Professional Documents
Culture Documents
संविधानातील अस्पष्टता कार्यकारी मंडळाच्या निष्क्रियतेला चालना देणारी
संविधानातील अस्पष्टता कार्यकारी मंडळाच्या निष्क्रियतेला चालना देणारी
T
he Editorials and articles written in the aspiring and daring to rewrite it and reverse the amount to questioning its independence.
helped आणिopinion
सं विधानातील कलम
section of The Hindu200
are by या घटकां ना लक्ष्य करतानाgains
आपलेmadeविचार मां डले
at the birth of theआहे त.republic. Of
Indian Joining the Bharat Jodo Yatra and the march
th con eclectic, eloquent editors and writers. For course, constitutions need to be subject to with Congress leader Rahul Gandhi is an
s rights aसंchange,
विधानI urge
सभेreaders
ने 26toनोव्हें
listenबtoरa 1949 रोजी भारतीय राज्यघटनाrevision
highschool स्वीकृand
तक े ली. परं तु त्याचवे
amendments, but theseळ ी संbeविधानकारां
must नी भारतीय
unbiased comment जनते च्याpresent
about the आकांsituation
क्षा आणि
olution dropout, an entrepreneur and an artist. Even the done without bias and through reason, by perpetuated by a government. The party
hich has
s Tamil
भविष्यातील
statesman सुधारणां
Chief Minister च्या दृ
of Tamil ष्टीनेK.जाणीवपूर्वKamal
Nadu, क घटने ला लवचिक
Haasan
बनविताना
holding घटनादुरुस्तीची
on to our independent तरतूद केली.
nation’s founding affiliations of the organisers of the march do not
Kamaraj did not get this opportunity and I am principles; not by subverting them. matter. I would have joined a similar march
anyone honoured to do so, speaking to readers not with against the Emergency in the mid1970s
When I say this, I do this as a political centrist
is an actor, politician
m. cleverness, but with his wisdom, even if it is and founder of the and whose centrism is sometimes mistaken as irrespective of the fact that my father was a
second or third hand.
एखादे
“opportunism”. Centrismimbued varied
विधेयक राज्यविधिमं डळाने सं मत
former Congressman of the party led by Indira
केल्यानं तर
सं दर्भ
Makkal Needhi Maiam
(MNM) thoughts and ways of life such as Buddha’s Gandhi.
@abhijitrathod
player reasoning, theory, and a comparative sense of was stitched information has been diluted through devious sought to belittle and overturn that vision of our
n reiter how Constitutions evolved in democracies together by n[adV© Z & Competitive
illegalities. The judiciary has been sought to be Forum & -the
country. And A{^OrV
Bharat JodoamR> moS> is that darn (27)
Yatra
of the elsewhere as well. Now, mere politicians are visionaries stifled as the executive makes remarks that that will help us do so.
cricke
राज्यपालां ना विधेयकाच्या बाबतीत विधेयकाची प्रलं बितता टाळण्यासाठी सुचविलेले उपाय
1. पूर्ण नकाराधिकार.
1. न्या. बी. पी. जीवन रेड्डी समिती:
2. निलं बनात्मक नकाराधिकार (वित्त विधेयक वगळता) प्राप्त आहेत.
सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश बी. पी. जीवन रेड्डी यां च्या
कलम 200 विषयी अडचणीचा मुद्दा अध्यक्षतेखालील समितीने “अनिश्चित काळासाठी राज्यपालां नी
भारतीय सं विधानाच्या कलम 200 मध्ये राज्यपालां नी एखाद्या विधेयक राखून ठेवणे लोकशाहीच्या दृष्टीने अनुकूल नाही. त्याचबरोबर
विधेयकाला सं मती द्यायची अथवा नाही हे स्पष्ट केले आहे; मात्र यामध्ये सं विधानातील अस्पष्ट गोष्टींचा अर्थ लोककल्याणाच्या दृष्टीने लावून
कोणत्याही वेळे चे बं धन घालण्यात आलेले नाही. त्यामुळे अनेकदा त्यानुसार कार्य करणे अपेक्षित आहे” असे मत नोंदविले.
राज्यविधिमं डळां नी पारित केलेली विधेयके बराच काळ राज्यपालां च्या
2. राज्यघटनेच्या कामकाजाचे पुनरावलोकन करण्यासाठी
सं मतीविना प्रलं बित राहतात.
राष्ट्रीय आयोग :
प्रलं बित विधेयकां ची उदाहरणे:
माजी प्रधानमं त्री अटलबिहारी वाजपेयी यां च्या काळात राज्यघटनेच्या
कामकाजाचे पुनरावलोकन करण्यासाठी नेमण्यात आलेल्या राष्ट्रीय
1. तामिळनाडू राज्यविधिमं डळाने मे 2022 मध्ये ऑनलाइन जुगार
आयोगाने विधेयकावर निर्णय घेण्यासाठी राज्यपालां ना मर्यादित वेळे चे
प्रतिबं ध आणि ऑनलाइन गेमचे नियमन विधेयक, 2022 पारित
बं धन (6 महिन्यां चा कालावधी) घालण्याची शिफारस केली.
केले आहे. परंतु अद्याप हे विधेयक राज्यपालां नी कोणताही
निर्णय न घेतल्याने प्रलं बित आहे. तामिळनाडू विधिमं डळाची 3. सरकारिया आयोग :
जवळपास 20 विधेयके राज्यपालां नी कोणताही निर्णय न
केंद्र-राज्य सं बं धां च्या बाबतीत नेमण्यात आलेल्या सरकारिया
घेतल्यामुळे प्रलं बित आहेत.
आयोगाने पुढील शिफारशी केल्या-
2. केरळ राज्यविधिमं डळाचे लोकायुक्त (सुधारणा) विधेयक, 2022
1. विद्यमान कार्यपद्धतीत सुधारणा करून विधेयकाला मं जुरी
राज्यपालां नी निर्णय न दिल्याने प्रलं बित आहे.
देण्यातील राज्यपालां च्या बाजूने होणार विलं ब टाळता येईल.
कलम 200 विषयी सं वैधानिक आराखडा 2. विधेयकाचा मसुदा तयार करण्याच्या टप्प्यावरच राज्यपालां शी
सं विधानसभेत कलम 200 वर चर्चा करताना सभेचे सदस्य प्रा. शिब्बन पूर्व सल्लामसलत करणे आणि विधेयकासं बं धी निकालासाठी
लाल सक्सेना यां नी राज्यविधिमं डळाच्या विधेयकां वर राज्यपालां नी वेळ-मर्यादा निर्धारित करणे उपयुक्त ठरेल.
किती कालावधीत निर्णय घ्यावा हे नमूद न केल्याविषयी आपले मत 4. सरकारिया आयोगासमोर विविध राज्य विधिमं डळाचे मत :
मां डले.
राज्यपालां नी केंद्रसरकारला अनुकूल राहून राज्यसरकारच्या कारभारात
पुरुषोत्तम नं बद
ु ीरी विरुद्ध केरळ राज्य सरकार, 1962 खटल्यात सर्वोच्च
हस्तक्षेप करण्याऐवजी राज्य विधिमं डळां नी घाईघाईने पारित केलेली
न्यायालयाच्या घटनापीठाने “सं विधानानुसार एखाद्या विधेयकावर
विधेयके तपासून सुदृढ लोकशाहीसाठी एक सुरक्षा कवच म्हणून कार्य
किती कालावधीत निर्णय घ्यावा याचे राज्यपालां वर कोणतेही बं धन
करणे अपेक्षित आहे.
नाही” असे निरीक्षण नोंदविले.
मात्र राज्यपालां नी राज्यविधिमं डळाच्या सल्ल्यानुसार त्यावर निर्णय थोडक्यात
घेणे अपेक्षित असून विधेयक प्रलं बित ठेवणे सं वैधानिकदृष्ट्या चुकीचे प्रशासकीय क्षेत्रात विधेयकां ना मं जुरी देण्यास अवास्तव विलं ब
असल्याचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला. केल्यामुळे कायद्याच्या नियमां चे उल्लं घन होते.
कलम 201 त्यामुळे राज्यपालां नी कोणत्याही विधेयकाबाबतीत “निश्चित वेळे त”
निर्णय घेणे अपेक्षित आहे. “निश्चित वेळ” याचा अर्थ विधेयकावर
कलम 201 नुसार राज्यपाल एखादे विधेयक राष्ट्रपतींच्या विचारासाठी
सारासार विचार करून योग्य तो निर्णय घेण्यासाठी लागणार वेळ होय.
राखून ठेवू शकतात.
कीशम मेघचं द्र सिंग विरुद्ध मणिपूर विधानसभा अध्यक्ष, 2020 या
मात्र राष्ट्रपतींनी अशा विधेयकावर किती कालावधीत निर्णय घ्यावा
खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने पक्षां तरबं दी कायद्यां तर्गत विधानसभा
याचे कोणतेही बं धन नाही.
अध्यक्षां नी निश्चित वेळे त विधिमं डळ सदस्यां च्या अपात्रतेविषयी निर्णय
तथापि; राष्ट्रपतींनी विधेयक पुनर्विचारासाठी राज्यविधिमं डळाकडे परत
घेण्याचे आदेश दे ताना 3 महिन्यां च्या कालावधीचे बं धन घातले.
पाठविल्यास राज्यविधिमं डळाला त्यावर 6 महिन्यां च्या कालावधीत
निर्णय घेणे बं धनकारक आहे.
राज्यपालां नी विधेयक राष्ट्रपतींच्या विचारासाठी राखून ठेवल्याचे
उदाहरण :
सराव प्रश्न :
1. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल (जुलै 2018) दिल्लीचे उपराज्यपाल आणि लोकनियुक्त राज्यसरकार यां च्यातील राजकीय
विवाद सोडवू शकेल का? परीक्षण करा. (UPSC मुख्य परीक्षा 2018)
2. राज्यपालां च्या कायदे विषयक अधिकारां च्या वापरासाठी आवश्यक अटींवर स्पष्ट करून राज्यपालां नी अध्यादेश
विधिमं डळासमोर न ठेवता पुन्हा जारी करण्याच्या कायदेशीरतेवर चर्चा करा. (UPSC मुख्य परीक्षा 2022)