जबरदस्ती वाली लव्ह स्टोरी

You might also like

Download as docx, pdf, or txt
Download as docx, pdf, or txt
You are on page 1of 3

एका घरात राम चोरी करायला जातो. राम चोरी करण्यात नवीनच होता.

त्याला चोरी
बद्दल जास्त काही माहिती नव्हत. तो जातो आणि त्याला चोरी करायला जमत नाही
आणि तो हडबडू न जातो. मग तो तिथून चोरी ना करताच येतो. त्याला कळत की
त्याला चोरी करायला काही जमणार नाही. आणि तो दुसऱ्यदिवशी त्याच्या चोर
मित्रांकडे जातो. ते त्याची टिंगल उडवतात. तेवढ्यात त्याचा एक चोर मित्र येतो
आणि त्याला समजवतो. थोड्यावेळाने सर्व जण आपापल्या घरी जातात.

तो त्यादिवशी पूर्ण विचार करतो आणि ठरवतो की आज काही झालं तरी चोरी
करणारच. आणि तो एक घर निवडतो. ते घर कोणाचा असतं ते त्याला माहिती
नसतं तो त्याघरात चोरी करायला जातो. तो पटाईने दरवाजा उघडतो. आणि घरात
घुसतो. तो पहिला कपाट शोधून उघडायला लागतो. त्या कपाटाच्या आवाजाने
त्यांघरात एक मुलगी असते ती उठते आजी त्याची चोरी पकडली जाते. पण ती
मुलगी त्याची कॉलेज फ्रें ड असते. हे बघून दोघेही एकमेकांना बघत असतात.
तेवढ्यात दरवाज्याची बेल वाजते. ते बघून राम घाबरतो. आणि वैष्णवी घाबरते.
आणि कोण आलाय ते बघायला जाते. राम वैष्णवी चा मित्र असल्यामुळे त्याला
लपायला सांगते. आणि दरवाजा उघडायला जाते. जेव्हा वैष्णवी दरवाजा उघडायला
जाते तेव्हा तिचा भावु गावावरून आलेला असतो. तो भावू पैलवान असतो.

भावू घरात येतो. ती दरवाजा एवढं उशिरा का उघडला ते विचारतो. आणि वैष्णवी
विचारते की अचानक कशे काय आलात. ना सांगता. ते त्यांचा बोलणं चालू असतं
तेवढ्यात भावू किचन मध्ये जातो. तर त्याला तिथे राम लपलेला दिसतो. तो राम
ला बघून हैराण होतो. पण तो त्याला घेवून वैष्णवी च्या समोर जातो. भावू फक्त
तिला त्याचा नाव विचारतो. भावाला मनात वाटत की राम आणि वैष्णवी रिलेशन
मध्ये आहेत तर तो त्यांना बोलतच असतो तेवढ्यात दरवाजा उघडण्याचा आवाज
येतो. तो आवाज ऐकू न सगळे दरवाजा कडे जातात. आणि जेव्हा ते बघतात तेव्हा
कोणी तरी एक मुलगा दरवाजा उघडत असतो. ते बघून भावाला वाटत की चोर
आहे. तर वैष्णवी भावाला अडवते आणि सांगते की तुम्ही थांबा आम्ही बघतो. कोण
आहे. वैष्णवी आणि राम दोघेही बघायला जातात. तेव्हा वैष्णवी राम ला बोलते की
हा तिचा बॉयफ्रें ड आहे आणि ह्याला इथून घालावाव लागेल नाहीतर ह्याच्या बद्दल
कळलं तर वाट लागेल म्हणून राम वैष्णवी ला सांगतो की तू तुझ्या भावा कडे जा
मी बघतो ह्याला. तर राम तिच्या बॉयफ्रें ड ला तिथून पाठवतो आणि परत घरात
जातो. तर भावू वैष्णवी ला आणि राम ला समोर बसवून बोलतो. की मला माहितीये
की राम तू इथे कसा काय आहेस. राम ला भीती वाटते की भावाला कळलं की काय
की राम चोर आहे तर भावू बोलतो की तू राम माझ्या बहिणीसोबत राहतोस कारण
की तुम्ही दोघेही gf- bf आहेत जर असा तुम्हाला कोणी बघितलं तर गावी बदनामी
होईल असा भावू बोलू लागतो. आणि त्याचा विचार सांगतो की मी तुमचा दोंघाचा
लग्न लावून देणार तेपण उद्याचं तर दोघेही समजावण्याचा प्रयत्न करत असतात
पण भावू समजून घेण्याऐवजी एवढं बोलून झोपायला जातो. दोघेही टेन्शन मध्ये
येतात. आणि झोप नाही लागत दोघांनाही. त्या रात्री वैष्णवी विचार करते की उद्या
लग्न करते आणि थोड्यादिवसात राम ला मारून टाकू यात आणि बॉयफ्रें ड सोबत
लग्न करेल. असा विचार करून दुसऱ्या दिवशी लग्नाला तयार होते. हे सर्व ती राम
ला सांगत नाही. आणि दोघांचा लग्न होतं राम ची आपल्या मित्रमध्ये खूप थट्टा
उडवली जाते. मित्र बोलतात. चोरी करायला गेलेला आणि लग्न करून आला.. अशी
त्याची मस्करी उडवतात..

त्यांचा लग्न होऊन 6 महिने झालेले असतात. त्या 6 महिन्यामध्ये वैष्णवी खूप काम
करून घेते आणि स्वतः मजा करत असते. आणि घरामध्ये खूप बैजत्ती करत
असते. अधून मधून कधी तरी भावू येतो तेव्हा ती स्वतः काम करत असते आणि
दाखवते. एवढ्या दिवसात राम तिला पूर्ण पने कं टाळून गेलेला असतो.

एकदा दोघेही विचार करतात की आता डिव्होर्स झालंच पाहिजे. एकमेकांन पासून
सुटका झाली पाहिजे. म्हणून ते दोघेही डिव्होर्स घेतात आणि वेगळे होतात. काही
दिवस ते वेगळे राहून एकमेकांना खूप मिस करत असतात. मग त्यांना कळतं की
लग्न नकळत होवो किं वा बळजबरीने आपल्या पार्टनर ला वेळ दिला तर ते लग्न
प्रेम होताच.

You might also like