Download as docx, pdf, or txt
Download as docx, pdf, or txt
You are on page 1of 9

Title: " Exploring the Life and Times of Chhatrapati Shivaji Maharaj"

Course Overview: Join Shivaji University, Kolhapur in commemorating the 350th anniversary
of the Rajyabhishek (coronation) of the legendary Chhatrapati Shivaji Maharaj with a
groundbreaking Massive Open Online Course (MOOC) exploring his remarkable life,
achievements, and the profound impact he made on Indian history. This course explores the
unparalleled personality and strategic brilliance of Shivaji Maharaj, whose resilience and
visionary leadership led to the establishment of Maratha Swarajya amidst tumultuous times,
countering imperial regimes and fostering a legacy that reverberates through history.

Course Objectives:

1. Background of the Rise of Maratha Power : Explore the historical foundations that gave
rise to Maratha power, examining the socio-political environment and the conditions that shaped
Shivaji Maharaj's aspirations.

2. Ideology of Maratha Swarajya :Explore the concept and ideological foundation of Maratha
Swarajya, explaining its various dimensions and the vision that drove its formation.

3. Contributions of Shahajiraje and Jijabai: Understand the pivotal roles of Shivaji


Maharaj's father, Shahajiraje, and mother, Jijabai, in laying the foundations for the establishment
of Maratha power.

4. Struggles against Adilshahi and Mughals: Gain detailed insights into Shivaji Maharaj's
heroic struggles against the Adilshahi and Mughal powers, exploring his military strategies and
political maneuvers under adverse conditions.

5. Foreign Relations: Explore Shivaji Maharaj's relationships with foreign powers such as the
British, Portuguese, Dutch and Siddhis, uncovering the diplomatic complexities and implications
of these interactions.

6. Significance of Coronation: Investigate the historical significance and impact of Shivaji


Maharaj's coronation, examining its symbolic importance in the context of Indian history.

7. Civil, Military, and Judicial Administration: Gain an understanding of the administrative


structures during Shivaji Maharaj's reign, including civil governance, military organization, and
the judicial system he instituted.
8. Social and Village Structures: Explore the social fabric and village structures of the Shivaji
era, shedding light on the societal dynamics and administrative setups.

9. Economic Aspects: Examine agriculture, industry, trade, and currency systems prevalent
during Shivaji Maharaj's reign, understanding their role in the Maratha empire's sustenance.

10. Military and Naval Administration: Explore the nature and characteristics of the army,
forts, and naval administration during Shivaji Maharaj's rule, understanding their strategic
significance.

11. Religious and Policy towards women: Investigate Shivaji Maharaj's policies regarding
religious tolerance and the treatment of women, highlighting his progressive and inclusive
approach in governance.

This MOOC endeavors to provide a comprehensive understanding of the extraordinary life and
work of Chhatrapati Shivaji Maharaj, shedding light on his leadership, vision, administrative
prowess, and the enduring legacy he left behind.
Chapter: 1: The Pre Shivshahi Period : Social and Political Conditions
● Pre Shivshahi Period

● Social Condition

● Political Condition
Chapter 2: Shivaji Maharaj: Background and Political Achievement

● Background

● Malojiraje Bhosale, Shahajiraje Bhosale and Rajmata Jijabai

● Birth of Chhatrapati Shivajiraje, childhood and education

● Political achievements
Chapter: 3 Establishment and Concept of Swarajya

● Concept of Swarajya and its establishment

● Swarajya- a political system with a human face


● Swarajya- Ideological foundation and various dimensions
Chapter 4: Making and Progress of Swarajya

● Stages in the making of Swarajya

● Conflict with indigenous powers: Adilshahi and Mughal

● Important events and milestones in the life of Shivaji Maharaj

● Creation of Navy, relations with foreign powers and multifaceted conflicts in Swarajya
Chapter 5: Events that strengthened and transformed Swarajya

● Javali expedition, and Afzalkhan episode

● Siddhi Johar and siege of Panhala, Escape of Shivaji Maharaj

● Attack on Shahistekhan and attack on Surat

● Campaign of Mirza Raja Jaisingh and Treaty of Purandhar, Agra Visit, imprisonment and
escape
Chapter 6: Contemporary relevance of Chhatrapati Shivaji Maharaja’s Policies

● Agriculture and environment-land measurement, taxation, forest and water conservation,


reforms, etc.
● Currency system – Shivrai, Rupaya, Hon and economic transactions etc.

● Religious - Harmony of all religions, Progressive thought and actions , Forthright


position regarding Jizya tax
● Policy towards women- dignity and safety etc.

References :-
1. English Records on Shivaji (1959-1682), Shiva Charatira Karyalaya, Poona, 1931.
2. Gordon, Stewart, The Marathas 1600-1818, Cambridge University Press, 1993.
3. Khafi Khan Muhammad Hashim, Muntakkhab-ul-lubab in The History of India as Told
by Its Own Historians , Vol. 7 , Elliot and Dowson (eds.), Second Edition, Calcutta,
1952.
4. Kulkarni, A. R., The Marathas, Diamond Publications, 2008.
5. Kulkarni, A. R. Medieval Maratha Country, Diamond Publications, 2008.
6. Pagdi, Setumadhava Rao, Shivaji, National Book Trust, India, 1993.
7. Patwardhan R. P., and H.G. Rawlinson, Source Book of Maratha History- to the Death of
Shivaji, Vol.1, Bombay, 1929
8. Ranade, M. G. Rise of the Maratha Power (Classic Reprint), Publications Division
Ministry of Information & Broadcasting (ebook), 2017
9. Sarkar, Jadunath, Shivaji and His Times, Orient Blackswan, 1992.
शिर्षक: छत्रपती शिवाजी महाराज जीवन परिचय
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्धापन दिनानिमित्त शिवाजी विद्यापीठाने त्यांचे जीवन,
कर्तृत्व आणि इतिहासाचा वेध घेणारा मॅसिव्ह ओपन ऑनलाइन कोर्स (Mooc) तयार के ला आहे. शिवाजी महाराजांच्या
अतुलनीय व्यक्तिमत्त्वाचा आणि प्रतिभेचा वेध या अभ्यासक्रमात घेण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या
दूरदर्शी नेतृत्वामुळे अतिशय खडतर काळात मराठा स्वराज्याची स्थापना झाली. त्यांनी साम्राज्यवादी राजवटींना प्रतिकार
के ला गेला. लाेककल्याणकारी असे स्वत:चे राज्य स्थापन करता आले. महाराजांचे हे राज्य म्हणजे जगासमोरील एक
आदर्श हाेता. शिवाजी महाराजांनी आपल्याला दिलेल्या वारसाचा आजही इतिहासात प्रतिध्वनी उमटवत आहे.

अभ्यासक्रमाचे उद्देश:

१. मराठा सत्तेच्या उदयाची पार्श्वभूमी : मराठा सत्तेचा उदय आणि उदयास कारणीभूत ठरलेल्या ऐतिहासिक घटनांचा शोध
घेणे, तत्कालीन सामाजिक-राजकीय स्थिती आणि शिवाजी महाराजांच्या महत्त्वाकांक्षेला आकार देणाऱ्या परिस्थितीचा
शोध घेणे.

२. मराठा स्वराज्याची विचारधारा : मराठा स्वराज्याची संकल्पना व वैचारिक आधाराचे परीक्षण करणे, त्याचे बहुविध
आयाम आणि त्याच्या निर्मितीस चालना देणारी दृष्टी स्पष्ट करणे.

३. शहाजीराजे आणि जिजाबाई यांचे योगदान : मराठा सत्तेच्या स्थापनेचा पाया रचण्यात शिवाजी महाराजांचे वडील
शहाजीराजे आणि आई जिजाबाई यांची महत्त्वाची भूमिका समजून घेणे.

४. आदिलशाही आणि मुघलांविरोधातील संघर्ष : आदिलशाही आणि मुघल सत्तांविरुद्ध शिवाजी महाराजांनी के लेल्या
लढ्याची सविस्तर माहिती मिळवणे, प्रतिकू ल परिस्थितीत त्यांनी वापरलेली लष्करी रणनीती आणि राजकीय डावपेच
यांचा शोध घेणे.
५. शिवाजी महाराजांचे ब्रिटिश, पोर्तुगीज, डच आणि सिद्दी यासारख्या परकीय शक्तींशी असलेल्या संबंधांची चर्चा
करून या संबंधातील राजनैतिक गुंतागुंत आणि त्याचे परिणाम उलगडून दाखवणे.

६. राज्याभिषेकाचे महत्त्व : शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे ऐतिहासिक महत्त्व आणि प्रभाव जाणून घेणे, भारतीय
इतिहासाच्या संदर्भात त्याचे प्रतीकात्मक महत्त्व समजून घेणे.

७. नागरी, लष्करी आणि न्यायिक प्रशासन : शिवाजी महाराजांच्या कारकीर्दीतील प्रशासकीय रचनेचे आकलन करणे,
त्यांनी स्थापन के लेले नागरी प्रशासन, लष्करी संघटना आणि न्यायव्यवस्थेचा अभ्यास करणे.

८. सामाजिक व ग्रामरचना : शिवाजी महाराजांच्या काळातील सामाजिक रचनेचा व ग्रामरचनेचा शोध घेणे, सामाजिक
गतिशीलता व प्रशासकीय मांडणी यावर प्रकाश टाकणे.

९. आर्थिक पैलू : शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत प्रचलित असलेली शेती, उद्योग, व्यापार आणि चलन व्यवस्था
जाणून घेणे, मराठा साम्राज्य टिकविण्यामध्ये त्यांनी पार पडलेल्या भूमिके चे महत्त्व जाणून घेणे.

१०. लष्करी व नौदल प्रशासन : शिवाजी महाराजांच्या राजवटीतील लष्कर, किल्ले व नौदल प्रशासन यांचे स्वरूप व
वैशिष्टय़े जाणून घेणे, त्यांचे सामरिक महत्त्व समजून घेणे.

११. धार्मिक व स्त्रियांविषयीचे धोरण : शिवाजी महाराजांची धार्मिक सहिष्णुता आणि स्त्रियांशी वागणुकीबाबतची धोरणे
जाणून त्यांचा प्रशासनातील पुरोगामी व सर्वसमावेशक दृष्टिकोन अधोरेखित करणे.

छत्रपती शिवाजी महाराजांचे नेतृत्व, दूरदृष्टी, प्रशासकीय कौशल्य आणि त्यांचा शाश्वत वारसा यावर प्रकाश टाकत
त्यांच्या असामान्य जीवनाची आणि कार्याची सर्वंकष माहिती देण्याचा या एमओओसीचा (Mooc) प्रयत्न आहे.

प्रकरण: १ शिवपूर्वकाल : सामाजिक आणि राजकीय स्थिती


● शिवपूर्वकाळ

● शिवपूर्वकालीन महाराष्ट्रातील सामाजिक स्थिती

● शिवपूर्वकालीन महाराष्ट्रातील राजकीय स्थिती


प्रकरण : २ शिवाजी महाराज : पार्श्वभूमी आणि राजकीय उभारणी
● पार्श्वभूमी

● मालोजीराजे भोसले, शहाजीराजे भोसले आणि राजमाता जिजाबाई

● छत्रपती शिवाजीराजे यांचा जन्म, बालपण आणि शिक्षण

● राजकीय उभारणी
प्रकरण : ३ स्वराज्याची स्थापना आणि संकल्पना
● स्वराज्याची कल्पना आणि संस्थापना

● स्वराज्य : मानवी चेहरा असलेली राज्यव्यवस्था

● स्वराज्य : वैचारिक अधिष्ठान आणि विविध आयाम


प्रकरण : ४ स्वराज्य उभारणी आणि वाटचाल
● स्वराज्याच्या उभारणीतील टप्पे

● ऐतद्देशीय सत्तांशी संघर्ष : आदिलशाही आणि मोगल

● शिवाजी महाराजांच्या जीवनातील महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी

● नाविक दल निर्मिती, परकीय सत्तांशी संबंध आणि स्वराज्यातील विविधांगी संघर्ष


प्रकरण : ५ स्वराज्याला बळकटी आणि कलाटणी देणाऱ्या घटना
● जावळी मोहीम, अफझलखानाची स्वारी

● सिद्दी जोहर आणि पन्हाळगडचा वेढा, महाराजांची सुटका

● शाहिस्तेखानाची स्वारी, सुरत लुट

● मिर्झा राजा जयसिंगाची स्वारी व पुरंदर तह, आग्रा भेट, कै द आणि सुटका
प्रकरण : ६ छत्रपती शिवाजी महाराजांचे सर्वंकष धोरण आणि समकलीन प्रस्तुतता
● शेती व पर्यावरण-जमीन मोजणी, कर आकारणी, जंगल व जल संवर्धन, सुधारणा इत्यादी

● चलन व्यवस्था – शिवराई, रूपया, होन व आर्थिक व्यवहार इत्यादी

● धार्मिक - सर्वधर्मसमभाव, कृ तीशिल पुरोगामित्व, जिझिया करासंबधीची सडेतोड भूमिका

● महिलाविषयक धोरण - सन्मान आणि सुरक्षितता इत्यादी


मराठी संदर्भग्रंथ :-
१. आठवले सदाशिव, शिवाजी व शिवयुग, मेहता पब्लिशिंग हाउस, पुणे, १९९२
२. बेंद्रे वा. सी., श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे चिकित्सक चरित्र, साहित्य सहकार मुद्रणालय, कु लाबा,
१९७२
३. जोशी प्र. न., (संपा) आज्ञापत्र, व्हीनस प्रकाशन, पुणे, १९९७
४. काळे द. वि., छत्रपती शिवाजी महाराज, पुणे विद्यापीठ, पुणे, १९५९
५. कु लकणी अ. रा, अशी होती शिवशाही, राजहंस प्रकाशन, पुणे, २००७
६. कु लकर्णी अ. रा., शिवकालीन महाराष्ट्र, राजहंस प्रकाशन, पुणे, १९९७
७. कु लकर्णी, अ. रा., खरे ग. ह., मराठ्यांचा इतिहास, खंड १ ते ३, कॉन्टिनेंटल प्रकाशन, पुणे, १९८४, १९८५,
१९९३
८. कु लकणी श्री. र., शिवकालीन राजनीती आणि रणनिती, पॉप्युलर प्रकाशन, मुंबई, १९९४
९. खोबरेकर वि. गो., मराठा अंमलाचे स्वरूप, शिवाजी विद्यापीठ प्रकाशन, कोल्हापूर, १९८८
१०. चिटणीस के . एन., मध्ययुगीन भारतीय संकल्पना व संस्था, पुणे, २००३
११. लोहार एम. ए., मराठाकालीन समाजजीवन, शिवाजी विद्यापीठ प्रकाशन, २००७
१२. लोहार एम. ए., मराठ्यांच्या इतिहासाचे पैलू, शिवाजी विद्यापीठ प्रकाशन, २०१२
१३. महाजन टी. टी., शिवछत्रपतींची न्यायनीती, सुभदा-सारस्वत प्रकाशन, १९९९
१४. मेहेंदळे ग. भा., शिंगे संतोष, शिवछत्रपतींचे आरमार, परममित्र पब्लिके शन, पुणे, २०११
१५. पगडी सेतुमाधवराव, छत्रपती शिवाजी, नॅशनल बुक ट्रस्ट, नवी दिल्ली, २००४
१६. पगडी सेतुमाधवराव, शिवचरित्र – एक अभ्यास, शिवाजी विद्यापीठ प्रकाशन, कोल्हापूर, २०१२
१७. पठाण इस्माईल हुसेनसाहेब, छत्रपती शिवाजी महाराज, महाराष्ट्र इतिहास प्रबोधिनी कोल्हापूर, २०२१
१८. पवार जयसिंगराव (प्रमुख संपादक), छत्रपती शिवाजी महाराज स्मृतीग्रंथ, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक
निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे, २०११
१९. पवार जयसिंगराव, शिवछत्रपती एक मागोवा, सुमेरू प्रकाशन, डोंबविली, २००५
२०. पवार जयसिंगराव, शिवाजी व शिवकाळ, फडके प्रकाशन, १९९३
२१. पित्रे का.ग., मराठ्यांचा युद्धेतिहास १६०० – १८१८, कॉन्टिनेंटल प्रकाशन, पुणे, २००४
२२. सरदेसाई बी. एन., मराठ्यांचा सामाजिक, आर्थिक, व सांस्कृ तिक इतिहास, फडके प्रकाशन, कोल्हापूर,
२००१
२३. सरदेसाई, गो. स., मराठी रियासत, खंड १ ते ८, पॉप्युलर प्रकाशन, मुंबई, १९८८ ते १९९२

Nature of Question Paper and Scheme of Marking


A) For Two Credits: Total Marks: 50 (Online Exam)
Question Number 01: Multiple Choice Questions (25) (02 Marks each) - 50 marks
३० तासांचा “छत्रपती शिवाजी महाराज : जीवन परिचय” या शिर्षाकाचा मॅसिव्ह ओपन ऑनलाईन कोर्स
तयार के ला आहे. त्याचा अभ्यासक्रम इतिहास अभ्यास मंडळ आणि विविध इतर अभ्यास मंडळाकडे मंजुरीसाठी
पाठविण्यात येणार आहे.
३० तासाचा हा मॅसिव्ह ओपन ऑनलाईन कोर्स तयार करण्यासाठी खालील प्रमाणे खर्च अपेक्षित आहे.
अ.क्र. खर्चाचा तपशील अंदाजित रक्कम
१. व्याख्यात्यांचे मानधन (५००० x ३०) १,५०,०००/-
२. Video Making ४,८०,०००/-
-Camera Setup for Recording Guest Speeches
-Light Setup for Shooting
-Audio Recording
-Video Editing
-Animation and Graphics
-Other Painting and Information Data
Rs. 16,000 (1 Video-1hr)
(16000x30)
३. Subtitles Dubbing-English, Hindi, Marathi १,००,०००/-
४. Contingency १,२०,०००/-
एकू ण ८,५०,०००/-

You might also like