Download as pdf or txt
Download as pdf or txt
You are on page 1of 8

महाराष्ट्रातील मराठी वृत्तपत्ाांचा इततहास

सतां ोष चव्हाण, एम. ए. इततहास NET/SET

मराठी वृत्तपत्ाांचा इततहास


महाराष्ट्रात वृत्तपत्ाांचा प्रारांभ १७८९ रोजी ‘बॉम्बे हेरॉल्ड’ या वृत्तपत्ाने के ला. १७९१ रोजी या वृत्तपत्ाचे
नाव बदलून ‘बॉम्बे गॅझेट’ (सांपादक : जेम्स मॅकॅन्झी मॅकलीन) असे करण्यात आले. १८८५ च्या पतहल्या
कॉ ांग्रेस अतिवेशनाचा वृत्तान्त या वृत्तपत्ाने तदला. तिरोजशहा मेहता आतण बेंजातमन हॉनीमल याांनी हे
वृत्तपत् तवकत घेण्याचा प्रयत्न के ला परांतु यात त्याांना अपयश आल्याने त्याांनी १९१३ रोजी The Bombay
Cronicle सुरू के ले.
बॉम्बे टाइम्स, स्टँडडड आतण टेतलग्राि या स्वातांत्र्य तनघणाऱ्या तीन वृत्तपत्ाांना एकत् करून रॉबटड नाइट
याांनी ‘टाइम्स ऑि इतां डया’ या नावाने वृत्तपत् प्रकातशत के ले.

• दपडण : ६ जानेवारी १८३२ रोजी बाळशास्त्री जाांभेकर याांनी दपडण हे मराठीतील पतहले वृत्तपत् सुरू
के ले. या वृत्तपत्ामागील आपला उद्देश साांगताना बाळशास्त्रींनी स्पष्ट के ले, “ स्वदेशीय लोकाांमध्ये
तवलायतेमिील तवद्ाांचा अभ्यास व्हावा आतण या देशाची समृद्धी व येथील लोकाांचे कल्याण
यातवषयी स्वतांत्पणे व उघडरीतीने तवचार करावयास स्थळ व्हावे या हेतूने हे वृत्तपत् छापण्यात
आले. सुरुवातीस हे पातिक होते. यातील तनम्मा मजकूर इग्रां जीत तर तनम्मा मराठीत छापला जात.
या वत्त
ृ पत्ामागील भतू मका, ‘स्वदेशीयाांना देशकाल पररतस्थतीचे व परदेशीय राज्यव्यवहाराचे ज्ञान
व्हावे’ अशी होती. दपडण ची त्ैमातसक शल्ु क ६ रुपये होते. या वत्तृ पत्ाने तविवा पनु तवडवाहावर
चचाड घडवनू आणली. २६ जनू १८४० रोजी या वत्त ृ पत्ाचा शेवटचा अांक प्रकातशत झाला.
• तदग्दशडन : भौततक शास्त्राच्या अभ्यासासाठी बाळशास्त्री जाांभेकर याांनी १८४० रोजी हे वृत्तपत् सुरू
के ले.

• प्रभाकर : १८४० रोजी भाऊ महाजन ( गोतवांद तवठ्ठल कुांटे ) याांनी हे वृत्तपत् सुरू के ले. या
वृत्तपत्ातून लोकतहतवाद्ाांनी ‘शतपत्े’ तर भाऊ दाजी लाड याांनी ‘स्वकीयाांचे दोष’ प्रकातशत
के ली.

• ज्ञानोदय : १८४१ मध्ये अमेररकन मराठी तमशन चे हेन्री व्हॅलेंटाईन याांनी तिस्ती िमाडचा प्रसार
करण्यासाठी हे वृत्तपत् सुरू के ले. अहमदनगर येथून ते प्रकातशत के ले जात. तहदू िमाडतील अतनष्ट
चालीरीती, रूढी परांपरा, अांिश्रध्दा याांवर या पत्ाने टीका के ली. १८५३ रोजी पतहली प्रवासी रेल्वे
िावली तेव्हा या पत्ातनू ‘चाक्या म्हसोबा’ या शीषडकाखाली बातमी देण्यात आली. या वत्त ृ पत्ाचे
पतहले सहा अांक मराठीतनू नतां रचे इग्रां जीतनू छापण्यात आले. या वत्तृ पत्ाचे वैतशष्ट्य म्हणजे,
मराठी वत्त
ृ पत्ात तचत् (Picture) छापण्याचा मान या वत्त ृ पत्ाकडे जातो.
• ज्ञानप्रकाश : कृष्ट्णाजी रानडे याांनी १८४९ रोजी पणु े येथनू प्रकातशत के ले. ज्ञानसग्रां ह, ज्ञानसवां िडन व
ज्ञानप्रसार हा वत्त
ृ पत्ाचा मख्
ु य हेतु होता. मद्पान, वेश्याव्यवसाय, व्यातभचार यावर टीका के ली. हे
पत् समु ारे १०५ वषे चालले, १९५० ला ते बदां पडले. या वत्त ृ पत्ास न्या. रानडे याांचे सहाय्य व
मागडदशडन लाभले. गोपाळराव देविर हे काही काळ या वत्त ृ पत्ाचे सपां ादक होते. गोपाळराव देविर
या वत्त ृ पत्ातनू नेहमी सहकारी पतपेढ्याांवर अग्रलेख तलहीत. यातशवाय वा. मा. आबां ेकर (१९०७ ते
१९२०) तर काकासाहेब तलमये (जनू १९२६ ते जल ु ै १९४१) हे या पत्ाचे सपां ादक रातहले.
काकासाहेबाांनी महात्मा गाि ां ीजींच्या चळवळीच्या बातम्या ज्ञानप्रकाश मिनू प्रकातशत के ल्या.
शक ां रराव गोखले हे या पात्ाचे सपां ादक असताना १९५१ रोजी ज्ञानप्रकाश बदां पडले. ज्ञानप्रकाश
बदां पडताच आचायड अत्े याांनी नवयुग या साप्तातहकात ‘ज्ञानप्रकाशचा खून झाला’ असा अग्रलेख
तलतहला.

• ज्ञानदशडन : १८५३ रोजी भाऊ महाजन याांनी पाश्चात्य तवद्ेचा पररचय लोकाांना करून देण्याच्या
उद्देशाने तैमातसक सरू
ु के ले.
• िमू के तू : भाऊ महाजन यानां ी १८५३ रोजी हे वृत्तपत् सरू
ु के ली. या वृत्तपत्ातनू तवष्ट्णुबवु ा ब्रम्हचारी
सारख्या सनातनी तवचारवतां ाांवर टीका करण्यात आली.

• अरुणोदय : २२ जल ु ै १८६६ रोजी ठाणे तजल्यातनू या वत्तृ पत्ाचा पतहला अांक प्रकातशत झाला.
ठाणे तजल्यातील हे पतहले वत्त ृ पत् आहे. काशीनाथ तवष्ट्णु िडके याांनी हे वत्त
ृ पत् सरू
ु के ले. या
वत्त
ृ पत्ातनू ‘तहदां ू पच
ां ’ हे तवनोदी सदर सरू ु करण्यात आले. वाताडहर नेमण्याची परांपरा या वत्त
ृ पत्ाने
सवडप्रथम सरू
ु के ली. या वत्त ृ पत्ाने िातमडक सि
ु ारणाांबाबत परखड भतू मका घेतली नाही.
छापण्याच्या शाईत चरबी वापरली जाते याांसारखे गैरसमज अरुणोदयने श्रीगरुु चररत्सारख्या शद्ध ु
पोथी तयार करून दूर के ले होते.

• इदां ु प्रकाश : तवष्ट्णुशास्त्री पतां डत याांनी १८६२ रोजी आपल्या सरकारी नोकरीचा राजीनामा देवनू हे
वृत्तपत् सरू ु के ले. २ जानेवारी १८६२ रोजी इदां ु प्रकाशचा पतहला अांक प्रकातशत झाला. या पत्ातनू
तविवातववाह, स्त्रीतशिण, सामातजक सि ु ारणाांचा परु स्कार के ला. मामा परमानदां , न. र. िाटक,
महादेव गोतवदां रानडे, न्यायमूती के . टी. तेलगां , न्या. नारायण चांदावरकर याांसारख्यानां ी सपां ादक
तवभागात काम के ले. लोकतहतवादी या पत्ातून तलखाण करीत. के . जी. देशपाांडे या सपां ादकाच्या
तवनतां ी वरुन मवाळ कायडकत्याांवर टीका करणारी लेखमातलका अरतवन्द कुमार घोष याांनी NEW
LAMP FOR OLD १८९३ पासनू सरू ु के ली. इदां ु प्रकाश १८६२ पासनू १९२४ पयांत असे एकूण
६२ वषे चालला. दपडण प्रमाणे या पत्ातील मजकुर इग्रां जी व मराठीतनू प्रकातशत होत. न्यायमतू ी
चांदावरकर याांनी इग्रां जी तवभागात सपां ादकाचे काम पतहले. त्याांनी त्यावेळी स्त्रीतशिणावर अनेक
लेख तलतहले. १९०२ पासनू इदां ु प्रकाशचे दैतनकात रूपाांतर झाले. त्र्य.ां तव. पवडते, प्रा. नरहर रघनु ाथ
िाटक, कॉमरेड श्रीपदा अमृत डाांगे, जोगळे कर इत्यादींनी या पत्ात सपां ादक पदावर काये के ले.

• नेतटव्ह ओतपनीयन : तवश्वनाथ नारायण मडां तलक याांनी सन १८६४ रोजी हे वत्त ृ पत् सरू ु के ले. या
पत्ाचा पतहला अांक इग्रां जीतनू तर दूसरा अांक मराठीतनू प्रकातशत करण्यात आला. या वत्त ृ पत्ातनू
मबुां ई उच्च न्यायालयाचे तनकाल प्रतसद्ध के ले जात. तव्ह. एन. मडां तलक याांनी ज्ञानप्रसारक सभेत
“तहदां ू लोकाांच्या मध्यतां ररय अवस्थेतवषयी तवचार” हा ग्रथ
ां वाचला.
• दीनबिां ु : १ जानेवारी १८७७ रोजी कृष्ट्णराव भालेकर याांनी हे वत्त
ृ पत् प्रकातशत के ले. दीनबि ां ु हे
सत्यशोिक समाजाचे मख ु पत् होते. प्राथतमक तशिणसोबतच शेतकऱ्याांचा कजडबाजारीपणा व
सावकारशाहीचे दोष यावर या पत्ाने प्रकाश टाकला. पैशा अभावी हे वत्त ृ पत् बदां पडले. परांतु
नारायण मेघाजी लोखडां े यानां ी १८८० पासनू पुनः हे वृत्तपत् सरू
ु के ले. त्याांनी या वत्त
ृ पत्ाचे सपां ादन
आतण मद्रु ण मबुां ईहून के ले.
याचकाळात तवठ्ठल मारुती नवले पुण्यातून सदर वृत्तपत् प्रकातशत करीत होते. कामगार
चळवळीचे जनक नारायण मेघाजी लोखडां े याांच्या तनिनानतां र १९०३ नतां र वासुदेव बीजे याांनी
दीनबांिुचे सांपादकत्व स्वीकारले. बीजे याांच्या मृत्यूनांतर त्याांची तविवा पत्नी तनुबाई बीजे याांनी
सांपादन के ले. तनुबाई बीजे या भारतातल्या पतहल्या मतहला सांपादक म्हणून ओळखल्या जातात.

• तवतवि ज्ञानतवस्तार : १८६७ ते १९३७ या दरम्यान हे तनयतकातलक प्रतित झाले. या


तनयतकातलकाचे सपां ादक रा. भी. गतुां जकर होते.
• करमणूक : १८९० रोजी पण्ु याहून हे पत् प्रतसद्ध होत. लोकमान्य तटळकाांचे अनयु ायी हरी नारायण
आपटे याांनी हे तनयतकातलक प्रकाशीत के ले. पण्ु यात आलेल्या दुष्ट्काळावर करमणूक मिनू ‘काळ
तर मोठा कठीण आला आहे ?’ तसेच ‘मिली तस्थती’, ‘पण लिात कोण घेतो ?’ याांसारखे
अग्रलेख आपटे याांनी तलतहले.
• मनोरांजन : काशीनाथ रघनु ाथ तमत् याांनी मनोरांजन हे मातसक १८९५ रोजी सरू
ु के ले. १९०९ पासनू
या पत्ाने तदवाळी अांक काढला तसेच व्यतिपर अांक देखील काढण्यावर भर तदला. या
मातसकाद्वारे १९१६ रोजी ‘आगरकर तवशेषाांक’, १९१८ ‘कवे तवशेषाांक’, १९१९ ‘हररभाऊ आपटे
तवशेषाांक’ प्रतसद्ध के ला.
• तचत्मय जगत : १९१० रोजी हे मातसक प्रकातशत झाले. वासुकाका जोशी याांनी हे मातसक प्रतसद्ध
के ले. ‘वाचकाांचा बहुश्रुतपणा वाढतवणे’ हे या मातसकाचा उद्देश होता. तशवरामपांत पराांजपे,
दादासाहेब खापडे, तव. का. राजवाडे, न. तच. के ळकर, दत्तोपतां पोतदार, वा. म. पोतदार, सी. के .
दामले इत्यादींनी या तनयतकातलकाांतनू तलखाण के ले.
• मराठा : तवष्ट्णुशास्त्री तचपळूणकर, लोकमान्य तटळक आतण गो. ग. आगरकर याांनी सन १८८१
रोजी आयडभुषण छापखाना सुरू के ला. या छापखानाद्वारे मराठा आतण के सरी वृत्तपत् सुरू
करण्यात आले. २ जाने. १८८१ रोजी इग्रां जीमध्ये ‘मराठा’ वत्त
ृ पत् सरू
ु करण्यात आले. मराठा चे
सपां ादक लोकमान्य तटळक होते.

• के सरी : हे महाराष्ट्रातील पुणे शहरातून प्रकातशत होणारे मराठी भाषेतील दैतनक होते. के सरीचा
पतहला अांक ४ जाने. १८८१ रोजी प्रकाशीत करण्यात आला. के सरीचे पतहले सांपादक गोपाळ
गणेश आगरकर होते. आगरकराांनी १८८८ पयांत के सरीच्या सांपादकाचे काम पातहले त्यानांतर
‘मराठा’ आतण ‘के सरी’ या दोन्ही वत्त ृ पत्ाच्या सपां ादकाची जबाबदारी लोकमान्य तटळकाांवर
आली.
• सुिारक : सन १८८८ रोजी के सरी वृत्तपत्ाच्या सांपादक पदाचा राजीनामा तदल्यानतां र गोपाळ
गणेश आगरकर याांनी सुिारक वृत्तपत् सुरू के ले. व्यतिस्वातांत्र्य आतण बुद्धीप्रामाण्य या दोन
गोष्टींवर या वृत्तपत्ाने तवशेष भर तदला.
न्यायमूती रानडे याांनी स्थापन के लेली ‘राष्ट्रीय सामातजक पररषद’ चा उद्देश, पररषदेची
आवश्यकता तसेच सनातनी लोकाांनी पररषदेवर के लेली टीका या सवाांची उत्तरे देण्यासाठी रानडे
याांनी सुिारक मिून तलखाण के ले.

• तनबांिमाला : स्वदेश, स्विमड आतण स्विमड याांचा पुरस्कार करण्याच्या उद्देश्याने तवष्ट्णुशास्त्री
तचपळूणकर याांनी १८७४ रोजी तनबांिमाला हे मराठी मातसक सुरू के ले. मराठी भाषेचे तशवाजी
म्हणून ओळखले जाणारे तवष्ट्णुशास्त्री तचपळूणकर याांनी आपल्या वतडलाांच्या शालापत्कातून
तलखाणास सुरुवात के ली. तवष्ट्णुशास्त्रींनी ‘काव्येततहाससांग्रह’ हा ग्रांथ तलतहला. तसेच ‘आयडभूषण
छापखाना’,‘तचत्शाला’, तकताबखाना हे पुस्तकाांचे दुकान सुरू के ले.
• तदनतमत् : तदनतमत् वृत्तपत्ाची मुळ सांकल्पना कृष्ट्णराव भालेकर याांची. १८८४ रोजी कृष्ट्णराव
भालेकर द्वारे स्थापन करण्यात आलेल्या ‘तदनबांिु सावडजतनक सभेचे’ तदनतमत् हे मुखपत् होते.
भालेकराांचे भाचे गणपतराव पाटील याांनी तदनतमत् चे सांपादन के ले. वयाच्या २७ व्या वषी १८९२
रोजी गणपतराव पाटील याांचे तनिन झाल्यानांतर हे वृत्तपत् बांद पडले. गणपतराव पाटील तनपुतत्क
होते त्यामुळे त्याांनी स्वत:चा मुलगा गणपतरावाांच्या तविवा पत्नीस दत्तक म्हणून तदले. हा मुलगा
म्हणजेच मुकुांदराव पाटील. मुकुांदराव पाटील याांनी १९१० रोजी अहमदनगर तजल्यातील सोमठाणे
या खेड्यातनू तदनतमत् पन्ु हा एकदा प्रकातशत के ले. तबकट आतथडक तस्थतीमळ ु े हे वत्त
ृ पत् बदां पडते
की काय अशी भीती असतानाच बाबरु ाव यादवाांनी शाहू महाराजाांकडून आतथडक सहाय्य देवनू
पन्ु हा एकदा हे वत्त ृ पत् जीवतां ठे वले व तरवडी येथनू मक ु ुां दराव पाटील याांनी प्रकातशत के ले.
• ज्ञानतसि ां ु : १८४२ रोजी तवश्वेश्वर सदातशव छत्े याांनी मराठी भाषेत हे वत्त ृ पत् सरू ु के ले. तिश्चन
िमाडचा प्रचार प्रसार करणे हा या वत्त ृ पत्ाचा मख्ु य उद्देश होता.
• तमत्ोदय : तवश्वेश्वर सदातशव छत्े याांनी ज्ञानतसांिू बांद पडल्यानांतर २ माचड १८४४ पासून हे वृत्तपत्
सरू ु के ले. वत्त ृ पत्ाचा उद्देश लोककल्याणकारी होता.
• तवश्वबांिू : बळवांत कृष्ट्णाजी तपसाळ याांनी १९१५ च्या दरम्यान हे वृत्तपत् सुरू के ले. या पत्ाला शाहू
महाराजाांनी अथड सहाय्य के ले. मुांबई प्राांताचे गृहसतचव रॉबटड सन याांना तलतहलेल्या पत्ात शाहू
महाराज म्हणतात, “या पत्ाचा सपां ादक एक सामान्य माणूस आहे. मात् तो नेहमी तटळकाांच्या
मताला तवरोि करतो; त्यामळ ु े त्याचे पत् चालत नाही. त्याला मी मदत करणार आहे.” शाहू
महाराजाांनी तदलेल्या प्रोत्साहनामळ ु े बळवतां तपसाळ याांनी १९१९ रोजी ‘गररबाांचा कै वारी’ व
‘भगवा झेंडा’ ही वत्त ृ पत् सरूु के ली.
• तरुण मराठा : १९२० रोजी सखाराम पाांडुरांग सावतां यानां ी ‘तरुण मराठा’ व ‘छत्पती’ ही वत्त ृ पत्े
सरू ु के ली. तरुण मराठा या वत्त ृ पत्ाचे सपां ादक तदनकरराव जवळकर होते. त्याांनी के लेल्या
प्रिोभक तलखाणामळ ु े व ततखट विव्यामळ ु े शाहू महाराजाांची मजी सपां ादन के ली.
• तेज : तदनकरराव जवळकर याांनी पुणे येथून ब्राम्हणेतर चळवळीचे वृत्तपत् सुरू के ले. या वृत्तपत्ास
शाहू महाराज याांनी आतथडक मदत के ली.
• प्रगती आतण तजनतवजय : १९०२ पासून सुरू झालेले हे मातसक महाराष्ट्रातील जैन समाजाचे
मुखपत् होते. अण्णासाहेब लठ्ठे आतण त्याांचे बांिु भाउराव लठ्ठे याांनी या पत्ाचे सांपादन के ले.
सरुु वातीस ‘प्रगती’ व ‘तजनतवजय’ ही दोन स्वतत्ां पत्े होती मात् प्रगती पत् तजनतवजय पत्ात
तवलीन झाल्यानतां र ‘प्रगती आतण तजनतवजय’ हे पातिक तनघू लागले. हे पत् कोल्हापरू ातनू
प्रकातशत के ले जात. १९१४ रोजी अण्णासाहेब लठ्ठे कोल्हापरू सोडून गेल्यानतां र हे पत् बेळगावाांतनू
प्रकातशत होवू लागले.
• डेक्कन रयत : अण्णासाहेब लठ्ठे आतण वालचांद कोठारी याांनी १९१८ मध्ये डेक्कन रयत हे इग्रां जी
वत्त
ृ पत् पण ु े येथनू प्रकातशत के ले. या पत्ास शाहू महाराज याांनी समु ारे चार हजार रुपयाचे
अथडसाहाय्य के ले. पण्ु यात स्थापन झालेला ब्राम्हणेतराांचा पि ‘डेक्कन रयत पिा’ चे हे मख ु पत्
होते.
• जागरूक : के सरी पत्ाला सडेतोड उत्तर देण्यासाठी वालचांद कोठारी याांनी १९ जलु ै १९१७ रोजी
जागरूक नावाचे वत्त
ृ पत् सरू
ु के ले. शैितणकदृष्ट्या मागास जातींना स्वतत्ां मतदार सघां तमळवा
यासाठी जागरूक या पत्ाने जोरदार प्रचार के ला. ब्राम्हणेतराांनी मवाळ पिासोबत यतु ी करावी व
लोकमान्य तटळकाांच्या जहाल पिास तवरोि करावा या िोरणाचा परु स्कार कोठारींनी जागरूक
मिनू के ला.
• तवजयी मराठा : श्रीपतराव तशदां े सरकारी नोकरीत (पोतलस खात्यात) असताना ‘तदनतमत्’ व
‘जागरूक’ या वत्त ृ पत्ातनू तलखाण करीत असे. मात् ब्राम्हणेतराांनी मवाळाांसोबत यतु ी करण्याची
सक ां ल्पना श्रीपतराव तशदां े याांना आवडणारी नव्हती म्हणून त्याांनी १ तडसें. १९१९ रोजी आपल्या
सरकारी नोकरीचा राजीनामा देवनू पण ु े येथनू तवजयी मराठा प्रकातशत के ला. या पत्ास शाहू
महाराजाांनी भरघोस मदत के ली.
• जागतृ ी : सत्यशोिक समाजाचे हे वत्त ृ पत् भगवतां राव पाळे कर याांनी बडोदा येथनू सरू ु के ले. या
वत्त
ृ पत्ास शाहू महाराज यानां ी आतथडक मदत के ली.
• क्ाांतत : १ मे १९२७ (कामगार तदन) पासनू हे मबुां ई येथनू हे वत्त ृ पत् सरू ु करण्यात आले. शाां. ता.
तमराजकर आतण के शव नीलकांठ जोगळे कर याांनी हे वत्त ृ पत् सरू
ु के ले. हे वत्तृ पत् कामगार आतण
शेतकरी पिाचे मख ु पत् होते. डाव्या तवचारसरणीचे हे पत् असल्यामळ ु े जगभरातील कामगार
चळवळी व साम्यवादातवषयी मातहती या पत्ातनू तदली जात. दुसऱ्या महायद्ध ु ानतां र या पत्ावर बदां ी
घालण्यात आली त्यामळ ु े हे वत्त
ृ पत् बदां पडले.
• महाराष्ट्र : लोकमान्य तटळकाांचे तनष्ठावतां कायडकते गोपाळ अनतां उिड दादासाहेब ओगळे याांच्या
पढु ाकारातनू हे वत्तृ पत् सरूु करण्यात आले. जहाल तवचारसरणीचे हे पत् होते.
• गरु ाखी : तवनायक नारायण भाले याांनी मबुां ईतनू हे दैतनक प्रकातशत के ले. लोकाांची मने कायदेशीर
राज्याच्या तवरुद्ध तबघडतवल्याचा आरोप ठे वनू या वत्त ृ पत्ावर राष्ट्रद्रोहाचा गन्ु हा दाखल करण्यात
आला.
• राष्ट्रमत : २९ जनू १९०८ पासनू हे वत्त ृ पत् सरूु करण्यात आले. हे जहाल पिाचे पत् होते.
लोकमान्य तटळकाांनी या दैतनकाचे व्यवस्थापन गगां ािरराव देशपाांडे याांच्यावर सोपतवले होते. याचे
सपां ादक सीतारामपतां दामले होते. नातशकचा कलेक्टर जॅक्सन याच्या हत्याचा आरोपी अनतां
कान्हेरे याांच्या मदतीसाठी िांड जमा करण्यासाठी राष्ट्रमत चे सपां ादक मडां ळाने पढु ाकार घेतला
यामळ ु े सरकारने प्रेस अॅक्ट खाली हे वत्त
ृ पत् बदां पाडले.
• सदां ेश : अच्यतु राव कोल्हटकर याांनी १९१५ पासनू मबुां ई येथनू हे वत्त ृ पत् प्रकातशत के ले. या पत्ात
यद्धु तवषयक बातम्या आतण जागततक घडामोडींची मातहती तदली जात होती. लोकमान्य
तटळकाांची भाषणे या पत्ातनू प्रतसद्ध के ली जात. अनतां हरी गद्रे हे वत्त ृ पत्ाचे खास वाताडहर होते.
• लोकसग्रां ह : ११ जनू १९१९ रोजी हे वत्त ृ पत् पण्ु याहून प्रकातशत करण्यात आले. रामकृष्ट्ण दत्तात्य
पतां पराडकर याांनी हे वत्तृ पत् सरू
ु के ले. शकां रराव लवाटे हे या वत्त
ृ पत्ाचे मख्ु य सपां ादक होते. या
पत्ाचे वैतशष्ट्ये म्हणजे ‘सदां श
े ’ मिनू तटळकाांवर होणाऱ्या तटके ला सडेतोड उत्तरे ‘लोकसग्रां ह’ मिनू
तदले जात.
• तवद्ातवलास : शक
ां रशात्ी रघनु ाथ गोखले याांनी १८८६ रोजी हे वत्त ृ पत् सरू
ु के ले. कोल्हापरू
शहरातील हे पतहले दैतनक होते. या दैतनकाने प्रथम टे तलतप्रटां रद्वारे बातम्या घेण्यास सरू
ु वात के ली.
• सोमवांशीय तमत् : १ जुलै १९०८ रोजी तशवराम जानबा काांबळे याांनी हे तनयतकातलक सुरू के ले.
या पत्ाच्या शीषडकावर ‘The friend of the depressed classes’ असे तलतहले होते. ‘िुकट
सिीचे तशिण’, ‘आमच्या सि ु ारणेसाठी सरकारने काय करावे?’, ‘देवा इग्रां जी राज्याला आयष्ट्ु य
दे’ अशा अग्रलेखाांतनू या पत्ाने सामातजक समस्याांवर प्रकाश टाकला.
• मुकनायक : ३१ जानेवारी १९२० रोजी डॉ. बाबासाहेब आांबेडकराांनी हे मराठी भाषेतील पातिक
सरू ु के ले. बाबासाहेब आबां ेडकर यावेळी मबुां ईच्या तसडनेहम कॉलेज प्रोिे सर म्हणून नोकरीस
असल्याने त्याांनी मकु नायकच्या सपां ादक पदावर महार जातीच्या पाांडुरांग नदां राम भटकर या
तरुणास तनयि ु के ले. तर व्यावस्थापक या पदी ज्ञानेश्वर घोलप याांची तनयि ु ी करण्यात आली. या
वत्त
ृ पत्ाला राजषी शाहू महाराजाांनी २५०० रुपयाांची आतथडक मदत के ली. ३१ जल ु ै १९२० रोजी
मकु नायकचे सपां ादक म्हणून ज्ञानेश्वर घोलप याांना करण्यात आले. सतां तक ु ाराम महाराज याांच्या
ओव्या मक ु नायक मिे छापल्या जात. एतप्रल १९२३ रोजी पैशाअभावी मक ु नायक बदां करण्यात
आले. ‘स्वराज्याची सर सरु ाज्याला नाही’ आतण ‘हे स्वराज्य नव्हे तर आमच्यावर राज्य’ याांसारखे
अग्रलेख मक ु नायक मिनू प्रतसद्ध झाले.
• बतहष्ट्कृत भारत : ३ एतप्रल १९२७ रोजी डॉ. बाबासाहेब आबां ेडकराांनी बतहष्ट्कृत भारत (पातिक)
मराठीत सुरू के ले. बतहष्ट्कृत तहतकररणी सभेचे ते मुखपत् होते. या वृत्तपत्ाच्या दुसऱ्या
अांकापासून सांत ज्ञानेश्वराांच्या ओव्या अांकात तलतहल्या जात. या वृत्तपत्ाचे सांपादक स्वत: डॉ.
बाबासाहेब आांबेडकर होते. या पतिकाचे एकूण ४ अांक तनघाले. त्यातला ४ जाने. १९२९ चा अांक
वगळता सवड अांकात अग्रलेख आहेत. १५ नोव्हे. १९२९ रोजी बतहष्ट्कृत भारत बांद पडला.
• समता : पांजाब लाहोर या प्राांतात भाई परमानांद जातपात तोडक मांडळ चालवीत, अश्याच
प्रकारची समतेची चळवळ चालतवण्यासाठी डॉ. बाबासाहेब आांबेडकराांनी समाज समता सांघ ची
स्थापना ४ सेप्टेंबर १९२७ रोजी के ली. या सघां टनेचे मुखपत् म्हणून २९ जून १९२९ रोजी ‘समता’
वृत्तपत् सुरू करण्यात आले. या वत्त
ृ पत्ाचे सांपादक बाबासाहेबाांचे ब्राम्हण जातीचे स्नेही ‘देवराम
तवष्ट्णु नाईक’ होते. देवराम नाईक याांनी या वत्त
ृ पत्ातनू ब्राह्मण ब्राम्हणेतर वादाची वास्तव भतू मका
तनभीडपणे माांडली.
• जनता : समता या वृत्तपत्ाचे रूपाांतर ‘जनता’ या वृत्तपत्ात करण्यात आला. जनता चे पतहले
सांपादक देवराम तवष्ट्णु नाईक होते. या वृत्तपत्ाचा पतहला अांक ३१ ऑक्टो. १९३० रोजी प्रकातशत
झाला. “गल
ु ामाला गलु ामीची जाणीव करून द्ा म्हणजे तो बडां करून उठे ल” अशी जनता पत्ाची
तबरुदावली होती. १९५५ रोजी पयांत ‘जनता’ चा अांक अतनयतमतपणे तनघत.
• प्रबुद्ध भारत : डॉ. बाबासाहेब आबां ेडकराांनी १४ ऑक्टो. १९५६ रोजी बौद्ध िमाडची दीिा
घेतल्यानांतर जनता या वृत्तपत्ाचे नाव बदलून प्रबुद्ध भारत असे के ले.
• गरुड : दा. म. तशके याांनी १९२६ रोजी हे वृत्तपत् सुरू के ले. ‘अस्पृश्याांनी गरुडासारखे स्वातभमानाने
उडावे’ हा या पत्ाचा उद्देश होता. डॉ. बाबासाहेब आांबेडकराांवरील कतवता या पत्ातून अनेकवेळा
प्रतसद्ध के ल्या.
• दतलतबि ां ु : पण्ु यात १९२८ रोजी बाबासाहेब आबां ेडकराांचे सहकारी पा. ना. राजभोज याांनी हे
वृत्तपत् सुरू के ले.

You might also like