Download as pdf or txt
Download as pdf or txt
You are on page 1of 8

लिलिण्यासाठी सक्षम नसिेल्या लिवयाांग वयक्तींना

तयाांच्या मागणीप्रमाणे मिाराष्ट्र िोकसेवा आयोग व


इतर सवव ततसम स्पर्धा परीक्षेसाठी िेखलनक व इतर
सोयी-सविती उपिब्र्ध करुन िे णेबाबत.

मिाराष्ट्र शासन
सामालिक न्याय व लवशेष सिाय्य लवभाग
शासन पलरपत्रक क्रमाांक :- लिवयाांग 2019/प्र.क्र.200/लि. क. 2
मािाम कामा मागव, िु तातमा रािगुरु चौक,
मांत्रािय, मुांबई 400 032.
लिनाांक:- 05 ऑक्टोबर, 2021.
वाचा:-
(1) लिवयाांग वयक्ती िक्क अलर्धलनयम, 2016
(2) केंद्र शासनाच्या सामालिक न्याय व सबळीकरण मांत्राियाचे कायाियीन ज्ञापन क्रमाांक 34-
02/2015-डीडी-तीन, लि.29.08.2018
प्रस्तावना :-
लिवयाांग वयक्ती िक्क अलर्धलनयम, 2016 नुसार लिवयाांग वयक्तींना शािेय, मिालव्ाियीन, परवव
प्रवेश परीक्षा तसेच स्पर्धा परीक्षेसाठी िेखलनक उपिब्र्ध करुन िेणे आवश्यक आिे. तथालप अशा सरचना
सांबांर्धीत प्रालर्धकाऱयाांना वेळोवेळी िे ऊनिी लिवयाांग वयक्तींना िेखलनक उपिब्र्ध करुन िे ताना समस्या
लनमाण िोत असल्याचे लनिशवनास आिे आिे. तयाचप्रमाणे केंद्र शासनाच्या लि.29.08.2018 च्या
कायाियीन आिे शाांच्या अनुषांगाने सामालिक न्याय लवभागातीि लि.18.03.2014 च्या पलरपत्रकामध्ये
सुर्धारणा करणे आवश्यक असल्याचे तसेच मिाराष्ट्र िोकसेवा आयोगाने वेळोवेळी केिेल्या लवनांतीच्या
अनुषांगाने लवचार करुन उपरोक्त लि.18.03.2014 चे पलरपत्रक अलर्धक्रलमत करुन नवयाने सुर्धारीत
पलरपत्रक लनगवलमत करण्याची बाब शासनाच्या लवचारार्धीन िोती.

शासन पलरपत्रक:-
केंद्र शासनाने लि.29.08.2018 नुसार िक्षणीय (Benchmark) लिवयाांग वयक्तींच्याबाबत िेखी
परीक्षा घेण्याबाबतची सुर्धालरत मागविर्शशका लनगवलमत केिी आिे . तयाच र्धतीवर, केंद्र शासनाची
मागविर्शशका स्स्वकृत करुन मिाराष्ट्र शासनातर्फे घेण्यात येणाऱया मिाराष्ट्र राज्य िोकसेवा व इतर सवव
ततसम स्पर्धा परीक्षा याांचेकलरता िक्षणीय (Benchmark) लिवयाांग वयक्तींच्याबाबत िेखी परीक्षा
घेण्याबाबतची मागविर्शशका खािीिप्रमाणे सुलचत करण्यात येत आिे.

1. सिर मागविर्शशकेस “िक्षणीय (Benchmark) लिवयाांग वयक्तींच्याबाबत िेखी परीक्षा


घेण्याबाबतची मागविर्शशका, 2021” असे सांबोर्धण्यात यावे.
2. तांत्रज्ञानामध्ये झािेिी सुर्धारणा िक्षात घेऊन िक्षणीय (Benchmark) लिवयाांग वयक्तींकलरता
नवीन मागव खुिे असल्याचे लवचारात घेता, िक्षणीय (Benchmark) लिवयाांगतव असिेल्या
वयक्तींना इतराांसोबत समान स्तरावर िेखी परीक्षा िेण्याबाबतची सांपरणव िे शभरात एकसारखी व
वयापक मागविर्शशका असण्याबाबतचे र्धोरण असणे आवश्यक आिे . लवशेष गरिा असणाऱया
शासन पलरपत्रक क्रमाांकः लिवयाांग 2019/प्र.क्र.200/लि. क. 2

वयक्तीनुरुप लवलशष्ट्ट गरिाांचा समावेश करण्याच्या दृष्ट्टीने र्धोरणामध्ये िवलचकता असण्याची


आवश्यकता आिे.
3. लनयलमत िेखी परीक्षा व स्पर्धा परीक्षा याांच्याकलरता स्वतांत्र लनकष असण्याची गरि नािी.
4. िक्षणीय लिवयाांगतव असिेल्या पलरक्षाथी याांना स्पर्धा परीक्षेस बसताना िेखनाची अडचण तसेच
िेखनाची गती कमी असल्यास तयाांनी केिेल्या मागणीनुसार लिवयाांग वयक्ती िक्क अलर्धलनयम,
2016 मर्धीि किम 2 (आर) नुसार िक्षणीय (Benchmark) लिवयाांग वयक्तींच्या वगववारीमर्धीि
अांर्धतव / शारीलरक लिवयाांगतव (िोन्िी िात बालर्धत / नसिेिे) / मेंिरचा पक्षाघात असिेल्या लिवयाांग
पलरक्षाथींना िेखलनक / वाचक / प्रयोगशाळा सिाय्यक याांची सुलवर्धा उपिब्र्ध करुन ्ावयाची
आिे .
िक्षणीय (Benchmark) लिवयाांगतव असिेल्या इतर प्रकाराांतीि लिवयाांग पलरक्षाथींच्या
बाबतीत, सांबांलर्धत लिवयाांग वयक्तीने िेखलनक / वाचक / प्रयोगशाळा सिाय्यक पुरलवणे आवश्यक
असल्याचे शासकीय रुग्णाियातीि मुख्य वै्कीय अलर्धकारी/लिल्िा शल्य लचलकतसक/
वै्कीय अलर्धक्षक याांनी प्रमालणत केिेिे लवलित नमुन्यातीि (Appendix-I) प्रमाणपत्र सािर
केल्यानांतर सिर लिवयाांग पलरक्षाथीस गरि व आवश्यकतेनुसार परीक्षा िे ताना िेखलनक / वाचक
/प्रयोगशाळा सिाय्यक लनयुक्त करण्यास परवानगी िे ण्यात यावी.
5. परीक्षा िे णारा िक्षणीय (Benchmark) लिवयाांगतव असिेिा पलरक्षाथी आपल्या सद्सलिवेक
बुध्िीने िेखलनक / वाचक / प्रयोगशाळा सिाय्यक याांची लनवड करेि अथवा परीक्षा मांडळाकडे
याबाबतची लवनांती करेि. परीक्षेच्या आवश्यकतेनुसार परीक्षा मांडळ लिल्िा स्तरावर, लवभागीय
स्तरावर व राज्य स्तरावर िेखलनक / वाचक / प्रयोगशाळा सिाय्यक याांची यािी तयार ठे वतीि.
अशा उिािरणाांत, िक्षणीय (Benchmark) लिवयाांगतव असिेल्या पलरक्षाथी उमेिवारास परीक्षा
मांडळातर्फे उपिब्र्ध करुन िे ण्यात आिेल्या िेखलनक / वाचक / प्रयोगशाळा सिाय्यक याांस
परीक्षेपरवी िोन लिवस अगोिर भेटरन सिर िेखलनक / वाचक / प्रयोगशाळा सिाय्यक स्वत:साठी
सुयोग्य आिेत याबाबतची पडताळणी करण्याची सांर्धी िे ण्यात यावी.
6. परीक्षा मांडळाने उपिब्र्ध करुन लििेल्या िेखलनक / वाचक / प्रयोगशाळा सिाय्यक याांची
शैक्षलणक पात्रता सिर परीक्षेकलरता असिेल्या लकमान शैक्षलणक पात्रतेपेक्षा कमी
असल्याबाबतची तसेच सिर िेखलनक / वाचक / प्रयोगशाळा सिाय्यक याांची शैक्षलणक पात्रता
इ.10 वी ककवा तयापेक्षा िास्त असल्याबाबतची खात्री करावी.
सांबांलर्धत िक्षणीय (Benchmark) लिवयाांगतव पलरक्षाथी उमेिवारास स्वत: िेखलनक/
वाचक/प्रयोगशाळा सिाय्यक याची वयवस्था करण्यास मान्यता लििी असल्यास अशा
पलरस्स्थतीमध्ये िेखलनक / वाचक / प्रयोगशाळा सिाय्यक याांची शैक्षलणक पात्रता सिर
परीक्षेकलरता असिेल्या लकमान शैक्षलणक पात्रतेपेक्षा कमी असावी आलण उमेिवाराच्या शैक्षलणक
पात्रतेपेक्षा एका टप्पप्पयाने कमी असावी. िक्षणीय (Benchmark) लिवयाांगतव असिेल्या पलरक्षाथी
उमेिवाराने लवलित नमुन्यात (Appendix-II) िेखलनक / वाचक / प्रयोगशाळा सिाय्यक याांची
मालिती परीक्षा मांडळाकडे ्ावी.
7. िेखलनकाची मित घेणाऱया उमेिवाराांकरीता लवशेष सरचना:-
7.1 लिवयाांग उमेिवार प्रश्नपलत्रकेतीि प्रश्न वाचण्यास आलण/अथवा उत्तरे लििीण्यास सक्षम
नसल्याच्या कारणास्तव तयास िेखलनकाची मित अनुज्ञय
े आिे. यास्तव, िेखलनकाने लिवयाांग

पृष्ट्ठ 8 पैकी 2
शासन पलरपत्रक क्रमाांकः लिवयाांग 2019/प्र.क्र.200/लि. क. 2

उमेिवारास केवळ प्रश्न वाचण्यास तसेच उमेिवाराने उत्तर छायाांलकत करण्यास/लििीण्यास


मित करणे अपेलक्षत आिे.
7.2 िेखलनकाने प्रश्न वाचरन िाखवल्यानांतर उमेिवाराने साांलगतिेिे उत्तरच लविीत लठकाणी
छायाांलकत करणे/लििीणे अपेलक्षत आिे. उत्तराच्या लनवडीबाबत िेखलनकाने कोणतयािी प्रकारे
िस्तक्षेप /मागविशवन/सरचना करू नये. तसेच परीक्षा मांडळाने प्रतयेकी 5 उमेिवाराांकरीता
(िेखलनकासि) एक समवेक्षक या प्रमाणात समवेक्षकाची नेमणुक करुन उमेिवाराने साांलगतिेिे
उत्तरच िेखलनकाने लविीत लठकाणी छायाांलकत/लिलििेिे आिे याची खातरिमा करावी.
7.3 िेखलनकाने परीक्षा कािावर्धीत प्रश्नोत्तराबाबत अथवा इतर कोणतयािी लवषयी उमेिवाराांशी
चचा/गप्पपा करु नयेत. तसेच इतर िेखलनक/उमेिवार याांच्याशी बोिर नये.
7.4 लिवयाांग उमेिवार व िेखलनक याांना परीक्षाांचे सवव लनयम /सरचना िशाच्या तसे िागर
असतीि.
7.5 उमेिवाराने स्वत: वयवस्था केिेल्या िेखलनकाच्या गैरवतवनाची िबाबिारी सांबांर्धीत
उमेिवाराची रािीि. तसचे िेखलनक व उमेिवार याांच्यामर्धीि सांभाषणामुळे परीक्षेची शाांतता
कोणतयािी प्रकारे भांग िोणार नािी अथवा इतर उमेिवाराांची एकाग्रता भांग िोणार नािी, याची
िक्षता घेण्याची िबाबिारी सांबांर्धीत उमेिवाराची रािीि.
8. आपतकािीन पलरस्स्थतीमध्ये परीक्षा सुरु िोण्याच्या ऐनवेळी िेखलनक / वाचक / प्रयोगशाळा
सिाय्यक याांच्या बििणेबाबत िवलचकता असावी. वेगवेगळ्या लवषयाच्या पेपरसाठी
मुख्यतवेकरुन भाषालवषयक पेपरसाठी वेगवेगळे िेखलनक / वाचक / प्रयोगशाळा सिाय्यक
लनयुक्त करण्याची सांबांलर्धत िक्षणीय (Benchmark) लिवयाांगतव पलरक्षाथी उमेिवारास परवानगी
रािीि. तथालप एका लवषयाकलरता एकच िेखलनक / वाचक / प्रयोगशाळा सिाय्यक वापरता
येईि.
9. परीक्षेचे माध्यम (उिा. सववसार्धारण / ब्रेि लिपी / सांगणकािारे / ध्वनीमुद्रण / ठळक व मोठ्या
अक्षरातीि प्रती) स्स्वकारण्याचा पयाय सांबांलर्धत िक्षणीय (Benchmark) लिवयाांगतव पलरक्षाथी
उमेिवारास उपिब्र्ध करावा िेणेकरुन परीक्षा मांडळास सुिभलरतया तांत्रज्ञानाचा वापर करुन
परीक्षा पेपरचे रुपाांतर मोठ्या व ठळक अक्षरातीि प्रतीमध्ये / ई-टे स्ट / ब्रेि लिपी / ब्रेि
मिकुराचे रुपाांतर इांग्रिी व प्रािे लशक भाषाांमध्ये करणे सोईचे िोईि.
10. सांबांलर्धत िक्षणीय (Benchmark) लिवयाांगतव पलरक्षाथी उमेिवारास सांगणकीय प्रणािीिारे परीक्षा
िे ण्याची मुभा िे ण्यात आिी असल्यास अशा पलरस्स्थतीत सांबांलर्धत िक्षणीय (Benchmark)
लिवयाांगतव पलरक्षाथी उमेिवारास परीक्षेच्या एक लिवस अगोिर सांबांलर्धत सांगणकीय प्रणािीची
पािणी व तपासणी करण्याची परवानगी िे ण्यात यावी. िेणे करुन तयािा िर सांगणक प्रणािी
िाताळणी करण्यामध्ये कािी समस्या असतीि तर तयाचे लनराकरण तयास करता येईि. परांतर
स्वत:चा सांगणक/िॅपटॉप परीक्षेस वापरण्याची परवानगी िे ण्यात येऊ नये. तरीिे खीि, िक्षणीय
(Benchmark) लिवयाांगतव असिेल्या वयक्तींकलरता लिवयाांग-स्नेिी व वैलशष्ट्टयपरणवलरतया
बनलवण्यात आिेिे की-बोडव , माऊस अशी उपकरणे वापरण्यास परवानगी रािीि.
11. िेखलनक / वाचक / प्रयोगशाळा सिाय्यक पुरलवण्याची प्रलक्रया सुिभ असावी तसेच सिर
प्रलक्रयेसाठी आवश्यक असिेल्या मालितीची नोंि परीक्षेचा अिव भरण्याच्या वेळी घेण्यात यावी.
परीक्षा मांडळाने िक्षणीय (Benchmark) लिवयाांगतव असिेल्या वयक्तीने मागणी केल्यानुसार

पृष्ट्ठ 8 पैकी 3
शासन पलरपत्रक क्रमाांकः लिवयाांग 2019/प्र.क्र.200/लि. क. 2

परीक्षेचे माध्यम तसेच लिवयाांग वयक्तीसाठी सुयोग्य अशी बैठक वयवस्था पुरलविेबाबत खात्री
करावी.
12. कोणतयािी लठकाणच्या सक्षम प्रालर्धकरणाने लनगवलमत केिेल्या लिवयाांगतवाच्या प्रमाणपत्राचा
स्स्वकार िे शभरात करण्यात यावा.
13. िक्षणीय (Benchmark) लिवयाांगतव असिेल्या वयक्तींना िे ण्यात येणाऱया िािा वेळेबाबत
स्स्स्थतीत प्रचलित असिेिा “शब्ि,“परीक्षेकलरता िािा वेळ/अलतलरक्त वेळ” याऐविी
“भरपाई वेळ” असा बििण्यात यावा. तसेच िेखलनक / वाचक / प्रयोगशाळा सिाय्यक
वापरण्यास परवानगी िे ण्यात आिेल्या िक्षणीय (Benchmark) लिवयाांगतव असिेल्या वयक्तींना
िे ण्यात येणारा सिरचा भरपाई वेळ िा प्रलत तास वीस लमलनटे यापेक्षा कमी नसावा. िक्षणीय
(Benchmark) लिवयाांगतव असिेल्या सवव पलरक्षाथींना िेखलनक / वाचक / प्रयोगशाळा सिाय्यक
वापरण्यास परवानगी िे ण्यात आिेिी नसिी तरी अशा परीक्षाथींना भरपाई वेळ िा तीन
तासामागे एक तास अलर्धक याप्रमाणे िे ण्यात यावा. िर परीक्षेचा वेळ एक तासापेक्षा कमी
असल्यास भरपाई वेळ िा तया प्रमाणात (pro-rata basis) िे ण्यात यावा. तथालप सिर वेळ िा
पाच लमलनटाांपेक्षा कमी नसावा व पाच लमलनटाांच्या पटीत सिर वेळ िे ण्यात यावा.
14.िक्षणीय (Benchmark) लिवयाांगतव असिेल्या पलरक्षाथी उमेिवारास परीक्षेसाठी आवश्यक
असणारी सिाय्यक उपकरणे िसे बोिणारा कॅिक्युिेटर (ज्या परीक्षापध्ितीत कॅिक्युिेटर
वापरण्याची परवानगी आिे अशा बाबतीत), टे िर फ्रेम, ॲबॅकस, ब्रेि पाटी, भरलमतीय कीट, ब्रेि
मोिमाप पट्टी, सुसांवािवर्धवक उपकरणे िसे की कम्युलनकेशन चाटव , इिेक्रॉलनक उपकरणे, इ.
आवश्यकतेनुसार वापरण्याची परवानगी असावी.
15. परीक्षेच्या वेळी िोणारा उमेिवाराचा सांभ्रम व गोंर्धळ टाळण्यासाठी परीक्षेपरवी योग्य अशी स्वतांत्र
बैठक वयवस्था (प्रार्धान्याने तळमिल्यावर) िक्षणीय (Benchmark) लिवयाांगतव असिेल्या
पलरक्षाथींसाठी करण्यात यावी. उमेिवारास प्रश्नपलत्रका लिल्याच्या वेळेची नोंि अचरकपणे
घेतल्याबाबतची तसेच तयाांना वेळेवर पुरवणी पलत्रका पुरलवण्यात आल्याबाबतची खात्री करावी.
16. परीक्षा मांडळ शक्यतेनुसार वाचनसालितय ब्रेि लिपीमध्ये पुरवेि ककवा ई-टे स्ट ककवा सांगणक
ज्याच्यामध्ये सुयोग्य असे स्क्रीन लरडींगचे सॉफ्टवेअर सांिग्न करुन तयाचा वापर खुिी पुस्तक
परीक्षा (Open Book Exam) घेण्याच्यादृष्ट्टीने करेि. तयाचप्रमाणे ऑनिाईन परीक्षा िी िक्षणीय
(Benchmark) लिवयाांगतव असिेल्या पलरक्षाथींसाठी वापरास सुगम्य असावी. उिा. वेबसाईट,
प्रश्नपलत्रका व इतर अभ्यास सालितय िे आांतरराष्ट्रीय मानकाांनुसार प्रमालणत व सुगम्य असावेत.
17. ज्याप्रमाणे स्स्स्थतीतीि र्धोरणानुसार अांर्ध पलरक्षाथींना आकृती व आिेखाऐविी इतर
वैकस्ल्पक प्रश्न उपिब्र्ध करुन िे ण्यात येतात तयाचप्रमाणे िक्षणीय (Benchmark) लिवयाांगतव
असिेल्या कणवबर्धीर पलरक्षाथींसाठी वणवनातमक प्रश्नाांऐविी इतर वैकस्ल्पक प्रश्न उपिब्र्ध िे ण्यात
यावेत.
18. शक्यतोवर सवव लिवयाांग पलरक्षाथींच्या परीक्षा या तळमिल्यावर घेण्यात यावयात. तसेच परीक्षा
केंद्रे िी लिवयाांग वयक्तींनी वापरण्याच्या दृष्ट्टीने सुिभ व सुगम्य असावीत.

2. सिर शासन पलरपत्रक सांबांर्धीत मांत्राियीन लवभागाांनी आपल्या लनयांत्रणाखािीि सवव लवभाग
प्रमुख, प्रािे लशक लवभाग प्रमुख व कायािय प्रमुख तसेच मिामांडळे , नगरपालिका, मिानगरपालिका,

पृष्ट्ठ 8 पैकी 4
शासन पलरपत्रक क्रमाांकः लिवयाांग 2019/प्र.क्र.200/लि. क. 2

लिल्िा पलरषिा, मांडळे , सावविलनक उपक्रम व सवव प्रकारच्या शैक्षलणक सांस्था याांच्या तसेच शािेय लशक्षण
व क्रीडा लवभाग, उच्च व तांत्र लशक्षण लवभाग, कृषी, पशुसांवर्धवन,िु ग्र्धलवकास व मतस्यवयवसाय लवभाग,
वै्कीय लशक्षण व औषर्धी द्रवये लवभाग, सावविलनक आरोग्य लवभाग तसेच आयुक्त, समाि कल्याण,
आयुक्त, लिवयाांग कल्याण, व सांचािक (बिु िन कल्याण लवकास लवभाग) याांनी तयाांच्या लनयांत्रणाखािीि
शैक्षलणक व सवव प्रकारच्या सांस्था याांना तातडीने पाठवावे आलण वरीि सरचनाांचे तांतोतांत पािन
करण्याच्या सरचना तयाांना ्ावयात, असेिी आिे श िे ण्यात येत आिे.
3. सिर शासन पलरपत्रक मिाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या सांकेतस्थळावर
उपिब्र्ध करुन करण्यात आिेिे असुन तयाचा सांकेताांक क्र. 202110051504462322 असा आिे. िे
पलरपत्रक लडिीटि स्वाक्षरीने साक्षाांलकत करुन काढण्यात येत आिे.
मिाराष्ट्राचे राज्यपाि याांच्या आिे शानुसार व नावाने.
Digitally signed by DINESH RAMCHANDRA
DINESH DINGLE
DN: CN = DINESH RAMCHANDRA DINGLE, C =
RAMCHANDRA IN, S = Maharashtra, O = GOVERNMENT OF
MAHARASHTRA, OU = SOCIAL JUSTICE AND
DINGLE SPECIAL ASSISTANCE DEPARTMENT
Date: 2021.10.05 15:08:22 +05'30'

( लि. रा. कडगळे )


सि सलचव, मिाराष्ट्र शासन
प्रलत:-
1. मा. राज्यपाि याांचे सलचव, रािभवन, मिबार लिि,मुांबई.
2. मा. मुख्यमांत्री याांचे प्रर्धान सलचव, मांत्रािय मुांबई.
3. मा. उपमुख्यमांत्री याांचे सलचव, मांत्रािय मुांबई.
4. सवव मांत्री/राज्यमांत्री, याांचे खािगी सलचव, मांत्रािय, मुांबई
5. मा. लवरोर्धी पक्ष नेता, लवर्धानसभा/लवर्धान पलरषि, लवर्धानमांडळ, मुांबई.
6. मा. मुख्य सलचव, मांत्रािय, मुांबई.
7. अ.मु.स/प्र.स./सलचव, सवव मांत्राियीन लवभाग, मुांबई
8. प्रर्धान सलचव, मिाराष्ट्र लवर्धानमांडळ सलचवािय, लवर्धान भवन, मुांबई
9. सलचव, मिाराष्ट्र िोकसेवा आयोग, मुांबई
10. सवव लवभागीय आयुक्त, मिसरि लवभाग,
11. आयुक्त, लिवयाांग कल्याण, आयुक्तािय, पुणे
12. आयुक्त, समाि कल्याण, मिाराष्ट्र राज्य, पुणे.
13. आयुक्त, सवव मिानगरपालिका,
14. सवव लिल्िालर्धकारी,
15. सवव मुख्य कायवकारी अलर्धकारी, लिल्िा पलरषि,
16. मिासांचािक, मालिती व िनसांपकव, मांत्रािय, मुांबई
17. मिािेखापाि, मिाराष्ट्र-1/2 (िेखापरीक्षा), मुांबई/नागपरर
18. मिािेखापाि, मिाराष्ट्र-1/2 (िेखा व अनुज्ञय
े ता), मुांबई/नागपरर
19. सवव प्रािे लशक उपायुक्त,समाि कल्याण,
20. सवव सिाय्यक आयुक्त, समाि कल्याण,

पृष्ट्ठ 8 पैकी 5
शासन पलरपत्रक क्रमाांकः लिवयाांग 2019/प्र.क्र.200/लि. क. 2

21. सवव लिल्िा समाि कल्याण अलर्धकारी, लिल्िा पलरषि.


22. अलर्धिान व िेखा अलर्धकारी, मुांबई
23. लनवासी िेखा परीक्षा अलर्धकारी, मुांबई
24. सवव लिल्िा कोषागार अलर्धकारी,
25. सवव कायासने,सामालिक न्याय व लवशेष सिाय्य लवभाग, मांत्रािय, मुांबई
26. लनवड नस्ती, लिवयाांग कल्याण-2.

पृष्ट्ठ 8 पैकी 6
शासन पलरपत्रक क्रमाांकः लिवयाांग 2019/प्र.क्र.200/लि. क. 2

APPENDIX - I

Certificate regarding physical limitation in an examinee to write


This is to certify that, I have examined Mr/Ms/Mrs …………………………………………………………(Name
of the Candidate with disability), a person with …………………………………………………………… (Nature and
percentage of disability as mentioned in the certificate of disability), S/o/D/o…………………………………………,
a resident of …………………………………………………………………………………………(Village/District/State) and to state
that he/she has physical limitation which hampers his/her writing capabilities owing to his/her disability.

Signature

Chief Medical Officer/Civil Surgeon/Medical Superintendent of

a Government health care institute

Name and Designation

Name of Government Hospital/Health Care Centre with Seal

Place:-

Date:-

Note:- Certificate should be given by a specialist of the relevant stream/disability (eg. Visual impairment –
Ophthalmologist, Locomotor disability – Orthopaedic specialist/PMR).

पृष्ट्ठ 8 पैकी 7
शासन पलरपत्रक क्रमाांकः लिवयाांग 2019/प्र.क्र.200/लि. क. 2

APPENDIX - II

Letter of Undertaking for Using Own Scribe


I……………………………………………………………………, a candidate with …………………………….......(Name of
the disability) appearing for the ………………………………………..................................................(Name of the
examination) bearing Roll No………………..at………………………………………………………………………………(Name of
the Sub-Centre) in the District……………………………, Maharashtra. My qualification is………………………………….

I do hereby state that………………………………………………………… (Name of the Scribe) will provide the


service of Scribe/Reader/Lab Assistant for the undersigned for taking the aforesaid examination.

I do hereby undertake that his qualification is …………………………………………………In case, if it is found


that scribe's qualification is not as declared by the undersigned or is equal to or higher than my
qualification or if found to be more than or equal to the minimum qualification criteria of the examination.
I shall forfeit my right to the post and claims relating thereto.

(Signature of the candidate with Disability)

Place:-

Date:-

पृष्ट्ठ 8 पैकी 8

You might also like