World Heritage Sites in India

You might also like

Download as pdf or txt
Download as pdf or txt
You are on page 1of 3

am_ßnm _§[Xa Am[U Ymocm[damcm

OmJ[VH$ dmagm ñWimMm XOm©


g§H$cZ - ~mcmOr gwaUo

ƒƒ जागतिक वारसा समितीने २५ जुलै २०२१ रोजी तेलंगणातील ƒƒ काकतिय साम्राज्याचा सम्राट गणपती देवा यांचा सेनापती रेचेर्ला
रामप्पा मंदिरराला तर २७ जुलै २०२१ रोजी गुजरातमधील रुद्र रेड्डी यांनी हे मंदिर बांधले. इ.स. १२१३ मध्ये या मंदिराच्या
धोलाविरा या हडप्पाकालीन शहराला जागतिक वारसा स्थळांचा बांधकामाला सुरुवात झाली.
दर्जा दिला आहे. ƒƒ मंदिराचा आधार ‘सँडबॉक्स तंत्रज्ञान’ वापरून बनविला गेला
ƒƒ युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीच्या चीनमध्ये पार पडलेल्या आहे, मंदिराचा पृष्ठभाग ग्रॅनाईट खडकाने आणि खांब बेसाल्ट
४४ व्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. खडकाने बनवलेले आहेत.
ƒƒ यासोबतच भारतातील जागतिक वारसा स्थळांची संख्या आता ४० ƒƒ अंतर्गत गर्भगृह हलके वजन असलेल्या सच्छिद्र विटांनी बनलेले
झाली आहे. ज्यामध्ये ३२ सांस्कृतिक, ७ प्राकृतिक आणि १ आहे. मंदिराचे बांधकाम पूर्ण होण्यास सुमारे ४० वर्षे लागली.
मिश्र स्थळाचा समावेश आहे. ƒƒ मुख्य शिल्पकार रामप्पा यांच्या नावाने मंदिराला रामप्पा असे नाव
ƒƒ यासोबतच भारताने वारसा स्थळांच्या ‘सुपर-४० क्लब’मध्ये देण्यात आले. हे बहुधा शिल्पकाराच्या नावाने ओळखले जाणारे
@MpscMantra
स्थान निश्चित केले आहे. भारता व्यतिरिक्त इटली, स्पेन, जर्मनी, देशातील एकमेव मंदिर असावे.
ƒƒ मंदिरातील पौराणिक प्राणी, महिला नर्तकी ही कोरीव कामे
चीन आणि फ्रान्समध्ये ४० किंवा त्याहून अधिक जागतिक वारसा
स्थळ आहेत. काकातीय कलेचे उत्कृष्ट नमुने मानले जातात.
- धोलाविरा हडप्पाकालीन शहर -
- रामप्पा मंदिर -
ƒƒ स्थान - जि. कच्छ (गुजरात) (ढोलावीराचे स्थान कर्कवृत्तावर
ƒƒ स्थान - पालमपेट (वारंगल जवळ) (तेलंगणा)
कच्छ वाळवंट वन्यजीव अभयारण्यामधील खादिर बेटावर आहे.)
ƒƒ भारतातील ३९ वे आणि तेलंगणामधील पहिले जागतिक वारसा
ƒƒ भारतातील ४० वे आणि गुजरातमधील चौथे जागतिक वारसा
स्थळ
स्थळ
ƒƒ २०१४ पासून जागतिक वारसा स्थळांच्या अंदाजित यादीत होते.
ƒƒ जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळालेले हे भारतातील पहिलेच
ƒƒ या मंदिरास ‘जागतिक वारसा स्थळ’ दर्जा देण्यास विरोध करणारा
हडप्पाकालीन ठिकाण आहे. याआधी पाकिस्तानमधील
नॉर्वे हा एकमेव देश होता.
मोहेंजोदडो या हडप्पाकालीन शहराला जागतिक वारसा म्हणून
दर्जा प्राप्त झाला होता.
ƒƒ २०१४ पासून हे स्थळ युनेस्को जागतिक वारसा स्थळांच्या
अंदाजित यादीमध्ये होते.

मंदिराबद्दल -
ƒƒ भगवान शंकराचे (रामलिंगेश्वर स्वामी) हे मंदिर ‘काकतिय
रुद्रेश्वरा’ या नावानेही ओळखले जाते.
धोलाविरा बद्दल- सूर्य मंदिर, कोणार्क ओडिशा
ƒƒ हडप्पा युगातील हे महानगर २२ हेक्टर पेक्षाही जास्त क्षेत्रावर रेड फोर्ट कॉम्प्लेक्स दिल्ली
पसरलेले असून सिंधू संस्कृतीतील पाचवे सर्वात मोठे पुरातत्व सांची बौद्ध स्मारके मध्य प्रदेश
स्थान आहे. चोला मंदिर तामिळनाडू
ƒƒ स्थानिक भाषेत ‘कोटडा टिम्बा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या काझीरंगा वन्यजीव अभयारण्य आसाम
पुरातन जागेचा शोध १९६८ मध्ये पुरातत्वशास्त्रज्ञ जगत पति महाबलीपुरम स्मारकांचा गट तामिळनाडू
जोशी यांनी लावला होता. सुंदरबन राष्ट्रीय उद्यान पश्चिम बंगाल
ƒƒ तेथील वसाहतींमध्ये मध्य शहर, तटबंदी किल्ले, सखल शहर असे हुमायूंचा मकबरा नवी दिल्ली
भाग दिसतात. तेथे १४-१८ मीटर जाडीची भिंत असून ती जंतर-मंतर, जयपूर राजस्थान
संरक्षणात्मक उपाय म्हणून बांधलेली आहे. आग्रा किल्ला उत्तर प्रदेश
सिंधू संस्कृतीतील सर्वात मोठी पाच स्थळे -

@MpscMantra
पट्टाडकल स्मारकांचा समूह कर्नाटक
1. मोहेन-जो-दारो (पाकिस्तान) एलिफंटा लेणी महाराष्ट्र
2. गंवेरीवाला (पाकिस्तान) माउंटन रेल्वे ऑफ इंडिया शिमला, दार्जीलिंग, निलगिरी
3. हडप्पा (पाकिस्तान) नालंदा विद्यापीठ बिहार
4. राखीगडी (हरियाणा) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस महाराष्ट्र
5. धोलाविरा (गुजरात) कुतुब मीनार नवी दिल्ली
गुजरातमधील इतर हडप्पा कालीन ठिकाणे - चंपानेर-पावागड पुरातत्व उद्यान गुजरात
ƒƒ लोथल (साबरमती नदी किनारी) ग्रेट हिमालयन राष्ट्रीय उद्यान हिमाचल प्रदेश
ƒƒ रंगपूर (भादर नदी किनारी) राजस्थानमधील डोंगरी किल्ले राजस्थान
ƒƒ रोजडी गोव्यातील चर्च गोवा
ƒƒ प्रभास भीमबेटका मध्य प्रदेश
ƒƒ लाखबावल मानस वन्यजीव अभयारण्य आसाम
ƒƒ देशालपार फतेहपूर सीकरी उत्तर प्रदेश
गुजरातमधील इतर जागतिक वारसा स्थळे - राणी की वाव गुजरात
1. चंपानेर केवलादेव राष्ट्रीय उद्यान राजस्थान
2. राणी कि वाव नंदा देवी राष्ट्रीय उद्यान उत्तराखंड
3. अहमदाबाद शहर पश्चिम घाट
देशातील ४० जागतिक वारसा स्थळे कांचनजंगा राष्ट्रीय उद्यान सिक्कीम
वारसा स्थळ राज्य कॅपिटल कॉम्प्लेक्स चंदीगड
धोलाविरा गुजरात अहमदाबाद शहर गुजरात
रामप्पा मंदिर तेलंगणा व्हिक्टोरियन आणि आर्ट डेको महाराष्ट्र
ताजमहाल आग्रा एन्सेम्बल, मुंबई
खजुराहो मध्य प्रदेश गुलाबी शहर, जयपूर राजस्थान
हंपी कर्नाटक
अजिंठा लेणी महाराष्ट्र
वेरूळ लेणी महाराष्ट्र
बोध गया बिहार

You might also like