विभागीय बुद्धिबळ स्पर्धा बातमी

You might also like

Download as pdf or txt
Download as pdf or txt
You are on page 1of 1

प्रति,

मा. सं पादक सो.


दैतिक __________________
सदर बािमी आपल्या लोकतप्रय दैतिकाि प्रससद्ध करूि सहकायय करावे तह िम्र तविं िी.

क्रीडा प्रससद्धीसाठी

सागर महाजि, ऋसिक पाटील, पार्यवा भं डारी यांिा तवजेिेपद

िं दरु बार – िं दरु बार सजल्हा हौर्ी बुतद्धबळ सं घटिा यांच्या मान्यिेिे व पोदार इंटरिॅ र्िलस्कू ल आसि अश्वमेघराज चेस क्लब यांच्या सं युक्त
तवद्यमािािे आयोसजि तवभागीय बुतद्धबळ स्पर्धेि रेटेड गटाि सागर महाजि अिरेटेड गटाि ऋसिक पाटील िर ज्युतियर गटाि पाश्वयवा
भं डारी यांिी स्पर्धेि प्रथम क्रमांक तमळवि तवजेिेपद पटकावले. िर स्पर्धेि सवायसर्धक गुि सं पादि करि पोदार इंटरिॅ र्िल स्कू ल, िं दरु बार
यांिी स्पर्धेिील उत्कृ ष्ट र्ाळे चा माि पटकावला.

िं दरु बार, र्धुळे व जळगाव येथील 145 खेळाडूंचा सहभागािे िं दरु बार येथील पोदार स्कू ल मध्ये स्पर्धाय यर्स्वीरीत्या सं पन्न
झाली. स्पर्धेच्या उद्घाटि प्राचायय मुकुंद इंगळे यांच्या र्ुभहस्ते करण्याि आले िर स्पर्धेच्या पररिोतिक तविरि प्रमुख पाहुिे सुप्रससद्ध डॉक्टर
श्री. रोर्ि भं डारी यांच्या र्ुभहस्ते करण्याि आले. तवद्यार्थ्ाांिा मागयदर्यि करिांिा बुतद्धबळ हा खेळ 21 व्या र्िकािील जगण्याची कौर्ल्य
सर्कविारा खेळ आहे िसेच बूतद्धबळ हे र्धोरिात्मक सखोलिा आसि िात्त्विक ज्ञािाचे प्रतितबं ब असल्याचे प्रतिपादि त्यांिी यावेळी के ले.
यावेळी प्राचायय मुकुंद इंगळे , श्रीमिी िमन्ंिा बत्यापुरी, एडतमि र्रद जार्धव, कोतडयिेटर तकरि पाटील, राज्य बुतद्धबळ सं घटिेचे सहससचव
र्ोभराज खोंडे, स्पर्धाय आयोजि सतमिी ससचव अमोल पगारे, िागेर् सूययवंर्ी, प्रर्ांि वािी आतद उपत्त्विि होिे.

रेटेड गटाि खेळिांिा प्रथम क्रमांक सागर महाजि, तििीय र्धगर्धगे िीरज, िृिीय भावेर् मराठे , चौथा मािकर वैष्णवी,
िर पाचवा क्रमांक प्रदीप पाटील यांिी पटकावला. अिरेटेड गटाि खेळिांिा प्रथम क्रमांक ऋसिक पाटील, तििीय जयदीप रितदवे, िृिीय
तितकिा बागूल, चिुथय सोहम पाटील, पाचवा िेजस जार्धव, सहावा भावसार प्रिील, सािवा भुमेर् माळी, आठवा तदर्ांक सूययवंर्ी, िववा
गजेंद्र कोकिी, दहावा क्रमांक युग देवरे यांिी पटकावला. जुिीयर गटाि खेळिांिा प्रथम क्रमांक पार्यवा भं डारी, तििीय र्ायिी देवरे,
िृिीय तिर्ांि बोरसे, चौथा स्वप्नील िन्नावरे, पाचवा क्रमांक आययि राठोड यािे पटकावला िर १३ विाय खालील गटाि प्रथम क्रमांक तक्रयांर्
चौर्धरी, तििीय कु िाल चव्हाि, िृिीय ससद्धांि िागरे, चिुथय आरव गोसावी, पाचवा क्रमांक तिलय पाटील यािे पटकावला. ११ विाय आिील
गटाि प्रथम क्रमांक र्ौयय घरटे , तििीय तदिेर् देवरे, िृिीय र्ं घा देवरे, चौथा क्रमांक प्रीिी सपकाळे , पाचवा क्रमांक देवांग पवार िर िऊ
विाय आिील गटाि प्रथम क्रमांक हातदयक पाटील, तििीय र्ौयय चौर्धरी, िृिीय िीथय र्माय, चौथा रुद्र राठोड, िर पाचवा क्रमांक हृदयांर्
इंदािी यािे पटकावला.

बुतद्धबळ स्पर्धेि पदापयि करिार्या िीि विायच्या लहािग्या खेळाडू स्वराज खोंडे याच्या सहभागािे सवाांची मिे सजं कली.
स्पर्धेचे पं च म्हिूि प्रा. अश्वमेघराज खोंडे, कै लास भांडारकर, प्रिव चव्हाि, रुसचिा गोरे, वैर्ाली बागूल, र्ैला पाटील यांिी काम पातहले.
िर स्पर्धाय यर्स्वीिेसाठी जयराम सोिविे, प्रतिभा पाटील, लिा वळवी , तविीि बागूल यांिी काम पातहले. सूत्रसं चालि अमोल पगारे यांिी
के ले.

आपला तवश्वासू
र्ोभराज खोंडे ( मो. ८४८४८४०९७४)

You might also like