Download as pdf or txt
Download as pdf or txt
You are on page 1of 12

त ल प फेलो शप ो ाम | दवस 2.

3 (1)
य लेखक,
कथा लेखना या जगात आपले वागत आहे! तु ही त ल पम ये द घ/ मयम-पा कथामा लका ल न कमाई
क शकता. तर, द घ/ मयम-पा कथामा लका कशी लहावी यावरील व वध मु ांवर आपण चचा क .

एक द घ कथामा लका तयार कर यासाठ व वध घटकांचे म ण आव यक आहे. के वळ एकाच ेणी कवा


वषयावर ल क त करणे पुरेसे नाही. यासाठ अनेक पा े आ ण व वध कथानकांची आव यकता आहे. घटकांचे
हे म ण एक सश त आ ण मनमोहक कथानक तयार कर यात मदत करते जी संपूण कथामा लके त वाचकांना
खळवून ठे वते. तर, इथे काही वषय पा या.

मु ा 9: कौटुं बक ना शैली 🏘
कोण याही शैलीम ये कवा कथानकात, कौटुं बक ना ात अनेकदा रह य गुंफलेले असते. कारण कु टुं बाचे आप या
जीवनात एक साव क अ त व असते. कौटुं बक ना हा कौटुं बक सद य कवा भ कु टुं बांमधील संघषाभोवती
फरणा या एका लेखनशैलचा कार आहे.
⟶ कौटुं बक ना हे कथेम ये संघष, तणाव आ ण भावनांचे अ त र त तर जोडते, मु यतः ेम या शैलम ये! हे
पालकांनी नापसंत करणे, कौटुं बक श ु व, सां कृ तक अंतर कवा पा ांना भा वत करणारी कौटुं बक गु पते
यामुळे असू शकते.

त ल प फेलो शप ो ाम | दवस 2.3 (1) 1


⟶ अनेक ट ही शो, च पट आ ण कादं ब या हे ेम, कौटुं बक ना आ ण रह य एक करतात कारण हे म ण
एक वा तववाद आ ण आकषक कथानक तयार करते जे ना ाला कार ानांनी समृ करते. हे म ण एक
आकषक आ ण संबं धत कथन दे ते जे दशक आ ण वाचकांना आकषक वाटते.
हणून, कु टुं ब आ ण म कवा इतर सहा यक पा मु य पा ां या जीवनात मह वपूण भू मका बजावतात.
लेखकांनी ही पा े दे खील काळजीपूवक तयार के ली पा हजेत.


ु ी आ ण रो हतचे उदाहरण घेऊ:
1: ुतीची मै ण

पा भूमी: बालपणापासूनची सवात जवळची मै ीण

तम व: मन मळाऊ, वनोद आ ण व ासू.

भू मका: रो हतब ल ुती या वचार आ ण भावना त कर यासाठ ची खास आ ण एकमेव ती. ती


ुतीला जोखीम प कर यासाठ आ ण शै णक येयापलीकडे जीवन शोध यासाठ ो सा हत करते.

2: रो हतचा म

पा भूमी: नवीन शेजारी. याचे पूव ुती या मै णीवर ेम होते.

तम व: एक न , संर णा मक आ ण कधीकधी आवेगपूण.

भू मका: रो हतला या या भाव नक संघषातून आ ण या या भ व याशी संबं धत नणयां ारे पा ठबा दे णे.

3. ुतीचे आई - वडील

पा भूमी: ते काळजी घेणारे आ ण पारंपा रक वचारसरणीचे आहेत. ते यांचा कौटुं बक स मान आ ण यां या
मुली या भ व याला मह व दे तात. तचे वडील ऑ फसम ये काम करतात आ ण रो हतचे वडील यांचे बॉस
आहेत.

त ल प फेलो शप ो ाम | दवस 2.3 (1) 2


भू मका: यांना ुती या रो हतब ल या वाढ या भावनांची जाणीव होते. ुती या शै णक भ वत ाची यांची
चता यां या मुली या भाव नक इ ांशी संघष करते.

4. रो हतचे आई - वडील

पा भूमी: ते ीमंत आ ण मह वाकां ी पालक आहेत यांना रो हत या डा कारक द ब ल खूप आशा


आहेत. यांना यां या मुलाचे ल न सीईओ या मुलीशी करायचे आहे. सीईओ आ ण रो हतचे वडील चांगले म
आहेत.

भू मका: रो हत या पालकांनी या या डा कार कद साठ योजना आख या आहेत या कदा चत या या


ुतीब ल या वाढ या भावनांशी जुळणार नाहीत.

⟶ तर, येथे उ तम ना मय कौटुं बक कलह आ ण भ संघष असतील हे आपण पणे पा शकतो. चा र य


वकासा या संदभात, वरील उदाहरणांचा उ े श तु हाला व वध पा ांचा वकास कसा करता येईल याची समज
दान करणे आहे. कथेला मह व दे णारी अ त र त भ पा े दे खील असू शकतात. हा कोन सु न त करतो
क एक ब आयामी कथा तयार करताना म यवत ल रो हत आ ण ुतीवरच क त राहते. तसेच मह वा या
सहा यक पा ांचे कोन, यां या ेरणा आ ण कथेतील यां या पर रसंवादाचाही समावेश होतो.

⟶ तसेच, जे हा आप या पा ांचे माग आयु यात प ह यांदा एकमेकांना भडणार असतात ते हा या घटना
मनोरंजकपणे दश व या पा हजेत.

1. प हली भेट/नजरानजर:

⟶ वा त वक जीवनात, जे हा लोक जोड यांना भेटतात ते हा यां या कु तूह लामुळे "तु ही प ह यांदा कसे आ ण
कु ठे भेटलात?" हेच सवात अगोदर वचारतात.

कोण याही कथेत परंतु, ब तेक ेमकथांम ये दोन भावी ेमी प ह यांदाच एकमेकांना भेटतात तो ण काहीतरी
वल ण असतो. जोड याची नयतीने आखलेली ती ारं भक भेट अनुभव यासाठ वाचका आसुसलेले असतात. तो
भाग अ तशय चांग या कारे समजावून/वणन करणे आव यक आहे.
हा भाग ल हताना काही गो चा वचार के ला पा हजे:

माझी पा े कशी भेटतात? म ां ारे? दै वयोगाने? यां या भेट ने कथा कशी तयार के ली?

त ल प फेलो शप ो ाम | दवस 2.3 (1) 3


सु वातीची त या काय होती? ते एकमेकांना आवडतात का? ते भांडतात का? असेल तर का?

ते कसे दसतात? ते एकमेकांकडे आक षत होतात का? कवा ते नंतर येते?

ते र कसे जातात? प ह या भेट नंतर यांना कसे वाटते? यांची प हली भेट पुढ ल कथेत कशी मदत करेल?

कथा ल हताना ब तांश लेखक या गो कडे ल दे तात. परंतु, पा ांची ही प हली भेट येथे दश वले या गो शी
जोड याब ल अ धक खोलवर वचार के याने प ह या भेट चे अ धक चांगले वणन कसे करावे यासाठ मदत होऊ
शकते.


ु ी आ ण रो हत या प ह या नजरानज रचा संग तयार कर याचा य न क या:

💞 ु ी फुटबॉल ाऊंड या एका शांत कोप यात एकट अ यास कर यात म गुल झालेली असताना,

पावलां या जवळ ये या या आवाजाने त या एकांतात यय आला. ते हा तची नराशा वाढली
आ ण रागाने तने पु तकाबाहेर पावलां या आवाजा या दशेने डोकावून प हले.

रो हत या या म ां या ुपसोबत हसत आ ण गमतीशीर काटू न या आवाजात बोलत येत होता. या


अचानक झाले या घुसखोरीमुळे अ व होऊन त या मनात चड चड वाढली. तरीही, तने पु हा
त या पु तकाम ये नजर खुपसली. परंतु, अनै कपणे आपोआपच तची नजर मैदानावरील
रो हतकडे गेलीच.

तो जोमाने सराव करत असताना सूयाची करणे या या घामाने भजले या पाला अजूनच तेज वी
भासवत होती. त या चीडले या मनाम ये अचानक एक अनपे त भावना चमकली - आकषण!
तत यात रोहतची नजर हातात पु तक असले या ुतीवर पडली आ ण णाधात, यां या नजरा
एकमेकांशी भड या आ ण एका मूक दे वाणघेवाणी ारे ते आपोआप जोडले गेले.

→ कधीकधी पा ांची प हली नजरानजर ही कथेची चांगली सु वात असते.

2. ना याची ती भावना (केमे ):

त ल प फेलो शप ो ाम | दवस 2.3 (1) 4


⟶ एकदा पा काळजीपूवक वक सत के यावर, यांचे पर रसंवाद मु य क बनतात. यांची के म , ते कसे
एकमेकांशी जोडतात आ ण ेम फुलणे का आव यक आहे हे रसायन एक मजबूत कने न आहे जे वाचकांना
खोलवर जाणवू शकते.

कदा चत याचे नृ य कवा तचे गायन यांना एक आणते. ते जोडपे बन याआधी आपण यांना थम ती
हणून पा हले पा हजे. ते एकसमान कवा भ आहेत? हे आ ण व ासाह असावे. सरतेशेवट , हे वाचकांना
आपलेसे वाटे ल आ ण यांना पा ांची काळजी वाटू शके ल असा एक वा त वक बंध नमाण कर याब ल आहे.


ु ी आ ण रो हतचे उदाहरण घेऊ:

👫 ुती आ ण रो हत यांनी यां या ोजे टवर एक काम के यामुळे यांची सु वातीची अ व


सहजतेत बदलली. ेक या वेळ यांनी बालपणी या आठवण ब ल ग पा मार या. मानसशा
ता
आण
फुटबॉलब ल यांचे बोलणे नेह मीचेच झाले.

यांनी अथपूण कोणांची दे वाणघेवाण के ली आ ण मै ीपूण हा य सामा यक करत एका सखोल


संबंधाकडे इशारा के ला. अनौपचा रक श आ ण मनोरंजक वाद ववाद सामा य झाले, यां यात एक
अ य गाठ वणली गेली.

इतरांना यां या ना यामधील घ वीण ल ात आली. परंतु, ुती आ ण रो हतचे के वळ यां या


ोजे टवर ल क त होते. यां या एकमेका ती या भावना हळू ह ळू बळ होत आहेत याबाबत ते
अन भ होते.

⟶ तर, पा ांची प हली भेट यां या ना याचे आ ण कथेचे सार घडवते. भरभ न च त के लेली ही सु वातीची भेट
वाचकांना आक षत करते आ ण कथेचा आधार बनवते. ही के वळ संधी नाही; ती कथेची ठणगी आहे. आ ण
अ सल नातेसंबंध तयार के याने भाव नक संबंध वाढतो जो वाचकांना कथेम ये गुंतवून ठे वतो.

3. ठकाणांची मांडणी आ ण कथा व न मती:

त ल प फेलो शप ो ाम | दवस 2.3 (1) 5


द घ कथामा लके त, कथा या ठकाणी घडते या ठकाणांचे तपशीलवार वणन के ले पा हजे. यामुळे वाचक
वेगवेग या ठकाणी वतः हजर अस याचे अनुभवत कथा पुढे जात असताना वेगवेग या गो ी पा शकतात.
कथा व कसे काय करते हे अथपूण आ ण कथेचा भाग असले पा हजे.

ेमकथेत, कथा कु ठे घडते हे खरोखर मह वाचे आहे. हे ेम कसे वाटते, ते कसे बदलते आ ण पा यां या
प तीने का वागतात याची कारणे दे ते. कथेचे कोठे ? आ ण के हा? हे वाचकांना याब ल कसे वाटते ते
खरोखर बदलू शकते.

उदाहरणाथ, एका नवांत जु या प ती या गावात घडत असले या ेमकथेची क पना करा. शांत र ते आ ण
मै ीपूण शेजारी कथेमधील उबदार घटक ठ शकतात. सरीकडे, जर कथा एका मो ा आ ण वेगवान शहरात
घडत गेली असेल, तर ेम अ धक रोमांचक आ ण ती असू शकते. कथेतील ठकाणे खरी वाटली पा हजेत आ ण
एकं दरीत कथा कशी वाटते यात हे भर घालेल.


ु ी आ ण रो हतचे उदाहरण घेऊ:

🌏 - ुती आ ण रो हतची ेमकहाणी यां या कॉलेज कॅ सम ये फुलली. जी पु तकां या सुगंधाने आ ण


फुटबॉल खेळां या आनंदाने भरलेली चैत यशील जागा आहे.
- लाय री, जथे ते अनेकदा यां या क पावर काम करत होते. अथपूण संभाषणांनी भ व यासाठ
आशा बाळगून होते.
- रो हतने समपणाने सराव के लेले फुटबॉल मैदान जथे याची ुतीशी प हली भेट झाली. आ ण हे
यांचे एक वेळ घालव याचे आवडते ठकाण बनले.
- जसजसे ऋतू बदलत गेले, तसतसे यां या भावनाही वक सत होत गे या, यामुळे यांचे बंध
आणखी घ झाले.
- कॅ स मांडणी फ त एक पा भूमी बनली नाही - ती यां या ेमकथेचा एक भाग बनली आ ण
यां या वासात अ धक खोली आणली.

4. संगाची यो य मांडणी करा:

त ल प फेलो शप ो ाम | दवस 2.3 (1) 6


द घ मा लका ल हताना, "दाखवा, सांगू नका" प त वापरणे मह वाचे आहे. याचा अथ, लेखकाने के वळ गो ी
समजावून सांग याऐवजी पा ांनी कथेला पुढे नेणा या प तीने वागले पा हजे आ ण बोलले पा हजे.

ये एखा ा कथेतील तमेसारखी असतात जथे पा गो ी करतात, गो ी घडतात आ ण भावना दशव या


जातात. येक याला कारण असावे. जसे क , कथेला पुढे नेणे, पा कसे आहेत हे दाखवणे कवा
मह वाची मा हती दे णे.

ये/ संग ल हताना, पा ां या कृ ती आ ण श दांना यांचे तम व आ ण भावना दशवू ा. यांना


सम यांना सामोरे जाऊ ा कवा ते कोण आहेत हे दशवणारे ये नवड क ा. येक याला एक येय
आ ण काही सम या असायला हवी आ ण याचा शेवट अशा कारे करणे चांगले आहे जेणेक न वाचकांना
पुढे काय होईल याब ल उ सुकता नमाण होईल.

तु ही नंतर घडणा या गो ब ल इशारे दे खील दे ऊ शकता कवा जे हा ते खरोखर स या मागाने जात आहेत
ते हा गो ी एका मागाने जात आहेत असे भासवू शकता. हे वाचकांचे कथेतील वार य कायम ठे वते आ ण पुढे
काय होईल याब ल आ यच कत करते.

वाचकांना पा ांसह ते तथेच अस यासारखे वाटे ल अशी वा तववाद ये ल न, कथा रोमांचक आ ण मनोरंजक
ठे वून, तु ही तुम या द घ कथामा लके म ये वाचकांना खळवून ठे वाल.


ु ी आ ण रो हतचे उदाहरण घेऊ:
ुती आ ण रो हत यां या प ह या डेटवर आहेत. " यांनी एक खूप छान वेळ घालवला." असे हण याऐवजी,
तु ही यांना हसत, ग पागो ी करत आ ण यांना जवळ येताना दाखवू शकता. हे वाचकांना वतःला उ कटता
अनुभव यास मदत करते.

☕ कॅ फे या बाहेर, तजावर उबदार चमक टाकत सूय मावळत होता आ ण आत ुतीचे हा य रो हत या


कानात संगीतासारखे घुमत होते. यां या हस याम येच, यां या हातांचा एकमेकांना श झाला आ ण
यां यात रोमां चत करणारी एक लहर सळसळू न गेली. यांचे डोळे एकमेकांशी भडले आ ण न
बोललेले श द हवेत रगाळत असताना अचानक काळ थांब यासारखे वाटू लागले.
ु ीचा आवाज आता मृ झाला होता, "तुला माहीत आहे रो हत? आजची सं याकाळ अनपे तपणे

खूप छान झाली आहे.”

रो हतचे दय वेगाने धडधडू लागले पण तरीही तो त याकडे सहजपणे पाहत हणाला, "सहमत
आहे, ुती. कधीकधी, अनपे त वळणांमुळे आयु यातील सव म आठवणी तयार होतात.”
यां या दर यान वाढत असले या उबदारपणाशी जुळवून यां याभोवती आप या सोनेरी छटा गुंफून,
सूयाने आपले अवतरण चालूच ठे वले होते.

त ल प फेलो शप ो ाम | दवस 2.3 (1) 7


मु ा 10: सामा जक शैली 👥
सामा जक ेणीतील कथा अनेकदा बंडखोरी कवा सामा जक सम यांसाठ बचाव दशवतात. अ याय आ ण
अ याचारा व या संघषावर काश टाकतात. या कथा ग रबी, भेदभाव आ ण असमान संधी यांसार या व वध
सम यांवर ल क त क शकतात आ ण अनेकांना भेडसावणा या आ हानांना त ब बत करतात.

नायकाब ल सहानुभूती: लेखकांना यां या पा ा या भावना खोलवर समजून घे यासाठ यां या मु य


पा ां या जागी वतःला ठे वून पाहणे आव यक आहे. हे नाते नायका या वेदना आ ण संघषाचे अ धक सखोल
च ण कर यास स म करते, यामुळे त च ण अ धक समृ होते.

संतु लत ीकोन: एकतफ च ण कर याऐवजी, कथेने नायक आ ण समाजा या कवा वरोधी दो ही या


ीकोनांवर काश टाकला पा हजे. हा संतु लत कोन कथेम ये वा तववाद जोडतो व वाचकांना दो ही
बाजू समजून घे यास गुंतवून ठे वतो.

समाधाना भमुख: कथेत मांडले या येक मु ावर तोडगा नघायला हवा. हे सकारा मकता वाढवून कथन
वाढवते. तथा प, ज टल सम यांचे नराकरण कर यासाठ वा त वक य न आ ण संघष आव यक आहे,
ामा णकपणाची भावना राखली पा हजे.

⟶ या सामा जक ण े ीतील व वध कारांब ल काही अंत ी दे खील मळवूया. या


कारांम ये हे समा व आहे:
घरगुती/कु टुं ब: या कथा कौटुं बक सम या, कौटुं बक हसाचार, आंतरपी डत संघष आ ण कौटुं बक ववाद
यासार या बाब चा समावेश करतात.

ीवाद : हा कार ीवाद चतेवर भर दे तो, यां या जीवनावरील सामा जक नणयांचा भाव संबो धत
करतो. कौटुं बक हसाचाराचा सामना करणे, पु ष धान समाजात च लत असणे, बाल ववाह आ ण लहान
मुल चे संगोपन कर याबाबतचा सामा जक कोन यासार या वषयांना ते श करते.

पु ष वाचा शोध घेणे: हा कार समाजाने पु ष आ ण मुलांवर ठे वले या अपे ा आ ण दबावांवर ल क त


करतो. हे वषारी पु ष व, पारंपा रक लग भू मकांम ये बस या या अडचणी आ ण या मयादांमधून बाहेर
पड याची लढाई यासार या सम यांब ल बोलते. या कथांम ये पु ष अशा समाजात जात असलेला गुंतागुंतीचा
वास दाखवतात जे सहसा मया दत क पनांवर आधा रत असतात.

च र : या कथांम ये, एखा ा तीची जीवनकथा क ानी असते. जीवनाचा माग सामा जक आ ण
कौटुं बक नणयां ारे कसा आकारला जातो हे ते शोधतात. वैय तक गती आ ण यो य दशा दश वतात.

राजक य: या कथा वा त वक कवा का प नक घटनांवर आधा रत ाचार आ ण नी तमान ती आ ण


श ती यां यातील लढाई यासार या वषयांसह समाजावरील राजक य घटकां या भावावर काश टाकतात.

त ल प फेलो शप ो ाम | दवस 2.3 (1) 8


ऐ तहा सक: हा कार भूतकाळातील असो क वतमानकाळातील, जसे क गुलाम गरी कवा वां शक संघष,
सामा जक श तीचे असंतुलन उघड करतो.

हणून, सामा जक कथा कोण याही व श लगापयत मया दत नाहीत. ते सामा जक पैलूं या व तृत च ाचा
समावेश करतात. राजाचा या या जेशी असलेला अयो य संबंध दे खील सामा जक पतनाचा पाया घालू शकतो. ही
क पना सामा जक कथेचा आधार तंभ असू शकते.
⟶ आधी सां गत या माणे, सामा जक ेणी सामा जक सम यां या व तृत ेणीला सामावून घेते. या त र त, ते
कु शलतेने इतर ेणी कवा वषयांसह एक के ले जाऊ शकते, प रणामी एक समृ कथा बनते.

😎 - सामा जक कथामा लके सोबत का प नक कथा जोडता येऊ शके ल का?


- अंमली पदाथा या आहारी गेले या त णां या संघषाभोवती आपण सामा जक कथन घडवू
शकत नाही का?
- एखा ा गावाला ास दे णारे, गुंड, भुते कवा जुलमी राजा असोत, अ याचार करणा यांचा
मुकाबला कर यासाठ समाज एक येतो अशी कथा रचणे श य नाही का?
- एखाद ेमकथा सामा जक सम यांशी जोडली जाऊ शकत नाही का?

उदाहरणाथ, एक ढोबळ कथानक घेऊ: आशी ही एक काळजी घेणारी सामा जक कायकता आहे जी अनाथा मात
काम करते. सरीकडे, ववान हा एका ीमंत कु टुं बातून आला आहे आ ण या या आकषक चेहरा आ ण
तम वासाठ ओळखला जातो. ववान लहान मुलांचा तर कार करतो. जे हा ते दोघे एका चॅ रट काय माम ये
सोबत काम करतात ते हा यांचे जीवनमाग एकमेकांशी भडतात.

आपण असे हणू शकतो क कथा मु यतः ेम अ धक सामा जक वषयाशी संबं धत आहे. परंतु, आपण द घ
कथानकाब ल अ धक क पना कशी मळवू शकतो? मु य पा वकासा ारे, कोण या कारची उप-कथानके
उपयु त ठ शकतात? कोण या कारची सामा जक सम या असेल हे समजून घेणे आव यक आहे, बरोबर?

मु ा 11: ी वशेष शैली


ी वशेष शैली ामु याने यां या भावना हाताळते. कौटुं बक, ेम कवा सामा जक शैली कधीकधी ी शैलीशी
समानता दशवतात. परंतु, या शैलीतील ी पा े असले या सव कथांचा आपण वचार क शकत नाही. ी वशेष
शैली ी वाब ल बोलते.

त ल प फेलो शप ो ाम | दवस 2.3 (1) 9


⟶ हे ामु याने एका व श ी पा ावर आ ण त या सम या, कु टुं ब, ेम, क रअर आ ण संपूण आयु य यावर
ल क त करते. जे हा तु ही ी शैलीब ल ल हता ते हा, या सव प र तीत एक ी काय करेल, तला कसे
वाटे ल, तची त या कशी असेल आ ण ती सम यांवर कशी मात करते हे जाणून घे यासाठ तु हाला ी माणे
वचार करणे आव यक आहे.
उदाहरणाथ, न मता ही पद ु र व ा थनी आहे. तचे कु टुं बीय त या ल नाची तयारी करत आहेत.

या प र तीत, लेखकाने न मता या ीकोनातून वचार करणे आव यक आहे. ती ल नासाठ तयार आहे
का? तला ल न कर याची खूप घाई आहे का? ताव पुढे ढकल यासाठ त या घर यांना ती कसे मानवेल?
तचे इतर कोणासोबत ेमसंबंध आहेत का? जर ती ल नासाठ तयार असेल तर ती काय तयारी करेल?

⟶ फ त, आपण असे हणू शकतो क ी वशेष शैली ही " तची कथा" आहे जथे ती वतः वतःची श ती आहे.
सव घटना आ ण पा े त या जीवनाशी जोडलेली आहेत. तची कहाणी, तचा जीवन वास, त या सम या, तचे
अपयश आ ण तचा वजय याभोवतीच ही कथा गुंफली जाते.

⟶ आता, ी वशेष शैलीम ये कथा ल ह या या मु ांवर चचा क या:

1. मु य पा :
सश त तरेखा: यां या का प नक कथांमधील मु य तरेखेचे चा र य आ ण वैय तक गती
दो हीम ये मजबूत असावे. कधी कधी ती जरी कमकु वत झाली तरीही, त या वासात तचे अडथ यांवर मात
करणे आ ण कालांतराने कणखर होणे समा व असले पा हजे.

वाचकांना ओळखा: म हला वाचक अनेकदा वतःला मु य पा हणून पाह याचा य न करतात. यामुळे,
यश वी हो यासाठ म हलां या मनातील तळमळ पूण करणे मह वाचे आहे. हे वाचकांना अगद वा त वक
भाव दान करेल. आ ण हे वस नका क , ी वशेष शैली नेह मीच म हला स मीकरणावर ल क त
करते.

त ल प फेलो शप ो ाम | दवस 2.3 (1) 10


2. ी वशेष शैलीतील सामा य वषय:
दै नं दन जीवन आ ण कौटुं बक: सामा य म हलां या जीवनाब ल या कथा, आ हाने अधोरे खत करणे आ ण
कु टुं ब आ ण म -मै ण सह मनोरंजक ण दाखवणे.

आनंदाचा शोध घेणे: आनंदाचा शोध घेत असताना कठ ण प र तीचा सामना करणा या सश त म हला
दाखवणे. यांचा वास वैय तक गती आ ण समाधानाकडे नेतो.

अडथ यांवर मात करणा या सश त म हला: जीवनातील आ हानांवर मात करणा या म हला. पा ांनी
अडचण वर वजय मळवला हणून वाचक यां याशी जोडले जातात.

वल ण घटना हाताळणे: या यां या वैय तक कवा ावसा यक जीवनातील मह वपूण सम या आदश


मागाने सोडवतात.

ौढ ेम आ ण तोटे : ौढ वयात ेम शोधणे. नराकरण न झाले या ेमकथा नवीन आशा आणतात.

ल नातेसंबंध: वाचकांना मो हत करणारे गुंतागुंतीचे नाते शोधणे. हे उलगड याने कथेत उ साह वाढतो.

कौटुं बक रह ये: कौटुं बक रह ये आ ण गुलद यातील रह ये यांचा पुढे उलगडा होणार आहे. रह ये
ठे व याचा पा ांचा य न कथानकाला मोहक बनवतो.

मातृ वाचे ण: बाळं तपण आ ण संगोपन अनुभव दश वणे. या कथेशी वाचकांचा भाव नक संबंध कथेला
लोक य करतात.

सामा जक सम या त ब बत करणे: असमानता, बला कार कवा बाल ववाह यासार या वा त वक-जगातील
सम यांना संबो धत करणे. हे लेखक जाग कता वाढवतात आ ण बदलांना ेरणा दे तात.

⟶ ी वशेष शैली म हलां या जीवनातील अंत ी वाचकाला दे ते. यांना आठवण क न दे ते क , या एक ा


नाहीत. हे व वध े ातील गती, अनुभव आ ण म हलां या वासाचे दशन करते. समाधान शोध यासाठ
ावसा यक आ ण वैय तक र या आ हानांवर मात कर यावर ल क त के ले जाते.

⟶ यामुळे तुम या कथेचा मु य कार कोणता आ ण उपशैली कोणती हे समजून घेणे मह वाचे आहे.
त ल प फेलो शप ो ाम 2.0। आम या लोक य लेखकांचे मागदशन। अनुया बज

https://youtu.be/LObwZ2xHoTQ

गृहपाठ:
तुम या कथानकावर आ ण मु य पा ां या आधारे तुम या कथेत उप-कथानके आ ण उप-पा े जोडा जे तुम या
कथेला अनुकूल असतील.

त ल प फेलो शप ो ाम | दवस 2.3 (1) 11


→ चांग या क पनांसाठ ' त ल प फेलो शप ो ाम 1' पीडीएफ आ ण हा द तऐवज पु हा वाचा.

शुभे ा!
टम तलप

त ल प फेलो शप ो ाम | दवस 2.3 (1) 12

You might also like