिरांसंबंधीची काये करण्यास अनुकूल, खोदकाम, अपोरी ववद्या लशकणे, वविीर बोअरींगच्या
कामाची सुरुवाि करणे, पायाभरणीस मात्र अशुभ,

ह्या नक्षत्री सूयश संक्रमण धानय भावाि मंदी सुचविे. भरणी नक्षत्र, रवव, मंगळ व शतनवारी ४/९/१४ तिथीस
असिा जारण-मारण कृत्ये यशस्वी िोिाि.

मंत्रिंत्र करणें, जारण मारण, युद्ध करणे, मारामारी करणे, शस्त्र िोडणे, धाडसाची कायश, चोरी, जुगार,
द्रव्यसंग्रि, धानय संग्रि करिाि. कांटेरी झाडे लावणे, श्राद्ध करणे, नोकर ठे वणे वगैरे कायश करिाि.

ह्या नक्षत्रावर जनमलेल्याचा रं ग िांबूस, डोईवर कुरळे केस. नाभीजवळ िीळ अगर धचनि, डोळे लाल, झोपाळू,
स्त्रीवप्रय, सत्य बोलणारा, सुखी

टदघाशयु व शास्त्राभ्यासी असिो.


प्रथम चरणावर जनम :-

स्वामी :- सूयश

गुणवान, राजसत्तेला पूज्य, गववशष्ट.

द्वविीयचरण,

स्वामी :- बुध

लोभी पुत्रिीन

िृिीयचरण,

स्वामी :- शुक्र

उत्सािी, शूर, केसाळ.

चिुथशचरण,

स्वामी :- मंगळ

द्वेष, करणे, कठोर भाषण, दःु खी, कृिघ्न,

भाग्यिीन, बिुपुत्रवान.

भरणी नक्षत्र

२५ िे २८ घटका ह्या काळाि उग्र काये करावीि. प्रवास वज्यश, आरं भीच्या ७ घटका वज्यश करून िीळ व िांदूळ
यांचा पदाथश खाऊन पूवश क्रकं वा उत्तरे ला जावे. पश्वचमेला मात्र जाऊ नये.

ह्या नक्षत्रावर िाप आल्यास अकरा टदवस शरीरपीडा, मृत्यूप्राय शरीरकष्ट िोिाि.

भरणी जनमनक्षत्र असिा ववंशोत्तरी शुक्र मिादशा २० वषे व अंि दशशा३ वषे ४ मटिने व अष्टोत्तरी मिादशा, रािू
१२ वषे, अंिदाश १ वषे ४ मटिने,

िुमचा जनम भरणी नक्षत्राि झालेला आिे आणण त्यामुळे िुम्िी मोठ्या मनाचे आिाि. त्याचप्रमाणे कुणी
िुमच्याशी उद्धट वागलं िरी िुम्िी मनाला लावून घेि नािी. िुमचे डोळे मोठे आणण आकषशक आिे. िे
िुमच्याबद्दल बरे च कािी सांगून जािाि. असं वाटिं की, िुमचे डोळे समोरच्या माणसाशी संवाद साधि आिेि.
िुमचे मंत्रमुग्ध करणारे िास्य आणण क्रकलर वृत्तीमुळे िुम्िी कुणावरिी मोटिनी घालू शकिा. िुमचे व्यश्क्िमत्व
खूपच आकषशक आिे. आिल्या आि िुम्िी फार गोंधळलेले असलाि िरी चेिरा मात्र शांि असिो. िुम्िी
सगळ्यांशी लमळून लमसळून वागि असल्यामुळे िुम्िी फार पुढचा ववचार करि नािी. िुम्िी आयुष्याचा आनंद
घेिा आणण िुम्िाला धोका पत्करायला आवडिो. योग्य टदशा आणण आप्िेष्टांचा पाठींबा यामुळे िुम्िी िुमचे
लक्ष्य लवकरच गाठिा. िुम्िाला शॉटशकट घेणे आवडि नािी आणण सरळ मागाशला िुमचे प्राधानय असिे. िुम्िी
िुमच्या मनाववरुद्ध कािीच करि नािी आणण दस
ु ऱ्यांसमोर सवश कािी स्पष्ट करिा. एखादे चांगले नािे
गमावण्यासारखी पररश्स्थिी उद्भवली िरी िुम्िी िुमची बाजू स्पष्ट करिा. िुम्िी प्रामाणणक आिाि आणण िुम्िी
िुमचा स्वालभमान नेिमी जपिा. म्िणूनच िुमची सवश कामे स्वि:च करणे पसंि करिा. भरणी नक्षत्राचा स्वामी
शुक्र आिे, जो पाववत्र्य, सौंदयश आणण कला दशशविो. यामुळेच िुम्िी िुशार, सौंदयोपासक, भौतिक सुखांची आवड
असलेले, संगीि प्रेमी, कलाप्रेमी आणण पयशटक असिा. िुम्िाला चांगले कपडे पररधान करणे आणण राजेशािी
रािणीमान आवडिे. त्याचप्रमाणे िुम्िाला ववववध कला, गायन, खेळ आणण क्रीडा क्षेत्राि रुची आिे. िे नक्षत्र
मुलींसाठीिी सकारात्मक आिे कारण शुक्राच्या (सौंदयाशचा स्वामी आणण सौंदयोपासक) पररणामामुळे त्यांच्या
नाजूकपणाि भर पडिे. िुम्िी सकारात्मक आणण ज्येष्ठांबद्दल आदर राखिा. िुम्िी संधी येण्याची वाट पािि
नािी, िर िुम्िी स्वि: संधी शोधिा. िुमचे कौटुंबबक आयुष्य आनंदी असेल. िुमच्या जोडीदाराचे िुमच्यावर प्रेम
असेल. त्याचप्रमाणे िुमच्या स्वभावामुळे िुम्िी वचशस्व गाजवाल.

शिक्षण आणण उत्पन्न


िुम्िाला संगीि, नृत्य, कला आणण अलभनय, मनोरं जन व नाट्यक्षेत्र, मॉडेललंग, फॅशन डडझायतनंग, छायाधचत्रण,
श्व्िडडओ एडडटटंग, सौंदयाशशी संबंधधि व्यवसाय, प्रशासकीय कामे, शेिी, जाटिराि, मोटार वािनांशी तनगडीि
कामे, िॉटे ल, कायदा इत्यादी क्षेत्रांमध्ये उत्तुंग यश लमळू शकेल. िुमचा बचि करण्याकडे कल टदसून येिो.

कौटुुंबिक आयुष्य
िुमचे िुमच्या कुटुंबीयांवर अत्यंि प्रेम आिे आणण िुम्िी एक टदवसिी त्यांच्यालशवाय रािू शकि नािी. िुमचा
वववाि वयाच्या २३ िे २७ या वषांमध्ये िोईल. िुमच्या कुटुंबीयांच्या गरजा पूणश करण्यासाठी िुम्िी खूप खचश
करिा, कारण िे िुमच्यासाठी अत्यंि मित्त्वाचे आिे. िुमच्या जोडीदाराकडून िुम्िाला पुरेसे प्रेम, सिकायश आणण
ववववास प्राप्ि िोईल. िुम्िी िुमच्या ज्येष्ठांचा आदर करिा. त्यामुळे िुम्िी आनंदी कौटुंबबक आयुष्य जगिा.

ज्योतिष प्रवीण पाठ :- ६.३ नक्षत्र

कृवत्तका

वणश िांबस
ू , परखीरि, रोगी, प्रलसद्ध िामसी,

जनम प्रथमचरण स्वामी गुरु

दयावान, चिुर, कुशल,

द्वविीय चरणावर जनम स्वामी, शनी,

अल्पभाषी, गववशष्ठ, सरकाराधीन दष्ु टाकडून त्रास िोिो..

िि
ृ ीयचरण स्वामी शनी

रागीट,कमीबुद्धध
चिुथशचरण- स्वामी गुरु

धालमशक, ववनय व ववद्येने संपनन.

कृतिका नक्षत्री जनम झाला असिा प्रथम ववंशोत्तरी सूयश मिादशा ६ वषे, अंिदशशा ३ मटिने १८ टदवस, अष्टोत्तरी
मिादशा शुक्र २१ वषे, अंिदशशा ४ वषे १ मटिना.

ह्या नक्षत्राच्या ३१ िे ३४ घटका कायाशस वज्यश, वादवववाद, दावा

चालववणे, क्रफयाशद दे णे िी कामे करावीि.

या नक्षत्रावर िाप आल्यास ९ टदवस फार त्रास िोिो.

या नक्षत्रावर उत्पाि झाल्यास दलु भशक्ष, रोगाची वद्


ृ धी िोिे. रववचे

संक्रमण उष्णिा वाढविे व धानय िेजीकडे जािे.

ह्या नक्षत्रावर यज्ञ, अश्ग्नपज


ू ा, मंत्रिंत्र, औषधी क्रक्रया, रसायन करणे, चल
ू रोवणे, उपनयन, चौळ संस्कार,
धाडसी कामे करणे, िेजस्वी काये, रुपये व्याजी लावणे, धािूचा अपिार, ऋण फेडणे, धानय संग्रि करणे सुखद
िोिे.

एकंदरीि या नक्षत्रावर जनम झाला असिा

िुम्िी चांगले सल्लागार आणण सकारात्मक व्यक्िी आिाि. रुबाबदार वागणूक िे िुमचे वैलशष्ट्य आिे आणण
सख
ु वस्िू आयष्ु य जगाल. िम
ु चा चेिरा अत्यंि चैिनयपण
ू श आिे आणण िम
ु चा चालण्याचा वेगसद्
ु धा जलद आिे.
इंग्रजीमधील क्रक्रटटकल िा शब्द कृतिका या शब्दावरून बेिलेला आिे. त्यामुळेच िुम्िी दस
ु ऱ्यामधील उणीवा
बारकाईने पाििा आणण िे सुधारण्याचा प्रयत्न करिा. त्याचप्रमाणे एखाद्या कामाच्या नष्कषाशचे वववलेषण
करण्याि िुम्िी िज्ज्ञ आिाि आणण त्यािील छुपे फायदे -िोटे िुम्िी शोधू शकिा. िुम्िी नेिमी िुमचा शब्द
पाळिा आणण िुम्िाला समाजसेवेि रुची अाािे. िुम्िी प्रलसद्धीपराङ्मुख आिाि आणण िुम्िाला कुणाकडूनिी
उपकार नको असिाि. िम
ु चा स्वावलंबनावर ववववास आिे. त्याचप्रमाणे िम्
ु िी पररश्स्थिीशी जळ
ु वन
ू घेि नािी
आणण िुम्िी िुमच्या तनणशयांवर ठाम असिा. िुमचे बाह्यरूप कठोर वाटू शकिे, पण िुमच्या आि मात्र खूप
प्रेम, माया, कारुण्य भरलेले आिे. केवळ बेलशस्ि वागण्यामुळे िुम्िाला प्रचंड राग येिो. िुम्िाला कुणालािी
घाबरवायची इच्छा नसिे. यालशवाय िुम्िाला आध्यात्माि रुची असेल. जप, िप, उपवास इत्यादी मागश अनुसरून
िुम्िी आध्याश्त्मक प्रगिी साधाल. एकदा िुम्िी आध्याश्त्मक मागाशवर चालायचे ठरवले की, िुम्िाला तिथे
जाण्यापासन
ू कुणीिी रोखू शकि नािी. िम्
ु िी मेिेनिी व्यक्िी असन
ू एखादी गोष्ट तनयलमिपणे करण्यावर िम
ु चा
ववववास आिे. लशक्षण असो, नोकरी क्रकं वा व्यवसाय असो, िुम्िाला सवांच्या पुढे रािायचे आिे. अपयश आणण
मागे रािणे िुम्िी सिनच करू शकि नािी. िुम्िी खूप प्रामाणणक असल्यामुळे फसववले जाण्याचीिी शक्यिा
आिे. जर िुम्िी िुमच्या जनमस्थळापासून जास्िीि जास्ि काळ लांब राटिलाि िर त्याचा िुम्िाला खूप फायदा
िोईल. दस
ु ऱ्याला समस्या सोडववण्यासाठी चांगला सल्ला दे ऊ शकण्याची क्षमिा िुमच्याि आिे. िुम्िाला दस
ु ऱ्या
कोणाच्या दयेने क्रकं वा चक
ु ीच्या मागाशने लमळणाऱ्या प्रलसद्धी, संपत्तीची िाव नािी. िम
ु च्याकडे अथाशजन
करण्यासाठी उत्तम कौशल्य आिे आणण कष्टाने कोणिेिी ध्येय साध्य करण्याची िुम्िाला सवय आिे. िुम्िी
आयुष्याि स्वि:च्या तनयमांनुसार आणण ित्वांनुसार चालणारी व्यक्िी आिाि. िुम्िाला संगीि आणण कलेि
ववशेष रुची असेल. त्याचप्रमाणे िुम्िी दस
ु ऱ्याला चांगल्या प्रकारे लशकवू शकिा.
लशक्षण आणण उत्पनन

िम्
ु िी बिुिेक वेळा िम
ु च्या जनमस्थळी रािि नािी. िम्
ु िी कामातनलमत्त ववववध टठकाणी क्रफरि असिा.
औषधववक्रेिा (फामशलसस्ट), अलभयांबत्रकी, दाधगनयांशी संबंधधि काम, ववद्यापीठािील वररष्ठ अधधकारी क्रकं वा
खात्याचे अध्यक्ष, वकील, नयायाधीश, लष्कर, पोलीस क्रकं वा सुर क्षा दल, अश्ग्नशमन अधधकारी, बालसुरक्षा
ववभाग, अनाथालयाशी संबंधधि काम, व्यश्क्िमत्त्व ववकास क्रकं वा आत्मववववासवद्
ृ धीशी संबंधधि काम,
आध्याश्त्मक गुरू क्रकं वा वक्िा, आगीशी संबंधधि व्यवसाय म्िणजे लमठाई, बेरी, वेश्ल्डंग, श्स्मधथंग, लशवणकाम-
एब्रॉयडरी, लसरॅलमक, भांडी ियार करणे आणण ज्या कामांमध्ये आगीशी क्रकं वा धारदार वस्िंश
ू ी संबंध आिे िे
व्यवसाय िुमच्यासाठी नशीबवान ठरू शकेल.

ज्योतिष प्रवीण पाठ :- ६.४ नक्षत्र रोटिणी

रोटिणी नक्षत्र

सुस्वरूप, सुिवप्रय, चिुर, धनवान तनरतनराळी वस्त्रे वापरणारा, नेत्ररोगी, िाि, पाय, पोट, बारीक,

प्रथम चरण स्वामी :- मंगळ

मंद, शूर, कठोर.

द्वविीय चरण स्वामी :- शुक्र

सुशील, भोक्िा, श्जिेंटद्रय, लांब शरीर,

िृिीयचरण स्वामी :- बुध

कवव, गणणत्ती, शत्रुनाशास समथश.

चिुथश चरणस्वामी :-चंद्र

धनी, परकीय मदिीने चालणारा, बुद्धीवान, .

या नक्षत्रावर ज्वर उत्पनन झाला असिा ७ टदवस शरीर पीडा जाणावी.

या नक्षत्रावर उत्पाि झाले असिा सुलभक्ष व आरोग्य आणण सूयश संक्रमण झाले असिा धानयभाव सवंग जाणावा.

या नक्षत्रांच्या ४१ िे ४४ घटका ह्या काळाि काम करू नये,

या नक्षत्रावर प्रवास करिाना लमष्ठानन भक्षण करून पूवेस व उत्तरे स जावे.

या नक्षत्रावर घर बांधणे, गृिप्रवेश, नगर स्थापणे, नगर प्रवेश करणे, कवविारं भ, साळी, जव, मोिरी यांचा पेरा
करणे, ऊस लावणे, वृक्ष लावणे, नवीन वस्त्र घेणें, नेसणं, अलंकार करणे व धारण करणे. शेिी घेणे, गभशधान,
पुंसवन, उपनयन, चौळ, अनन प्राशन, वेदारं भ, वववाि, पाळण्याि मूल तनजवणे, दे वाची प्रतिष्ठा, घाट बांधणे,
धन धानय संग्रि करणे इत्याटद काये करावीि.
िे जनम नक्षत्र असिा चंद्राची ववंशोत्तरी मिादशा १४ वषे ६ मटिने अंिदशशा १० मटिने, अष्टोत्तरी मिादशा शुक्र
वषे २१ व अंिदशशा ४ वषे १ मटिना,

एकंदरीि या नक्षत्रावर आपला जनम झाला असेल िर िुमचा बांधा सडपािळ, लवधचक, आकषशक असून िुमचे
व्यश्क्िमत्त्व लोभस असेल. िुमचे डोळे खूप सुंदर असिील आणण िुमचे िास्य दस
ु ऱ्यावर मोटिनी घालणारे असेल.
िुम्िी भावूक आणण तनसगशप्रेमी अाािाि. िुम्िी अत्यंि ववनम्र, सौम्य आणण सभ्य आिाि. िुम्िी दस
ु ऱ्याला
समजून घेऊन त्याप्रमाणे त्याच्याशी वागिा. िुमच्या समूिामध्ये िुम्िी लोकवप्रय आणण आकषशणाचा केंद्रबबंदू
असिा. िुमचे कौशल्य आणण व्यश्क्िमत्त्वाची छाप पाडून िुम्िी दस
ु ऱ्याला सिज प्रभाववि करिा. त्यामुळे लोक
िुमच्यावर सिज ववववास ठे विाि. असे असले िरी िुम्िी साधे, सरळ आणण स्वभावाने सच्चे आिाि. िुमच्या
कुटुंबाची, घराची, समाजाची, दे शाची क्रकं वा संपूणश जगाची सेवा करून िुमच्या क्षमिा दाखवणे िुम्िाला आवडिे.
िुम्िी खूप चांगल्या प्रकारे स्वि:ला व्यक्ि करू शकिा, त्यामुळे िुम्िी एक चांगले अलभनेिे िोऊ शकिा. िुम्िी
कलाप्रेमी आिाि. िुम्िाला कलेची चांगली समज आिे आणण िुम्िी अत्यंि सृजनशील व्यक्िी आिाि. इिरांचे
कौशल्य वैधून घेण्याचे कौशल्य िुमच्याकडे आिे. कुटुंबव्यवस्था आणण समाजाने आखून टदलेल्या मूल्यांचा िुम्िी
आदर करिा. त्याचप्रमाणे िुम्िी िुमचे ध्येय साध्य करण्यासाठी कटटबद्ध आणण समवपशि आिाि. िुम्िाला
िुमच्या जवळच्या लमत्रांसोबि नेिमी आनंद आणण समाधान लमळिे. िुम्िाला पारं पररक समजले जाि असेल पण
िुम्िी जुनया ववचारांना अनुसरि नािी कारण िुम्िी नव्या ववचारांचा स्वीकार आणण बदलांचा स्वीकार करिा.
आरोग्याबाबि िुम्िी नेिमी सिकश आणण जागृि असिा. त्यामुळेच िुम्िाला ववकार िोि नािीि आणण िुम्िी
दीघाशयुषी िोिा. बिुधा िुम्िी भावनेच्या आिारी जाऊन तनणशय घेिा आणण लोकांवर सिज ववववास ठे विा,
ज्यामुळे कधी कधी िुमची फसवणूक िोण्याचीिी शक्यिा आिे. असे झाले िरीिी िुम्िी नेिमी प्रामाणणकच
राििा. िुम्िी विशमानिा जगिा आणण भववष्याची धचंिा िुम्िी करि नािी. िुमचे आयुष्य चढ-उिारांनी भरलेले
आिे. िुम्िी सगळी कामे मन लावून पूणश करिा. जर िुम्िी सवश कािी संयमाने पूणश केलेि िर िुम्िाला
एकमेवाद्वविीय असे यश लमळू शकेल. िुम्िाला िरुणपणी थोडे कष्ट करावे लागिील, पण वयाच्या ३८ व्या
वषाशनंिर िुम्िी श्स्थरस्थावर व्िाल.

लशक्षण आणण उत्पनन

शेिी, बागकाम क्रकं वा अनन उगववण्याच्या व्यवसायािून िुम्िी अथाशजशन करू शकाल. त्याचप्रमाणे अननपक्रक्रया,
पदाथांमध्ये बदल करणे आणण त्यांना बाजारापयंि पोिोचववणे या व्यवसायािूनिी िुम्िाला लाभ िोऊ शकेल.
त्याचप्रमाणे वनस्पतिशास्त्र, संगीि, कला, सौंदयशप्रसाधने, फॅशन डडझायतनंग, ब्युटी पालशर, ज्वेलरी, भरझरी कपडे,
पयशटन, दळणवळण, कार क्षेत्र, बँक, ववत्त संस्था, िेल आणण पेट्रोलजनय पदाथांचे उत्पादन, कापड उद्योग, जल
पुरवठा सेवा, पदाथश ववक्री, िॉटे ल, उसाचा व्यवसाय, रासायतनक अलभयांबत्रकी, थंड पाणी क्रकं वा लमनरल वॉटरशी
तनगडीि कामांमधून िुम्िी िुमची उपजीववका कमवू शकिा.

कौटुंबबक आयुष्य

िुमचा जोडीदार सुंदर, आकषशक आणण बुद्धधमान असेल. त्याचप्रमाणे त्याला/तिला िुमच्याकडून खूप अपेक्षा
असिील. िुमचा जोडीदारिी िुमच्याप्रमाणे भावनाप्रधान आणण सवांमध्ये लमसळणारा असेल. िुमचा त्यांच्याशी
चांगला समनवय असेल. िुमचे व्यश्क्िमत्त्व मोिक असेल आणण वागणे सौम्य असेल. िुम्िी सवांशी चांगुलपणाने
वागाल. त्यामुळे िुमच्याकडून प्रेरणा घेणे योग्यच ठरिे. िुम्िी िुमच्या कुटुंबाची चांगली काळजी घ्याल आणण
घरचे काम सक्षमिेने पूणश कराल. त्यामुळे िुमचे वैवाटिक आयुष्य आनंदी असेल.

ज्योतिष प्रवीण पाठ :- ६.५


मृग नक्षत्र

जािक मािृभक्ि, पापभीरू, स्विंत्र, धचरायु, ववनयसंपनन असिो..

प्रथम चरण जनमस्वामी :- रवव

स्थूल शरीर, धतनक, शत्रूघाति,

द्वविीय चरण स्वामी :- बूध

नष्ट, भोगी

िृिीय चरण स्वामी :- शुक्र

उदार, बुद्धीवान, सुमुख

चिुथश चरण स्वामी :- मंगळ

मोठे डोळे , परद्वेषी,

ह्या नक्षत्री जनम असिा ववंशोत्तरी मिादशा मंगळ ७ वषे व अंिदशशा ४ मटिने २७ टदवस व अष्टोत्तरी मिादशा
शुक्राची वषे २१, अंिदशशा ४ वषे १ मटिना.

या नक्षत्रावर ज्वर उत्पनन झाला असिा ११ टदवस शरीरपीडा िोिे. या नक्षत्रावर सूयश संक्रमण झाले िर, धानय
भाव मंदीकडे जािाि. या नक्षत्राच्या १५ िे १८ घटी सवश कायाशस वज्यश.

मंगल कृत्ये, कायाशरंभ, शेिी, व्यापार, प्रवास, शांतिकमश, दे व पूजारं भ,वपिृसेवा, गभाशधान, पुंसवन, नामकरण,
अननप्रावन, उपनयन, अध्ययन, नवे वस्त्र व अलंकार धारण करणे, मिोत्सव, घर बांधणे, वास्िु प्रवेश, नगर

प्रवेश, शेिीची कामे सुखद िोिाि.

एकंदरीि या नक्षत्रावर आपला जनम झाला असिा

िुमचे एका शब्दाि वणशन करायचे झाले िर संशोधक िा शब्द योग्य ठरे ल, कारण िुमचा स्वभाव श्जज्ञासू आिे.
आध्यात्म, मानसशास्त्र आणण भावनांववषयी अधधकाधधक जाणून घेण्यास िुम्िी नेिमी ियार असिा. ज्ञान आणण
अनुभव लमळवणे िा िुमचा एक उद्दे श असिो. िुमची बुद्दी चौकस आिे आणण िुम्िी एकाच वेळी अनेक गोष्टी
समजून घेऊ शकिा. िुमचा स्वभाव ववनम्र, सौम्य,चैिनयमय, लमत्रत्वाचा आणण उत्सािी आिे. िुमचा मेंदू नेिमी
सक्रीय असिो आणण नवनवीन ववचार नेिमी िुमच्या डोक्याि येि असिाि. यामुळे िुम्िाला नवीन लोकांना
भेटण्यासाठी आणण त्यांना मदि करण्यासाठी आववयक असणारी मानलसक शांिी लमळिे. िुम्िाला परं परा जपि
साधे आयुष्य जगायला आवडिे. िुमचे ववचार िे नयाय्य आणण तन:पक्षपािी आिेि. िुमचे संवादकौशल्य उत्तम
आिे आणण िुम्िी एक चांगले गायक आणण कवव आिाि. त्याचप्रमाणे उपरोध आणण ववनोदाच्याबाबिीििी िुम्िी
कुणािूनिी कमी नािी. िुम्िी शक्यिो वाद, वववाद आणण भांडणे टाळिा. त्यामुळे िुमच्याि आत्मववववासाची
कमिरिा आिे, असे लोकांना वाटिे, पण याि अश्जबाि िथ्य नािी. सत्य िे आिे की, िुम्िाला िुमचे आयुष्य
आनंदाि जगायचे आिे आणण तनरथशक गोष्टींनी िुम्िी मित्त्व दे ि नािी. प्रेम आणण सिकायश िा यश आणण
आनंदाचा पाया आिे, यावर िुमचा ववववास आिे. कायशकारणभाव िुमच्यासाठी खूप मित्त्वाचा आिे, म्िणूनच
िुम्िी प्रत्येक गोष्टीचे सखोल वववलेषण करिा. िुमचे ववचार आणण श्रद्धेवर िुमचा गाढ ववववास आिे. इिरांचा
ववचार करिा िुम्िी त्यांच्याशी चांगले वागिा आणण िशाच प्रकारच्या वागणुकीची त्यांच्याकडून अपेक्षा करिा.
पण दद
ु ैवाने असे िोि नािी. लमत्र, भागीदार आणण नािेवाईकांशी वागिाना िुम्िी नेिमी सिकश असिा कारण
िुमची फसवणूक िोण्याची शक्यिा असिे. िुमच्याि नेिृत्वाचा एक वैलशष्टपूणश गुण आिे. िुम्िी एखाद्या
चांगल्या गोष्टीची सुरुवाि करिा आणण सवश समस्या सोडविा.

लशक्षण आणण उत्पनन

िुम्िाला चांगले लशक्षण लमळे ल आणण लोकांनी त्यांचा पैसा कसा व कुठे वापरावा, िे िुम्िी सांगाल. पण िुम्िाला
िुमच्या खचाशवर तनयंत्रण ठे वणे कठीण जाईल. कधी कधी िुम्िी आधथशक समस्यांमध्ये ओढले जाल. िुम्िी एक
चांगले गायक, संगीिकार, कलाकार, कवव, भाषािज्ज्ञ, प्रेम कादं बरीकार, लेख क्रकं वा ववचारवंि म्िणून लसद्ध
व्िाल. घरबांधणी, रस्िेबांधणी, पुलबांधणी, उपकरणे क्रकं वा गृिोपयोगी वस्िू ियार करणे, कापड क्रकं वा कपड्यांशी
तनगडीि काम, फॅशन डडझायतनंग, पाळीव प्राण्यांची तनगा क्रकं वा त्यांच्याशी तनगडीि वस्िूंची ववक्री, पयशटन
ववभाग, संशोधनाशी संबंधधि कायश, भौतिक शास्त्र, खगोलशास्त्र क्रकं वा ज्योतिषशास्त्राचे लशक्षक, ललवपक,
व्याख्यािा, करस्पॉनडनट, सजशन, लष्करी क्रकं वा पोलीस सेवा, चालक, बांधकाम, इलेक्ट्रॉतनक, मेकॅतनकल क्रकं वा
इलेक्ट्रॉतनक्स अलभयांबत्रकी िी क्षेत्रे िुमच्या उपजीववकेचे साधन िोऊ शकिील.

कौटुंबबक आयुष्य

िुमचे वैवाटिक आयुष्य चांगले असेल, पण जोडीदाच्या प्रकृिीशी तनगडीि समस्या उद्भवू शकिाि. िुमचे
वैवाटिक आयुष्य आनंदाि घालववण्यासाठी िुम्िी िटवादीपणे आणण संशयास्पदपणे वागू नका. िुमच्या वैवाटिक
आयुष्याि िळुिळू सकारात्मकिा येि जाईल. पिी-पत्नीने एकमेकांच्या उणीवांकडे दल
ु शक्ष केले िर िुमची जोडी
अगदी लशव-पावशिीसारखी असेल. वयाच्या ३२ व्या वषाशपयंि िुम्िाला आयुष्याि अााव्िानांना सामोरे जावे लागेल.
त्यानंिर गोष्टी श्स्थरस्थावर िोिील. वयाची ३३ िे ५० िी वषे िुमच्यासाठी अनुकूल आणण यशस्वी राििील

ज्योतिष प्रवीण पाठ ६.६

आर्द्ाा नक्षत्र

आचारशील, कवव, व्यापाराि कुशल, टदघायु कृिज्ञ

प्रथम चरण जनम स्वामी :- गरु


प्रसनन चेिरा, गुणी,

द्वविीय चरण जनमस्वामी :- शतन

मगरूर, स्पष्ट वक्िा, संस्कारिीन,

िि
ृ ीय चरण जनम स्वामी :- शतन,

कुमागी, बुद्धीिीन
चिुथश चरण स्वामी :- गुरु

गण
ु द्वेषी, दम
ु शति

या नक्षत्रावर इंद्रधनुष्य टदसल्यास वष्ृ टी िोिे.

या नक्षत्रावर उत्पाि झाले असिा धानय, दध


ू झाची समद्
ृ धध, सूयश संक्रमण धानय स्वस्ि िोईल असे सुचवविो.

या नक्षत्रावर िाप आल्यास अति शरीर क्लेश िोिाि. एक मटिना पीडा राििे.

प्रवास यात्रा करूं नये,

दज
ु शनांचा संिार, िािी शस्त्रास्त्र बाळगणे. लांबचा प्रवास करणे भूिाटदकाचे उच्चाटन, गाईचा गोठा िायार करणे,
शेिकी कामे, धानय संग्रि, ववक्रम अक्षरारं भ, मंत्रिंत्र चालवणे, लशवपूजा, ऋण फेडणे.

एकंदरीि या नक्षत्रावर जनम झाला असिा

िम्
ु िी आपल्या जबाबदाऱ्यांशी प्रामाणणक असाल आणण अत्यंि मेिेनिी असाल. िम्
ु िी जनमि:च अत्यंि
बुद्धधमान आिाि कारण िुमच्या नक्षत्राचा स्वामी असलेला रािू एक संशोधक आिे. ववववध ववषयांचे ज्ञान
लमळववण्यासाठी िुम्िी नेिमी भुकेले असिा. िुमचे व्यश्क्िमत्त्व खेळकर आिे आणण सवांशी सौजनयाने वागिा.
िुम्िाला व्यवसायापासून संशोधनापयंि सवश ववषयांमधील ज्ञान असल्यामुळे िुम्िी कोणत्यािी क्षेत्राि यशस्वी
व्िाल. समोरची व्यक्िी काय ववचार करि आिे, याचा िुम्िी अचूक अंदाज बांधू शकिा. िुम्िी बऱ्यापैकी
अंिज्ञाशनी आणण एक चांगले मनोवववलेषक आिाि. िम्
ु िाला जगाची चांगली समज आिे आणण आपले प्रयोगांिी
आलेले अनुभव इिरांना सांगिाना िुम्िी अश्जबाि अवघडि नािी. प्रत्येक गोष्टीचे सखोल वववलेषण करण्याची
िुमची सवय आिे. िुम्िी बािेरून शांि वाटिा, मात्र िुमच्या आि मात्र नेिमी ववचार असिाि. रागावर तनयंत्रण
ठेवणे िुमच्या टििाचे ठरे ल. पररश्स्थिी नेिमीच िुमची कसोटी घेिे पण स्वि:ला सांभाळण्याि िुम्िी नेिमीच
यशस्वी िोिा. बिुधा त्यामुळेच िुम्िी इिके अनुभवी आणण जाणिे आिाि. िुमचा अजून एक गुण म्िणजे िुम्िी
िम
ु च्या समस्या स्वि:पयंिच ठेविा. कधी कधी िम्
ु िी भववष्यािील समस्यांची कािीच जाणीव नसलेल्या
एखाद्या तनरागस बाळासारखे वागिा. िुमचा स्वभाव कािीसा गुढ आिे आणण िुम्िी एखाद्या जाणत्या
माणसाप्रमाणे समस्या सोडविा. समस्यांखाली दबला गेलाि िरी अखेर त्यांच्यावर िुम्िी माि करिा. िुम्िी
पराक्रमी आणण िुमचा बांधा धावपटूसारखा असेल. िुम्िी एकाच वेळी अनेक कामे करू शकिा, िा िुमचा आणखी
एक गुण आिे. िुम्िाला आध्यात्माििी चांगलाच रस आिे. न सुटलेल्या समस्यांसाठी ‘का आणण कसे’च्या
तनयमांचा उपयोग करिा आणण समस्या सोडविा. िम
ु च्या उपजीववकेसाठी िम्
ु िाला घरापासन
ू दरू रािावे लागेल.
म्िणजेच िुम्िी कामाच्या तनलमत्ताने परदे शी जाऊ शकिा. वयाच ३२ िे ४२ िा काळ िुमच्यासाठी सवोत्तम असेल.

लशक्षण आणण उत्पनन

अलभयांबत्रकी, ज्योतिष शास्त्र क्रकं वा मानससाशास्त्र या ववषयांचे लशक्षण िुम्िी घ्याल. उपजीववकेसाठी इलेश्क्ट्रकल
इंश्जनीअररंग, संगणकाशी संबंधधि कामे, इंश्ग्लश भाषांिर, छायाधचत्रण, गणणि क्रकं वा भौतिक शास्त्र लशकववणे,
संशोधन आणण संबंधधि काम, ित्त्वज्ञान, कांदबरी लेखन, ववषांवर काम करणारे डॉक्टर, औषधववक्रेिे, डोळे आणण
मेंदच्
ू या ववकारांचे तनदान करणे, दळणवळण, संपकश ववभाग, मानसशास्त्र ववभाग, गुप्ििेर संस्था क्रकं वा रिस्य
उकलण्याशी संबंधधि काम, फास्ट फूड आणण अल्कोिोलयुक्ि पेय या क्षेत्रांना प्राधानय असेल.

कौटुंबबक आयुष्य

िुमचा वववाि कदाधचि थोडा उशीरा िोईल. वैवाटिक आयुष्य सुखी करण्यासाठी िुम्िी वादवववाद टाळा. िुम्िी
कामाच्या क्रकं वा व्यवसायाच्या तनलमत्ताने आपल्या कुटुंबीयांपासन
ू दरू रािाल. िम
ु चा जोडीदार िम
ु ची चांगली
काळजी घेईल आणण घरािील कांमांमध्ये िो चांगलाच पटाईि असेल.

ज्योतिष प्रवीण पाठ :- ६.७

पुनवासु नक्षत्र

रूपवान, दीघाशयु, स्त्रीवप्रय, दानशूर, ऐववयशवप्रय, कामािूर, िसरा, उनमि स्वरिीन, बुद्धीवान.

प्रथम चरणावर जनम स्वामी :- मंगळ

चिाडखोर पंडडि, शरीराने पीडडि.

द्वविीय चरण स्वामी :- शुक्र

कीतिशमान, िेजस्वी,

िि
ृ ीय चरण स्वामी :- बुध

चांगली वस्त्रे, कवव, चांगले खाणारा.

चिुथश चरण स्वामी :- चंद्र

िेजस्वी क्रकतिशमान, धनधानय संग्रि करणारा

या नक्षत्रावर प्रवास करावयाचा असल्यास दध


ु प्राशन करून पूवेस अगर उत्तरे स जावे.

ह्या नक्षत्रावर िाप आल्यास ७ टदवस शरीरपीडा जाणावी.

पौश्ष्टक कायश, पंस


ु वन, मौंजी, व्रि ग्रिण, ववद्याभ्यास, प्रवास, शस्त्रास्त्र िािी बाळगणे, नि
ु न शव्या घेणे,
अलंकार करववणे व धारण करणे, गभाशधान, नामकरण, िैलाभ्यंग, वस्त्रसंग्रि, नूिन नगर, गि
ृ प्रवेश, गि

बांधण्यास सुरवाि

ह्या नक्षत्रास गुरुची ववशोंत्तरी मिादशा १६ वषे, अंिदशशा २ वषे, १ मटिना १८ टदवस व अष्टोत्तवरी मिादशा •
वषश ४ मटिने..

एकंदरीि या नक्षत्रावर आपला जनम झाला असिा


िुम्िी नैतिक, आिे त्याि संिुष्ट रािणारे आणण समाधानी आिाि. साधी रािणी उच्च ववचारसरणी या म्िणीने
िुमचे चपखल वणशन करिा येऊ शकिे. िुमचा दे वावर, परं परांवर आणण रुढींवर खूप ववववास आिे आणण िुमचे
िुमच्या परं परांवर प्रेम आिे. पैशाची बच करण्याचा िुमचा स्वभाव नािी. पण िुम्िाला आयुष्याि खूप आदर
आणण सनमान लमळे ल. िुमच्या तनरागसपणामुळे आणण पारदशशकपणामुळे िुम्िी लोकवप्रय असाल. गरजूंच्या मागे
िम्
ु िी नेिमी उभे राििा. बेकायदे शीर क्रकं वा अनैतिक कृत्याच्या िम्
ु िी नेिमीच ववरुद्ध असिा. नकारात्मक ववचार
आणण माणसे यांच्यापासून िुम्िी नेिमी दरू राििा, कारण त्यामुळे िुमच्या आध्याश्त्मक वाढीवर पररणाम िोिो.
िुमचा मेंदू आणण मन नेिमी संिुललि असिे. दस
ु ऱ्यांना समाधान आणण मदि करणे िा िुमचा वैलशष्ट्यपूणश गुण
आिे. िुमची सौम्य, दयाळू आणण परोपरकारी वत्त
ृ ी िुमच्या व्यश्क्िमत्त्वाला झळाळी दे िे. िुम्िी शांि, प्रामाणणक,
गंभीर, श्रद्धाळू, सच्चे, नयायप्रेमी आणण लशस्िबद्ध आिाि. लोकांना िािाळण्याची िुमची पद्धि आणण कधीिी
न िट
ु णारी मैत्र खप
ू प्रलसद्ध आिे. िम्
ु िी तनरथशक धोके घेि नािी आणण िम
ु च्यावर एखादी समस्या ओढवलीच
िर दे वाच्या कृपेने तिचे समाधान िोिे. िुमचे िुमच्या कुटुंबावर प्रचंड प्रेम आिे आणण समाजसेवा करण्यासाठी
िुम्िी अत्यंि दरू चा प्रवासिी करिा. जसा एखादा धनुधाशरी त्याचे लक्ष्य टटपण्याि यशस्वी िोिो, त्याचप्रमाणे
िुम्िीसुद्धा िुमच्या एकाग्रिेने आणण अगदी सिजपणे कोणिीिी कठीण समस्या सोडविा. िुम्िी क्रकिीिी वेळा
अयशस्वी झालाि िरी प्रयत्न करणे सोडि नािी. िुम्िी बिुगुणी आिाि आणण िम्िी कोणिीिी गोष्ट अगदी
अचक
ू पणे पण
ू श करिा. त्यामळ
ु े िम्
ु िी सवशच क्षेत्रांि यशस्वी असिा. िम्
ु िी िम
ु च्या पालकांचा आणण ज्येष्ठांचा खप

आदर करिा. िुमच्या स्वभावाबद्दल बोलायचे झाले िर िुम्िी शांििावप्रय, सद्सद् वववेकबुद्धीने वागणारे आणण
प्रामाणणक आिाि. िुमची मुलेसुद्धा सवांशी चांगल्या पद्धिीने वागिाि.

लशक्षण आणण उत्पनन

एक लशक्षक, लेखक, अलभनेिा, डॉक्टर इत्यादी म्िणून िुम्िाला नाव आणण प्रलसद्धी लमळे ल. लेखन, ज्योतिष
शास्त्र, साटित्य, योग प्रलशक्षक, पयशटन ववभाग, िॉटे ल क्रकं वा रे स्टॉरं टशी संबंधधि काम, मानसोपचारिज्ज्ञ,
धालमशक गुरू, पंडीि, पुजारी, परदे शी व्यापार, ऐतििालसक वस्िूंची ववक्री, प्राण्यांसाठी तनवारा, रे डडयो, दरू धचत्रवाणी,
दरू संवादाशी संबंधधि कामे, पोस्ट क्रकं वा कुररअर सेवा, समाजसेवा इत्यादी क्षेत्रांमध्ये िुम्िी यशस्वी िोऊ शकाल.

कौटुंबबक आयुष्य

िुम्िी िुमच्या पालकांची प्रत्येक आज्ञा मानिा आणण लशक्षकांचा खूप आदर करिा. िुमच्या वैवाटिक आयुष्याि
कािी समस्या असू शकिील. त्यामळ
ु े िम
ु च्या जोडीदाराशी समिोल साधन
ू रािणे आववयक आिे. िम
ु च्या
जोडीदाराला मानलसक क्रकं वा इिर कािी प्रकृिीच्या कुरबुरी असू शकिाि. पण िुमच्या जोडीदाराकडे चांगले
कौशल्य असून त्याचे व्यश्क्िमत्त्व भुरळ पाडणारे आिे. िुमचा जोडीदारसुद्धा वररष्ठांचा आदर करणारा असेल.
िो/िी कुटुंब आणण मुलांची अत्यंि चांगल्या प्रकारे काळजी घेईल.

ज्योतिष प्रवीण पाठ ६.८

पुष्प नक्षत्र

वेदारं भ, अध्ययन, मंत्रिंत्र अभ्यास, राजदशशन, दे वपूजा, राज्यालभषेक, नामकरण, अननप्राशन, चौळ, िेलाभ्यंग,
घर बांधणे, प्रवास, यात्रा, गाडी-घोडा बाळगणे, नत्ृ य गायन लशकणे, लशकववणे, शेिी घेणे, शेिकी कामे, डोळ्यांि
अंजन करणे, ह्या गोष्टी ह्या नक्षत्रावर केल्यास सुखद िोिाि.
ह्या नक्षत्राच्या २१ िे २४ घटकांि कायश टाळावे.

ह्या नक्षत्रावर िाप आल्यास िो ७ टदवस राििो. प्रवासाि िे नक्षत्र अनक


ु ूल

ह्या नक्षत्रावर जनम िोणे चांगले मानिाि.

ह्या नक्षत्रावर जनम झाला असिां ववशोत्तरी शतन मिादशा १९ वषे व अंिदशशा ३ वषे ३ टदवस असिे. अष्टोत्तरी
दशा रववची ६ वषे, अंिदशशा

४ मटिने.

एकंदरीि या नक्षत्रावर जनम झाला असिा

िुम्िी क्षमाशील, दयाळू आणण उदार स्वभावाचे आिाि. या नक्षत्राचा स्वामी गुरू आिे. यामुळे िुमचे व्यश्क्िमत्त्व
गंभीर, प्रामाणणक, समवपशि आणण दे वासारखे सद्गुणी आिे. िुमचा बांधा सुदृढ आिे. शांििा, समाधान आणण
आनंद लमळववणे िे िम
ु चे ध्येय आिे. िम्
ु िी समवपशि, ववववास,ू सामाश्जकदृष्ट्या सक्रीय आणण सगळ्यांना
त्यांच्या वाईट काळाि मदि करणारे आिाि. चववष्ठ पदाथश िुम्िाला आकवषशि करिाि आणण िुम्िाला भौतिक
सुखांचा आनंद घ्यायला आवडिो. िुमची कुणी प्रशंसा केली िर िुम्िी आनंदी िोिा. िुमच्यावर झालेली टीका
िुम्िी सिन करू शकि नािी. त्यामुळेच िुमच्याकडून कािी करवून घ्यायचे असेल िर िुमची स्िुिी केल्याने िे
साध्य िोऊ शकिे. िुम्िाला ववववध प्रकारच्या सुववधा जमा करायला आवडिे. िुम्िी तनधाशरी व्यक्िी आिाि,
त्याचप्रमाणे िम
ु चा दे वावर ववववास आिे. या गण
ु ांमळ
ु े िम्
ु िी खूप लोकवप्रय आिाि, याि आवचयश वाटण्यासारखे
कािी नािी. िुम्िी धालमशक आणण दयाळू वत्त
ृ ीचे आिाि. िुम्िी िीथशयात्रांना जाणे पसंि करिा. योग, िंत्र-मंत्र,
ज्योतिष शास्त्र याची िुम्िाला अत्यंि आवड आिे. िुम्िी िुमच्या आईचा आणण तिच्यासारख्या मटिलेचा अत्यंि
आदर करिा. िुमची काम करण्याची पद्धि अत्यंि सज
ृ नशील आिे. िुमच्याि जनमि:च अनेक कौशल्ये आिेि.
जर िुमच्याकडे एखादे काम सोपववण्याि आले िर िर िे काम नक्की िोणार असिे कारण िुम्िी अत्यंि
प्रामाणणकपणे आणण कौशल्यांचा वापर करून िे काम पण
ू श करिा. िम
ु च्या कामाच्या स्वरुपामळ
ु े िम्
ु िाला
कधीकधी िुमच्या जोडीदारापासून आणण मुलापासून लांब जावे लागू शकिे. पण यामुळे िुमच्या नात्यावर कािीिी
पररणाम िोणार नािी. ऐशोआरामी सुववधा लमळववण्यासाठी िुम्िी नेिमीच प्रयत्नशील असाल. िुमचे वागणे
अत्यंि शांििापूणश व सौजनयाचे असिे. त्याि नेिमी त्यागाची भावना असिे. इिरांकडून िुम्िाला कधीिी
अपमानास्पद वागणूक लमळू शकिे. िुमच्या मनाि नक्की काय आिे िे व्यक्ि करणे िुम्िाला खूप कठीण जािे.
िम्
ु िी दे वभक्ि आिािा आणण नेिमी दस
ु ऱ्याला मदि करण्याचा प्रयत्न करिा. वैवाटिक आयष्ु याि सद्
ु धा
आपल्या जोडीदाराला िुम्िी सवश कािी सांगि नािी. यामुळे कधी कधी गैरसमज तनमाशण िोऊ शकिाि. त्यामुळे
िुम्िाला आिल्या आि खूप वेदना िोिाि.

लशक्षण आणण उत्पनन

िुम्िाला नाट्यक्षेत्र, कला आणण वाणणज्यशाखेशी संबंधधि व्यवसाय यािून यश लमळू शकिे. त्याचप्रमाणे डेअरीशी
संबंधधि काम, शेिी, बागकाम, पशप
ु ालन, पदाथश ियारकरणे आणण त्यांचे वविरण करणे, राजकारण, संसद,
ववधीमंडळ, धालमशक गुरू, समुपदे शक, मानसोपचार िज्ज्ञ, धालमशक क्रकं वा समाजसेवी संस्थेि कायशकिाश, लशक्षक,
प्रलशक्षक, बालसेवा, बालवाडी, घरबांधणी क्रकं वा संकुलांची अथवा गि
ृ तनमाशण प्रकल्पांची बांधणी, धालमशक क्रकं वा
सामाश्जक कायशक्रमांचे व्यवस्थापन, शेअर बाजार, ववत्त ववभाग, पाण्याशी संबंधधि कामे, समाज सेवा, मालाचे
दळणवळण आणण यासारख्या कष्टाच्या कामांमधून िुम्िाला यश लमळू शकेल.
कौटुंबबक आयुष्य

िम्
ु िाला िम
ु च्या जोडीदार आणण मल
ु ांसमविे रािायची इच्छा आिे. पण, नोकरी क्रकं वा व्यवसायामुळे िम्
ु िाला
त्यांच्यापासून दरू रािावे लागेल. त्यामुळे िुमचे कौटुंबबक आयुष् य कािीसे खडिर असेल. असे असले िरी िुमचा
जोडीदार अत्यंि समवपशि आिे आणण िुमच्या अनुपश्स्थिीि िुमच्या कुटुंबाची नीट काळजी घेईल. वयाच्या ३३
व्या वषाशपयंि िुमचे आयुष्य कािीसे खडिर असेल, पण त्यानंिर िुमची सगळ्याच बाजूंनी प्रगिी िोईल.

ज्योतिष प्रवीण पाठ :- ६.९

आश्लेषा नक्षत्र

• जािक फळ

ह्या नक्षत्रावर जनमल्यास अतिवाचक, राजवगाांनी पूज्य, खूप क्रफरणारा,

कामी, मंदगिी, अंगावर िीळ

प्रथमचरणी स्वामी :- गुरु

पुढारी, कायशकारी, बुद्धधवादी

द्वविीय चरण स्वामी :- शतन

मलीन, रोगी,

िि
ृ ीय चरण स्वामी :- शतन

मािावपि ृ सुखाि मारक.

चिथ
ु शचरण स्वामी :- गरु

धनवान,

जननदोष:-

प्रथमचरणी जनन झाले असिा वैभव िानी,

द्वविीय चरणी धननाश

िि
ृ ीय चरणी मािन
ृ ाश

चिुथशचरणी: वपिन
ृ ाश

ह्या नक्षत्री जनम झाल्यास १२ व्या टदवशी वपत्याने आवलेषा नक्षत्राची शांति करून गोप्रसव शांति करावी.
जनमनक्षत्र आवलेषा असून ज्या लग्नावर अभशक प्रसवेल िर त्या लग्नाचा स्वामी जर जनमलग्राला न पाटिल व
िो लग्नेश पापग्रिाने युक्ि, शुभ दृष्टीरिीि असा तनबशली असेल िर नक्षत्राि जनन दोष नािी.

या नक्षत्राच्या ३३ िे ३६ घंटी अघोरी कायाशस चांगल्या.

प्रवास करूं नये करणे असल्यास सुरवािीच्या १० पटटका वगळून िांदळाची खीर खाऊन जावे.

या नक्षत्रावर िाप आल्यास ९ िे २० टदवस पास रिािो.

या नक्षत्रावर सपशदंश झाल्यास मनुष्य कालवश िोिो. सोमवारी आवलेषा नक्षत्र असिा ऊस लावावा. ४/९/१४
तिथींना मंगळवारी िे नक्षत्र असिा वववाि संबंधी वाटाघाट करावी.

बुध ववशांिरी दशा १७ वषे, अंिदशशा २ वषे ४ मटिने २७ टदवस.

एकंदरीि या नक्षत्रावर आपला जनम झाला असेल िर

िुम्िी नशीबवान आिाि आणण िुमचा बांधा सुदृढ आिे. िुमच्या वकृत्त्वाने प्रत्येक जण मंत्रमुग्ध िोिो.
लोकांसोबि एखाद्या ववषयावर चचाश करायची िुम्िाला भारी िौस असेल आणण एखाद्या ववषयावर त्यांच्याशी
बोलि िम्
ु िी िासनिास घालवू शकिा. िम
ु चा चेिरा चौकोनी असन
ू िम
ु चे फीचसश चांगले आिेि आणण डोळे
कािीसे लिान आिेि. िुमच्या चेिऱ्यावर एखादा िीळ क्रकं वा खूण असू शकेल. िुमची बुद्धधमत्ता आणण नेित्ृ वगुण
यामुळे िुम्िाला अत्युच्च स्थानापयंि पोिोचण्याची प्रेरणा लमळिे. िुमच्या स्वािंत्र्याि कुणी िस्िक्षेप केलेला
िुम्िाला चालि नािी. िुमचा अजून एक गुण म्िणजे, िुम्िी िुमच्या लमत्रांसाठी कािीिी करू शकिा. त्यामुळे
िुमच्याशी संवाद साधिाना कोणीिी िुमचा शब्द खाली पडू दे ि नािी. ज्यांनी िुम्िाला एखाद्या प्रकारे मदि
केली आिे, त्यांच्याववषयी कृिज्ञिा व्यक्ि करायला िम्
ु िी ववसरिा. अशा पररश्स्थिीि िम
ु चे त्यांच्याशी असलेले
नािे थोडे बबघडण्याची शक्यिा आिे. कािी वेळा िुमच्या रागीटपणामुळे कािी जण िुमच्या ववरुद्ध जाऊ
शकिाि. त्यामुळे रागावर नेिमी तनयंत्रण ठेवा. असे असले िरी िुम्िी मैत्रीपूणश आणण सवांशी लमळून लमसळून
वागणारे आिाि. एखादी समस्या उद्भवण्याआधीच तिचे वववलेषण करण्याची क्षमिा िुमच्याि आिे. त्यामुळे
िुम्िी त्यासाठी त्या नेिमी ियार िोिील. िुम्िाला चववष्ठ भोजन अत्यंि आवडिे. पण व्यसनांपासून दरू रािा.
िम
ु चे मन सिि कािी ना कािी करण्याचा ववचार करि असिे आणण िम्
ु िाला गप्ु िपणे काम करायला आवडिे.
िुमच्या शब्दांनी लोकांवर मोटिनी घालण्याि िुम्िी पटाईि आिाि. िुमच्याकडे नेित्ृ व गुण आणण अत्युच्च
स्थानावर पोिोचण्याचे कौशल्य आिे. जेव्िा कष्ट करायची गोष्ट येिे िेव्िा िुम्िी स्माटश पद्धिीने काम करिा.
जोपयंि दस
ु ऱ्यापासून िुम्िाला लाभ िोि आिे, िोपयंि िुम्िी त्यांच्या जवळ असिा. माणसांना ओळखण्याची
िािोटी िुमच्याकडे आिे आणण िुमच्या गरजेनुसार िुम्िी त्यांचा वापर करिा. जेव्िा िुम्िी एखादी गोष्ट करायचा
तनणशय घेिा िेव्िा िम्
ु िी त्या गोष्टीला धचकटून बसिा. त्याचप्रमाणे िम्
ु िी एक चांगले वक्िे व कलाकार आिाि.
एकदा िुम्िी बोलायला सुरुवाि केली, की आपले म्िणणे पूणश मांडून झाल्यावरच िुम्िी शांि बसिा.

लशक्षण आणण उत्पनन

िुम्िी चांगले लेखक आिाि. िुम्िी एक यशस्वी अलभनेिे िोऊ शकिा. िुम्िी कला आणण वाणणज्य क्षेत्राििी जाऊ
शकिा आणण उद्योग करून अथाशजशन करू शकिा. त्यामुळे िुम्िी नोकरी फार काळ करि नािी. िुम्िी नोकरी
जरी केलीि िरी बाजूने िम्
ु िी उद्योगिी सुरू ठेवाल. भौतिक गोष्टींचा ववचार करिा िम
ु ची भरभराट िोईल आणण
पुरेशी संपत्ती गोळा कराल. कीटकनाशके क्रकं वा ववषारी द्रव्यांशी तनगडडि व्यवसाय, पेट्रोललअम क्षेत्र, रसायनशास्त्र,
लसगरे ट आणण िंबाखूशी संबंधधि व्यवसाय, योग प्रलशक्षक, मानसोपचारिज्ज्ञ, साटित्य, कला आणण पयशटनाशी
संबंधधि काम, पत्रकाररिा, लेखन, टं कलेखन, कापड उद्योग, नलसंग, स्टे शनरीचे उत्पादन आणण वविरण इत्यादी
क्षेत्रे िुमच्यासाठी अनुकूल आिेि.

कौटुंबबक आयुष्य

कोणी िुम्िाला पाठींबो दे वो अगर न दे वो, िुम्िी स्वि:चा तनणशय स्वि: घेिा. िुम्िी कुटुंबाि सवाशि थोरले असू
शकाल आणण थोरले असल्यामुळे सवश कौटुंबबक जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागिील. िम
ु च्या जोडीदारामधील
उणीवांकडे दल
ु शक्ष करणे मित्त्वाचे ठरे ल. िसे ऩ झाल्यास िुमच्याि वैचाररक मिभेद िोण्याची शक्यिा आिे.
िुमची वागण्याची पद्धि आणण स्वभाव याने िुम्िी सगळ्यांवर प्रभाव पाडाल. जर िुम्िी या नक्षत्राच्या शेवटच्या
टप्प्याि जनमला असाल िर िुम्िी खूपच नशीबवान ठराल

ज्योतिष प्रवीण पाठ :- ६.१० मघा नक्षत्र

मघा

ह्या नक्षत्रावर जनमलेला जािक वप्रय, ववनयशील, दीघाशयुषी कायश चिुर, बंधु वगाशवर उपकार करणारा,
मािावपत्यास वप्रय, गण
ु ी, स्पष्ट वक्िा, ररपव
ु गाशस वश करणारा, अल्पबद्
ु धीवान, शरीर पीडडि, स्वस्त्रीवप्रय, कणश
रोगी असिो.

मघा नक्षत्राच्या प्रथम चरणावर जनम असिा जािक चुगलखोर, चंचल, कृिघ्न, पापकमी असिो..

प्रथम चरण स्वामी मंगळ रागीट, लाल वस्त्रे वापरणारा योद्धा.

द्वविीय चरण स्वामी शुक्र पांढरी वसे वापरणारा, सेण,

िि
ृ ीय चरणाचा स्वामी बध
ु िुशार,

चिुथश चरण स्वामी चंद्र स्त्रीच्या आधीन, दं िरोगी..

या नक्षत्रावर स्त्रीस िाप आला असिा २० टदवस शरीरपोडा, कधचिः मत्ृ यूिी िोिो.

या नक्षत्रावर प्रवास करू नये, करणे भागच असल्यास पटिल्या अकरा घटी सोडून िीळ खाऊन दक्षक्षणेस क्रकं वा
पश्वचमेस जावे.

या नक्षत्रावर कनयादान, मांबत्रक प्रयोग, वपिक


ृ मश, जग
ु ार, नोकर ठेवणे, दे ण्याघेण्याचा व्यविार, नांगर ियार
करववणे, शेिाि बी पेरणे, ठे वी ठे वणे, घाट, वविीर, आड बांधणे िी काये करावीि.

ववंशोत्तरी केिू मिादशा ७ वषे, अंिदशशा ४ मटिने २७ टदवस, अष्टोत्तरी मिादशा चंद्र १५ वषे, अंिदशशा २ वषे १
मटिना

एकंदरीि या नक्षत्राि जनम झाला असिा

िुमचे व्यश्क्िमत्त्व आकषशक आिे आणण श्जथे िुम्िी जािा तिथे आपले वचशस्व राखून असिा. जेव्िा िुम्िी
एखाद्या गोष्टीची जबाबादारी घेिा िेव्िा िे काम लवकराि लवकर पूणश करण्याचा प्रयत्न करिा कारण िुमच्याि
प्रचंड उजाश असून कष्ट करण्याची ियारी आिे. िुमचा काम करण्याचा सकारात्मक दृष्टीकोन आिे. त्यामुळे
लोकांना िुमच्या काम करण्याच्या पद्धिीचा अचंबा वाटिो. िुमचा स्वालभमान काकणभर अधधकच आिे, त्याला
िुम्िी कधीच धक्का बसू दे ि नािी. िुमच्या आत्मसनमानाला धक्का बसणार नािी, यासाठी सवशकािी करण्याचा
िुम्िी प्रयत्न कराल आणण अत्यंि सखोल ववचार केल्यावर िुम्िी िे काम केलेले असेल. िुमचा दे वावर गाढ
ववववास आिे. िम
ु चे सरकारशी आणण संबंधधि खात्यांशी जवळचे संबंध आिेि. त्याचप्रमाणे समाजािील उच्चभ्रू
व्यक्िींशी िुमचा संपकश आिे. या संबंधांमुळे िुमचा चांगला लाभ िोऊ शकेल. िुमची वाणी गोड आिे आणण
िुम्िाला वैज्ञातनक ववषयांची चांगली जाण आिे. त्याचप्रमाणे िुम्िाला ववववध कलांमध्ये रुची आिे. िुम्िी राग
तनयंत्रणाि ठेवणे आववयक आिे. जेव्िा कािीिी करायची वेळ येिे िुम्िी खोटे पणाने कािीिी करि नािी. िुमच्या
वागणुकीमुळे कुणालािी ठे च पोिोचू नये, याबाबि िुम्िी दक्ष असिा. िुमच्यामुळे कुणी द:ु खी झाले आिे, असे
िम्
ु िाला समजले िर िम्
ु िी िाबडिोब त्याची माफी मागिा. स्वि:चा कोणिािी फायदा करून न घेिा लोकांसाठी
कािीिरी करायचा प्रयत्न करिा आणण त्याबदल्याि कसलीिी अपेक्षा करि नािी. नोकरी क्रकं वा धंद्याि
अतिप्रामाणणकपण केल्यामुळे िुम्िाला नुकसान सोसावे लागू शकिे. श्रीमंि आणण सत्ताधारी लोकांच्या मदिीने
िुम्िी िुमच्या आयुष्याि ऐशोआरामाच्या गोष्टी लमळवू शकाल. असे असले िरी सत्तेमुळे येणाऱ्या गवाशपासून
िुम्िी चार िाि लांब रािणेच श्रेयस्कर रािील. िुम्िाला भौतिक सुखे गोळा करायला आवडिाि, त्याचबरोबर
आध्याश्त्मक आणण धालमशक गोष्टींकडेिी िम
ु चा ओढा आिे. आदशशवाद आणण सत्यवचन िे िम
ु चे गण
ु आिेि.
िुम्िी संस्कृिी, परं परा आणण थोरामोठ्यांचा आदर करिा. उपलब्ध सुववधांचा िुम्िी पुरेपूर उपयोग करून घेिा
आणण िुमच्याकडे भरपूर कामगार असिील. जे िुमच्यासाठी काम करिील त्यांना िुमची सहृदय आणण
आदरयुक्ि बाजू पािायला लमळे ल. जेव्िा संपत्ती आणण प्रॉपटीबाबि कािी असले की, िुम्िी अत्यंि चौकस
रािण्याचा प्रयत्न करिा. आधथशक व्यवस्थापनाबाबि िुम्िी पूणश उजेने काम करिा, त्यामुळेच िुम्िी यशस्वी िोिा.
िम्
ु िी अनेक ववषयांमध्ये िज्ज्ञ आिाि. त्याचप्रमाणे िम्
ु िाला समाजसेवेचीसद्
ु धा आवड आिे. त्यामळ
ु े िम्
ु िी अशा
कामांमध्ये उत्सािाने सिभागी िोिा. दस
ु ऱ्याच्या कामाि अडथळा आणणारी माणसे िुम्िाला रुचि नािीि.
त्यामुळे िुमचे अनेक छुपे शत्रूसुद्धा आिेि. मैत्रीचा ववचार करिा िुमचे फार लमत्र नािीि. पण जे कािी थोडे
लमत्र आिेि, िे िुमच्यासाठी सवशस्व आिेि. िुमचे व्यश्क्िमत्त्व सुंद आणण आकषशक असेल आणण तनस्वाथीपणे
लोकांसाठी काम करणे िुमच्या स्वभावािच आिे. स्पष्टवक्िेपणा िी िुमची ओळख आणण जमेची बाजू आिे.

लशक्षण आणण उत्पनन

िुमच्याकडे संपत्ती आणण नोकरचाकर असिील. ऐतििालसक वस्िच


ूं ी ववक्री, राष्ट्रीय पािळीवरील वररष्ठ अधधकारी,
मोठा उद्योजक, वकील, नयायाधीश, राजकारणी, व्याख्यािा, कलाकार, ज्योतिषी, इंटटररअर डडझायनर क्रकं वा
वास्िुरचनाकार, प्रशासक, एखाद्या संस्थेचे संचालक, प्राचीन लोकवस्िी आणण संस्कृिीशी तनगडडि व्यवसाय
इत्यादी क्षेत्रे िुम्िाला अनुकूल असिील.

कौटुंबबक आयुष्य

िुम्िी बिुधा आनंदी वैवाटिक आयुष्य जगाल. िुमची मुलेिी नशीबवान अशिील. जोडीदार बऱ्यापैकी बुद्धधमान
आणण घरािील दै नंटदन कामांमध्ये पटाईि असेल. िो/िी कुटुंबाच्या सवश गरजा पूणश करिील.

You might also like