Download as pdf or txt
Download as pdf or txt
You are on page 1of 3

संचालक, न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा

संचालिालयाच्या अनििस्थ प्रयोगशाळे मिील प्रलंनित


प्रकरणांचा निपटारा करण्याकनरता नवनवि संवगातील
525 पदे 02 वर्षाकनरता िाह्ययंत्रणेद्वारे ठोक
मािििावर भरण्यास मान्यता दे णेिाित.

महाराष्ट्र शासि
गृह नवभाग
शासि आदे श क्रमांक : एफएसएल-0423/प्र.क्र.71/पोल-4,
मंत्रालय, मंिई - 400032,
नदिांक :- 26 फेब्रवारी 2024.

संदभभ :- 1) नवत्त नवभाग, शासि निणभय क्र. पदनि-2022/प्र.क्र.15/आ.प.क., नद.27.04.2023


2) संचालक, न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालिालय, मंिई यांचे पत्र क्र.
मं.का./8982-8983/2023, नद.13.12.2023

प्रस्ताविा :-

न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालिालय, मंिई येथे मख्यालय आनण िागपूर, पणे, औरं गािाद,
िानशक, अमरावती, िांदेड व कोल्हापूर येथे प्रादे नशक प्रयोगशाळा कायभरत आहे त. तसेच चंद्रपूर, िळे ,
रत्िानगरी, ठाणे व सोलापूर येथे लघ प्रयोगशाळा कायभरत आहेत. सवभ प्रयोगशाळा राज्यातील गन्हयासंिि
ं ी
मद्देमालाचे नवश्लेर्षण करूि अहवाल दे तात. या संचालिालयात दाखल होणा-या प्रकरणांची संख्या तसेच
थकीत प्रकरणे नवचारात घेता सध्याचा मंजूर अनिकारी व कमभचारी वृद
ं फारच अपरा पडत आहे. त्यामळे पोलीस
व न्यायालय यांच्या कामकाजावर नवपरीत पनरणाम होत आहे . प्रकरणांचा नवश्लेर्षण अहवाल नविानवलंि पाठनवणे
शक्य व्हावे म्हणूि दाखल होणा-या प्रकरणांवर आिानरत अनिकारी व कमभचारी वृद
ं निमाण करणे अत्यंत
आवश्यक असूि मागील 3-5 वर्षापासूि अनिकारी व कमभचा-यांची िरीच पदे नरक्त असल्यामळे थनकत
प्रकरणांची संख्या वा त गेली आहे .
सध्या अस्स्तत्वात असलेल्या अनिका-यांकडू ि दैिंनदि दाखल होणारी प्रकरणे निकालात का णे शक्य
आहे . त्यामळे संचालिालयािे संदभभ क्र.2 च्या पत्रान्वये संचालिालयाच्या आस्थापिेवर नवनवि संवगातील एकूण
525 पदे 2 वर्षाच्या िाह्ययंत्रणेद्वारे अनतनरक्त अनिकारी व कमभचारी वृद
ं निमाण केल्यास प्रलंनित प्रकरणांची
संख्या कमी होऊि संचालिालयातील दैिंनदि कामकाज सरनळत सरू होईल असे कळनवले आहे . तसेच सदर
पदे 2 वर्षाच्या कालाविीकरीता ठोक मािििावर भरण्यास मान्यता नमळाल्यास शासिावरील आर्थथक भार कमी
होण्यास मदत होईल.

शासि निणभय:-
न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालिालयाच्या अनिपत्याखालील प्रयोगशाळांमिील सवभ
नवभागात दाखल होणाऱ्या प्रकरणांची तसेच प्रलंनित प्रकरणांची वा ती संख्या नवचारात घेता थनकत प्रकरणांचा
निपटारा तातडीिे करता यावा आनण नवश्लेर्षण अहवाल मा. न्यायालयास वेळेत सादर करणे शक्य व्हावे.
याकरीता संचालिालयाच्या आस्थापिेवर नवनवि संवगातील 498 पदे (रासायनिक नवश्लेर्षक, (गट-ि) - 166
पदे , वैज्ञानिक अनिकारी (गट-क) 166 पदे , प्रयोगशाळा पनरचर (गट-ड) -166 पदे अशी एकूण 498 पदे ) आनण
27 नलनपक टं कलेखक अशी एकूण 525 पदे मंजूर पदांव्यनतनरक्त 2 वर्षाकनरता खालील तपशीलात िमूद
केल्याप्रमाणे ठोक मािििावर भरण्यास शासि मान्यता देण्यात येत आहे .
शासि निणभय क्रमांकः एफएसएल-0423/प्र.क्र.71/पोल-4,

आवश्यक
पदाचे िाव भरती पध्दत ठोक माििि
संख्या

रासायनिक नवश्लेर्षक, FACT Plus Qualified Forensic


१६६ Professional 45,000/-
गट-ि

FACT Qualified Forensic


वैज्ञानिक सहायक, गट-क १६६ 35,000/-
Professional

प्रयोगशाळा पनरचर, निनवदा प्रक्रीया पूणभ


१६६
गट-ड झाल्यावर न्यूितम
िाहययंत्रणेव्दारे निनवदे द्वारे जे दर
नलनपक टं कलेखक,
27 निनित करण्यात येतील
गट-क
त्याप्रमाणे
एकूण 525

2. सदर खचभ “मागणी क्र.िी-1 2055-पोलीस, 116- न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा, (20550319)
10- कंत्राटी सेवा” या उनद्दष्ट्टाखाली खची घालूि उपलब्ि असलेल्या मंजूर अिदािातूि भागनवण्यात यावा.
3. सदर पदांची भरती करतािा नवत्त नवभागाच्या नद.27.04.2022 मध्ये िमूद केलेल्या पनरपत्रकातील
सचिाम्चा अवलंि करण्यात यावा.
4. सदर शासि निणभय, नवत्त नवभाग शासि निणभय नद.09.06.2017 अन्वये गनठत मा. अपर मख्य सनचव
(सेवा), सामान्य प्रशासि नवभाग व सनचव (व्यय), नवत्त नवभाग यांच्या उपसनमतीच्या नद.23.01.2024 रोजीच्या
िैठकीमध्ये नदलेल्या मान्यतेस अिसरूि व नवत्त नवभाग (आस्थापिा पिभरचिा कक्ष) कायासिाच्या अिौपचानरक
संदभभ क्र.94/2024/आ.प.क., नद.23.02.2024 अन्वये निगभनमत करण्यात येत आहे .
5. सदर शासि निणभय महाराष्ट्र शासिाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ि
करण्यात आला असूि त्याचा संगणक संकेतांक 202402261804546129 असा आहे . हा आदे श डीजीटल
स्वाक्षरीिे साक्षांनकत करूि का ण्यात येत आहे .

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदे शािसार व िावािे,

KAILAS ARJUN
Digitally signed by KAILAS ARJUN GAIKWAD
DN: c=IN, o=GOVERNMENT OF MAHARASHTRA, ou=HOME DEPARTMENT,
2.5.4.20=b31abfcb1894c4c597cc944f19a89f474e7b98a708cc03eb46cd241
a604d42bb, postalCode=400032, st=Maharashtra,

GAIKWAD
serialNumber=47D160717AE29C2D2661B5275D8B9B4CFAE93893BE65A27
853145A4C04D865CD, cn=KAILAS ARJUN GAIKWAD
Date: 2024.02.26 18:14:26 +05'30'

( कैलास गायकवाड )
सह सनचव, महाराष्ट्र शासि.

प्रनत,
1. मा. मख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांचे प्रिाि सनचव, मंत्रालय, मंिई.
2. मा. उपमख्यमंत्री (गृह) यांचे सनचव, मंत्रालय, मंिई.
3. मा. नवरोिी पक्षिेता,महाराष्ट्र नविािसभा/नविािपनरर्षद, यांचे खाजगी सनचव, नविािभवि, मंिई.
4. मा.मख्य सनचव, महाराष्ट्र राज्य यांचे वनरष्ट्ठ स्वीय सहायक, मंत्रालय, मंिई.
5. मा. अपर मख्य सनचव (गृह) यांचे वनरष्ट्ठ स्वीय सहायक, मंत्रालय, मंिई.
पृष्ट्ठ 3 पैकी 2
शासि निणभय क्रमांकः एफएसएल-0423/प्र.क्र.71/पोल-4,

6. मा. अपर मख्य सनचव (नवत्त) यांचे वनरष्ट्ठ स्वीय सहायक, मंत्रालय, मंिई.
7. महासंचालक (न्यानयक व तांनत्रक), महाराष्ट्र राज्य, मंिई
8. महालेखापाल (लेखा व अिज्ञेयता/ लेखा परीक्षा), महाराष्ट्र, मंिई-1/2, मंिई/िागपूर
9. प्रिाि सनचव (नवशेर्ष) यांचे वनरष्ट्ठ स्वीय सहायक, मंत्रालय, मंिई.
10. संचालक, न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालिालय, मंिई
11. उपसंचालक, प्रादे नशक न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा िागपूर/िांदेड/
अमरावती/िानशक/पणे/कोल्हापूर/छत्रपती संभाजीिगर.
12. उपसंचालक, लघ न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा चंद्रपूर/िळे /सोलापूर/ रत्िानगरी/ठाणे
13. अनिदाि व लेखा अनिकारी, मंिई.
14. नजल्हा कोर्षागार अनिकारी िागपूर/ िांदेड/ अमरावती/ िानशक/पणे/ कोल्हापूर/छत्रपती
संभाजीिगर /चंद्रपूर/िळे /सोलापूर/रत्िानगरी/ठाणे.
15. निवासी लेखा परीक्षा अनिकारी, मंिई.
16. निवडिस्ती (पोल-4).

पृष्ट्ठ 3 पैकी 3

You might also like