निवेदन

You might also like

Download as docx, pdf, or txt
Download as docx, pdf, or txt
You are on page 1of 1

प्रति,

मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक,

पोलीस ठाणे, चेंबूर पूर्व,

मुंबई ४०००७१

विषय : दि १२ फेब्रुवारी २०२४ पासून सुरु झालेल्या आंदोलनाच्या अनुषंगाने संत एकनाथ
मुलांचे सकीय वसतिगृह येथे आंबेडकर स्टुडन्ट असोसिएशन च्या बॅनर खाली सुरु असलेल्या
आंदोलनाचा तोडगा काढण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या दालनात बोलावलेल्या मीटिंग
च्या संदर्भात विनंती अर्ज

माननीय महोदय,

दि १२ फेब्रुवारी २०२४ पासून सुरु झालेल्या आंदोलनाच्या अनुषंगाने संत एकनाथ


मुलांचे शासकीय वसतिगृह येथे आंबेडकर स्टुडन्ट असोसिएशन च्या बॅनर खाली सुरु असलेल्या
आंदोलनाचा तोडगा काढण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या दालनात बोलावण्यात आले
होते त्या ठिकाणी विध्यार्थी समिती च्या वतीने विद्यार्थी प्रतिनिधी गेले होते. माननीय
वरिष्ठ पोलीस निरीक्षक साहेबांनी कायदे ररशीदिलेला मार्ग समजून सांगून संबंधित
आंदोलकांचे मत परिवर्तन करणारा आणि सहकार्य करणारा होता त्यात तीळ मात्र शंका नाही.

परंतु, उद्या दि १४ फेब्रुवारी २०२४ रोजी सामाजिक न्याय विभागाचे वरिष्ठ अधिकारी
आंदोलनास भेट देणार आहेत. या करीता आपण पालक म्हणून आपणास नम्र पूर्व कळवत आहोत
कि, आम्ही उद्या पर्यंत आंदोलन चालू ठेवत आहोत. law & order विस्कळीत करणे किंवा
कोणालाही मानसिक त्रास देणे हा आमचा उद्देश नाही. सर्व न्यायालयीन आदे चे चेशाआम्ही
सना
पालन करून पोलीस प्र सनास सशासहकार्य करून कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही असे आपणास
अस्वस्थ करू इच्छितो. पालक म्हणून आम्हाला सहकार्य करावे, हि नम्र विनंती.

You might also like