7 आशासकीय वैद्यकीय प्रमाणपत्र

You might also like

Download as docx, pdf, or txt
Download as docx, pdf, or txt
You are on page 1of 1

अशासकीय अनुदानित महाविद्यालयातील वैद्यकीय प्रस्ताव सादर करताना द्यावयाचे प्रमाणपत्र सन २०२२ -२०२३

संस्थेचे नाव – श्री शाहू शिक्षण प्रसारक सेवा मंडळ


महाविद्यालयाचे नाव – श्री विजयसिंह यादव महाविद्यालय, पेठवडगाव
ईमेल पत्ता – vyadavcollege@rediffmail.com

प्रमाणपत्र

प्रमाणित करण्यात येते की, मा. जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाचे पत्र क्र. जा.क्र./ .. .
…………………….......................................................... अन्वये आमच्या महाविद्यालयातील शिक्षक कर्मचारी श्री. रघुनाथ

रामचंद्र चव्हाण पदनाम ग्रंथपाल/सहयोगी प्राध्यापक यांचा रु. ........................../- (अक्षरी

रु.................................................. ............................फक्त) एवढ्या रकमेचा वैद्यकीय देयक सन २०२२ -

२०२३ चा प्रस्ताव सादर करणेत येत आहे. यामध्ये सादर करणेत आलेली रक्कम मी स्वतः तपासली असून ती बरोबर आहे. तसेच रक्कम

संबंधीताना अदा करण्यात आलेल्या नाहीत.

ठिकाण- पेठवडगाव मा. प्राचार्य


दिनांक- / /२०२३ डॉ. विजया र. चव्हाण

You might also like