Download as docx, pdf, or txt
Download as docx, pdf, or txt
You are on page 1of 3

माती आणि माता फरक आहे वेलांटी चा

एक जन्म देते तर दुसरी कु शीत घेते

आशा या माती आणि मातेच्या

पवित्र स्मुर्तीस अभिवादन करून आजच्या या विशेष आशा सोहळ्यात

उपस्थितांचे मी सहर्ष स्वागत करतो

स्वागताम स्वागताम सुस्वगताम

शुभ दुपार मी किरण पाटील आपल्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे औचित्य साधून आपल्या विद्यार्थ्यांमधील
सुप्त गुणांना प्रदर्शित करण्यासाठी आपल्यासमोर घेऊन येत आहे आजच्या कार्यक्रमाचा तसेच दैनंदिन
आहारातील भरड धान्याचे महत्त्व दर्शविणारा महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे भरडधान्य .

आता भरड धान्य म्हणजे काय ? तर भरड धान्यात नाचणी बाजरी ज्वारी भगर वरई कु टकी कोंद्रा
राजगिरा या धान्यांचा समावेश होतो . शरीराला चरबीमुक्त करण्यासाठी सुदृढ आरोग्यासाठी आहारात भरड
धान्य अत्यंत गरजेचे आहेत ऋतूनुसार भरड धान्याचा भारतीय आहारात समावेश करण्यात आलेला
आहे.पूर्वी भारतीयांच्या आहारात भरड धान्याचे प्रमाण जास्त होते परंतु हरितक्रांतीनंतर हळूहळू आहारात
प्रचंड बदल झाल्याने भरड धान्याचा उपयोग कमी होत गेला. याचे कारण आजच्या पिढीला भरड धान्याचे
फायदे माहीतच नाहीत. या भरड धान्यांमधून प्रथिने कॅ ल्शियम पोटॅशियम यांसारखे घटक चांगल्या
प्रमाणात मिळतात. आहारात भरड धान्यांचा उपयोग के ल्यास शरीरातील शुगर वजन प्रमाणात राहते.
म्हणून गहू व तांदूळ सोडू न भरडधान्य खण्यास सुरुवात आपण के ली पाहिजे.

आता भरड धान्याचे आहारातील महत्त्व सांगणारी एक कविता मी आपल्यापुढेसादर करत आहे .

माझ्या आहारात असते ज्वारी

जी दूर करते पोटाच्या तक्रारी

माझ्या आहारात असते बाजरीची खिचडी

जिला की लोह व कॅ ल्शियम फार आवडी

माझ्या आहारात असतो राळाचा भात

ज्याचा की आहारात vitamin B साठी असतो मोठा हात

माझ्या आहारात असतो वरईचा डोसा


ज्याला कीweight loss साठी असतो हवा हवासा

माझ्या आहारात भरडधान्य

ज्याला की आजार आणि रोग नाही मान्य

विसरून जाऊया बर्गर पिझ्झा वडापाव

आनदाने घेऊया भरड धान्यांचे नाव ..

तर चाल मग याच भरड धान्यांचे आपल्या आयुषतील महत्व पटवून देण्यास आपल्या समोर येत आहेत
इयता १० चे विद्याथी.

Program of tenth

9th starting

कोई भी लक्ष बाडा नहीं,

जीता वही जो डरता नहीं।

That's true we are literally exploring the universe. The major contribution of Dr Vikram Sarabhai and Dr.
Homi Bhabha who were also known as rocket boys has resulted in the development of nuclear power.
The contribution of Dr. APJ Abdul Kalam has made ISRO to cross the limits of space. We are on the path
of development of Space research. Let us watch the Golden era of our country the era of development
of Space research through beautiful performances of students of STD 9th.

Ending-

Wow It was indeed mesmerising performance by students of STD 9th. Let us all give a huge round of
applause as they have beautifully shown/portrayed before us the history of ISRO as Chandrayaan and
Mangalyaan.

Now the baby steps of ISRO are over and it is trying to achieve greater heights. Now let us go ahead with
our next programme.

You might also like