डि कंपोझर

You might also like

Download as pdf or txt
Download as pdf or txt
You are on page 1of 2

डि-कंपोझर

साडित्य-
वेस्ट डि कंपोजर ,२ डकलो गुळ,२०० डलटर क्षमतेचा प्लाडस्टक ड्रम डकंवा मातीचा रांजण
(कोणत्यािी धातच ू ा अडजबात नको), २०० डलटर पाणी (डवडिरीचे, बोअरचे अथवा नळाचे
यापैकी कुठलेिी चालेल)

कसे बनवावे-
ड्रममधे २०० डलटर पाणी टाकावे. त्यात वेस्ट डि कंपोजर बाटलीतील कल्चर व २ डकलो
गुळ टाकून लाकिी काठीने २ ते ५ डमडनट ढवळावे. यानंतर िे द्रावण स्वच्छ कापि अथवा
बारदानाने झाकावे. स्थाडनय वातावरण व तापमानानुसार िे द्रावण तयार िोण्यास ५ ते ७
डदवसाचा अवधी जरूरी आिे. यादरम्यान दररोज दोनदा िे द्रावण लाकिी काठीने २ ते ५
डमडनट ढवळावे. द्रावण बनवताना ड्रम सावलीत डकंवा उघि्यावर ठे वावे अशी कोणतीिी
ु ामुळे कािीसा तांबस
अट नािी. पडिल्या डदवशी द्रावणाचा रं ग त्यातील गळ ू डदसेल. तीन
डदवसानंतर िा रं ग कािीसा दुधाळ डदसू लागेल. ५ व्या डकंवा ७ व्या डदवशी द्रावणाचा रं ग
पण ू ण पणे दुधाळ डदसू लागेल. याचा अथण कल्चरमधील जीवाणू व एं झाइम्स द्रावणात पण ू ण पणे
डवकसीत झाले आिेत व द्रावण वापरण्यासाठी तयार आिे. िेच द्रावण डवरजन म्िणन ू
20डलटर एका ड्रम मधे टाकून त्यात 200डलटर पाणी व 2डकलो गुळ टाकुन वरील प्रमाणे
5-7 डदवसात तयार करा. अशा प्रकारे लाखो डलटर द्रावण तयार करता येते.

कसे वापरावे
जमीनीमधे
तयार झालेले २०० डलटर द्रावण १ एकरास डठबकद्वारे अथवा पाटपाण्याने द्यावे. यामुळे
जमीनीत सक्ष्ू मजीवाणू व गांिूळांची वाढ िोऊन जडमन सुडपक व भुसभुडशत बनते.
जमीनीतील सेंद्रीय पदाथाां चे अतीशीघ्र डवघटन िोऊन त्यांचे अन्नद्रव्यात रूपांतर िोते. िी
अन्नद्रव्ये डपकाच्या मुळांना सिजी ग्रिण करता येतात. परीणामी डपकांची वाढ जोमाने
िोते.
फवारणीसाठी
डपकांवर फवारणीसाठी १ डलटर पाण्यात ३०० डमली. या प्रमाणात वेस्ट डि कंपोजर द्रावण
डमसळून दर ८ ते १५ डदवसांनी फवारल्यास िानीकरक बरु शी व कीि यांचा उपद्रव िोत
नािी. या प्रमाणानुसार फवारणीच्या १५ डलटर क्षमतेच्या पंपात ४ ते ४.५ डलटर द्रावण
डमसळावे. आपल्या परीसरात िोणाऱ्या प्रादुभाण वाच्या तीव्रतेनुसार फवारणीचा काळ आपण
ठरवावा.

बीज प्रडियेसाठी
१ डलटर पाण्यात ३०० डमली. या प्रमाणात वेस्ट डि कंपोजर द्रावण डमसळून पेरणी आधी
डबयाण्यांवर डशंपिावे व अधाण तास सावलीत वाळवन ू पेरणी अथवा टोकण करावी. रोप
लावणी अगोदर त्याची मुळे या द्रावणात बि
ु वनू लागण करावी. यामुळे डबयाण्याचे व मुळांचे
जमीनीतील िानीकरक डवषाणू व बुरशी पासन ू बचाव िोतो.

शेणखत कुजवण्यासाठी कंपोस्ट बनडवण्यासाठी


अंदाजे १ टन शेणखताच्या डढगावर केवळ २० डलटर वेस्ट डि कंपोजर द्रावण डशंपिावे.
एक आठवि्यानंतर िा डढग पलटावा व त्यावर पुन: २० डलटर द्रावण डशंपिावे असे दर
आठवि्याला करत ४० डदवसात उत्तम प्रतीचे कुजलेले शेणखत तयार िोते ज्यामधे
ू ी संख्या अडधक आिे. शेणाऐवजी आपल्याकिील जमा केलेला
उपयुक्त सक्ष्ू म जीवाणंच
कािीकचरा डकंवा धान्य मळणीनंतर डनघालेला कोणत्यािी डपकाचा भुसा यावरिी अशीच
प्रडिया करून उत्तम प्रकारचे कंपोस्ट खत तयार करता येते.

मित्वाचे
एकदा तयार झालेया या द्रावणापासन ू आपण पुन: पुन: नवीन द्रावण तयार करू शकता.
यासाठी तयार द्रावणातन ू पिील्यांदा २० डलटर द्रावण डशल्लक ठे वन
ू त्यात २ डकलो गुळ
व १८० डलटर पाणी टाकून वरील प्रमाणेच कृती करावी. ५ ते ७ डदवसात तेवढ्याच
उपयुक्ततेचे द्रावण तयार िोईल. डकंवा तयार झालेल्या द्रावणातन ू नवीन २०० डलटर
क्षमतेच्या ५ ड्रम मधे प्रत्येकी २० डलटर द्रावण, २ डकलो गुळ व १८० डलटर पाणी टाकून
पुढील ५ ते ७ डदवसात आपणास १००० डलटर द्रावण तयार िोऊ शकते.

मािीती सऺकलन
आज्ञा कल्चर ब ॅ॑क
कृषीडमत्र – ज्ञानेश्वर वाघ
ASCI Organic Grower/ BSc Agri. Mo- 8888111437

You might also like