भगिनी मंडळ संचलित

You might also like

Download as docx, pdf, or txt
Download as docx, pdf, or txt
You are on page 1of 5

भगिनी मंडळ संचलित

समाजकार्य महाविदयालय,चोपडा जि.जळगांव


मुलाखत अनुसूची
(शैक्षणिक वर्ष २०२३ - २४)
------------------------------------------------------------------------------------
विषय :- तडवी समुदायातील विवाह पध्दती विषयी विवाहित तरूणांच्या मतांचे एक अध्ययन
संदर्भ :- वडती ता.चोपडा जि.जळगांव
------------------------------------------------------------------------------------------------------------
संशोधक मार्गदर्शक
तय्यब दगडू तडवी डॉ. ईश्वर एम. सौदाणकर
(समाजकार्य पारंगत भाग २) समाजकार्य महाविद्यालय, चोपडा

------------------------------------------------------------------------------------
विभाग ०१
1) वैयक्तिक माहिती
उत्तरदात्याचे नाव :- -------------------------------------------------------

उत्तरदात्याचा संपूर्ण पत्ता :- ------------------------------------------------------------

1) उत्तर दात्याचे वय
१) १८ ते ३० वर्ष २) ४१ ते ५० वर्ष
३) ३१ ते ४० वर्ष ४) ५० पेक्षा जास्त
2) उत्तरदात्याचा धर्म-
1) हिंदू २) मुस्लीम ३) तडवी/भिल
3) उत्तरदात्याची शैक्षणिक पात्रता :-
१) प्राथमिक २) माध्यामिक / उच्च माध्यमिक
३) पदवी / पद्युत्तर ४) निरक्षर
४) वैवाहिक दर्जा :-
१) विवाहित २) अविवाहित
३) विधवा ४) विधुर
५) मातृभाषा :-
१) मराठी २) हिंदी
३) तडवी / भिलोरी ४) अहिराणी
कौटु बिक माहिती
१) आपल्या कु टू बाचा प्रकार कोणता आहे?
१) संयुक्त २)विभक्त
२) उत्तरदात्यची कु टू बातील सदस्यंची माहिती :-
क्र. कु टुंब सदस्याचे नाव वय लिंग शिक्षण व्यवसाय उत्त्पन

३) आपल्याकडे स्वत:चे घर आहे का?


१) होय २) नाही
४) आपल्याकडे शिधापत्रिका आहे का?
१) होय २) नाही
५) होय असल्यास कोणत्या रंगाची आहे?
१) पिवळी २) के शरी
३) पांढरे ४) इतर
६) आपल्या कु टू बात कोण प्रमुख आहे?
१) स्वत: २) पत्नी
३) आई/वडील ४) इतर
विभाग – ०२
विवाह प्रथेविषयी सामाजिक माहिती
१) विवाह पध्दतीची माहिती असल्याबाबत आपले मत सांगा?
१) होय २) नाही
२) आपण के लेल्या विवाहाचा प्रकार कोणता?
१) प्रेम विवाह २) जमातीत विवाह
३) सांगता येत नाही
३) आपल्या जमातीत विवाह पध्दती कशी आहे?
१) पारंपारिक २) आधुनिक
४) आपल्या जमातीत विवाह पध्दती दिवसेदिवस बदलत आहे का?
१) होय २) नाही
५) आपल्या जमातीत हुंडा प्रथा अस्तित्वात आहे का?
१) होय २) नाही
६) आपलया जमातीत हुंडा दयावा लागतो का?
१) होय २) नाही
७) हुंडा द्यावा लागत असल्यास कोणास द्यावा लागतो?
१) वर पक्षास २) वधू पक्षास
८) पूर्वी आपल्या जमातीतील हंडा किती प्रमाणात यावा लागत असे ?
१) ५० हजार रु. पेक्षा कमी २) १ लाख रु. पर्यंत
३) १ लाख ते १.५ लाख रु. ४) १.५ लाख रु. पेक्षा जास्त
९) आता सध्या आपल्या जमातीत हुंडा पद्धतीचा कोणावर जास्त परिणाम होतो ?
१) वर पक्षावर २) वधू पक्षावर
३) जमातीतील संस्कु र्ती ४) वरील सर्व
१०) आपल्या जमातीमधील बदलत्या प्रथेचा आपल्या आदिवासी संस्कृ तींवर परिणाम
होतो का?
१) होय २) नाही
११) होय असल्यास कसा परिणाम होतो ?
१) सकारात्मक २) नकारात्मक
१२) आपल्या मते आपल्या जमातीतील युवकावर विवाह पद्धतीचा जास्त परिणाम
होतो का?
१) होय २) नाही
१३) आपल्या जमातीतील युवकावर विवाह पद्धतीचा नकारात्मक परिणाम होतो का ?
१) होय २) नाही
१४) आपणास आपल्या समाजात विवाह पद्धत योग्य वाटते का?
१) होय २) नाही
१५) आपल्या समाजात सामुहिक विवाह होतो का ?
१) होय २) नाही
१६) आपण घरातील मंडळीच्या विरोधात जावून लग्न करतात का?
१) होय २) नाही
१७) आपल्या समाजात पलायन विवाहाला मान्यता देतात का ?
१) होय २) नाही
१८) आपल्या समाजात पलायन विवाहाला कशी मान्यता देतात ?
१) दंड देवून २) जास्त हुंडा घेवून
३) पंचाद्वारे ४) इतर

विभाग-३
आर्थिक माहिती
1) आपल्याकडे स्वतःची जमीन आहे का ?
१) होय २) नाही
२ ) आपले वार्षिक उत्पन्न किती ?
१) १५००० रु. २) २०००० रु.
३) २५००० रु. ४) २५००० रु. पेक्षा जास्त
३) आपल्या वार्षिक उत्त्पानातून कु टुंबच्या सर्व गरजा पूर्ण होतात का?
१) होय २) नाही
४) आपल्या कु टुंबाद्वारे आर्थिक बचत के ली जाते का ?
१) होय २) नाही
५) आपल्या बचतीचे ठिकाण कोणते ?
१) सहकारी बैंक २) खाजगी बैंक
३) पतपेढी ४) बचत करीत नाही
६) आपण नोकरीला आहात का ?
१) होय २) नाही

1) शैक्षणिक माहिती
१) आपले शिक्षण झाले आहे का ?
१) होय २) नाही
२) शिक्षणामुळे विवाह पद्धतीवर काही परिणाम होतो का ?
१) होय २) नाही
३) उच्च शिक्षित मुलांना त्यांचा शिक्षणा नुसार मुली मिळतात का ?
१) होय २) नाही
४) आपल्या गावात शिक्षणाचा दर्जा कसा आहे ?
१) होय २) नाही
५) आपल्या कु टुंबात मुलीना पुढील शिक्षणासाठी बाहेरगावी पाठविले जाते का ?
१) होय २) नाही
ब) वैवाहिक माहिती
१) आपले विवाह कोणत्या वर्षी झाले ?
१) १४ व्या वर्षी २) १६ व्या वर्षी
३) १८ व्या वर्षी ४) २१ व्या वर्षी
२) आपण लग्रात दिलेल्या हुंड्याची रक्कम किती ?
१) ५००० ते १०००० २) ११००० ते १५०००
३) १५००० ते २०००० ४) २०००० पेक्षा जास्त
३) आपला विवाह कोणत्या पद्धतीने झाला आहे ?
१) मुलीला पडवून २) आई वडिलांचा मर्जीनुसार
३) इतर पद्धतीने
४) आपल्या समाजात घटस्पोट होतात का?
१) होय २) नाही
५) आपल्या समाजात बालविवाह होतात का?
१) होय २) नाही
६) आपणास बालविवाह पद्धत योग्य वाटते का?
१) होय २) नाही
७) आपला विवाह किती वेळा झाला आहे?
१) एक वेळा २) दोन वेळा ३) तीन वेळा
८) आपल्या पत्नीची संख्या किती ?
१) एक पत्नी २) दोन पत्नी
९) आपल्या समाजात बहुपत्नीत्व विवाह करण्याबद्दल विरोध होतो का ?
१) होय २) नाही
१०) घटस्पोट न घेता दुसरा विवाह करता येतो का ?
१) होय २) नाही

You might also like