Professional Documents
Culture Documents
Operator Test Paper Set - Inspection-Quality
Operator Test Paper Set - Inspection-Quality
Operator Test Paper Set - Inspection-Quality
2. सेफ्टी साधने कु ठली आहे आणि कोणती साधने आपल्या कं पनीत वापरता ?
6.मटेरियल हैंडलिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या उपकरनांची नावे लिहा? (कमीत कमी तीन)
8. मशीन ऑपरेशन मध्ये येणाऱ्या डिफे क्ट ची नावे लिहा? (कमीत कमी तीन)
9. व्हिज्वल डिफे क्ट म्हणजे काय ? कु ठल्याही दोन व्हिज्वल डिफे क्ट ची नावे लिहा. ?
2. रिजेक्ट मटेरियल आपण कु ठे ठे वतो ? त्या मटेरियल वर कु ठल्या कलरने मार्क के ले पाहिजे.
11. रूट कार्डचा कलर कोणता आहे आणि ते कशा साठी वापरतो
13. आपण FBML च्या पार्टचे इन्स्पेक्शन कसे करतो ?सर्विस्तर लिहा
2. प्लेटिंग peel off हा डिफे क्ट कु ठल्या स्टेशनला तयार होतो? प्लेटिंग PEEL OFF होणे म्हणजे काय?
4. पोका - योके वरून तुम्हाला काय समजते ? आपल्या कं पनीत असलेला एखादा पोका - योके सांगा
5.CTQ पॅरामीटर म्हणजे काय ? आपल्या पिस्टन मध्ये असलेले CTQ पॅरामीटर कोणते ?
12. एखादा इन्स्पेक्टर अचानक आजारी पडल्यास 4M CHANGE मध्ये काय काय करावे लागेल?लिहा?
13. जर एखादे इन्स्ट्रुमेंट अचानक खाली पडले तर त्या परिस्थितीला काय म्हणता ? आणि या
परिस्थितीत काय के ले पाहिजे?
( लेवल-4) दिंनाक:-
1. वेस्टेज किती प्रकारचे असता आणि कोणते ?? ते कसे कमी करता येतील ?
3. 4 M मध्ये किती प्रकारचे टॅग वापरले जाता आणि त्यांचे काय महत्व आहे?
8. जर एखादी कस्टमर तक्रार आली तर तिला कु ठल्या टू लच्या मदतीने सोडवतात? तसेच त्या टू ल बद्दलची
माहिती सांगा.
11. रुट कॉज एनालिसिस म्हणजे काय आणि ते कु ठल्या टू लच्या मदतीने करता?
13. रेड बिन मधील रिजेक्ट मटेरियल ची विल्हेवाट कधी लावता? आणि कशी लावता?
14. लेआउट इन्स्पेक्शन म्हणजे काय ? पार्टच्या ड्राइंग नुसार लेआउट इन्स्पेक्शन करतेवेळी कु ठल्या
प्रकारचे इन्स्ट्रुमेंट वापरले पाहिजे ?