Download as docx, pdf, or txt
Download as docx, pdf, or txt
You are on page 1of 2

प्रति,

ग्रामविकास अधिकारी(BDO)

व मुख्य अभियंता

पंचायत समिती उरण

उरण-रायगड

अर्जदार - मनोहर जनार्दन पाटील आणि ईतर

मु-जसखार,पो- जे.एन.पी.टी.

ता-उरण,जि-रायगड

विषय- मौजे चिरले येथील आमच्या मालकिच्या जमिनीवर चिरले ग्रामपंचायत करत असलेल्या निलकं ठ पांडु रंग
घरत यांचे घरापासून ते आनंद मढवी यांच्या घरापर्यंतच्या गटाराच्या कामास हरकत घेणेबाबत.

महोदय,

चिरले ग्रुपग्रामपंचायतीकडू न नॅशनल हायवेलगत आसणार्या आमच्या वडीलोपार्जित मालकिच्या ताबेकब्जातील


सर्वे.नं- १७, हिस्सा नं- ४ एकू ण १३.३० गुंठे या जमीनीवर आमच्या कोणत्याही पूर्वपरवानगीशिवाय गटाराचे काम
करीत होती. त्यास प्रत्यक्ष काम चालू असताना आम्ही हरकत घेऊन ग्रामपंचायतीमधे रीतसर लेखी हरकत घेतली
तरीदेखील काम पूर्ण के ले.ते काम पूर्णपणे बेकायदेशीर आहे त्यास आमची हरकत आहे.आमची ही वडीलोपार्जित
जमीन आहे.तरीदेखील आम्ही आपणास विनंती करतो हे काम त्वरीत थांबवून तेथील पाईप काढू न आमची जागा
जशी होती तशी पूर्ववत करावी.

आपला विश्वासू
१) मनोहर जनार्दन पाटील

२) स्नेहलता हिरालाल ठाकू र

३) भारती विजय म्हात्रे

४) शंकर अनंत ठाकू र

सोबत सातबारा प्रत जोडली आहे.

You might also like