Download as docx, pdf, or txt
Download as docx, pdf, or txt
You are on page 1of 3

ड्रायवरसाठी नियम

 कामाची (ड्यूटि) वेळ- 9.30 ते 7.00 संध्याकाळी.


 शक्यतो कामावर उशिरा येऊ नये, जास्तीत जास्त 10 मिनीट उशिर
झाल्यास तसे कळविणे.
 काम असो वा नसो संध्याकाळी 7 वा. प्रयन्त थांबणे.
 काही वेळा संध्याकाळी 7 नंतर काही काम असलेच तसे अगोदर
सांगीतले जाईल. व कामाची वेळ अॅडजस्ट के ली जाईल.
 महिन्यातून एखाद्या वेळी अथवा काही एमर्जन्सि आलेस बाहेर गावी
जावे लागेल, त्याची पूर्वसूचना दिली जाईल.
 बाहेर गावी असताना, खाणे-पिणे राहणेच व्यवस्था आमच्याकडे राहील.
 बाहेर गावी असताना, जाऊ तिथे राहण्याची व्यवस्था असलेस ठीक
प्रयत्न करून ही समजा काही कारणास्तव व्यवस्था झाली नाही तर
गाडीत रहावे लागेल.
 ड्यूटि टाईममध्ये जे घरचे अथवा ऑफिसेच काम सांगीतले जाईल ते
करने.
 हजेरी साठी लहान वही घालणे, व रोज भरून घेणे, महिने च्या 1-2
तारखेला हजेरी हिशोबासाठी ऑफिस मध्ये देणे.
 किरकोळ खर्चासाठी दिलेले पैसे व हिशोब डायरी मध्ये लिहून ठे वणे.
 साप्ताहिक सुट्टी 1 आहे. सोमवार किं वा रविवार साप्ताहिक सुट्टी राहील.
कोणत्या दिवशी सुट्टी असेल ते आधी सांगीतले जाईल.
 रजा / सुट्टी हवी असलेस पूर्व सूचना 2 दिवस आधी देणे. पूर्व सूचना
वैयक्थीक बोलून देणे.
 आदल्या दिवशी रात्री अथवा पहाटे व्हाट्सप्पवर मॅसेज टाकू न “मी येणार
नाही” असे सांगू नये.
 एमर्जन्सि असलेस फोन करून सांगणे.
 पाडवा आणि खंडे नवमी सकाळी गाडी स्वच्छ करून पूजा करणे.
 दिवाळीची सुट्टी फक्त 1 दिवस “लक्ष्मी पूजन” दिवशी राहील. बाकी
साप्ताहिक सुट्टी खेरीज इतर कोणतीही सुट्टी राहणार नाही.
 मागील माहीनेच पगार पुढील दर महिने च्या 15 तारखेला दिला जाईल.
 गाडी चालवताना मोबाईल अजिबात वापरायचा नाही.
 गाडीमध्ये बसताना मोबाईल सायलंट करणे बंधन कारक आहे.
 कामावर असताना मोबाइलवरती अनावश्यक बोलत अथवा टाईमपास
करत बसू नये.
 पगार- 15500.00 प्रति महिना, बोनस कटींग 500 महिना, 1 वर्ष काम
पूर्ण झाल्यानंतर फिक्स बोनस रु. 6000.00, त्यावर काम बघून
मालकांच्या स्वईचेणे बोनस दिला जाईल.
 पहिली पगारवाढ 2 वर्षाने होईल, त्यानंतर प्रत्येक वर्षी नियमित पगार
वाढ होईल.
 आमच्याकडे पगार वेळेवर होतो त्यामुळे पगारात अॅडवानस शक्यतो
घेऊ नये. अगदीच अडचण असलेस एखादे वेळी मिळेल.
गाडीची कामे:

 दोन 4 चाकी गाड्या व 2 दुचाकी गाड्या स्वच्छ ठे वणेची जबाबदारी


आहे.
 गाड्या आतून बाहेरून स्वच्छ ठे वणे.
 गाडीच्या ठायर पॉलिश करणे.
 गाड्याची सर्विस वेळेच्या वेळी करून घेणे.
 गाडीची सर्विसचा रेकॉर्ड ठे वणे, डायरीत नोंद ठे वणे.
 गाडीचे इंटेरेअर पॉलिश करणे व चकचकीत ठे वणे.
 गाडीत डबा तसेच कोणतेही खाद्यपदार्थ खाणे नाही.
 गाडीच्या काचा खाली करून ठे ऊ नयेत, गाडीत धूळ जाते.
 गाडीची कागदपत्रे/ पीयूसी/ बॅटरी/ टायर अपटू डेट ठे वणे.
 सहा माहीनेतून टायर रोटेशन/ टायर बॅलेन्स/ अलायमेट करने.
 गाडी मेंटेन ठे वणे.
 प्रवासाला जाण्या आधी फास्ट टॅग मध्ये बॅलेन्स आहे का ते पाहणे.
 गाडीची डीक्की स्वछ ठे वणे.
 गाडीचे डेंट/ पेंट वर्क व्यवस्थित करून घेणे.
 इन्शुरेंस अपटु डेट ठे वणे.
 गाडी सर्विसीनला सोडताना गाडीतील सर्व सामान व्यवस्थित झाले वर
परत होते तसे जागेवर ठे वणे.

You might also like