Professional Documents
Culture Documents
Certifide Nakala Milanyasathi
Certifide Nakala Milanyasathi
अर्जदार :- श्री प्रमोद पांडु रंग पाटील रा. रणगांव ता रावेर जि. जळगांव
विषय :- सर्टीफाईट नकला त्वरित मिळणे बाबत.
महाशय,
आपणास वरील विषयांसंबंधाने विनंती की, मौजे सावखेडासिम ता यावल जिल्हा जळगांव येथील गट नं 270 यामध्ये खरेदीची नोंद
दाखल करणेसाठी दाखल करण्यात आलेल्या संपूर्ण कागदपत्रांची नक्कल मला त्वरीत सर्टिफाईट करून मिळावी
तसेच सदरच्या खरेदीच्या नोंदी संबंधाने आपलेकडे तक्रार नोंद 38/2023 बाबत घेण्यात आलेल्या सुनावणीच्या संपूर्ण रोजनाम्याच्या
नकला, प्रतिवादी यांनी दाखल के लेला खुलासा व त्या सोबत जोडलेली संपूर्ण कागदपत्रे तसेच आपण के लेल्या आदेशाचा प्रति सर्टफाईट करून
त्वरीत मिळाव्यात ही नम्र विनंती.
अर्जदाराची सही