34 आर्थिक सहाय्य नसलेबाबतचा दाखला

You might also like

Download as docx, pdf, or txt
Download as docx, pdf, or txt
You are on page 1of 1

मा.

मुख्यमंत्री / प्रधानमंत्री, विमा कं पनी किं वा इतर संस्था यांचेकडू न आर्थिक सहाय्य / अग्रिम घेतले नसलेबाबतचे प्रमाणपत्र

रुग्णाचे नाव – सौ. दिपाली रघुनाथ चव्हाण वय – ४४

मी श्री. रघुनाथ रामचंद्र चव्हाण ठिकाण – श्री विजयसिंह यादव महाविद्यालय, पेठवडगाव या महाविद्यालयात ग्रंथपाल/सहयोगी प्राध्यापक

या पदावर कार्यरत असून मी माझ्या पत्नीच्या आजारपणसाठी मा. मुख्यमंत्री निधी / प्रधानमंत्री निधी, विमा कं पनी किं वा इतर संस्था यांचेकडू न

अथवा इतर कोणकडू नही आर्थिक मदत घेतली नसून सदर बीलाबाबत मी इतर खाजगी संस्थेकडू न / धर्मादाय / विमा कं पनीकडू न अथवा इतर

कोणाकडू नही मदत घेतलेली नाही.

ठिकाण- पेठवडगाव स्वाक्षरी-


दिनांक- / /२०२३ संबधित कर्मचार्याचे नाव- श्री. रघुनाथ रामचंद्र चव्हाण

प्रमाणित करण्यात येते की, श्री रघुनाथ रामचंद्र चव्हाण पदनाम – ग्रंथपाल/सहयोगी प्राध्यापक ठिकाण– श्री विजयसिंह

यादव महाविद्यालय, पेठवडगाव सदरच्या वैद्यकीय प्रतिपूर्ती संबंधात मा. मुख्यमंत्री निधी / प्रधानमंत्री निधी, विमा कं पनी किं वा इतर संस्था

यांचेकडू न अथवा इतर कोणाकडू नही आर्थिक मदत घेतली नाही.

ठिकाण- पेठवडगाव मा. प्राचार्य


दिनांक- / /२०२३ डॉ. विजया र. चव्हाण

You might also like