Download as docx, pdf, or txt
Download as docx, pdf, or txt
You are on page 1of 4

( लेवल-1 ) दिंनाक:-

पिण्याकल एन्जप्लास्ट प्राइवेट लिमिटेड

कर्मचारी नाव;- कर्मचारी कोड: वेळ:- 20 मिनिटे

१. मशीन शॉप मध्ये कु ठल्या सेफ्टी साधनांचा उपयोग के ला जातो ?

2. मशीन शॉप मध्ये कश्या प्रकारचे शुज घातले पाहिजे ?

3. असामान्य स्थिती मधून तुम्हाला काय समजले ?

4. इमरजेंसी बटन कशासाठी असते ?

5.मटेरियल हैंडलिंग वरून तुम्हाला काय समजले ?

6.मटेरियल हैंडलिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या उपकरनांची नावे लिहा? (कमीत कमी तीन)

7. आपल्या कं पनीत कु ठल्या कु ठल्या प्रोसेस आहे ? (कमीत कमी तीन)

8. मशीन ऑपरेशन मध्ये येणाऱ्या डिफे क्ट ची नावे लिहा? (कमीत कमी तीन)

9. पार्ट चेकिं गसाठी यूज के ल्या जाणाऱ्या ,तुम्हाला माहित असणाऱ्या इन्स्ट्रुमेंट ची नावे लिहा ? (कमीत कमी तीन)

10. मशीन ची सफाई के व्हा के ली पाहिजे?


( लेवल-2 ) दिंनाक:-

पिण्याकल एन्जप्लास्ट प्राइवेट लिमिटेड

कर्मचारीनाम;- कर्मचारीकोड:- वेळ:- 20 मिनिटे

1. इमरजेंसी परिस्थितीचा वेळी सर्वनी कु ठे जमा झाले पाहिजे ?

2. असामन्य परिस्थिति मध्ये म नकोणत्या


शी बटन ने बंद कराल ?

3.1 ' S आणि 2 ' S ने आपल्याला काय समजते?

4. पिस्टन वर कोणते ऑपरेशन होतात ?

5. 4M चा अर्थ काय आहे?त्यांची नावे लिहा.

6. WI मध्ये काय लिहलेलं असते?

7.तुम्ही कु ठल्या पार्टला ड्रिल मारता ?

8. ड्रिल्लिंग स्टेशन वर कोणते कोणते डिफे क्ट येता??

9. ड्रिल डिस्टन्स / अंतर क ने


चेशा क करता?

10. BIR डाया ३४ ला कोणत्या साईझ चे ड्रिल मारता ??

( लेवल-3) दिंनाक:-
पिण्याकल एन्जप्लास्ट प्राइवेट लिमिटेड

कर्मचारी नाम;- कर्मचारीकोड:- वेळ:- 20 मिनिटे

1. अग्नीशामक यंत्र किती प्रकारचे असता आणि त्याची नावे लिहा.

2. फर्स्ट पीस करते वेळी कु ठले कु ठले पॅरामीटर चेक करता?

3. 3 ' S आणि 4 ' S ' ने आपल्याला काय समजते?

4. पोका - योके वरून तुम्हाला काय समजते ? आपल्या कंपनीत असलेला एखादा पोका - योके सांगा

5 काइज़ेन म्हणजे काय आणि त्याचे फायदे सांगा.

6. रेट्रोएक्टिव चेकिं ग वरून तुम्हाला काय समजते?

7. सस्पेक्टेड / संदिग्ध चेकिं ग कधी करायचे असते?

8. कार्य निर्देश वरून काय समजते (कमीत कमी ४ ची नावे लिहा)

9. FIFO म्हणजे काय ?

10. BIR DIA ३४ चे ड्रिल चे डिस्टन्स /अंतर किती पाहिजे?

( लेवल-4) दिंनाक:-

पिण्याकल एन्जप्लास्ट प्राइवेट लिमिटेड

कर्मचारी नाम;- कर्मचारीकोड:- वेळ:- 20 मिनिटे


1. वेस्टेज किती प्रकारचे असता आणि कोणते ?? ते कशे कमी करता येतील ?

2. 4 M सस्पेक्टेड / संदिग्ध चेकिं ग मध्ये किती पार्ट चेक के ले पाहिजे?

3. 4 M मध्ये किती प्रकारचे टॅग वापरले जाता आणि त्यांचे काय महत्व आहे

4. 5’S म्हणजे काय ? सर्विस्तर सांगा

5. रेड बिन एनालिसिस काय असते?

6. ड्रिल चे अंतर /डिस्टन्स जर बरोबर येत नसेल तर काय केले पाहिजे?

7. CAPA वरून काय समजते सर्विस्तर सांगा

8. जर एखादी कस्टमर तक्रार आली तर तिला कु ठल्या टूलच्या मदतीने सोडवतात? तसेच त्या टूल बद्दलची माहिती सांगा.

9. CONTROL PLAN वरून तुम्हाला काय समजते ? सर्विस्तर लिहा .

10. लाइन वर मॅनपॉवर ची प्लांनिंग तुम्ही कशी करता?

You might also like