Download as pdf or txt
Download as pdf or txt
You are on page 1of 13

स्टार्टअप

महाराष्ट्र
StartupMaharashtra.com
ज्ञाना कडून प्रगती कडे !
StartupMaharashtra.com
स्टार्टअप
महाराष्ट्र
स्टार्टअप महाराष्ट्र डॉट कॉम विषयी

स्टार्टअप महाराष्ट्र डॉट कॉम हा महाराष्ट्रातील मराठी तरुण नवउद्योजकांचा


सर्वात मोठा कम्युनिटी प्लॅटफॉर्म आहे.

स्टार्टअप यशस्वी करण्यासाठी लागणाऱ्या नेमक्या आणि अचूक माहितीचे मराठी भाषेत
संकलन करणे, आणि योग्य वेळेत हि माहिती तरुण उद्योजकांपर्यंत पोहोचवणे,
हे आमचे उद्दिष्ट आहे.

मराठी नवउद्योजकांना एकत्र जोडण्यासाठी मिटअप आणि नेटवर्किं ग इव्हेन्ट ऑर्गनाईझ करणे.
तरुणांच्या स्टार्टअप आयडिया व्हॅलिडेट करणे, चांगल्या आयडीयांना फं डिंग सपोर्ट देऊ करणे,
आणि यशस्वी व्यवसाय उभा करण्यासाठी गरजेच्या असलेल्या सर्व सर्व्हि सेस एकाच
छताखाली आणण्यासाठी आम्ही काम करत आहोत.

उद्योजकता हि एक चळवळ समजून,


आम्ही महाराष्ट्रभर अभिमानाने मराठी उद्योजकांच्या नवीन पिढ्या घडवत आहोत !

StartupMaharashtra.com
स्टार्टअप
महाराष्ट्र
मराठी नव-उद्योजकांसमोरील प्रमुख प्रश्न

योग्य व्यावसायिक मार्गदर्शकाचा अभाव


Lack of Mentorship

भांडवल उपलब्ध करण्यास येणाऱ्या अडचणी


Access to Funding

यशस्वी उद्योजकांना भेटण्याच्या संधी उपलब्ध नसणे


Limited Networking Opportunities

वेळेवर रिसोर्स उपलब्ध न झाल्याने वाया जाणारा वेळ


Lack of Resources

StartupMaharashtra.com
स्टार्टअप
महाराष्ट्र
स्टार्टअप महाराष्ट्र डॉट कॉम :
तुमचा विश्वासू स्टार्टअप मेंटॉर
महाराष्ट्रातील पहिल्या पिढीतील नवउद्योजकांना योग्य आणि अचूक व्यावसायिक मार्गदर्शन उपलब्ध होत नाही.
व्यवसायातील चढ उतार समजून सांगणारे अनुभवी, विश्वासू मार्गदर्शक न मिळाल्या मुळे अनेक नवउद्योजक के वळ
माहितीच्या अभावामुळे अपयशी ठरतात. हे टाळण्यासाठी, स्टार्टअप महाराष्ट्र ने इंडस्ट्री नुसार तज्ज्ञ आणि अनुभवी
स्टार्टअप मेंटॉर्स ना एकत्र आणले आहे, स्टार्टअप सुरु करण्याविषयी योग्य माहितीचे मराठी मध्ये संकलन के ले आहे.

स्टार्टअप सुरु करण्याविषयी इंडस्ट्री नुसार तज्ज्ञ आणि फं डिंग आणि सरकारी
योग्य आणि अचूक माहिती अनुभवी स्टार्टअप मेंटॉर्स योजनांची इत्यंभूत माहिती

StartupMaharashtra.com
स्टार्टअप
महाराष्ट्र
Startup Incubation Services

Startup Mentorship Startup Idea Validation

Business Planning BusinessPlan creation

StartupStrategy Consultation

Startup Funding Startup Funding Consultation

Business Loan Services

Government Schemes Government Schemes Assistance

DPR Creation Services

StartupMaharashtra.com
स्टार्टअप
महाराष्ट्र
तरुण मराठी उद्योजकांचा,
सर्वात मोठा नेटवर्किं ग प्लॅटफॉर्म !
तरुण मराठी उद्योजकांना आपल्या भागातील यशस्वी उद्योजक, व्यावसायिकांसोबत कनेक्ट होता यावे,
व्यवसायातील होणारे नवीन बदल समजून घेता यावेत आणि योग्य लोकांसोबत जोडून आपला व्यवसाय वाढवता यावा,
या साठी स्टार्टअप महाराष्ट्र विविध शहरांमध्ये मिटअप - नेटवर्किं ग इव्हेन्ट ऑर्गनाईझ करत आहे.
तरुण आणि यशस्वी उद्योजकांना एकत्र आणून आम्ही महाराष्ट्रभर स्टार्टअप सपोर्ट सिस्टम तयार करत आहोत.

प्रमुख शहरांमध्ये यशस्वी इंडस्ट्री नुसार तरुण उद्योजकांसाठी मराठी


उद्योजकांचे मिटअप इव्हेन्ट स्टार्टअप वर्कशॉप मधे स्टार्टअप बुटकॅ म्प

StartupMaharashtra.com
स्टार्टअप
महाराष्ट्र
Networking & Collaboration

Meetup Events Networking Meetup Events

Startup Workshops Startup Strategy Workshop

Digital Marketing Workshop

Financial Management Workshop

Startup Leadership Workshop

Startup Bootcamps Entrepreneurship Bootcamp

Startup Funding Bootcamp

StartupMaharashtra.com
स्टार्टअप
महाराष्ट्र
स्टार्टअप कं पनी रजिस्ट्रेशन पॅके ज
नवीन कं पनी रजिस्टर करण्यासाठी लागणाऱ्या सर्व सर्व्हि सेस एकाच छताखाली उपलब्ध !

LLP Company Pvt Ltd Company GST Registration


Registration Registration & Return Filing

New Bank account Tax Compliance Trademark


Registration Services Registration

StartupMaharashtra.com
स्टार्टअप
महाराष्ट्र
टेक्नॉलॉजी सर्व्हि सेस पॅके ज
तुमच्या कं पनी ची विश्वासार्हता आणि ऑनलाईन प्रेझेन्स वाढवण्यासाठी लागणाऱ्या
सर्व IT आणि Technology सर्व्हि सेस उपलब्ध !

Technology Consulting Website Development E-commerce Website


Services Services Development

Application IT Infrastructure Cloud Computing


Development Services Setup Services

StartupMaharashtra.com
स्टार्टअप
महाराष्ट्र
मार्के टिंग सर्व्हि सेस पॅके ज
स्टार्टअप महाराष्ट्र मार्के टिंग पॅके ज सर्व्हीसेस सोबत तुमचा ब्रँड बनवा आणि ऑनलाईन ग्राहक मिळवा !

Marketing Strategy Brand Identity Content Marketing


consulting Services Design & SEO

Lead Generation Social Media Influencer


Services Marketing Services Marketing Services

StartupMaharashtra.com
स्टार्टअप
महाराष्ट्र
स्टार्टअप महाराष्ट्र डॉट कॉम
तुमचा विश्वासू स्टार्टअप साथीदार !

गुणवत्तापूर्ण अनुभवी आणि मेंटॉर


सर्व्हि सेस तज्ज्ञ टीम नेटवर्क सपोर्ट

StartupMaharashtra.com
स्टार्टअप
महाराष्ट्र
StartupMaharashtra.com

+91 9689692208 | contact@StartupMaharashtra.com

You might also like