Download as pdf or txt
Download as pdf or txt
You are on page 1of 4

मिहमा अंगठीचा

मला ओळखणार्या मंडळ ना लेखाचे शीषक वाचून नच आय वाटले असणार. हणजे
मी काही कोणी फार $िस& 'ि( आहे आिण अनेक लोक मला ओळखतात असा काही
माझा दावा नाही पण मा,या वतूळातले जे काही थोडे फार (.कवा खरं तर फार थोडे) लोक
मला ओळखतात, माझे िवचार जाणून आहेत /या सवा0ना हे चांगलेच ठाऊक आहे क मी
नाि4तक आहे. /यामुळे अंगठी6या वापराने भा9य उजळे ल असं तर मी िनितच सांगणार
नाहीय.

/यािशवाय दािग;यां6या वापराला देखील माझा नेहमीच िवरोध असतो व तो मी वेळोवेळी


खासगीत तसेच जाहीरपणेदख
े ील $द=शत के लाय. /यातही सु>वातीला माझा शरीराला
छेद पाडू न वापर@या जाणार्या दािग;यांना जा4त िवरोध होता; पण एका घटनेने माझा
अंगठी6या वापराला असलेला िवरोध देखील िततकाच तीC झाला. १९९८ साली मा,या
एका शेजार्याला घेऊन मी इि4पतळात गेलो असता ितथे टे@को चा एक अिभयंता
उपचाराकEरता आलेला मला Fदसला. /या6या हाता6या बोटांवर अवजड व4तू पडू न गंभीर
दुखापत झाली होती. डॊIटरांना पुढील उपचार / K-Fकरण तपासणी या कEरता /या6या
बोटात असलेली अंगठी काढणे गरजेचे होते पण बोटात Lया भागावर अंगठी होती /या6या
पुढ6या भागावरच गंभीर जखम झाली होती. आता ती घM बसलेली अंगठी (अंगठी
सवसाधारणपणे घM बसणारीच असते अ;यथा ती कधीही बोटातून िनसटू न पडू शकते)
काढायची तर /या दुखापत झाले@या भागाला घासूनच काढावी लागणार हणजे पु;हा
असN वेदनांना सामोरे जाणे आले. शेवटी ितथली पEरचाEरका हणाली, “अब तो काट ही
डालनी पडेगी.” मी घाब>न िवचारले, “तो Iया अब आप इनक उं गली काट डालOगे?”
तेPहा मा,या कडे आयाने पाहत ती उQरली, “नही, उं गली नही इनक अंगुठी काट दOगे.”
पण बोट कापणे Lयांना शIय आहे असे इि4पतळातले िवशारदही अंगठी कापू शकत नाहीत,
/याकEरता मग दािग;या6या दुकानातून कारािगरास पाचारण करRयात आले आिण /या
>9णा6या पुढील उपचारांना अजूनच िवलंब झाला. /यानंतर मा,या डोIयात अंगठी चा
वापर एकदम िनिष हा िवचार पा >जला.

मग आता लेखाचे शीषक अशा प&तीने देRयाचे मला कारण तरी काय असा $S वाचकांना
नच पडला असेल तर /याचे 4पTीकरण असे क लेखा6या शीषकात वापरलेला अंगठी हा
शUद $तीका/मक आहे. आप@या सवा0ना अ@लाउVीन आिण /या6या जादुई Fद'ाची गोT
ठाऊक असेलच. या गोTीतील हा जादुई Fदवा मूळात अ@लाउVीन6या मालकचा नसतो
तर /याचा काका हणवून घेणारा एक जण (जो या कथेचा खलनायक आहे) /याला आप@या
सोबत घेऊन जातो आिण एका अंधार्या तळघरातून मोठा धोका प/क>न हा Fदवा शोधून
आणRयाचे काम अ@लाउVीनवर सोपिवतो. अ@लाउVीनला या कायासाठी तळघरात
पाठिवRयापुवX हा /याचा तथाकिथत काका /या6या बोटात एक अंगठी चढवतो. Nा
अंगठीत देखील Fद'ा$माणेच घास@यावर आYाधारक राKसाला $कट करRयाचा गुण
असतो. फ( Fद'ा6या तूलनेत या अंगठी6या राKसा6या काही मयादा असतात व Kमता
कमी असते. ही अंगठी अ@लाउVीनला ता/पुर/या 4व>पात तळघरातील मोिहमेत काही
अडचण आ@यास मदतीकEरता Fदली गेलेली असते. नंतर जेPहा अ@लाउVीन Fदवा
िमळिवतो तेPहा हा काका हणिवणारा इसम लबाड अस@याचे /याला कळते व तो Fदवा
/याला Zायचे नाकारतो आिण 4वत:साठीच /या Fद'ाचा वापर करतो. मालका6या
इ6छापूतXबाबत Fद'ा6या राKसाची Kमता $चंड अस@यामुळे पुढे Fद'ाचाच वापर
मो[ा $माणात के ला गे@याचा कथेत उ@लेख येत राहतो. /यासोबतच खलनायकाचे Fदवा
4वत:6या ताUयात घेRयासाठी के ले गेलेले $य\ आिण नायकाने खलनायकापासून Fद'ाची
के लेली जपणूक या बाबीही कथानका6या $वासात पुढे वाचकां6या समोर येत राहतात.

पुढे एका $संगी खलनायक अ@लाउVीनचा हा जादुई Fदवा 4वत:6या ताUयात घेRयात
यश4वी होतो. आता अ@लाउVीनचे कसे होणार या काळजीत पडलेला वाचकदेखील नायक
व खलनायकासोबत एPहाना अंगठीला िवसरलेला असला तरी लेखक मा] ितला ^यानात
ठे वून असतो आिण ही यो9य संधी साधून पु;हा ती लोकां6या नजरे त आणून देतो. /याचे असे
होते क, Fदवा नाहीसा झा@यामुळे हताश झालेला अ@लाउVीन हातावर हात चोळत
बसलेला असतो तेPहा /या6याकडू न नकळत बोटातील अंगठी घासली जाऊन /यातून राKस
$कट होतो. अ@लाउVीनला कळतच नाही क Fदवा हरवला असला तरी आता राKस कु ठू न
आला ते. मग राKस /याला आपण अंगठी6या मालकाचे गुलाम अस@याचे सांगतो. तेPहा
अ@लाउVीन /याला $थम Fदवा आणून देRयास फमावतो. राKस /याला Fद'ाची ताकद
अंगठी_न मोठी अस@याने तसे शIय नस@याचे समजावतो पण /याचसोबत इतर लहान
मोठी मदत करRयाचे आ`ासन देतो. पुढे Nा अंगठी6या राKसाचे मयाFदत सहकाय आिण
अ@लाउVीनचे बुि&चातुय Nा दोहa6या एकि]त $य\ांना यश िमळू न Fदवा पु;हा
अ@लाउVीन 6या ताUयात येतो. या कथेत अंगठी Fद'ापेKा कमी Kमतेची अस@याचे
दाखिवली गेले असले तरी Fदवा पु;हा िमळिवRयासाठी या अंगठीची मदत मोलाची
ठर@याचे वाचकां6या लKात येते.

या गोTीत उ@लेख के ले@या अंगठीसारखी Fकमान एक तरी अंगठी आप@यापैक $/येकाकडे


असते आिण ती हणजे आप@यापाशी असलेले दुcयम कौश@य. एक मुeय कौश@य
आप@याकडे असते Lया6या बळावर आपण आपला चEरताथ चालिवत असतो जसे डॊIटर,
इं िजनीयर, वकल, इ/यादी. /यािशवाय आपणापाशी अजुनही एखादे कौश@य असू शकते
क Lयाचा आपण 'ावसाियक वापर करीत नसलो तरी तो आपला छंद असू शकतो जसे
गायन, वादन, लेखन, िच]रे खाटन, इ/यादी. अ@लाउVीनचा Fदवा /या6या ताUयातून
नाहीसा झाला तसे पुढे आयुfयात काही कारणाने आप@याला आप@या मुeय कौश@यास
बाजूला ठे वावे लागले (हणजे पगारदारांना स(ची/4वे6छा िनवृQी आिण 'ावसाियकांना
अपयश इ/याद मुळे) तरी आपले हे दुcयम कौश@य अ@लाउVीन6या गोTीतील अंगठी$माणे
आप@या मदतीला धावून येऊ शकते आिण उ/पhाचे साधन देखील ठ> शकते. iिचत
$संगी आप@या मूळ 'ावसाियक कौश@यापेKा Nा छंदामुळेच आप@याला जा4त पैसा,
$िस&ी व समाधान िमळू शकते.

देशातील सवात मोठे महाका' समजले जाणार्या महाभारतात देखील पांडवांना जेPहा
बारा वषj वनवास व एक वष िवजनवास भोगावा लागला तेPहा पांडवांनी आप@या दुcयम
कौश@यां6या जोरावर ते एक वष िवराट राजा6या पदरी 'तीत के ले. गदायु&ात $वीण
असलेला भीम /या6या भोजन$ेमामुळेच चांगला आचारी देखील होता व ब@लवा6या >पात
/याने ते िस& क>न दाखिवले तर सkदयसlाYी mौपदी सkदयnपचारांिवषयी Yान
अस@यामुळे /या काळातील सुदfे णा राणीची Uयुटीिशअन हणून सैरंoी या नावाने
यश4वीपणे वावरली. भालाफे कत कु शल असले@या युिधिpराने आपण शकु नी6या
कपटामुळे हरलो असलो तरी Zुतातील कौश@य अंगी अस@याचे दाखवून Fदले आिण
धनुधारी अजुनाने नृ/या6या 4टेqसम^येही आपला नेम चूकत नस@याचेच राजकु मारी
उQरे चा नृ/य िशKक हणून वावरताना बृहhडे6या >पात िस& के ले.

पौरािणक कथांना बाजुला ठे वले तरी चालु काळातही मोहन आगाशे, िगरीश ओक व rीराम
लागू यां6यासारeया लोकांनी वैZकय 'वसायापेKाही अिभनयातून ने]दीपक यश
कमाव@याचे आपणांस Fदसून येत.े यापैक rीराम लागू यांना तर ऎनािसन6या जािहरातीत
काम के @यामुळे वैZकय 'वसायापासून /यां6या संघटनेने वंिचत के ले आहे तरी /यां6या
चEरताथावर यामुळे फरक पडलाच नाही. सलील अंकोला Nा Ftके टपटूला /या6या
दुखापतीमुळे खेळापासून मुकावे लागले तरी /याने अिभनयाuारे दूरदशनमािलकांम^ये
4वत:चे ब4तान बसिवले. बॆEर4टर जीना व जवाहरलाल नेह> हे राजकारणाइतके च
वFकलीत देखील यश4वी ठरले. ह@लीचे अनेक राजकारणी सु&ा वFकली 'वसायातील
पदवीधर असतात.

कधी कधी तर एखाZा 'ि(कडे इतक कौश@ये असतात आिण सगळीच इतक मह/वाची
असतात क कशाला दुcयम हणावे हा $Sच पडतो. गायक / अिभनेता हणून पEरिचत
असलेले 4व. rी. Fकशोरकु मार हे िततके च उQम गीतकार, संगीतकार, लेखक व Fद9दशकही
होते. अितशय यश4वी शाwY असलेले डॊ. ए.पी.जे अUदुल कलाम जगभर ओळखले गेले ते
भारताचे राxपती झा@यावर. /या पदाव>न िनवृQ झा@यावरही /यांनी आपली ओळख एक
िवuान $ा^यापका6या >पात जगापुढे ठे वलीय. Nा लोकांपाशी एका_न अिधक अंग[ा
पुढे काय?
अस@यामुळे Nांना आयुfयात कधीही ’पु काय?’ अशी िववंचना सतावणार नाही हे न.
आप@यासारeया सवसामा;य लोकांनी Nा $तीका/मक अंगठीचा एवढा मिहमा जाणून
घेत@यावर िनदान एकतरी अंगठी बाळगायला (खरं हणजे ओळखायला कारण आप@याकडे
ती असतेच पण आपण ित6याकडे लK देत नाही) हवीच, कोणास ठाऊक Fदवा कधी
हातातून िनसटेल तेPहा हातावर हात चोळत बसायची वेळ आलीच तर बोटात घM बसलेली
अंगठीच मदतीला धावून येईल ना?

You might also like