Vrat

You might also like

Download as pdf or txt
Download as pdf or txt
You are on page 1of 1

ग

ु वारया त उ यापना बल शंका समाधान

मागशीष महना आला क गुवारया ताची रे लचेल चालू


होते अ%यंत &'ेने व भ)ती भावाने महला हे त करतात. तस
पाह+यास या तास काह, शा-ीय आधार सापडत नाह,
कुठ+याह, पुराण1ंथात हे त सापडत नाह, याची खर, सुवात
ह १९६२ पासून सु झालेल, दसते असो यामागची महलांची
&'ा मह%वाची आहे &'े मळ
ु े फल<ा=ती ह होतच असते

या वष> शेवटया गुवार, एकादशी आ+याने अनेकांया मनात


संAम Bनमाण झाला आहे क त उ यापन कCDहा करावे तर,
त उ यापन हे शेवटया गुवार, Eहणजे ३० तारखेलाच करावे
व पुरण पोळी नैव य सु'ा दाखJवKयास काह,ह, हरकत नाह,
कारण उपवास हा दे वास नसून भ)तास असतो सव
ु ाLसनी
भोजन माM कोणी घालत असेल तर एकादशीस अOनदान वPय
अस+याने जेवणास दध
ु फळे व उपवासाचे पदाथ दे ऊन सुवाLसनी
भोजन करावे

You might also like