Download as pdf or txt
Download as pdf or txt
You are on page 1of 32

मुंबई िव ापीठ मुंबई अंतगत कला शाखेतील पदवी र पदवी िवशेषीकरण

(िवकास शासन)पदवीसाठी सादर के लेली के स टडी (महसूल शासन)

डहाणू तालुका : महसूल स ाह


२०२३-२४

योगेश राजाराम पाटील


प रिव ाधीन नायब तहिसलदार, ठाणे
सीपीटीपी-७

(Enrollment No.RAD22VB080)

वसंतराव नाईक रा य कृ षी िव तार व थापन


िश ण सं था, नागपूर

1
महसूल स ाह
२०२३-२४

तहिसल कायालय डहाणू, िज.पालघर


तावना

महसूल िवभाग िज हा तरीय महसुली कामे


वेळे या वेळी पूण क न यानुसार अिभलेख अ यावत
करणे, वसुली या नोटीस पाठवणे, मोजणी करणे,
अपील करणांची चौकशी करणे ही कामे वेळे या वेळी
व वेळाप कानुसार करणा या आिण महसुली वसुलीचे
उ पार पाडणा या अिधकारी कमचा यांचा स कार
कर याक रता आिण महसूल िवभागाने दले या
कामकाजाचा आढावा जनतेसमोर ठे व याक रता
दरवष दनांक ‘१ ऑग ट’ हा ‘महसूल दन’ हणून
रा यभर साजरा कर यात येत असतो. महसूल
िवभागातील उ कृ काम करणारे सव तरावरील
अिधकारी/कमचारी यांचा गौरव करणे तसेच महसूल
िवभागाकडू न दे यात येणा या सेवा आिण िवभागा ारे
राबिव यात येणा या िविवध योजना याबाबत
रा यातील नाग रकांना अिधकािधक मािहती ा
होऊन यांना यो य लाभ घेता यावा तसेच याबाबत
नाग रकांम ये जाग कता वाढावी, शासनाब ल आिण

3
शासना या कामकाजाब ल नाग रकांचा िव ास
वृ गत हावा यासाठी िवशेष मोहीम व लोकािभमुख
उप म राबव या या उ ेशाने यावष १ ऑग ट महसूल
दनापासून ७ ऑग टपयत ‘महसूल स ाह’ साजरा
कर यात आला.

4
महसूल स ाहाची परे षा

महारा शासन महसूल व वन िवभाग यांचेकडील


िनणय . संक ण--२०२३/ . .१४९/इ-१, द.२५
द जुलै
२०२३ नुसार द.
द १ ऑग ट २०२३ ते दनांक ७
ऑग ट २०२३ या आठव ात संपूण महारा भर
महसूल स ाह साजरा के ला गेला.
ा महसूल स ाह अंतगत
डहाणू तालु यात िविवध काय म घे यात आले. या
काय माचे परे षा खालील माणे:-
१ ऑग ट :महसूल दन साजरा करणे व महसूल स ाह
शुभारं भ
 पालघर िज हा थापना दन साजरा करणे
 व छता मोहीम
 पानिवडा काय म
 उ कृ अिधकारी कमचारी गौरव
 कलम १५५ ची न दणी ई- ह णाली ारे
वीकारणे
 मशानभूमी/दफनभूमीची अिधकार
अिभलेखात न दणी करणे

२ ऑग ट : युवा संवाद
 दाखले मोहीम
 आधार काड अ यावतीकरण मोहीम
 मतदार न दणी व मतदार जागृती मोहीम
 तलाठी भरती/MPSC/UPSC पधा परी ा
मागदशन िशिबर

6
३ ऑग ट : एक हात मदतीचा
 नैस गक आप ी नुकसान तांना धनादेश
वाटप
 महसूल अदालत
 भूकंप होणा या भागाब ल त ांचे मागदशन
 िपक िवमा बाबत

४ ऑग ट : जनसंवाद
 सलोखा योजना
 आपले सरकार पोटल
 पानंद र ते
 ल मी मु योजना

५ ऑग ट : सैिनक हो तुम यासाठी


 सैिनक हो तुम यासाठी

7
 शहीद सैिनकां या कु टुंबीयांना जमीन वाटप
करणे बाबत लंिबत करणांचा िनपटारा
करणे
 वृ ारोपण

६ ऑग ट : सेवािनवृ अिधकारी/कमचारी संवाद


 महसूल संवगातील कायरत/सेवािनवृ
अिधकारी/कमचारी संवाद
 आरो य तपासणी िशिबर

७ ऑग ट : महसूल स ाह सांगता काय म


 महसूल िवभागाला मदत करणा या िविवध
नागरी सेवा सं था, इतर शासक य िवभाग
यांना यां या सहकायाब ल िवशेष आभार
कट क न महसूल स ाहाची सांगता कर यात
आली.

8
१ ऑग ट

महसूल दन व महसूल स ाह शुभारं भ


१ ऑग ट रोजी महसूल दन अस याने सव
महसुली कायालयांची रांगोळी, फु ले यांनी सजावट
क न तसेच िविवध काय म राबवून महसूल दन
साजरा के ला व महसूल स ाह ची सु वात के ली.

व छता मोहीम
तहसीलदार कायालय प रसरात
रस व छता मोहीम
राबव यात आली.. याम ये कायालयातील आवाराची
साफसफाई क न कायालयाची सजावट कर यात
आली.

पानिवडा काय म

परंरं परागत महसुली थेनुसार द.


द १ ऑग ट रोजी
महसूल दनािनिम सव मंडळ अिधकारी व तलाठी
यांना पानिवडा
डा देऊन नवीन महसूल वषाची सु वात
करणे कामी शुभे छा दे यात आ या.
या

उ कृ अिधकारी/कमचारी
कमचारी गौरव

तहसील कायालय डहाणू येथे कायरत असले या


सव संवगातील उ कृ कामकाज करणा या अिधकारी
/कमचारी
कमचारी यांचा श तीप क व पु पगु छ देऊन
स कार कर यात आला
आला.
कलम १५५ ची न दणी ई ह णाली ारे वीकारणे
तं ाना या युगात सव नाग रकांना यांना
आव यक महसुली सुिवधा तं ाना ारे उपल ध
हो या या दशेने पाऊल टाक यासाठी म.ज.म.सं.
१९६६ कलम १५५ ची न दणी ‘ई-ह णाली’ ारे
वीकार या या सव मंडळ अिधकारी व तलाठी यांना
सूचना दे यात आ या व यानुसार पिहला ई-अज
वीका न शुभारं भ के ला .

मशानभूमी/दफनभूमीची अिधकार अिभलेखात न दणी


‘गाव ितथे मशानभूमी’ या शासना या लोकपयोगी
काय माचा सार करणे तसेच सव गावांना या
काय माचा लाभ िमळ यासाठी जनजागृती क न या
गावांना मशानभूमी उपल ध नाही, तेथे मशानभूमी
उपल ध क न याची न दणी अिधकार अिभलेखात
कर यात आली.

12
२ ऑग ट

युवा संवाद

दाखले मोहीम
नाग रकांना दैनं दन आयु यात महसूल िवभागाकडे
िविवध दाख यांची आव यकता असते. याम ये
उ प ाचे दाखले, जातीचे दाखले, नॉन मीलेअर,
अिधवास दाखला, वृ वाचा दाखला असे अनेक
दाख यांची शासक य कामकाजासाठी नाग रकांना
आव यकता असते. िव ा याना हे दाखले सहज रीतीने
यां या शाळे त कवा कॉलेजम ये उपल ध क न
दे यासाठी ‘दाखले मोहीम’ राबव यात आली.
 १)के .एल.प दा हाय कू ल, डहाणू
 २)आचाय िभसे िव ालय, कासा
 ३)एम.के .कॉलेज, चचणी
 ४)एन.बी.मेहता महािव ालय,
 ५)जे.एम.टी. कॉलेज वानगाव

13
 ६)डाया
डाया भाई युिनअर कॉलेज, कळम
कळमदेवी
 ७)एस
एस आर करं दीकर कॉलेज, वडकु न

वरील महािव ालयांम ये दाखले िनवडणूक व


आधार काड अ यायावतीकरण यासाठी िशिबरे
आयोिजत कर यात आली याम ये खालील माणे
मा
दाख यांचे वाटप कर यात आले:-
 उ प ाचे दाखले : ६६८
 जातीचे दाखले : १५६
 नॉन मीलेअर : ३६
 अिधवास दाखला : १८६
आधार काड अ यावतीकरण मोहीम

१)एम.के .कॉलेज, चचणी : ८६


२)आचाय
आचाय िभसे िव ालय
ालय, कासा : ७४

मतदार न दणी व मतदार जागृती मोहीम


‘मतदानाचा ह ’ हा लोकशाहीने दलेला
आप याला खूप मह वाचा एक ह आहे. मतदानाचा
ह वाप न आपण लोकशाहीचा पुर कार क न
आपला ितिनधी िनवड याचा ह वापरत असतो.
लोकशाही अबािधत राह यासाठी मतदार जागृती करणे
आव यक आहे याक रता
 १)के .एल.प दा हाय कू ल, डहाणू
 २)आचाय िभसे िव ालय, कासा
 ३)एम.के .कॉलेज, चचणी
 ४)एन.बी.मेहता महािव ालय, बोड
येथे मतदार न दणी व मतदार जागृती मोहीम
राबिव यात आली.

तलाठी भरती /MPSC/UPSC पधा परी ा


मागदशन िशबीर
पालघर िज हा हा आ दवासी िज हा आहे. यातील
डहाणू तालुका हा आ दवासी ब ल तसेच कातकरी या
आ दम जमातीचे अि त व असलेला तालुका आहे.

16
आ दवास ना शासनाचे ार उघड यासाठी यांना
मागदशन कर यासाठी तलाठी/एमपीएससी/यू
तलाठी यूपीएससी
अशा अनेक पधा परी ांचे मागदशन ीम.
ीम पूजा भोईर
प रिव ाधीन तहसीलदार व ी.
ी योगेश पाटील प र.
नायब तहसीलदार डहाणू यां या मागदशनाखाली
िशिबर मा. तहिसलदार डहाणू यांचेमाफत आयोिजत
कर यात आले .
३ ऑग ट

एक हात मदतीचा
मदतीचा!!!

नैस गक आप ी नुकसान तांना धनादेश वाटप


नैस गक आप ी िनवारण कर यासाठी
तालुका तरीय शासक य अिधकारी मा. तहसीलदार
असतात. शासन नैस गक आप ी तांना आप ी या
ध यातून सावर यासाठी िविवध कार या मदतीचे
वाटप महसूल िवभागामाफत करत असते. पालघर

मधील डहाणू हा तालुका पावसा यात पूर वण होऊन


अनेक गरीब आ दवास ना नुकसान होते. नैस गक
आप ी अंतगत सन २०२३ म ये नुकसान झाले या १८
बािधत नुकसान तांना मा
मा. सहा यक िज हािधकारी
डहाणू िवभाग डहाणू यांचे कायालयात मा.. आमदार
िनकोले यांचे ह ते धनादेश वाटप कर यात आले.

महसूल अदालत

तहसीलदार, मंडळ अिधकारी, तलाठी यांना


महसुली कामकाज करत असताना िविवध कारचे
आदेश, िनणय देणे, जमीन िवषयक तंटे/ वाद
वाद/ भांडणे
िमटवणे कामी देणे आव यक असतात
असतात. तहसीलदार
तहसीलदार,
मंडळ अिधकारी व तलाठी या तरावर वरील माणे
कामकाजासाठी महसूल अदालत घे यात आली.
आली
भूकंप त ांचे मागदशन

डॉ टर अंिबका
बकापथी, भूकंप त , रा ीय िव ान क ,
द ली यांनी डहाणू व तलासरी या तालु यात होणा या
कमी ती ते या भूकं पाचे कारण लोकांना समजून
सांिगतले. तसेच भूकं प होत असताना जीिवत व िव
हानी होऊ नये यासाठीची कायप ती लोकांना समजून
सांिगतली व लोकांचे गैरसमज व शंका िनरसन के ले.
िपक िवमा

िपक िवमा करताना िविवध कारचे महसुली दाखले


कागदप े आव यक असतात
असतात. हे ल ात घेऊन तलाठी
कायालय तरावर िपक िवमा करता आव यक दाखले
कागदप ांची वाटप मोहीम राबिव यात आली
आली.
४ ऑग ट

जनसंवाद
महसूल हा लोकांशी य री या नाळ जुळलेला
िवभाग आहेत. लोकांची अनेक कामे महसूल
िवभागाशी संदभात असतात. जसे ज म-मृ यू न द, ७-
१२, आप ी िनवारण, सामािजक सहा य योजना,
िविवध शासक य योजनांची अंमलबजावणी,
िशधापुरवठा असे अनेक िवषय आहेत. यामुळे महसूल
िवभाग व लोकांचा संवाद होणे आव यक असते.
जेणेक न ‘शासन व जन यांचा दुवा’ महसूल िवभाग
यो य र या बनू शके ल व दवस दवस आप या
कायप तीत सुधारणा क न लोकक याणासाठी
गती करीत राहील.

सलोखा योजना
शेतक यांचे जिमनीचे वाद वषानुवष
यायालयांम ये लंिबत आहेत. यामुळे अनेक

22
शेतक यांम ये भांडणे/ मारामा या होत असतात.
असतात
शेतजमीन हा िज हा याचा िवषय अस याने याम ये
वेळेचा अप य, आ थक खच, कौटुंिबक दुरावा व
सामािजक तेढ िनमाण होते. हे वाद सहज रीतीने
सामंज याने सोडव यात यावे यासाठी शासन सलोखा
योजना राबिवत आहे. मंडळ, तलाठी सजा िनहाय
नाग रकांना सलोखा योजनेची िस ी देऊन ा
होणा या करणांचा िनपटारा कर यात येईल याची
दखल घेतली.
आपले सरकार पोटल
नाग रकांना शासनाने िविवध योजनांचा आव यक
दाख यांचा लाभ दे यासाठी तसेच आप या त ारी
मांड यासाठी एक ासपीठ सरकारने ‘आपले सरकार
पोटल’ माफत उपल ध क न दे यात आले आहे. डहाणू
तालु यातील आपले सरकार पोटल वरील सव
त ार चे िनराकरण कर यात आले.

पाणंद र ते
शेतात जा यासाठी अनेकदा शेतक यांना र ता
उपल ध नसतो. ही शेतक यांची अडचण
िमटव यासाठी पाणंद र ते हा शासनाचा उप म
राबवून शेतक यांना शेता या ह ीव न पाणंद र ते
उपल ध क न दे यात येतात. या शासना या
उप माला िस ी देऊन जनजागृती के ली

24
ल मी मु योजना

२४ मिहलांची सातबारा सदरी पती या


नावाबरोबर प ीचे नाव दाखल के ले. जेणेक न
आ थक वहारातील ीयांचे मह व वाढावे व ीयांचे
कौटुंिबक थान वधारावे. ल मी मु योजनेअंतगत
कायवाही क न या योजनेला िस ी देऊन जनजागृती
के ली.
५ ऑग ट

सैिनक हो तुम यासाठी!!!


यासाठी
सैिनकांचे महसूल िवभागाकडू न पालक व

देशभ हटले क सव थम सैिनकांची आठवण


होते. घर, कु टुंब, नातेवाईक, गाव या सवाचा याग
क न सैिनक सीमेवर देशाचे र ण कर यासाठी
अहोरा झटत असतात.
असतात परं तु यां या कु टुंबाची महसूल
िवभागाशी संदभात दाखले, अज, अडीअडचणी लंिबत
रा नये व ाधा याने िनकाली िनघावे यासाठी संर ण
दलातील डहाणू तालु यातील ४० आजी-माजी
माजी सैिनक
यांचे घरी जाऊन यांचा शाल- ीफळ देऊन स कार
के ला. तसेच महसूल िवषयक यां या असले या
अडीअडचणीचे िनराकरण के ले. मुलांचे िश णाकामी
आव यक असणारी दाखले उपल ध क न दे यात येऊन
यांना दैनं दन जीवनात उपयु दाखले दे यात येतील
व यांचे महसूल िवभागाशी िनगिडत लंिबत
करणांचा िनपटारा के ला. येक सैिनक कु टुंबासाठी
एक महसुली कमचारी उपल ध क न देऊन कु टुंबा या
महसुल िवभागाशी संदभात पालक व वीकार यात
आले.

शहीद सैिनक जमीन वाटप


शहीद सैिनकां या कु टुंबीयांना जमीन वाटप करणे
बाबत लंिबत करणांचा ाधा याने िनपटारा के ला व
योजनेचा सार क न जनजागृती के ली.

27
वृ ारोपण

वृ व ली आ हा सोयरे वनचरे !!!


कायालयातील वातावरण स राहावे व
कायालयात येणा या नाग रकांना सावली िमळावी
यासाठी तलाठी कायालय
१)आसवे २)आसनगाव
आसनगाव ३)वानगाव
या ठकाणी वृ ारोपण काय म राबिव यात आला.
आला
६ ऑग ट

सेवािनवृ अिधकारी संवाद


महसूल संवगातील कायरत सेवािनवृ अिधकारी
कमचारी संवाद
तालु यातील सेवािनवृ अिधकारी/कमचारी यांना
कायालयात आमंि त क न यांचा यां या सेवब
े ल
पु पगु छ व ीफळ देऊन स कार कर यात आला.
तसेच यांचे अनुभवाचे मागदशन कायरत अिधकारी
कमचारी यांना उपल ध क न दे यात आले.

आरो य तपासणी िशिबर


महसूल िवभागातील कमचा यांना अनेक
जबाबदा या पार पाडणे आव यक अस याने अनेकदा
यां या आरो याची हेळसांड होते. आरो याकडे ल देणे
आव यक असते. याक रता ‘वेदांत हॉि पटल,
धुंदलवाडी’ यांचे कडील डॉ टर माफत सव कायरत

29
तसेच सेवािनवृ अिधकारी कमचारी यांची आरो य
तपासणी कर यात आली
आली.
७ ऑग ट

महसूल स ाह सांगता समारं भ


सांगता समारं भ
१ ऑग ट महसूल दन पासून द. १ ते ७ ऑग ट
दर यान महसूल स ाह म ये के ले या
कामकाजाबाबतचा संपूण अहवाल छायािच ासह सादर
क न महसूल यं णेमाफत उपल ध कालावधीत घे यात
आले या िविवध उप माबाबतची फ न प ी व िवशेष
उ लेखनीय कामकाजासाठी दखल घे यासाठी महसूल
स ाहाचा सांगता समारं भ आयोिजत कर यात आला.
सदर काय मास लोक ितिनधी, पदािधकारी, ये
नाग रक वयंसेवी, सामािजक सं थांचे ितिनधी,
िविवध सार मा यमांचे ितिनधी, अ य िवभागातील
अिधकारी व कमचारी हे उपि थत होते.

‘िज हािधकारी कायालय. पालघर’ येथेही मा.


पालकमं ी यां या ह ते महसूल स ाह दर यान
कर यात आले या िविवध उप मांचा आढावा घेऊन

31
महसूल स ाह सांगता समारं भ आयोिजत कर यात
आला.

You might also like