Download as docx, pdf, or txt
Download as docx, pdf, or txt
You are on page 1of 2

आजच्या काळात प्रत्येक व्यक्ती लवकरात लवकर श्रीमंत बनू पाहत आहे.

त्यासाठी तो गुंतवणुकीचे किं वा


गुंतवणुकीचे अनेक मार्ग शोधतो. मात्र, मालमत्तेत पैसे गुंतवणे हा गुंतवणुकीचा सोपा मार्ग आहे. हा पर्याय
तुम्हाला कमी वेळेत जास्त परतावा मिळवून देऊ शातो. मात्र, मालमत्तेमध्ये गुंतवणूक करणे हा खूप
महागडा पर्यायही आहे. अशा स्थितीत प्रत्येकजण त्यात गुंतवणूक करू शकत नाही. त्याचबरोबर घर
किं वा फ्लॅट न घेताही रिअल इस्टेटमधून पैसे कमावता येतात.

सध् या तरुणां समो र गुं तव णुकी चे अ ने क प र्या य उप ल ब् ध आ हे त. परंतु रिअल


इस्टेटमधून पैसे कमविणे एक अतिशय फायदेशीर पर्याय मानला जातो. गेल्या काही वर्षांत ज्यांनी
प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक के ली आहे त्यांना चांगला परतावा मिळाला आहे. पण लक्षात घ्या की घर किं वा फ्लॅट
खरेदी एक महत्त्वाचा निर्णय आहे, त्यामुळे काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे.

Flat Registry: घर खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, बिल्डरचं दिवाळं वाजलं तरी
तुम्हाला चिंता नाही, वाचा सविस्तर
१. गुंतवणुकीच्या हेतूने तुम्ही निवासी मालमत्ता किं वा व्यावसायिक मालमत्ता खरेदी करत असाल तर
तुम्ही योग्य तपास करावा नाहीतर तुम्हाला नफ्याऐवजी तोटाच होईल. तुम्ही खरेदी करत असलेल्या
मालमत्तेतून तुम्हाला नफा मिळावा अशी तुमची इच्छा असेल, तर मालमत्ता खरेदी करण्यापूर्वी तुम्ही या
कामाचे मूलभूत नियम पाळले पाहिजेत.

२. कोणत्याही मालमत्तेचे स्थान भविष्यात तिची किं मत वाढवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. नेहमी
अशा ठिकाणी मालमत्ता खरेदी करा जिथे मूलभूत सुविधा आहेत. रुग्णालय, शाळा आणि बाजारपेठेपासून
वाजवी अंतरावर राहणे लाभदायक आहे. यासोबतच त्या भागाचा आणखी विकास होण्याच्या शक्यतेची
माहिती घेतली पाहिजे.

बिल्डराने धोका दिला? पैसे ही घेतले आणि बांधकाम रखडले; हे काम करा, बिल्डर हात
जोडू न देईल रिफं ड
३. विकासकाने बनवलेल्या गृहनिर्माण संस्थेत तुम्ही कोणतीही मालमत्ता घेत असाल, तर त्या
विकासकाच्या प्रतिष्ठेबद्दल निश्चितपणे जाणून घ्या. के वळ नामांकित विकासकांनी विकसित के लेल्या
सोसायट्यांमधील मालमत्ता खरेदी करा.
४. फ्लॅट किं वा प्रॉपर्टी खरेदी असो त्याची कायदेशीर स्थिती जाणून घ्या. मालमत्ता विवादित नसावी
आणि त्याचे स्टेट्स क्लिअर असावे. यासोबतच त्याला स्थानिक स्वराज्य संस्थेची आवश्यक मान्यताही
मिळायला हवी होती.

५. कोणतीही मालमत्ता खरेदी करण्याची तुमची आर्थिक क्षमता लक्षात घ्या. मालमत्ता खरेदी करण्यापूर्वी
नोंदणी शुल्क, मुद्रांक शुल्क, कर आणि इतर खर्च मोजले पाहिजेत, जेणेकरून आपण खरेदी करणार
असलेली मालमत्ता आपल्या बजेटमध्ये आहे की नाही हे आपल्याला समजेल.

रेडी टू मुव्ह की अंडर कन्स्ट्रक्शन, कोणता निर्णय योग्य? समजून घ्या, गोंधळ दूर
करा!
६. तुम्ही ज्या ठिकाणी मालमत्ता घेत आहात त्या ठिकाणी वीज, पाणी, सीवरेज या मूलभूत
सुविधांची माहिती मिळवा. गार्डन, शॉपिंग सेंटर, शाळा आणि हॉस्पिटल यांसारख्या सुविधांबद्दल
देखील माहिती करून घ्या. या सर्व गोष्टी भविष्यात मालमत्तेचे मूल्य वाढविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका
बजावते.

७. कोणतीही मालमत्ता खरेदी करण्यापूर्वी स्थानिक रिअल इस्टेट बाजारातील ट्रेंड तपासा. बाजारात
तेजी आहे की मंदी आहे हे जाणून घेतल्यानंतरच निर्णय घ्या.

You might also like