Download as docx, pdf, or txt
Download as docx, pdf, or txt
You are on page 1of 1

आजारपणाचे प्रमाणपत्र

आमच्या महाविद्यालयातील श्री रघुनाथ रामचंद्र चव्हाण पदनाम – ग्रंथपाल/सहयोगी प्राध्यापक यांच्या पत्नीच्या DUB with
Intramural Fibroid Posted for Total Laproscopic Hysterectomy Under SA या आजारवर उपचार के ले
असल्याने सदरहू आजार सा.आ.वि.क्र.एमजी१०९२/सीआर- २३३/९२/आ.-७ दि.१९.१२.१९९२ तसेच शासन निर्णय
सा.आ.वि.क्र.एमजी१०९९/प्र.क्र.४०/आ-३ दि.२९.७.१९९९ तसेच शासन निर्णय सा.आ.वि.क्र.एमजी१०९५/प्र.क्र.४५/९५/आ-३
दि.४.७.२००० तसेच शासन निर्णय सा.आ.वि.क्र.एमजी१०९९/१३३३/प्र.क्र.२०१/आ-३,दि.२९.११.२००४ तसेच शासन निर्णय
सा.आ.वि.क्र.एमजी२००५/प्र.क्र.१/आ-३ दि.१९.३.२००५ नुसार शासन विदिनिर्दिष्ट १४ आकस्मिक व गंभीर या वर्गवारीत मोडतो.
सदर आजारात आकस्मिकता होती हे प्रमाणपत्र दिले आहे.

ठिकाण- पेठवडगाव मा. प्राचार्य


दिनांक- / /२०२३

वेतन अनुदानास पात्र व कायम असल्याबाबतचे प्रमाणपत्र

प्रमाणित करणेत येते की, श्री रघुनाथ रामचंद्र चव्हाण पदनाम – ग्रंथपाल/सायोगी प्राध्यापक हे १००% वेतन अनुदानास पात्र
आहेत. तसेच त्यांची सेवा वैद्यकीय देखभाल नियम १९६१ नुसार एक वर्षापेक्षा जास्त सेवा झाली असून सेवेत कायम आहेत. तसेच ते
मासिक दराने वेतन घेणारे कार्यव्ययी अस्थापनेवर नेमलेले कर्मचारी यांच्यात त्यांचा समावेश होतो.

ठिकाण- पेठवडगाव
दिनांक- / /२०२३ मा. प्राचार्य

You might also like