Swing Trading Premium Notes PDF

You might also like

Download as pdf or txt
Download as pdf or txt
You are on page 1of 7

Hallo Traders,

मी, Sarika Devidas Pawale


(NISM Certified Research Analyst)

ु चे SP Tradings Academy
स्वागत, करते तम
ु मध्ये. Congrats!!
च्या Community ग्रप

Trading करण्याअगोदर खालिि Notes नक्की Read करावे.

खालिि प्रकारे Capital चा Use करु शकता :


20k to 50k Capital
10 – 15k invest in 1-1 stock.
Invest in 2 stocks.

SL or Target पुर्ण झाले की Exit करावे.


15 – 20k invest in 1-1 stock.

50k to 1 lakh
Invest in 3 to 5 Stocks Max.
20 – 25k invest in 1-1 stock.
Sl or Target Exit Stocks Invest.
1 lakh to 5 lakh
Invest in 5 to 8 stocks
30 to 40k invest in 1-1 stock.

5 lakhs to 10 lakhs
Invest in 10 to 15 stocks
50k to 80k invest in 1 – 1 stock
-------------------------------------------------------------------------------

Stock बाय के ल्यावर खालिि Rules फॉिो करावे.


 2 days to 15 days max holding time असेल.
 3 to 5% Min Target Hold
 SL Max 4% असेल.
 SL हीट झाला तर Stock मधुन Exit करणे.
 Market मध्ये Time भेटत नसेल तर GTT Order Use करावे.
Main Videos :
How To Buy & Sell Shares:
1) https://youtu.be/ekMMEibhBpk?si=hLL-S7VF-GFRVKTK

How To Put GTT Order:


1) https://youtu.be/sfqWAcsyhGY?si=fksWVp4y6qLdRAsB

Swing Trading चे Basic माहिती नसेल तर खाललल


माहिती Read करावे..
SWING TRADING BASICS

ल्विंग ट्रे लिगिं म्हणजे काय -


 शेअर होल्डिंग च्या कालावधी-नसु ार ट्रेलडिंगचा प्रकार बदलत असतो..

 जेव्हा एखादा शेअर हा एका लदवशी घेऊन त्याच लदवशी लवकला जातो
त्याला इट्रिं ाडे ट्रेलडिंग असे म्हणतात.

 भारलतय शेअर बाजाराचा टाईम हा सोमवार ते शक्र


ु वार सकाळी 9.15 ते
दपु ारी 3.30 पयंतचा आहे..

 जेव्हा आपण एखादा शेअर हा 2 लदवस ते 1 मलहन्याच्या


कालावधीसाठी घेऊन हो्ड करतो, त्याला ल्विंग ट्रेलडिंग असे म्हणतात..

 ल्विंग ट्रेलडिंग करता शेअर लनवडताना चाटट वर 1 तास, व 1 लदवसाचा


टाईमफ्रेम लावावा..
 आपण जॉब करताना ही ल्विंग ट्रेलडिंग करुन पैसे कमवु शकतो..
ल्वग ट्रेलिगिं चे फायदे –

 इट्रिं ाडे ट्रेलडिंग मध्ये जे TARGET सेट के ले जाते ते त्या लदवशी लमळे लच
याचा काही भरवसा नसतो कारण, आप्याला प्रॉलिट झाला काय
लकिंवा लॉस झाला काय, इट्रिं ाडे मध्ये ठरले्या वेळेत ्टॉक लवकावा
लागतो.
 पण ल्विंग ट्रेलडिंग मध्ये असे नाही. ल्विंग ट्रेलडिंग मध्ये आपण ्टॉक चे पणू ट
पैसे भरून लडललव्हरी घेतलेली अस्यामळ ु े तो ्टॉक ठरावीक वेळेत
लवकण्याचे बिंधन नसते आलण आपण आपले टागेट पणू ट होईपयंत तो
्टॉक हो्ड करू शकता म्हणजे त्यामध्ये आपले टारगेट लमळण्याची
शक्यता इट्रिं ाडे च्या तल ु नेत लकती तरी पटींनी अलधक असते.

 इट्रिं ाडे मध्ये आपली एन्ट्री ऑडटर एलक्झक्यटु झा्यानिंतर आप्याला त्या
्टॉक वर कायम नजर ठे वावी लागते. जर आपण घेतलेला ्टॉक
आप्या लवरुद्ध लदशेने जाऊ लागला तर आपण टेन्शन मध्ये येतो.

 ल्वगिं ट्रेलडिंग मध्ये आप्याला ्टॉक वर नजर ठे वावी लागत नाही.


आपली बाय ऑडटर एलक्झक्यटु झा्यानिंतर आपण िक्त TARGET
साठी वाट पाहता, जरी माके ट खाली आले तरी जोपयंत आपण बाहेर
पडत नाही तोपयंत आप्याला लॉस होत नाही अशावेळी आपण
ऍव्हरे लजगिं करून तो ्टॉक हो्ड करू शकता आलण आप्या टागेट
लाच लवकू शकता.

 ल्वगिं ट्रेलडिंग मध्ये आप्याला UP TREND चा परु े परू िायदा घेता


येतो. उदाहरणाथट, जर एखादा ्टॉक बलु लश असेल तर तो बरे च
लदवसापिं यंत वर जाण्याची शक्यता असते अशावेळी आपण बल ु रन चा
परु े परू िायदा घेऊ शकता.
 जर एखाद्या ्टॉक मध्ये चागिं ली बातमी आली तरी तो ्टॉक बरे च
लदवस अपट्रेन्ड मध्ये राहतो आलण जर तो ्टॉक आपण घेऊन ठे वलेला
असेल तर त्यामध्ये आप्याला जबरद्त निा होण्याची शक्यता असते.

 जर ्टॉक माके टमध्ये आपण नवीन असाल तर ल्विंग ट्रेलडिंग


आप्यासाठी खपू च िायद्याचे ठरते कारण यामध्ये इट्रिं ाडे ट्रेलडिंग च्या
तलु नेत रर्क जवळपास नसते लकिंवा खपू कमी असते.
 त्यामळ
ु े जर आपण माके ट मध्ये नवीन असाल तर आपण ल्विंग ट्रेलडिंग
पासनू सरुु वात करण्याचा स्ला लदला जातो.
 जर आपण बँकेत पैसे ठे वले लकिंवा त्या पैशाचिं ी एिडी के ली तर
आप्याला वषाटला जा्तीत जा्त 5 ते 6 टक्के एवढाच व्याज दर
लमळतो,

 पण योग्य ्टॉक लनवडून जर त्यात ल्विंग ट्रेलडिंग के ले तर मलहन्याला


जवळपास 10 ते 20 टक्क्यापिं यंत आप्याला परतावा लमळू शकतो
म्हणनू च ल्विंग ट्रेलडिंग हे िायद्याचे ठरते.

ल्विंग ट्रेलिगिं ची लिम्पि ्ट्रॅटेजी आलण लटप्ि –

 ल्विंग ट्रेलडिंग साठी अगोदर 10 – 20 शेअसट ची वॉचलल्ट तयार करावी.

 शेअर हा 100 रु. ते 700 रु. मलधल लकमलतचा घ्यावा..


 लसलेक्ट के ले्या शेअसट मध्ये लवकली अ‍ॅन‍ॅलललसस करावे.

 त्यामध्ये टेलक्नकल अ‍ॅनलललसस म्हणजे, ( सपोटट रे लज्टिंस, ट्रेंडलाईस,िं


ईलडके
िं टसट – मलु वगिं अ‍ॅवरे ज आलण बॉललजिं र ब‍ॅन्ड चा वापर करावा.)
आलण ज्या शेअर मध्ये ब्रेकआऊट लदसेल त्या शेअर मध्ये बाईगिं एट्रिं ी
घ्यावी..

 50 डे मलु विंग अ‍ॅवरे ज इलिं डके टर चा वापर करुन ल्विंग ट्रेड शोधु शकता..
 ल्विंग ट्रेलडिंग करण्यासाठी 5,000 रु, पासनु चालु करु शकता.. ल्विंग ट्रेड
करताना कलमत कमी 10 शेअसट खरे दी करावे.
 शेअर घेत्यानिंतर ल्विंग ट्रेड शेअर ला 3% ्टॉप लॉस आलण 5%
टागेट लकिंवा 5% ्टॉप लॉस व 10% टागेट ठे ऊ शकतो..

10,000 रुपये वर ल्विंग ट्रेलिगिं किे करावे?

 10,000 रुपये आठवड्याला 2 शेअसट मध्ये ल्वगिं ट्रेड करावे.


5000 – 5000 रुपये. इविं े्ट करायचे..
 3% ्टॉप लॉस व 5% टागेट ठे वावे लकिंवा 5% ्टॉप लॉस व 10%
टागेट ठे वावे..
 एका शेअर मधनु एलक्जट झा्यावरच दसु याट शेअर मध्ये इविं ्े ट करावे..

!! धन्यवाद !!

You might also like