Download as docx, pdf, or txt
Download as docx, pdf, or txt
You are on page 1of 2

Standard Operating Procedure for all the

Supervisor & field officers of the “DSD SECURITY”

खालील कार्य पद्धत नमूद के लेल्या सुरक्षा अधिकारी यांना लागू राहिल .

१) आपणास (देखरेख करण्यासाठी )दिलेल्या साइट्स वरील रोजचे साइट डिटेल, सुट्टया यांची संपूर्ण
माहिती रोजच्या रोज आपणास माहित असणे गरजेचे आहे .

२) साईटस वरच्या सुट्टयाचे नियोजन तेथील सुपरवायझर नंतर आपण करावे लागेल.

३) आठवड्यातून किमान दोन साईट्स VISITS या झाल्या पाहिजे तसा रिपोर्ट ऑफिस मध्ये येऊन देणे
बंधनकारक राहील.

४) तसेच महिन्यातून किमान एकदा नाईट VISIT करून योग्यती करवाई के ल्याचा रिपोर्ट देणे बंधनकारक राहील .

५) तसेच जर Marketing ची जबाबदारी ज्या संबंधित अधिकारयांची असेल त्यांनी के लेल्या मार्के टिग चा

रिपोर्ट व Feedback ऑफिस ला देने बंधनकारक असेल.

६) महिन्याच्या शेवटच्या दिवशी सर्व साइट चा Duty Rota तयार करून दिनांक १ रोजी अफिस ला येऊन सादर

करून संबंधित बिल घेऊन त्या दिवशीच जमा करणे बंधनकारक राहील.

७) आपल्याला साईट पर लागणारे Uniform याची माहिती घेवून तेथे वेळेत देण्याचे काम आपले राहील.

( वरील नमुन कार्यपद्धत आपण मान्य करून येत्या 0 १ मार्च पासून आमलात आणणे अनिवार्य राहील तसे

वरील मुद्दे मान्य करून तसे काम कं पनीस आपल्याकडू न अपेक्षित आहे . )

प्रत सादर,
१) श्री चेतन भोसले. (Area MIDC)

२ ) श्री प्रदिप पाटील . (Area Islampur,Takali)

3) श्री गजानन बन्नूर . (Area: sangli-Miraj)

4) श्री. संभाजी नाडगे. (Area Tasgaon)

5) श्री. महाडिक . (Area Khanapur)

6) श्री भूपाल माने . (Area Kolhapur)

7) श्री दयानंद पवार . (Area Vishrambag,Sangli)

वरील नमूद सर्व अधिकाऱ्यांना ही कार्यपद्धत दि.०१/०३/२०२३ पासून आमलात आणणे अनिवार्य आहे .

Dhananjay Deshmukh

DSD SECURITY SERVICES

You might also like